राहुल गांधी व इटालियन सोनिया माइनो हे देशात राहुन देशात सतत गोंधळ निर्माण घालणे.देशाबाहेर जाऊन देशा बद्द्ल वाईट बोलायचं.या साठी च हे गांधी कुटुंब भारतात राहून हेचं कार्य करत आहेत यांचा जनतेने विचार करावा ही नम्र विनंती.
सर योग्य विषय पटलावर मांडून योग्य विश्लेषण निरगूडकर यांनी केली . इथे कोणा एका पक्षाचा द्वेष नाही . जे सांसद संसदेत गोंधळ घालून संसद बंद पाडत आहे . किंवा कामकाज हे गोधळात पार पडत आहे . जनतेन वेळ काढून संसदेच कामकाज पाहणे जरुर आहे . कारण आपल्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी ह्यांना संसदेत पाठवत आहोत आणि तीथे काय होत हे पाहणं आपलं काम आहे . परंतू जनता त्याकडे लक्ष देत नाही . आपण निवडूणकीत मत देण्याच कर्तव्य निभावतो तसे अन्य कर्तव्य पण आहेत . मत देऊन मोकळ होतो परंतू आपला प्रतीनिधी खरच आपल काम करतो का हे पाहणं पण जरुरी आहे .जर अस होत नसेल तर तेथील जनते न विचार केला पाहिजे व पुन्हा त्यांना मत न देणे हि जनतेन ठरवले पाहिजे .
मुखवटे घालून निदर्शन करण्याला पोरकटपणा म्हणत असाल तर असा पोरकटपणा २०१४ पुर्वी भाजपने संसदेत, संसदेच्या बाहेर किती वेळा केला याची नोंद आपल्या कडे असणारच कारण आपण राजकीय विश्लेषक आहात.
जर सोरेस अथवा इतर कोणी जे देश विघातक काम करत असतील आणि त्या बाबत ठोस पुरावे असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात कोणती अडचण आहे? आता लोक फक्त निषेध किंवा कागदी कारवाई बघू इच्छित नाही.
जर सरकारच्या एका योजनेतुन जर काही होतकरु लोकांनी व्यवसाय उभारले कालांतराने त्यातिल एखादा खुपच बदमाश निघाला नंतर सरकार बदल ले तर त्यात पुरविचया लोकांचा काय दोष आताच्या सरकार ला कारवाई करण्याचा अधिकार आहे ना ,कि त्या पासुन कोणी थांबवल ह्या सर्व पळवाटा आहेत
Heartiest Congratulations to Dr Nirgudkar I agree100% Stil I would like to go one step ahead and say that those parlment members and Parties participating in unruly behaviour hampering the proceedings of parlment should be debarred from parlment forever
साहेब, माझी डॉक्टर साहेबाना एक नम्र विनंती करावयाची आहे की त्यांनी त्या बालबुद्धी तरुणावर काहीतरी उपाय करावा नाहीतर तो आज किंवा उद्यापर्यंत वेडा होण्याची दाट शक्यता वाटते.
एक बार अडानी जी आपनी कम्पनी बंद करकि 3 दिन के लिए सड़क पर अपनी कम्पनी के लोगकु राहुल के खिलाफ उतार देने चाहिए तब कंगेर्स ओर देस कु पता चल जाए पूंजीपति की इस देसमे किआ ओकात है हमिसा पूंजीपतियों उपमान नाही करने चाहिए जो कि एहि लोगो आम लोगकु रोजगार देते है
Sir, excellent analysis. To raise the common people question and problems, deep and detail study requires. But the opposition parties failed to do this during the last ten years.
I fully endorse your view Dr. Nigudkar. The amount Parliament is spending per minute is obnoxious and govt should take steps to see that immediately any party leaving parliament should take full responsibility to make that payment. This is absolutely essential. 🙏🏻🙏🏻
उदय जी 50 शीत आलेला तरुण नव्हे तर 55 वर्ष वयाचा म्हातारपणाकडे गेलेला तरी बाल बुद्धीचा असलेला मीडियाच्या दृष्टिकोनातून पपू 70 साल चा जन्म म्हणल्यानंतर 55 होतात
बापू अर्थात स्व. महात्मा गांधी तुम्ही पाहिलेले स्वप्न हळूहळू का होईना 75 वर्षात पुर्ण होतांना दिसते आहे. तुमचा दूरचा नातेवाईक हे स्वप्न पुर्ण करणार आहे,करतो आहे!
काँग्रेसच्या काळात अडाणी जगातल्या श्रीमंत लोकांचा यादीत २५० व्या नंबरला होता, मोदीच्या काळात डायरेक्ट दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर गेला. मग अडणीला फायदा कोणाच्या राजवटीत झाला?
21:25 development आणि employment यासाठी उद्योजक हवेत, इतकी साधी common सेन्स ची गोष्ट यांना खरंच कळत नसेल का? 🤔 यांच्या हाती देश सोपवण्याचा विचार मतदार का करतील?
Why Central Govt is not taking action of his Behaviour as LOP in Lok Sabha and In the Premises. Common people are Punished quickly and easily with torture and Making his career toss.
अतिशय अभ्यासपूर्ण व वास्तवदर्शी विस्लेषण खूपच छान
गोंधळी पक्षाला दंड करण्यासाठी कडक् कायदा करणे गरजेचे आहे ही डॉक्टर निरगुडकर यांची सूचना योग्य आहे.आम्ही तिचे समर्थन करतो. सुधाकर पोटे, शिरूर
ही मागणी अतिशय योग्य आहे आणि ती मान्य व्हायला हवी
अतिशय अभ्यास पूर्ण, परखड विश्लेषण... डॉ निरगुडकरांना धन्यवाद 🙏🙏🙏🌷
डाॅक्टर आपण आपले विचार मांडले त्याला माझ्या सारख्या जेष्ठ नागरिकांचा पूर्ण पाठिंबा आहे
उदयजी छान विश्लेषण केलेत खूप आवडले .❤❤
खूप चांगला विचार आहे.
अभिनंदन उदय सर. खूप छान विश्लेषण केलं.
आ. निर्गुडकर सर, नमस्कार.
अधुन मधुन प्रगट होत जा. आम्हाला प्रतिक्षा असते .
Very good suggestion.
Very good suggestion by Dr Nirgudkar
मी निरगुडकर यांच्या मताशी १००% सहमत आहे
मी नाही आम्ही सहमत ❤🎉🎉🎉🎉
Very useful information
खरच ही मागणी योग्य च आहे!!
योग्य मागणी
Adarniya uday sir tumhala koti koti pranam 👋🏼❤️🌹
उदय सर तुमचे आभार तुम्ही काँग्रेस शरद पवार उबाठा या दहशत पसरविणाऱ्या नेत्यावर न घाबरता बोलता कौतुकास्पद आहे
हि मागणी योग्य च आहे असे करायला पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉🎉
जो संसदेची आचारसंहिता पाळत नसेल त्यांना शिक्षा व्हावी .
याला संविधान मध्ये शिक्षेची तरतूद आहे का
उदयजी अभ्यासू विश्लेषण
चर्चा चांगल्या विषयांवर झाली...अडाणी या विषयां वर नवीन माहिती ऐकायला मिळाली...👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻.
निरगुडकर यांच्या शी मी सहमत आहे. असा कायदा झाला पाहिजे. जनतेच्या पैशाचा अपव्यय होतो आहे.
निर्बुद्ध निर्लज्ज म्हणजेच हा सिद्ध झाल
Nirgudji आपल्या मताशी मी सहमत आहे
Vaa vaa 100 n 110 percent carecat n True 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Jai shree ram
राहुल गांधी व इटालियन सोनिया माइनो हे देशात राहुन देशात सतत गोंधळ निर्माण घालणे.देशाबाहेर जाऊन देशा बद्द्ल वाईट बोलायचं.या साठी च
हे गांधी कुटुंब भारतात राहून हेचं
कार्य करत आहेत यांचा जनतेने विचार करावा ही नम्र विनंती.
चाणक्य जे बोले होते ते खर होतंय
संसदेचा वेळ घालवणाऱ्या ना समज दया व त्यांचे कडुन त्या दिवसाचा खर्च वसुल करा
अगदी बरोबर.योग्य सूचना आहे.
अशा प्रकारे संसद बंद पाडणे बाबत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करुन कांही नियम घालून देशाच्या विकासासाठी हातभार लावावा
विदूषका कडून हेच अपेक्षीत आहे
डॉक्टर निरगुडकर सरांनी जो उपाय सुचविला तो स्तुत्य आहे.
Barobar aahe nirgudkar saheb
सर योग्य विषय पटलावर मांडून योग्य विश्लेषण निरगूडकर यांनी केली .
इथे कोणा एका पक्षाचा द्वेष नाही . जे सांसद संसदेत गोंधळ घालून संसद बंद पाडत आहे . किंवा कामकाज हे गोधळात पार पडत आहे . जनतेन वेळ काढून संसदेच कामकाज पाहणे जरुर आहे . कारण आपल्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी ह्यांना संसदेत पाठवत आहोत आणि तीथे काय होत हे पाहणं आपलं काम आहे . परंतू जनता त्याकडे लक्ष देत नाही . आपण निवडूणकीत मत देण्याच कर्तव्य निभावतो तसे अन्य कर्तव्य पण आहेत . मत देऊन मोकळ होतो परंतू आपला प्रतीनिधी खरच आपल काम करतो का हे पाहणं पण जरुरी आहे .जर अस होत नसेल तर तेथील जनते न विचार केला पाहिजे व पुन्हा त्यांना मत न देणे हि जनतेन ठरवले पाहिजे .
हे योग्य बोलताय सर हे झाले पाहिजे त
५ ०वर्ष देशाची वाट कुणी लावली ?
Fantastic
कॉग्रेस पक्षाचे दुर्द व असा असम जस अध्यक्ष मिळाला
बटेंगे तो कटेंगे या वरून विपक्षांची हालत खराब झाली आहे. हिंदू जागा झाला आहे.
मदत देणे व त्यांच्या आहारी जाणे, किंवा डोक्यावर बसवून घेणे ह्यात फरक आहे
छान विचार मांडलेत
मुखवटे घालून निदर्शन करण्याला पोरकटपणा म्हणत असाल तर असा पोरकटपणा २०१४ पुर्वी भाजपने संसदेत, संसदेच्या बाहेर किती वेळा केला याची नोंद आपल्या कडे असणारच कारण आपण राजकीय विश्लेषक आहात.
जर सोरेस अथवा इतर कोणी जे देश विघातक काम करत असतील आणि त्या बाबत ठोस पुरावे असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात कोणती अडचण आहे? आता लोक फक्त निषेध किंवा कागदी कारवाई बघू इच्छित नाही.
जर सरकारच्या एका योजनेतुन जर काही होतकरु लोकांनी व्यवसाय उभारले कालांतराने त्यातिल एखादा खुपच बदमाश निघाला नंतर सरकार बदल ले तर त्यात पुरविचया लोकांचा काय दोष आताच्या सरकार ला कारवाई करण्याचा अधिकार आहे ना ,कि त्या पासुन कोणी थांबवल ह्या सर्व पळवाटा आहेत
जे गोंधळ घालतील त्यांना पुन्हा निवडणुकी उभा राहता येणार नाही तसेच जो गोंधळ घालेल त्याच्या कडून तो खर्च वसूल करावा.
अतिशय लाजिरवाणी घटना संसदेत घडत आहे याचसाठी आपण ह्या लोकांना निवडून दिले का ? आणि आमच्या भावी पिढीवर काय संस्कार पडतील .हा विचार येतो .
माजरीच्या गळ्यात घंटा कोण घालणार 😂
अभ्यासू उदय जी
नाही उदय sir बरोबर आहे तेवढी पेनल्टी त्या पक्षावर लावली जावे
फक्त विरोधी पक्षाला हुकूमशाही दिसते आमच्या सारख्या सामान्य लोकांना दिसत नाही
माननीय गौतम अदानी यानी काँग्रेसनी कशी मदत केली काँग्रेसची पोलखोल करावी.काँग्रेसची पोलखोल करावी.
Jay shriram har har mahadeo
Heartiest Congratulations to Dr Nirgudkar I agree100% Stil I would like to go one step ahead and say that those parlment members and Parties participating in unruly behaviour hampering the proceedings of parlment should be debarred from parlment forever
खुपच छान खर्च वसुल केला पाहिजे
असे वागून विरोधी पक्ष निवडून येत नाही व त्याचे खापर EVM वर फोडतो.
ये हमारा दुर्भाग्य है की राहुल गांधी जैसा दोगला नेता हमको प्राप्त हो गया ।
विरोधी पक्ष म्हणजे.अडानचोट पक्चष म्हणावं लागेल.
सावरकर साहेब युवा नेते बोलायच राहील
6:43 👍🏼💐
डॉ.निरगुडकर यांनी चांगला चाॅनल सुरू करावा जेणेकरून इतर चॅनल्स चा टीआरपी कमी होईल.
मी पप्पू आहे आणि तसे नियमित दाखवणे हा मला
माझ्या हातातील लाल पुस्तकाने दिलेला अधिकार आहे.......😂
त्यांचा त्या दिवसाचा सगळा खर्च स्वतः करावा.आणि पगार देऊ नका. जितके तास काम तेव्हढेच मानधन
अचूक विषलेशन.
अरे बापरे 😳 ममता बॅनर्जी? नको अजीबात नाही पश्चिम बंगाल मध्ये काये अवस्था झाली आहे 😢
येऊद्या की हिंदू मत एकत्र होतील.
Good Idea
Yes sir 🙏🏻👍👍
Well explained Sir
देवेंद्र 54 years che आहेत तरी तरुण म्हणतात हे कसे आहे
Ok
साहेब, माझी डॉक्टर साहेबाना एक नम्र विनंती करावयाची आहे की त्यांनी त्या बालबुद्धी तरुणावर काहीतरी उपाय करावा नाहीतर तो आज किंवा उद्यापर्यंत वेडा होण्याची दाट शक्यता वाटते.
एक बार अडानी जी आपनी कम्पनी बंद करकि 3 दिन के लिए सड़क पर अपनी कम्पनी के लोगकु राहुल के खिलाफ उतार देने चाहिए तब कंगेर्स ओर देस कु पता चल जाए पूंजीपति की इस देसमे किआ ओकात है हमिसा पूंजीपतियों उपमान नाही करने चाहिए जो कि एहि लोगो आम लोगकु रोजगार देते है
🎉
जो पक्ष चुकीच्या पद्धतीने संसदेत वेळ वाया जातो दंड ठेवणे बाहेर ठेवणे
संसदेत फक्त बसुन ठेवणे
असे दंड ठोठावला पाहिजे
Sir, excellent analysis. To raise the common people question and problems, deep and detail study requires. But the opposition parties failed to do this during the last ten years.
राहुल अडाणी चा अडाणीच राहीला😂😂😂
I fully endorse your view Dr. Nigudkar. The amount Parliament is spending per minute is obnoxious and govt should take steps to see that immediately any party leaving parliament should take full responsibility to make that payment. This is absolutely essential. 🙏🏻🙏🏻
उदय निरगुडकर यांचे मत परीवर्तन कधी पासूनच झाले आहे....
भाजपाने हग्या दम दिल्यापासून😢ना?
Zee मधे असताना रोखठोक त्यांनीच पुन्हा एकदा पहावेत 🤷
उदय जी 50 शीत आलेला तरुण नव्हे तर 55 वर्ष वयाचा म्हातारपणाकडे गेलेला तरी बाल बुद्धीचा असलेला मीडियाच्या दृष्टिकोनातून पपू 70 साल चा जन्म म्हणल्यानंतर 55 होतात
Vayachya 6 vya dashakat mhanane aata adhik samyuktik tharel
लोकं, लोकशाहीच्या लायकीची नसून दंडूकेशाहिच्या लायकीचीच आहेत हे लोकांनी mva ला मत देऊन वारंवार सिध्द केल आहे
उदय निरगूढकर ये सगळे आज सांगत आहेत. 30 वर्षा पासून गप्प होते,
बापू अर्थात स्व. महात्मा गांधी तुम्ही पाहिलेले स्वप्न हळूहळू का होईना 75 वर्षात पुर्ण होतांना दिसते आहे. तुमचा दूरचा नातेवाईक हे स्वप्न पुर्ण करणार आहे,करतो आहे!
एक तर हे भाजपचे प्रचारक आहेत.. सध्या कोणी विचारत नाही.. त्यामुळे एकतर्फी बाजू मांडताना दिसतात..असो..
उदय सरांचा आवाज व्यवस्थित ऐकू येत नाही,चांगल्या माईक चा वापर करावा
काँग्रेसच्या काळात अडाणी जगातल्या श्रीमंत लोकांचा यादीत २५० व्या नंबरला होता, मोदीच्या काळात डायरेक्ट दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर गेला. मग अडणीला फायदा कोणाच्या राजवटीत झाला?
उदय निरगुडकर साहेब तुम्हाला आम्ही खूप मानत होतो पण तुम्ही तर बीजेपीचे निघालात
21:25 development आणि employment यासाठी उद्योजक हवेत, इतकी साधी common सेन्स ची गोष्ट यांना खरंच कळत नसेल का? 🤔 यांच्या हाती देश सोपवण्याचा विचार मतदार का करतील?
बीजेपी 2014 पूर्वी असेच करत होते
काल संसदे बाहेर राहुल गांधी ने जी नौटंकी केली ती तर खूप हास्यास्पद आहे. मुर्ख पत्रकार त्यावर टाळ्या वाजवत होते
पन्नास नाही दादा ५५ 😂
संविधान अपंग असाह्य आहे
आणि ह्या म्हणे LOP 🤡 रागा 😂
लाभार्थी पत्रकार, मलिदा गँग. मनुवादी पत्रकार 😂
Very true
जो पर्यंत राहुल बाबा काँग्रेस चे सर्वेसर्वा आहेत तो पर्यंत भाजपा ला हरविणे शक्य नाही हे आता इंडि आघाडीला पटायला लागलं असावं.
संसद न चालू देणे म्हणजे या देशातील आम जनतेचा विशेषता कर भरणाऱ्या करदात्या मतदारांचा घोर अपमान आहे
२०१४ पुर्वी चे भाजपाचे तमाशे एकदा पहा आणि नंतर पुन्हा हीच पोस्ट करणार नाहीत.
Kharch vasulch karawa. Agdi yogya ahe.
संसद सत्या दारी चालू देत नाही मी अडाणी मोदी भाई भाई तुम्ही अंध भक्त
बीजेपी mla सदाभाऊ खोत यांनी पवार साहेब यांचेवर khalacya भाषेत टीका केली नंतर माफी मागितली he कसं समजून sanga na
Rahul janatesathi nivdunala nahi tyache target
Modi ADANI ANI PM CHAIR ETKECH AHE ANI SONIYANA BHARAT RATN.
R G zindabad
Why Central Govt is not taking action of his Behaviour as LOP in Lok Sabha and In the Premises. Common people are Punished quickly and easily with torture and Making his career toss.