जेवणासोबत कच्चा कांदा खात असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहा🙏 Benefits Of Onion

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • जेवणासोबत कच्चा कांदा खात असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहा🙏 Benefits Of Onion
    Do,
    Like
    Share
    Comment
    &Subscribe ✌️🤞❤️
    About This Video.....
    जेवणाबरोबर कच्चा कांदा आवडीने बहुतेक ठिकाणी खाल्ला जातो. म्हणजेच एकप्रकारे चटनीसारखे तोंडी लाऊन खाण्याचे जास्तीत जास्त प्रमाण वाढले आहे.कच्चा कांदा खाण्याचे कोणते परिणाम आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत बघा.
    १.गुडघेदुखी, मुक्कामार, सांधेदुखी यामुळे शरीरावर सूज येते . सुजलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावल्याने सुज कमी होते.
    २. कांदा शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-सी असे अनेक गुण असतात, जे शरीराला निरोगी बनवण्यास तसेच इम्यूनिटी वाढविण्यास मदत करतात.
    ३.शरीरातील रक्तस्त्राव थाबविण्यासाठी कांदा महत्वचा आहे. नाकातून रक्तस्त्राव होणे यावेळी कांदा फोडून त्याचा वास घेतल्यास रक्तस्त्राव नियंत्रित करता येतो. यामुळे अनिमिया आजारही दुर होतो.
    ४..कांदा नियमितपणे खाल्याने हृदयाचे आजार होत नाही. लाल कांदा खाल्याने प्रोटस्ट आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून हृदयाचे आरोग्य वाढविण्यात लाल कांदा फायदेशीर ठरतो. याला नियमितपणे खाल्याने हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
    ५. कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात. ते शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखत नाहीत तर त्यांचा नाशही करतात. जे कांदा खातात त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी असतो.
    ६. उपाशी पोटी कांद्याचा रस पिल्याने साखर कमी होते.
    ७.कच्च्या कांद्या मध्ये फाइबर जास्त प्रमाणात असते. जे पोटात चिटकलेले अन्न बाहेर काढते. कच्चा कांदा खाण्यामुळे पोटाची सफाई होते.
    ८.कांद्यामुळे क जीवनसत्वाची वाढ होते .ज्यावेळी व्यक्ती चक्कर येऊन बेशुद्ध पडतो कारण रक्त पुरवठा सुरळीत नसतो त्यावेळी कांदा फोडून त्याचा वास दिल्यास ती व्यक्ती शुध्दीवर येते आणि रक्त पुरवठा नियंत्रित होतो.
    ९.पचनाच्या समस्यांवर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सलादच्या स्वरूपात खाऊ शकता.
    १०.कांद्या मध्ये फास्फोरिक एसिड असते त्यामुळे रक्तीतील टॉक्सिन्स बाहेर निघून जाण्यास मदत होते. कांद्याची पेस्ट तयार करून त्याचा लेप आपल्या पायाच्या तळव्यांना लावून झोपून जावे यामुळे फास्फोरिक एसिड आपल्या धमनी मध्ये प्रवेश करून अशुध्दता दूर करेल.
    ११. कांद्यामध्ये अँटी एलर्जिक, अँटी ऑक्सिडेंट सारखे गुण असतात, जे शरीराचे अनेक प्रकारच्या इंफेक्शपासून संरक्षण करण्यास मदत करते.
    १२.ताप असल्यास कांद्याचा रस तळ हाताला, पायाला, पोटाला आणि पाठीला लावावा तर ताप लगेच उतरते.
    १३.कांद्याच्या रसा मध्ये एक चमचा मध मिक्स करून दिवसातून 2-3 वेळा चाटल्याने सर्दी दूर होते.कांदा लाल असो किंवा पांढरा तो आरोग्यासाठी फायदेशीरच असतो. फक्त लाल कांद्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात.
    १४. कांदाला लोह, फोलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. यामुळेच कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते.
    मित्रानो वरील माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाइक आणि चॅनल ला subscribe करायला विसरू नका.

Комментарии • 161

  • @atuldol1177
    @atuldol1177 Год назад +19

    कांदा शरीराला पोषक आहार आहे. कांद्याची उत्तम माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद !🎉

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 Год назад +1

    खूप छान आणि अगदी मोलाची माहिती दिली धन्यवाद

  • @babajipawar6639
    @babajipawar6639 Год назад +23

    खूप छान व आवश्यक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।

  • @ravihankare139
    @ravihankare139 Год назад +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद...🙏

  • @gajanan358
    @gajanan358 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 Год назад +3

    एकदम उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @prabhawatidongare8616
    @prabhawatidongare8616 Год назад +2

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rajendrashete6240
    @rajendrashete6240 8 месяцев назад +1

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @anilchoure5680
    @anilchoure5680 Год назад +1

    Very good jabardast saheb very nice tips 🙏🙏🙏🙏

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat818 Год назад +2

    खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद

  • @satishpatil7995
    @satishpatil7995 Год назад +1

    चांगली माहिती वाचायला मिळाली

  • @BhimraoPakade
    @BhimraoPakade Год назад +9

    पुर्वी खेड्यातील लोक हे कांदा भाकरच खाऊन आरोग्यवान झालेत.हे खरे आहे.

  • @milindahire5501
    @milindahire5501 Год назад +3

    खुपच छान माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद

  • @vasantgawali7347
    @vasantgawali7347 Год назад +1

    प्रबोधनात्मक माहिती. कांदा जेवणाबरोबर कधी कधी खात होतो आता नियमीत सेवन करू. धन्यवाद

  • @vipkrushna8556
    @vipkrushna8556 Год назад +1

    Khup chan mahiti dili 👌👌

  • @रामगंगने-ख7छ
    @रामगंगने-ख7छ 22 дня назад

    आपणास कांद्याची खुप छान माहिती दिली खरंच खूप छान आहे कांदा आपल्या आरोग्यावर

  • @narendrasarpole3734
    @narendrasarpole3734 Год назад +4

    खूपच छान माहिती दिली आहे

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 Год назад +7

    कांदा बाबतीत माहिती दिली ऊ ती छान आहे.

  • @योगीओमकारनाथमहाराज

    माहीती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आशिर्वाद

  • @योगीओमकारनाथमहाराज

    माहीती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आशिर्वाद

  • @spande-ji9xd
    @spande-ji9xd Год назад +1

    खूपच छान माहिती आहे

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im Год назад +1

    Khup chhan mahitee
    Dhanywad

  • @kamaldeshmukh5995
    @kamaldeshmukh5995 Год назад +4

    खूप छान माहिती सांगितली भय्या

  • @santoshrandha2618
    @santoshrandha2618 Год назад +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @mandakhare7879
    @mandakhare7879 Год назад +3

    🎉खूपच छान माहीती कांदा खाल्ल्याने फायदे कोणते ते कळले

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 Год назад +3

    👌मी रोजच जेवताना कांदा खातो धन्यवाद💐

  • @pundalikgadekar9765
    @pundalikgadekar9765 Год назад +1

    खुपच छान माहीती दिली धन्यवाद

  • @muktasarpotdar8855
    @muktasarpotdar8855 Год назад +3

    खूप छान उपयुक्त माहिती. धन्यवाद.

  • @xyzz8088anime
    @xyzz8088anime 3 месяца назад +1

    कांद्याबद्दल छान माहिती. आभार

  • @siddharthgaikwad8970
    @siddharthgaikwad8970 Год назад +1

    खुप कांदेची माहिती चांगली मिळाली

  • @kalpanapacharne4636
    @kalpanapacharne4636 Год назад +2

    खूप उपयुक्त माहिती मिळाली

  • @nikitateke3365
    @nikitateke3365 Год назад +2

    Nice information unhal Kanda chalto ka?

  • @pratibhakadam1825
    @pratibhakadam1825 Год назад +2

    Khup chan 🙏

  • @mangeshchavan6443
    @mangeshchavan6443 Год назад +4

    खूप छान माहिती

  • @sanjaydahale6231
    @sanjaydahale6231 Год назад +3

    अतिशय फायदेशीर माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @ashokmataghare272
      @ashokmataghare272 Год назад

      अति सुंदर माहिती दिली, धन्यवाद

  • @prabhavatiakhade5071
    @prabhavatiakhade5071 Год назад +1

    Very.very.nice.Thank.you.sir

  • @giridharkhandekar2972
    @giridharkhandekar2972 Год назад +1

    Phar Chan महिती

  • @sanjaykshirsagar1621
    @sanjaykshirsagar1621 Год назад +2

    खूप छान माहिती दिली. आपला आभारी आहे. धन्यवाद 🙏🙏👍🙏🙏

  • @balasosalunkhe3569
    @balasosalunkhe3569 Год назад +1

    Very good

  • @rajendrashete6240
    @rajendrashete6240 Год назад

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pranjaljadhav6595
    @pranjaljadhav6595 Год назад +1

    Mast mahiti

  • @vimalambekar5558
    @vimalambekar5558 Год назад +2

    विमल आबेकर खुप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @bhimaraopatil6568
    @bhimaraopatil6568 Год назад +1

    Good for health

  • @sunitasunil5794
    @sunitasunil5794 Год назад +3

    Thanks for nice information ❤❤

  • @geetajagtap7686
    @geetajagtap7686 Год назад +1

    मला रोज कांदा खायला फार आवडतो सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @PRATIBHAWALAWALKAR
    @PRATIBHAWALAWALKAR 25 дней назад

    Khup chhan mahiti dilit sir thanks sir

  • @rangnathjorule8406
    @rangnathjorule8406 Год назад +2

    Chhan mahiti ahe.

  • @sunandakasturi6468
    @sunandakasturi6468 Год назад +1

    Very good thanks

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 Год назад +3

    खुप छान माहिती दिलीत 🌹

  • @nipunpatil9720
    @nipunpatil9720 Год назад +2

    Khup chhan mahiti sir, Thanks for sharing.

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 Год назад

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @chandrikalalende8571
    @chandrikalalende8571 Год назад +1

    खूप छान माहिती सांगितली dhanywad

  • @shirishgandhe9478
    @shirishgandhe9478 Год назад +5

    कांदा,मुळा,भाजी अवघी विठाई(आरोग्य) माझी!
    ---संत सावतामाळी

  • @vinayaksuryavanshi9265
    @vinayaksuryavanshi9265 Год назад +10

    Very good and appreciable.

  • @ushahajare1847
    @ushahajare1847 Год назад +2

    खुप छान माहिती दिली आहे

  • @ashokmali8415
    @ashokmali8415 Год назад +1

    फारच सुंदर माहीती धन्यवाद

  • @mafiagaming9875
    @mafiagaming9875 Год назад +3

    Mast

  • @shantaramdeshmukh9823
    @shantaramdeshmukh9823 Год назад +1

    खुप छान माहिती दिली त्यवछ ल धन्यवाद द

  • @shobhanagrare3343
    @shobhanagrare3343 Год назад +2

    Useful information about onions Thanks

  • @sachinnimbalkar2869
    @sachinnimbalkar2869 Год назад +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @babruwankorate834
    @babruwankorate834 Год назад +1

    अति उत्तम माहिती दिली

  • @dakshshirsat8904
    @dakshshirsat8904 Год назад +2

    Good

  • @dhananjayjogdand5792
    @dhananjayjogdand5792 Год назад +1

    खूप सुंदर माहिती
    धन्य वाद महोदय

  • @prakashpalankar1050
    @prakashpalankar1050 Год назад +1

    उत्कृश्ट माहिती दिलात. धन्यवाद.

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 Год назад +1

    धन्यवाद! उपयुक्त माहिती! लहानपणी लग्नाला गेल्यावर वराडी मंडळीना गुळ कांदा खायला द्यायचे! शास्त्रीय आधार असणार!

  • @varsharaktate3982
    @varsharaktate3982 Год назад +1

    Khup chhan mahiti dilat tyabaddaldhanyavad

  • @arvindkulkarni1535
    @arvindkulkarni1535 Год назад +1

    Dhanyavad Ashi shastriy mahiti dilya baddal

  • @ashwinghogre3269
    @ashwinghogre3269 2 месяца назад

    Very useful information.

  • @rajendradahiphale2810
    @rajendradahiphale2810 Год назад +1

    खुप खुप धन्यवाद छान माहिती दिली

  • @prakashpalankar1050
    @prakashpalankar1050 Год назад +1

    अगदी खर आहे...धन्यवाद...

  • @mahadevkadolkar8583
    @mahadevkadolkar8583 Год назад +1

    Good

  • @vitthalsalunkhe-tr8po
    @vitthalsalunkhe-tr8po Год назад +1

    Good

  • @vimalambekar5558
    @vimalambekar5558 Год назад +1

    Vimal Ambekar खूपचं मस्त सागितले🌹🌹

  • @ashwinghogre3269
    @ashwinghogre3269 28 дней назад

    खूप फायदेशीर.

  • @NavnathGore-tj9ij
    @NavnathGore-tj9ij Год назад +3

    Sir u have given very nice information.

  • @vijaychavan802
    @vijaychavan802 Год назад +1

    Dhanywad.

  • @mandakinisalunke9046
    @mandakinisalunke9046 11 месяцев назад

    Chan mahiti aahe

  • @ratnakarghanekar8320
    @ratnakarghanekar8320 Год назад +2

    अतिशय सुंदर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद ❤

  • @sureshrokade2285
    @sureshrokade2285 11 месяцев назад

    अप्रतिम माहिती

  • @divyanjalianapat1108
    @divyanjalianapat1108 Год назад +1

    खुप छान माहिती दिली

  • @rajaniagarwal3503
    @rajaniagarwal3503 Год назад +1

    बहुत बढ़िया धन्यवाद भाऊ

  • @MothabhauGangurde-jy7rt
    @MothabhauGangurde-jy7rt Год назад +1

    माहिती दिली आहे आभार ❤

  • @vidyakirpekar877
    @vidyakirpekar877 Год назад +2

    Khupc chan

  • @digambargurav3956
    @digambargurav3956 Год назад +1

    Best mutual

  • @eknathhatkar8951
    @eknathhatkar8951 Год назад +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @dayanandbhure3104
    @dayanandbhure3104 Год назад +1

    Very good and useful🙏

  • @vanitapatankar8322
    @vanitapatankar8322 Год назад +1

    Chhan mahiti dhnyawad

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 Год назад +1

    खुप छान 🌹 धन्यवाद 💐🌺🌻

  • @rajlingswamy8115
    @rajlingswamy8115 Год назад +1

    Chan माहिती dhnywad

  • @sunandajoshi2467
    @sunandajoshi2467 Год назад +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद!

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 Год назад +1

    Best knowledgeble video

  • @jitendramehta8692
    @jitendramehta8692 Год назад +1

    Very useful and scientific information

  • @geetaindulkar5769
    @geetaindulkar5769 Год назад +1

    खुप छान धन्यवाद

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 Год назад +1

    खुपच छान माहीती आभार

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Год назад +1

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन

  • @ललिताचौधरी-भ2म

    खुप छान माहिती दिली 👍

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 Год назад +1

    खूप छान माहिती दिली 🙏

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 Год назад +1

    खुप छान माहिती दिली....

  • @sujatagund9239
    @sujatagund9239 Год назад +1

    खुपच chan👌👌

  • @smitaskitchen5549
    @smitaskitchen5549 Год назад +1

    मस्त माहिती दिली