what a beautiful composition sung so well by anuradha kuber ..heard this song so many times and every time I listen I feel so great . one the best songs I have heard after a long time . hats off to the composers and the singer
खुपच सुंदर अप्रतिम composition आहे ...अनुराधा कुबेर यांनी खुप खुप खुपच सुंदर हे गाण गायले आहे...खुप अप्रतिम चाल ,त्यातील भाव खुपच शुध्द आणी शांत असे हे गाण आहे ..खूप खुप धन्यवाद स्वराली जोशी आणी सूर नवा ध्यास नवा 😊👌👌👌👌🌹🎼🎵🎶
हें गाणं ऐकल्यावर वाटत नाही कीं आपण नवीन सिनेमा मधले ऐकत आहोत. सर्व काही अप्रतिम. शब्दांचा पलीकडे नवीन पिढीनं काही शिकण्यासारखे आहे. {परत परत ऐकावास वाटत याच श्रेय गीतकार व संगीतकारला जातं} त्रिवार अभिनंदन
Farach chaan.. The song lingers on the lips all thru the day..still staying strong the next day.. Powerful music.. Aplya hatane sajavlela ghar pahilya mula sarkha asta..Lada cha..
वैभव दादाचे शब्द आणि इतक्या अप्रतिम संगीतासह अवीट सुंदर आवाज ❤️ जितकं ऐकावं तितकं प्रेमात पडते मी .. त्यातही 'दरवळाया लागते ही शांतता दोघातली केवढे गंधाळले, गंधाळणे माझे तुझे' या ओळींना श्वास थांबतो माझा 🤗 ❤️
Wahhhhh dil khush ho gaya Movie : Mumbasa Anuradhaji Kuber (Singer) Vaibhavji Joshi (lyricist) Composers: Jasrajji, Saurabhji and Hrishikeshji.. You All Are "THE BEST" ..
वैभव दादा जोशी हे शब्दांचे जादूगार म्हणायला हवेत..... काय सुंदर शब्दरचना आणि अशा सुंदर शब्दरचनेला पुरता न्याय देणारा तितकाच सुमधुर आवाज... मी जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा अक्षरशः भोवताली एक माहोल तयार झालेला असतो... माझ्याकडे असणाऱ्या लूप मोडवर असणाऱ्या गाण्यांपैकी हे एक👌👌👌👌👌
उमलले आभाळभर हे चांदणे माझे तुझे उमलले आभाळभर हे चांदणे माझे तुझे लपवुनी लपलेच नाही लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे उमलले आभाळभर हे चांदणे माझे तुझे उमलले आभाळभर हे दरवळाया लागली हि शांतता दोघातली अअअअ…. दरवळाया लागली हि शांतता दोघातली केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे लपवुनी लपलेच नाही लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे उमलले आभाळभर हे चांदणे माझे तुझे हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे लपवुनी लपलेच नाही लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे उमलले आभाळभर हे चांदणे माझे तुझे उजळला एका क्षणी दोघातला काळोख हा उजळला एका क्षणी दोघातला काळोख हा एकमेकानातुन आता एकमेकानातुन आता तेवणे माझे तुझे हम्म्म्म……हम्म्म्म्म…
'लपवूनी लपलेच नाही... ' इतकं अप्रतिम लिहलंय वैभव जोशीने, गायलंय अनुराधा कुबेर, संगीत जसराज जोशी, सौरभ आणि ऋषिकेश. नवीन इतकी चांगली गाणी येतात पण माहीत पडत नाहीत. काल पहिल्यांदा 'सूर नवा ध्यास नवा' मध्ये ऐकलं....
Sur Nava Dhyas Nava has given a new life to this song. Probably this song was never heard before by thousands of music lovers. This song has taken another birth and now it has started ruling thousands of hearts in Maharashtra.
I will forever be grateful to Swarali Joshi and Sur Nava Dhyas Nava for introducing me to this heavenly composition. Everything is just perfect. Hats off to the lyricist, music directors and the singer. Also Swarali gave a new life to this song. Her rendition was just superb.
Sur nava dhyas nava brought me here... Such a blissful composition and voice that brings you peace of mind in a stressful life. Take out 3 mins of your life to listen to this song.. you will be thankful...
In love with this composition since i heard it first on Sur Nava Dhays Nava 2019 episode. look forward to such eternal work by new composers. more power to them!
Please check out the sound track of Anandi Gopal. Same lyricist and the same composer trio. They have outdone themselves and created a true masterpiece!
These composers might be feeling disheartened, after creating such a masterpiece still hardly anyone knows this song,even Avdhoot Gupte heard this for the first time on Sur Nava!
अप्रतिम शब्द, संगीत + चिन्मयी आणि सचिन दोघांचेही अप्रतिम सुरेख निरागस हावभाव , expressions........एकूणच बहार!!!! मी खास तुमच्या दोघांसाठी हा movie दोनदा बघितला. तुम्ही या चित्रपटाचे खरे नायक नायिका आहात .
दरवळाया लागली, ही शांतता दोघांतली... आहाहा..काय अप्रतिम शब्दरचना..हृदयस्पर्शी चाल...हृदयातून हळुवार हुंकार यावा अशी..
Exactly! You've managed to put that inexpressible feeling into words! ✨
Absolutely!! 💎 of a song
@@janhaveemandrekar1064 😂
Wah... Kiti chhan observe krta tumhi... Nemkya shabdat mandata dekhil
Man shant hote jevha jevha he song aiykle..
आजच हे गाणं पहिल्यांदा सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात ऐकलं आणि शोधून काढले . अप्रतिम कंपोझीशन.खूप सुंदर आवाज.नवीन गाणं असुन ही मनाला खूप भावते.
.
सुर नवा ध्यास नवामध्ये गाणं ऐकून आता परत परत ऐकले
मी सुद्धा👍
Same here... Thank you Swarali... SNDN.
होय मि पण
Nice song
अनुराधा ताईंचा स्वर्गीय आवाज क्या बात है 💝
what a beautiful composition sung so well by anuradha kuber ..heard this song so many times and every time I listen I feel so great . one the best songs I have heard after a long time . hats off to the composers and the singer
अप्रतिम शब्द रचना 😍😍😍😍😍😍 काल पहिल्यांदा ऐकले गाणं सुरू नवा ध्यास नवा मध्ये स्वराली ने म्हटलं..शब्दच नाहीत वर्णन करायला 👌👌👌👌
दरवळाया लागली ही शांतता दोघातली, केवढे गंधाळने माझे तुझे..लपवुनी लपलेच नाही..भेटणे माझे तुझे.... आणि मी इथे हरवलो. ... खूप खूप छान
Waah Bohot Khub Anuradha Kuber ji...You are my inspiration ❤️😇🙏🏻
"lapavuni lapalech nahi....." ase he gane aahe !
chaan shabda, chaan composition aani apratim gayaki !
खुपच सुंदर अप्रतिम composition आहे ...अनुराधा कुबेर यांनी खुप खुप खुपच सुंदर हे गाण गायले आहे...खुप अप्रतिम चाल ,त्यातील भाव खुपच शुध्द आणी शांत असे हे गाण आहे ..खूप खुप धन्यवाद स्वराली जोशी आणी सूर नवा ध्यास नवा 😊👌👌👌👌🌹🎼🎵🎶
हें गाणं ऐकल्यावर वाटत नाही कीं आपण नवीन सिनेमा मधले ऐकत आहोत. सर्व काही अप्रतिम. शब्दांचा पलीकडे नवीन पिढीनं काही शिकण्यासारखे आहे. {परत परत ऐकावास वाटत याच श्रेय गीतकार व संगीतकारला जातं} त्रिवार अभिनंदन
काय शब्द आहेत! काय संगीत आहे! क्या बात!! सुरेख....
Farach chaan..
The song lingers on the lips all thru the day..still staying strong the next day..
Powerful music..
Aplya hatane sajavlela ghar pahilya mula sarkha asta..Lada cha..
वाह !!! खूप आभारी आहे, लहानपण परत आल्या सारख वाटलं , हरवून गेलो जुन्या आठवणीत!!!👍👍
वैभव दादाचे शब्द आणि इतक्या अप्रतिम संगीतासह अवीट सुंदर आवाज ❤️ जितकं ऐकावं तितकं प्रेमात पडते मी .. त्यातही 'दरवळाया लागते ही शांतता दोघातली
केवढे गंधाळले, गंधाळणे माझे तुझे'
या ओळींना श्वास थांबतो माझा 🤗
❤️
After Sur Nava Dhayas Nava came here such a nice song Loved it 😍😍
Wahhhhh dil khush ho gaya
Movie : Mumbasa
Anuradhaji Kuber (Singer)
Vaibhavji Joshi (lyricist)
Composers: Jasrajji, Saurabhji and Hrishikeshji..
You All Are "THE BEST" ..
वैभव दादा जोशी हे शब्दांचे जादूगार म्हणायला हवेत..... काय सुंदर शब्दरचना आणि अशा सुंदर शब्दरचनेला पुरता न्याय देणारा तितकाच सुमधुर आवाज... मी जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा अक्षरशः भोवताली एक माहोल तयार झालेला असतो...
माझ्याकडे असणाऱ्या लूप मोडवर असणाऱ्या गाण्यांपैकी हे एक👌👌👌👌👌
Agree
उमलले आभाळभर हे
चांदणे माझे तुझे
उमलले आभाळभर हे
चांदणे माझे तुझे
लपवुनी लपलेच नाही
लपवुनी लपलेच नाही
भेटणे माझे तुझे
उमलले आभाळभर हे
चांदणे माझे तुझे
उमलले आभाळभर हे
दरवळाया लागली हि शांतता दोघातली
अअअअ….
दरवळाया लागली हि शांतता दोघातली
केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे
केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे
लपवुनी लपलेच नाही
लपवुनी लपलेच नाही
भेटणे माझे तुझे
उमलले आभाळभर हे
चांदणे माझे तुझे
हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो
हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो
आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे
आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे
लपवुनी लपलेच नाही
लपवुनी लपलेच नाही
भेटणे माझे तुझे
उमलले आभाळभर हे
चांदणे माझे तुझे
उजळला एका क्षणी दोघातला काळोख हा
उजळला एका क्षणी दोघातला काळोख हा
एकमेकानातुन आता एकमेकानातुन आता
तेवणे माझे तुझे
हम्म्म्म……हम्म्म्म्म…
हे पूर्ण गाणे कुठे ऐकायला मिळेल??
@@kanchanjoshi4410 spotify
वैभव जोशी व सौमित्र या दोन कवींनी मराठीच्या नव्या काळातील गीतांना जुन्या काळातील गीतां सारखीच शब्दरचना दिली आहे.संगीतकार व गायक अप्रतिम.
अनुराधा कुबेर.... एक परिपूर्ण आवाज.. . Aapratim
एक उत्तम गाणं काय आणि कसं असावं ह्याचं उदाहरण म्हणजे हे गाणं! छान काव्य, उत्तम संगीत आणि लाजवाब आवाज...अहाहा
'लपवूनी लपलेच नाही... ' इतकं अप्रतिम लिहलंय वैभव जोशीने, गायलंय अनुराधा कुबेर, संगीत जसराज जोशी, सौरभ आणि ऋषिकेश.
नवीन इतकी चांगली गाणी येतात पण माहीत पडत नाहीत. काल पहिल्यांदा 'सूर नवा ध्यास नवा' मध्ये ऐकलं....
Same..i got to know about this song ftom the same show
वाह! इतकं सुंदर, इतकं निरागस.
It grows on you म्हणतात ना, तसं झालं अगदी या गाण्याबद्दल.
अप्रतिम गायले आहे हे गीत. अनुराधा कुबेर यांनी.
Sur Nava Dhyas Nava has given a new life to this song. Probably this song was never heard before by thousands of music lovers. This song has taken another birth and now it has started ruling thousands of hearts in Maharashtra.
I will forever be grateful to Swarali Joshi and Sur Nava Dhyas Nava for introducing me to this heavenly composition. Everything is just perfect. Hats off to the lyricist, music directors and the singer. Also Swarali gave a new life to this song. Her rendition was just superb.
Same here
Khup diwasanni navin changli gazal aikali. Kudos to the composer l, poet and singer offcourse
❌ Offcourse Listening to this song since its release date.. ❤ One of my favourite songs.
Sur nava dhyas nava brought me here... Such a blissful composition and voice that brings you peace of mind in a stressful life. Take out 3 mins of your life to listen to this song.. you will be thankful...
In love with this composition since i heard it first on Sur Nava Dhays Nava 2019 episode. look forward to such eternal work by new composers. more power to them!
Same here
Exactly same...what a beautiful composition. Takes you to the different world.
Same here
Please check out the sound track of Anandi Gopal. Same lyricist and the same composer trio. They have outdone themselves and created a true masterpiece!
These composers might be feeling disheartened, after creating such a masterpiece still hardly anyone knows this song,even Avdhoot Gupte heard this for the first time on Sur Nava!
apratim!!
natas naav apulya
kitida navyane
ani ata he gaan..
ankhi kay havay!
अनुराधा ताई तुमचा आवाज खूप आवडला आणि हा व्हिडिओ खूप सुंदर
वैभव जोशींची उत्कृष्ट ,भावमय गझल...
धन्यवाद!👍👌💐
This will remain live next 1000 years
अप्रतिम शब्द, संगीत + चिन्मयी आणि सचिन दोघांचेही अप्रतिम सुरेख निरागस हावभाव , expressions........एकूणच बहार!!!! मी खास तुमच्या दोघांसाठी हा movie दोनदा बघितला. तुम्ही या चित्रपटाचे खरे नायक नायिका आहात .
जबरदस्त गाणे.... शहारे आले अंगावर
अप्रतिम. खूपच छान वाटलं
A sense of CALM enters My soul after hearing/watching this MV
🙏💋🙏
Khupach Apratim☺
निव्वळ सुख 🤗💕💜
These are beyond time masterpieces❤️ a sheer epitome of wonderful lyrics, music and vocals✨ more power to you people..
रिलीज झाल्या पासून खूप वेळा ऐकले.. अप्रतिम..😍👍
खुपच सुंदर गाणं!शब्द-रचना अतीव सुंदर..मनाचा वेध घेणारी.
आल्हाददायक ❤️
Superb lyrics and sings like too good !
On the loop..such a beautiful composition..Loved it to the core..❤😘😍
Apratim godva agadi murambyasarkha ....vah
परत परत ऐकावेसे वाटते शब्द आणि संगीत दोन्ही अप्रतिम
Love the tabla in this song. Kharach, highlights the song in an incredible way! ❤
Such underrated gem... 💫
❤️ अप्रतिम
अनुराधा कुबेर... अप्रतिम अर्थावाही गायकी
दर्जा 😍❤️
Awaaz Khoopch surekha ahe❤
Best composition, best singing & above all excellent poem by Vaibhav Joshi.
Listening since release.. 😇 muramba
Instagram reel var gaane aaikalo ani alo yete .. kay sundar aye gaane.🔥🔥❤️
Darwalayla lagli shantata doghatli......speechless
In trance
Khup Madhur geet 😇
Thanks sur nava dhyas nava
Vaibhav Joshi Anuradha tai kuber and music director 🙌👏👏
अप्रतिम संगीत....
Heard it first time on sur nava Diya’s nava .Just mesmerised by this song. Very very melodious.
Anuradha ji khup Apratim gayika ahet. Punyat live eiknyacha yog ala hota. Bhendibajar gharanyachya suprasiddha gayika.
सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात स्वराली जोशी ने गायलेलं ऐकल्यापासून या गाण्याची फॕन झाले
Masterpiece
अप्रतिम 💫
Apratim composition !!! Khup divasanni kanala sukhavanar composition.
Manala moh.. Vatnar.. Song ahe... Mst
Extremely beautiful and subdued, hatts up to composer and lyricist.
Peace😌😌😌
खरंच अप्रतिम सुंदर आहे
Waah
या गाण्यातली निरागसता 🤌🤌🤌🫶🫶🫶
फारच भावपूर्ण गीत...गायन!👌👌
असे शब्द जे स्पर्श करतात काळजाला..
अप्रतिम 👌
Shabdanchi alankari maifeelch Janu....kiti Sundar 😊
Anuradha kuber 👌👌👌👌 super composition by trio👌
very good song... recollecting the nostalgia...
khupach sundar composition
WAAHH
Amazingly written and voice is like honey surekhhhhhhhh!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अहाहा
Best song of this year...
अतिशय आवडतं गाणं..🌸🌸🌸
One of my fav compositions
ह्रदयस्पर्शी गीत. सुंदर शब्द रचना.
Khup mast vatl 😊😍
Mesmerizing
Kiti sundar direct kela ahe he aplya cinema madhye reflect vhayala haw ha khara indian cinema ahe
Great song touching your inner cord !!
Apratim music, singer and rachana everything very nice
voice 🥰🥰🥰♥️♥️♥️🐾❤️❤️❤️❤️
khoop ch sunder ...
निःशब्द 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Khup sundar shabda rachna khupach sundar song
खुप सुंदर , अप्रतीम ❤❤❤
Very soothing song.. Great work..
Amazing tai ... proud to be your student🙏
Best
beautiful song ..loved it so much