यारे ! हरीनाम गावू , कमालीचे मधुर गायन, तसेच हार्मोनियम आणि तबला, हिरापूर बोथली मंडळ, आजनसरा स्पर्धा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 28

  • @banduwaghmare6931
    @banduwaghmare6931 2 месяца назад +2

    Kya bat hai,mast Sundar bhajan

  • @vasantrokade916
    @vasantrokade916 2 года назад +1

    सुंदर चाल सुंदर आवाज माऊली

  • @RaviGurnule-ui6ju
    @RaviGurnule-ui6ju 10 месяцев назад +1

    Jay guru deo

    • @electroparth
      @electroparth  10 месяцев назад

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @kewalbagmare2399
    @kewalbagmare2399 3 года назад +8

    खुप सुंदर गायन मोतीराम भाऊ, भारदस्त व गोड आवाज.

    • @electroparth
      @electroparth  3 года назад +1

      केवल भाऊ खूप खूप धन्यवाद.
      खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

    • @kewalbagmare2399
      @kewalbagmare2399 3 года назад +1

      होय गुरुजी, तुमचे सगळे व्हिडिओ खुप सुंदर आहेत, तुकडोजी महाराजांनी रचलेली भजने व इतर भजने तुम्ही यु टूब द्वारे प्रसार व प्रचार करत आहात. तुमचा हा उपक्रम सदोदित सुरु ठेवा.
      जय गुरु

  • @revtagohane7209
    @revtagohane7209 2 года назад +2

    Mst mama ji kya bat hai waa

  • @devaborkar3966
    @devaborkar3966 2 года назад +1

    Chan ji kakaji

  • @subhashahir5892
    @subhashahir5892 3 года назад +1

    सुंदर गायन आणि वादन।मस्त

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @Shreegurudeostudiosaoli2089
    @Shreegurudeostudiosaoli2089 3 года назад +1

    खुप छान गायन, मोतीराम भाऊ. 👌

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      जय गुरु 🙏, आपल्या छान प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. 5000 व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @dnyaneshwarpawar1368
    @dnyaneshwarpawar1368 3 года назад +2

    Jay Guru 🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      ज्ञानेश्वर भाऊ, खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @jagdishjengathe3602
    @jagdishjengathe3602 3 года назад +3

    Zadipatticha Hira motirambhau

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      धन्यवाद जगदीश भाऊ, खुपच छान गायन केलेल आहे मोतीराम भाऊ यांनी.
      भजन क्षेत्रातील यांचे स्थान अढळ आहे. 👍🙏🙏🙏💐

  • @niteshdhote3399
    @niteshdhote3399 3 года назад +1

    खूप छान

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @amolrajurkarbamni8603
    @amolrajurkarbamni8603 3 года назад

    Super

  • @indianinstituteofyouthwelf9458
    @indianinstituteofyouthwelf9458 3 года назад +5

    क्षमस्व, खुप सुंदर गोड आवाज आहे परंतु मी बघतो की, अभंग कुठल्याही रागावर आधारीत असेल तरी चौधरी साहेब मात्र राग भिमपलास ने च सुरूवात करतात का बरं असे?

    • @electroparth
      @electroparth  3 года назад +4

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. एका रसिक आणि जाणकार श्रोत्यांची कॉमेंट मनाला खूप आनंद देऊन जाते .
      मी यांच्या खूप मैफिली ऐकल्या नाही. तरीही मला वाटतं की प्रत्येक गायकाचा आपल्या आवडीचा आणि तयारीचा एखादा राग असतो, त्यामुळे बहुतेक वेळा हमखास रंग जमवण्याकरिता त्याचा उपयोग केला तर काही वेगळे नाही.🙏
      आता दुसरा विषय,दुर्दैवाने भजन स्पर्धेत, सदा प्रसन्न रागिनी भैरवी वर टाळेबंदी लागली आहे. त्यामुळे स्पर्धेमध्ये, राग तोडी आणि तिचे वेगवेगळे प्रकार, हिचा वापर खूपच जास्त प्रमाणात झालेला आपल्याला आढळतो. त्यामानाने राग भिमपलासी चे गायन खूपच कमी आहे. बिचारी भैरवी बंदिवासात आहे, मला वाटतं, शुद्ध भैरवी सोडून, भैरवीच्या अन्य ( सिंधू भैरवी, आनंद भैरवी, मिश्र भैरवीतील, ललित भैरवी, अहिर भैरवी इत्यादी) प्रकारांना गायनात विविधता यावी म्हणून,आयोजकांनी परवानगी द्यायला पाहिजे, म्हणजे रसिकांना या सुरांच्या महाराणीचे विलोभनीय दर्शन होईल. 💐🙏🙏🙏

    • @indianinstituteofyouthwelf9458
      @indianinstituteofyouthwelf9458 3 года назад +1

      @@electroparth अगदी खरं आहे, आयोजकांनी नक्की यावर विचार मंथन करावे

    • @VinodNannaware
      @VinodNannaware 3 года назад +2

      @@electroparth जय गुरु.....पाटील साहेब या भजनात मी हार्मोनियम वाजवली आहे......माझ्या अभ्यासानुसार संगितातील भैरवी रागाचे सौंदर्य असे आहे की, भैरवी राग गायल्यानंतर इतर कोणत्याही रागाचे सौंदर्य खूलुन दिसणे कठीणच आहे.....म्हणून तर मैफीलीची सांगता भैरवी रागानेच केली जाते.......त्यामुळे स्पर्धेमध्ये या रागाला स्थान नाही असे मला वाटते......

    • @electroparth
      @electroparth  3 года назад +1

      जय गुरु विनोद भाऊ,🙏
      अतिशय छान साथ-संगत आपण केलेली आहे. खूप खूप अभिनंदन.
      तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. म्हणून तर मी म्हटलं की भैरवीचे अन्य प्रकार आहे, त्याला परवानगी देण्यात यावी.
      बिलासखानी तोडी, मालकंस, जोगकंस, भटियार, जौनपुरी, जनसंमोहिनी, असे कितीतरी राग आहे, हे राग गायल्यानंतर, कल्याण थाटा तील रागाचा प्रभाव पडत नाही, म्हणून काय हे राग सुद्धा बंदिवासात टाकावे ?
      तसेही अनेक भजन गायक, अनाहूतपणे, अजाणता, भैरवी रागाची छटा असलेले भजन म्हणतातच.😁
      फक्त जानकार गायक हे बंधन पाळतांनी दिसतात.🙏
      या क्षेत्रातील इतर जाणकारांनी सुद्धा यावर आपले मत मांडावे अशी अपेक्षा आहे.🙏🙏🙏🙏

    • @VinodNannaware
      @VinodNannaware 3 года назад +1

      @@electroparth धन्यवाद पाटील साहेब.......सर्व थाटांपेक्षा भैरवी हा थाट वेगळाच......हा संगीताचाच नियम आहे.....मोठमोठ्या संगितकारांनी यावर अभ्यास करुन तसे सांगितले आहे आणि त्यांच्यापेक्षा आपण शुन्यच.....

  • @anilmaskar4437
    @anilmaskar4437 3 года назад +2

    Hirapur cha Hira
    Motiram Bhau

    • @electroparth
      @electroparth  3 года назад +1

      खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹