Maratha आणि Kunbi यात फरक काय? कुणबी प्रमाणपत्र नक्की कोणाला मिळते? सोप्या भाषेत समजून घ्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #PuneNews #RajendraKondhare #Reservation #MaharashtraTimes
    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
    यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
    आरक्षण द्या किंवा कुणबी समाजाप्रमाणेच आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
    मात्र, मराठा आणि कुणबी मराठा समाजात नेमका काय फरक आहे, हे समजून घेऊयात.
    अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ राजेंद्र कोंढरे यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Website : maharashtratim...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 398

  • @prasaddudye481
    @prasaddudye481 Год назад +17

    आमच्या कोणाकणात अजून ही कुणबी लोकं गावाच्या कार्यक्रमात उदा.सावली साठी मांडव घालतात आणि त्यात फक्त्त कार्यक्रमच्या वेळी त्या मांडवा खाली सावलीत मराठा समाज्याच्या महिलांच उभ्या राहतात बाकी इतर कुणबी महिलां उन्हात उभ्या असतात, हे अजून ही कोकणात चालू आहे, हे कटू सत्य आहे.. कोकणातील कुणबी हा खूप मागास समाज आहे

    • @The_FD_1
      @The_FD_1 Год назад

      Bhau konta gav

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 11 месяцев назад

      Chutiya log ahet kokanat

    • @aniket2220
      @aniket2220 11 месяцев назад

      ekun maratha ani kunbi milun kiti ahet konkanat .....ekun maratha chya kiti % lok kunbi ahet konkan made?

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 7 месяцев назад

      ​@@aniket2220यज्ञयाग करायचा आहे की राजकारण करायचं आहे की आरक्षण मागायचं आहे यावर त्यांची जात ठरते.

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip 3 месяца назад

      नक्कीच भाऊ मग तुम्हीच ठरवा.....आरक्षण कोणाला हवे आणि कोणाला नाही.

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Год назад +206

    अजिदादांनी एकदा जाहीर म्हटले होते की आमचं पोरग ग्रामपंचायत इलेक्शन चा फॉर्म भरताना कुणबी असत आणि तेच पोर लग्न करताना ९६ कुळी कसं काय बनतं काय माहिती.....😂😂😂😂😂😂😂....एकीकडे सवलत पण पाहिजे आणि एकीकडे उच्च वर्णीय पण म्हणून घ्यायच......😂😂😂😂😂😂

    • @paramb8750
      @paramb8750 Год назад +33

      काय आता जे समाज् सवलत घेतात ते काय स्वतः ला आम्ही नीचवर्निय् निच्यवरणीय म्हणून बोंबलत फिरतात की काय.
      खर तर सवलत आणी सन्मान दोनि मिळवण गरजेच आहे.
      सवलत घ्या व स्वतः चा भूतकाळातील गौरव पण विसरू नका.

    • @PrishaShrisha
      @PrishaShrisha Год назад +10

      Dada tumhi lay swatala nichyacarniy achut ahe ase mhanta ka 😂

    • @ajinkyagaikwad6038
      @ajinkyagaikwad6038 Год назад

      Tumhala tumchya jatich navv ghaayal laj vatate te sang na bhikari kuthale

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Год назад +1

      😂

    • @Clue0p
      @Clue0p Год назад +2

      Ka br bhai...tula kuthe dukhty sang ajun dukhvto tujh...😅😅😅

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Год назад +9

    अभिनंदन कोंढरे साहेब आपण समग्र व चांगली माहिती दिली आपण जरंगे पाटलांचे कार्यकर्ते व्हा मराठ्याचे फार मोठे काम होईल

  • @anilanna9765
    @anilanna9765 Год назад +63

    कोकणामध्ये कुणबी ,मराठ्यांमध्ये बेटी व्यवहार चालत नाही. मराठा समाज स्वतः ला कुणब्यांनपेक्षा उच्च समजतात. त्यामुळे कोकणातील कुणबी, मराठा वेगवेगळे आहेत.

    • @rahulsgharat
      @rahulsgharat Год назад +2

      Khara ahe

    • @subhashvishey
      @subhashvishey Год назад +2

      अगदी बरोबर सांगितलेत ....

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +2

      Karan te separate sansthanik hote . Pan DNA eakach aahe . He saglyanch mahit ahe .

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +5

      Roti beti he pashchim maharashtra, Vidarbha, marathwada ,Khandesh mhadhe hotat. Uttar maharashtra madhe sudhha hotat

    • @Explain-bm8nm
      @Explain-bm8nm Год назад +9

      ​@@kushaq1173DNA tar Brahmin OBC SC aani Maratha cha pan same hai....😂😂...kya logic aahe

  • @anantmudchawade3425
    @anantmudchawade3425 Год назад +24

    मग मराठा समाज बांधवांना कुणबी बोलायचं ते त्यांना चालेल का.
    आणि रोटी बेटी व्यवहार होईल का ?
    की फक्त आरक्षणापुरत आम्हाला कुणबी करा?

    • @babanpawar5341
      @babanpawar5341 Год назад +7

      तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया बरोबर आहे पण हरीजन सवलती साठी महार जातीचा दाखला घेतात जर त्यांना महार म्हटले तर जातीवाचक म्हटले म्हणून केस करतात त्यापेक्षा जात सोडून आर्थिक निकषावर आरक्षण लागू करावा हरीॐ शिवाय नमा जय माॅ कुलदेवता कालीका माताय नमा जय महाराष्ट्र

    • @anand2152
      @anand2152 Год назад +7

      ks महाराज जाती वरून कोणाला हिनवावे हे कोणालाच मान्य नाही तुम्ही कमी बुद्धीचे लोक खास करून ती शिवी मानून वाफरात आले आहेत मानून तुमच्या साठी तू मेख मारून ठेवली बाबासाहेबांनी जय भीम जय शिवराय ❤❤

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +2

      ​@@anand2152tyani sanvidhan fadayala sangitale tu fadnar ka ?

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +1

      Tu purave shodh roti betiche . Amhi SC madhe yenar nahi

    • @sandeepbhukele1913
      @sandeepbhukele1913 Год назад +3

      आजपासुन आरशन वाल्यानां काय चाललं औ बी सी साहेब महनावं चालू करावं लागेल😂😂😅

  • @bhausahebjadhav-tw4hp
    @bhausahebjadhav-tw4hp Год назад +8

    देशातील मुलांच्या कुठल्याही शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी, नंतर गुणवत्तेच्या निकषांवर शिक्षण व नोकरीमध्ये व प्रशासना मध्ये प्रवेश द्यावा ●

  • @diwakarw7833
    @diwakarw7833 Год назад +32

    मी म्हणतो एवढी झंझट केल्यापेक्ष्या आरक्षण च संपवले तर , सर्वच प्रश्न सुटतील.होऊन जाऊ दे एकदाची ज्यांच्यात जोर असेल तो शिकेल व टिकेल. तसं ही दहा वर्षांसाठी च होत आरक्षण.

    • @statusloverjay
      @statusloverjay Год назад +4

      अधुरी माहिती घेऊन काहीही नाही बोलू 10 वर्ष आरक्षण फक्त राजकारणातील होत समजून घ्यावं

    • @navneet2
      @navneet2 Год назад +5

      ​​@@statusloverjayनीट माहिती घे मग बोल. स्वतः आंबेडकरांनी १० वर्षांनी आरक्षण धोरणाचे सर्वेक्षण करून आरक्षणाचा पुनर्विचार करावा लागेल असे सांगितले आहे

    • @sandeepgajdhane3677
      @sandeepgajdhane3677 Год назад

      आरक्षण ची valadity दहा वर्षीची आहे ती दर दहा वर्षांनी renew केली जाते

    • @vibexsenister7544
      @vibexsenister7544 Год назад +1

      Jali na Teri jali na😂😂😂😂😂😂😂😂

    • @VJP77
      @VJP77 Год назад +2

      समान नागरी कायदा आणावा लागेल त्यासाठी, आणि तो फक्त मोदी साहेब आणू शकतात, दुसऱ्याची हिम्मत नाही कुणाची, only modi...✌️

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 Год назад +12

    96.मराठा कुणबी बरोबर सोयरीक करीत नाही. Pachhim Maharashtra t 96 कुळी मराठा ज्या गावचे नाव वाडी आहे तेथे सोयरीक करीत नाही..

  • @vikaskhopade6289
    @vikaskhopade6289 Год назад +18

    कुणी राग माणू नये पण आजही पुणे जिल्हा व कोकणा मधे काही मराठा व इतर मराठा समाजामधे रोटी बेटी व्यवहार होत नाही

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +1

      Punyat magchya 5 varshapasun hot aahet . Kokan nasel Kadachit .

    • @etvlog7239
      @etvlog7239 Год назад +5

      ते रोटी बेटी व्यवहार नाही त्याला लव्ह मॅरेज म्हणतात कोणीही कोणत्याही जातीची मुलगी करतात आता

    • @bhushanbhopaye5212
      @bhushanbhopaye5212 Год назад +2

      Kunbi kunbi pn khup jati aahe tya madhe pn lagn krt nahi😂

    • @shripad1111
      @shripad1111 Год назад

      Ekach kulat Roti Beti vyavhar nahi hot.

    • @Democratic12346
      @Democratic12346 9 месяцев назад

      कोकण या मद्ये होत नसेल

  • @SujitV3838
    @SujitV3838 Год назад +66

    अशे कित्येक आहेत जे स्वतःला मराठा म्हणून घेतात पण कास्ट सर्टिफिकेट कुणबी च आहे

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg Год назад +13

      शेती करणारा मराठा हा कुणबीच आहे

    • @namdevgunjal1411
      @namdevgunjal1411 Год назад +13

      कुणबी हा मराठाच आहे

    • @amitpawar6247
      @amitpawar6247 Год назад +5

      Maratha ha kunbich ahe

    • @dnyneshwarjadhao6845
      @dnyneshwarjadhao6845 Год назад +5

      मराठा ही जात नाही तर समाज आहे...मी पण कुणबी मराठा आहे .. मिलिटरी मध्ये मराठा बटालियन आहे त्यामध्ये सगळे येतात

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 Год назад +1

      मराठा फक्त 5कुळी,96कुळी इतर कुणी नाही.

  • @indianvlogd9212
    @indianvlogd9212 Год назад +14

    फक्त पटिल .ग्रेट मराठा .मराठा एम्पायर 96 कुळी मराठा आता कुन्बी😂😂

    • @nakul7589
      @nakul7589 Год назад +3

      पाटील तर खूप आहेत मग

    • @shrinivas6454
      @shrinivas6454 3 месяца назад

      Sadavarte pan eka patlinicha navara aahe ki

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 21 день назад

      @@shrinivas6454ती आग्री कोळी आहे बाबा

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 21 день назад

      हे बघ भावा ग्रेट मराठा हि इंग्रजांनी उपाधी महादजी शिंदे ना दिलीये, इतिहास आमचा एवढा गौरवशाली आहे का कधी काळी 70 % देशावर राज्य केल आम्ही त्यामुळे कुणबी असेल आणि मराठा असेल यांनी सर्वात जास्त रक्त सांडल या माती साठी❤ आणि अभिमान कायम मिरवणार

  • @sanjeevchalawadi974
    @sanjeevchalawadi974 Год назад +53

    एरवी यांना समाज्यात वावरताना 96 कुळी, म्हणजे आम्ही खूप मोठे असेल पाहिजे आणि सवलत पण पाहिजे 😂😂 हे सगळे हास्यस्पद आहे

    • @MaheshPawar-sn2zw
      @MaheshPawar-sn2zw Год назад +5

      तुझ्या बा चं काय गेलं !

    • @rahulsgharat
      @rahulsgharat Год назад +2

      Double dholki ahe 😂

    • @sanjeevchalawadi974
      @sanjeevchalawadi974 Год назад +4

      @@MaheshPawar-sn2zw
      माझ्या बा च काय जात नही... पण डब्ब्ल डोलकी बरोबर आहे का 😄

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад

      ​@@sanjeevchalawadi974kiti hagnar . Pusun ghe aata .

    • @sandeepbhukele1913
      @sandeepbhukele1913 Год назад +1

      तुमची ढोलकी तपासून पहा मग कळेल ओ बी सी आहे की दूसरे कोनी निघताय्😂😂😂😅

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 Год назад +8

    आम्ही मराठा, मोठी घंमेंड.आता आम्हाला मागासवर्गीय व्हायच आहे.
    खरे तर जे शिवाजी महाराजाबरोबर लढले ते सर्व मराठा आहे.

    • @Explain-bm8nm
      @Explain-bm8nm Год назад +2

      Sharad Pawar and Congress Has made fool of kunbi Maratha......सरसकट कुणबी ने शरद पवार आणि काँग्रेस ला मतदान केलं.....आता 70 वर्षा नंतर कुणबी `सरसकट` आरक्षण मागतय😂😂😂😂

    • @rahulkakade9991
      @rahulkakade9991 Год назад +1

      Mang shivaji mahraj Ani bhosle wanshjani jat ka nahi badlli ka dusrya jatit muli dilya nahi va ka muli kelya nahit ,,,, ugach kahipan feku nako nigh

  • @tukaramfanade2276
    @tukaramfanade2276 Год назад +10

    ठाणे जिल्ह्यात कुणबी/मराठा यांच्यात रोटी/बेटी व्यवहार होत नाही.

    • @shubhamumale6320
      @shubhamumale6320 Год назад +1

      विदर्भात पण होत नाही

    • @tukaramfanade2276
      @tukaramfanade2276 Год назад

      @@shubhamumale6320 मग का कुणबी प्रमाण पत्र मागता

  • @niteshyelekar4550
    @niteshyelekar4550 Год назад +3

    मराठा आणि कुणबी याच्यांत लग्न होतात हे खर नाही , कारण आमच्या विदर्भात खैरे कुणबी , धनोजे कुणबी , तीरेल कुणबी , खेळुले कुणबी , आणखी बरेच पोट जाती आहेत , तर यांच्यात लगन होत नाही तर मराठा आणि कुणबी यांच्यात लग्न होन हे कस शक्य आहे ?? आणि जे झालेले असतील ते love marriage !!!

  • @bestofluck3671
    @bestofluck3671 Год назад +2

    समजा आरक्षण मिळाले तर मराठा समाज कुणबी समाजातील लग्नासाठी मुलगी स्वीकारेल का किव्वा आपली मुलगी कुणबी समाजातील मुलाला लग्नासाठी देतील का मला तर वाटते की आरक्षणा नंतर हेच चालू राहणार की आम्ही 96 कुली मराठा ते कुणबी कसे जमणार आमचे 😊

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn 10 месяцев назад +1

    अशानहिनदुतवचामुदामागेपडीनभाऊ

  • @ninadtawde1802
    @ninadtawde1802 Год назад +4

    खुप आभार कोंढरे साहेब छान माहिती मिळाली.

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 Год назад +2

    महाराष्ट्रातील मराठा समाज हा मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक आरक्षण मागत आहे. जे आथिर्क गरीब आहे . त्यांना ते द्या. जय शिवराय.

  • @balasahebkangane5355
    @balasahebkangane5355 Год назад +27

    माझा मित्र मराठा आहे. त्याकडे कुणबी certificate आहे. व ews पण आहे.

    • @Cbjnxgnocxc
      @Cbjnxgnocxc Год назад +9

      अशा सर्टिफिकेट चा काही फायदा होऊ शकत नाही... नोकरी लागल्यावर जात पडताळणी होताना सगळे उघडीस येते...

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg Год назад

      मराठा कुणबी आहेच त्यामुळे त्याला सर्टिफिकेट मिळालं त्याने प्रयत्न केला, शेती करणाऱ्यां मराठ्यांना कुणबी दाखला दिलाच पाहिजे हे धोरण आहे परंतु अंमलबजावणी करणाऱ्यांनी त्यात काही अटी घालून खोडा निर्माण केला आहे

    • @theavengers9788
      @theavengers9788 Год назад

      ​@@Cbjnxgnocxc caste certificate varti kunbi asn ani kunbi certificate asn yachyat antar aahe ka

    • @theavengers9788
      @theavengers9788 Год назад

      ​@@Cbjnxgnocxccaste validity chya vedes te kunbi certificate reject ho te ka bhete aplyala validity

    • @vilaasbappat7635
      @vilaasbappat7635 Год назад

      राजेंद्र कोंढरे यांच्या बद्द्ल असंच बोललं जातं आहे.

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 Год назад +3

    हिंदू कुणबी अस्सल आहेत मराठा कुणबी नाही

  • @tenogamers7874
    @tenogamers7874 Год назад +11

    शेती करणार्‍या सर्व मराठी बांधवांना कुणबी घोषित करून ओबीसी सवलतीचा फायदा द्या

    • @किरणमाडोकर
      @किरणमाडोकर Год назад

      मारवाडी,जैन, मुस्लिम,पण,शेती,करतात,🔥😀

    • @shubhamumale6320
      @shubhamumale6320 Год назад

      पंजाब यूपी बिहार बंगाल असम मधील शेतकय्रांना कुणबी समजावे लागेल 😂 जय कुणबी original vidhabh

    • @khara_purogami
      @khara_purogami 6 месяцев назад +1

      शेती काय फक्त मराठाच करतात का? बौद्ध, ब्राम्हण, आदिवासी, जैन, मुस्लिम शेतकरी सुद्धा आहेत, मग ते पण कुणबी म्हणजे शेवटी मराठाच आहे ना?

  • @sanjaygaikwad9379
    @sanjaygaikwad9379 Год назад +8

    अत्यंत सुंदर आणि पुरव्यासहित मांडणी केली त्याबद्दल धन्यवाद सर.अगदी कुणबी जातीचे वास्तव्य कोठे कोठे आहे याचाही संशोधनात्मक अभ्यास आपण केलेला आहे.आमच्या मुळशी तालुक्यात 70 टक्यांपर्यंत आहे हे सत्य आहे.

  • @deepajail1891
    @deepajail1891 Год назад +2

    खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @namdevgunjal1411
    @namdevgunjal1411 Год назад +20

    मूळ व्यवसाय शेती असणाऱ्याला कुणबी म्हणतात. कुणबी आणि मराठा एकच आहे. फरक एवढाच की कुणबी आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. त्यामुळे आरक्षण पाहिजे.

    • @maskemadhusudan3112
      @maskemadhusudan3112 Год назад

      चूक
      सामाजिक दृष्ट्या मागास आहेत मराठा, कुणबी, कुणबी मराठा हे सगळेच
      आर्थिक श्रीमत् गरीब ह्याला महत्व नाही

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Год назад

      Asa kahi nahi ki sagle garib he kunbi ahet, maratha pan ahet garib, mulat he arthik sthiti var tharat nahi

    • @sandeepbhukele1913
      @sandeepbhukele1913 Год назад +1

      शेतकर्याने पिकवलेले आन्नचं खातोस ना का राजकारंन्या चा बू खातोस

    • @Rd-gz2jc
      @Rd-gz2jc Год назад

      Chup

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 7 месяцев назад

      शेती इतर जातींतील लोकही करतात.

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 Год назад +4

    हिंदू कुणबी मराठा कुणबी एकत्र नका करू

  • @mahadevmunje9463
    @mahadevmunje9463 Год назад +7

    आज रोजी संपूर्ण देशात जातीनिहाय जनगणना करण्यासाठी सर्व पक्षीय नेते मंडळीं आग्रही भूमिका का घेत नाहीत, सर्व संख्या निश्चित झाली तर, संख्येच्या प्रमाणात राखीव जागा देता येतील, 2011 ची जनगणना संख्या निहाय केंद्राने जाहीर करावी, तसेच पुढील जनगणना संख्या निहाय जाहीर करावी

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 3 месяца назад

    पूर्वी वाडी वस्तीवर सुद्धा रोटी बेटी व्यवहार करत नसत????
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @stayhappy1167
    @stayhappy1167 Год назад +2

    very informative

  • @vilasnikam5322
    @vilasnikam5322 Год назад +1

    फार सुंदर विवेचन.

  • @Infinity_Facts_
    @Infinity_Facts_ Год назад +3

    खान्देशात मराठा कुणबी एकाच आहेत बाकी कडचे गर्व करण्यात वाया गेलेत ते स्वतः ला शिवरयांपेक्षा जास्त मोठे समजायला लागलेत

    • @etvlog7239
      @etvlog7239 Год назад +1

      यांना वाटत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आमच्यामुळेच स्वराज्य उभ केल पण यांच्यतलेच किती लोक विरोधक होती ते जर नसते तर आखंड महाराष्ट्र झाला असता

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 Год назад

      @@etvlog7239 जेवढे विरोधात होते त्यापेक्षा 100 पटीने सोबत देणारे मराठा होते. इतिहास काढून वाच. शिवाजी महाराजानी नेमलेले सरसेनापती, सरदार, सेनापती, पाटील, देशमुख, वतनदार, जहागीरदार, मामलेदार सर्व मराठाच होते 95%.
      सुरुवातीला प्रस्थापित मराठ्यांनी विरोध केला असेल तरी सोबत करणारे मराठे विसरायचे नसतात.

  • @shivajipatil330
    @shivajipatil330 10 месяцев назад

    सर्व आरक्षण बंद करून आर्थिक निकषावर आरक्षण आणणे काळाची गरज आहे.हाच सर्वमान्य तोडगा असू शकतो.

  • @santoshdch
    @santoshdch 4 месяца назад

    हा कोंधारे स्वतः कुणबी certificate घेऊन त्याचे फायदे पण घेतो . आणि इकडे मराठा संघटनांचा मोठ्या पदावर आहे. यांना मराठा समाजाने वेळीच ओळखावे.

  • @anand2152
    @anand2152 Год назад +3

    पाटील देशमुख हे ब्रँड नाव समजणारे मग ते तर इतरमागासवर्ग या च वर्गातले आहेत हे समोर आले आहे त्या मूळ आत्ता ह्या लोकांनी गावामधे जास्त माज करू नये 😂

  • @vishwanathchavan3912
    @vishwanathchavan3912 Год назад +5

    शेती उद्योग करणारा व त्यातून आर्थिक दृष्ट्या मागासलेला ज्या घरात शैक्षणिक मागासवर्ग आहे त्या घरात रिझर्वेशन मिळावं ही अपेक्षा आहे

  • @पक्या-न5ङ
    @पक्या-न5ङ Год назад +14

    यांना १००% आरक्षण दया आणि विषय संपवा

    • @somnathpatil9622
      @somnathpatil9622 Год назад

      दुसऱ्या बद्दल नीट बोल स

    • @sambajikadam6371
      @sambajikadam6371 Год назад +2

      मराठा म्हणुन आरक्षण द्या कुणबी नको

    • @mohanbharsakle9271
      @mohanbharsakle9271 Год назад

      ​@@sambajikadam6371एकदम बरोबर आहे

  • @sudhakarsawant8723
    @sudhakarsawant8723 Год назад +6

    फक्त मराठवाड़ा नाही सर सकट मराठ्यांना कुणबी हे प्रमाण पत्र देण्यात यावे अशी मागणी श्रीमान जहांगीर पाटील यांनी केली आहे.

    • @avinashbagade9191
      @avinashbagade9191 Год назад +2

      जहांगीर पाटील पाटील स्वतःला पाटील म्हणतात आणि आरक्षण मागता पाटील मागासलेला कधी नसतो आर्थिक दृष्ट्या आजच्या परिस्थितीत असू शकतो पण सामाजिक दृष्ट्या नाहीये

    • @nik9643
      @nik9643 Год назад

      ​@@avinashbagade9191Dhangar,mali kunabi patil nahit ka😂

  • @sunildiwan1700
    @sunildiwan1700 Год назад

    Very informative

  • @vishalharishkumar6867
    @vishalharishkumar6867 Год назад +1

    फार भारी,accurate समजावलं साहेब.

  • @sandipthawal7211
    @sandipthawal7211 Год назад +1

    Namaskar,आजपासून मी नवीन धर्म आणि जातीची स्थापना करतोय.तो मंजे माणुसकी.माझा धर्म माणुसकी आणि जात सुद्धा माणुसकी.माझ्या धर्मात संगल्यानी यावे.तसेच सरकारी कागतपत्रमांधेये याची नोंद करावी. बहुसंख्य सामील व्हा!

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Год назад +21

    जाती पाती हेच वाढवतात आणि मनुच्या नावाने ओरडतात . 😂

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад

      या जातीय आरक्षणामुळे शरद पवार,राज,उद्धव ठाकरे,नारायण राणे,विलासराव देशमुख,नी अशोक चव्हाण,यासारख्यांना काहीहीहीही झळ लागणारच नाही ना,,,,,

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg Год назад

      गप ये मनुच्या भडव्या, मनू चा विचार गाडला जात आहे, तू आणि कुठून तो वर काढायला उठलास

    • @commentator3445
      @commentator3445 Год назад +1

      न्यायासाठी तर ओळखा वी लागेल जात...

  • @the...devil..
    @the...devil.. Год назад +3

    Mhanje aahe kai mahiti ye ka
    OBC madhun pan yaycha
    EWS madhun pan yaycha
    General madhun pan yaycha
    Mhanje 70% bhag milewaicha....... correct me if I am wrong

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 Год назад

      हो भूताड्या

    • @am7814
      @am7814 Год назад +1

      70 years backlog kadayach aha, bhetal te ghyach ata😊

    • @preetipawar2951
      @preetipawar2951 Год назад

      Pls check ground reality

    • @the...devil..
      @the...devil.. Год назад

      @@preetipawar2951 what ground realities.........pls explain.....karan ground realities aani what's app reality weglya aahe...

    • @the...devil..
      @the...devil.. Год назад

      @@am7814 konta 70 years cha backlog.....???

  • @sandeepbhukele1913
    @sandeepbhukele1913 Год назад +3

    आरशनंची झझटंच् सगळयांची बंद करा

  • @sunilpatankar3647
    @sunilpatankar3647 Год назад +3

    आपलया देशात इतका भ्रष्टाचार आहे कुणाला ही आपलयाला हवे ते प्रमाणपत्र मिळवता येते।

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 Год назад +1

    कोकणात कुणबी व मराठा वेगवेगळे आहे.

  • @rauttech4781
    @rauttech4781 Год назад +13

    तुम्ही एकच ठरवा कुणबी की महान मराठा

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 Год назад +6

      Only maratha.

    • @maskemadhusudan3112
      @maskemadhusudan3112 Год назад +1

      मराठा , कुणबी, हे एकच आहेत marathwadya मध्ये

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Год назад +1

      Sagle maratha kahi kunbi nahit

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад

      Nastik navbaudh ka hinduvirodhi ambedkarwadi . Nakki buddh awadtat ki Ramala mahadevala krishnala shivya dyaychya

    • @SPSachinpatil
      @SPSachinpatil Год назад +2

      बगतो आम्ही तू भांडण लावू नको 😄😄

  • @tushraje2622
    @tushraje2622 Год назад

    मी गेल्या 10 दिवसात सर्व3क्षण केले माझ्या तालुक्यात तरुण मराठा व obc मुलांकडून तर सर्वांचं असाच म्हणणं आहे की आर्थिक निकषावर द्या मराठा समाजाला obc किव्वा कुणबी म्हणून आरक्षण नको मराठा समाजाला वेगळं द्या. जारांगेच आंदोलन कायद्याला धरून नाही .घटनेत बदल करणे हा एकमेव पर्याय आहे. उगीच 2 समाजात वाद निर्माण नाका करू. हेच ग्रामीण भागातील मराठा समाजाचे म्हणणे आहे . फक्त एक जरांगे पा च मत महत्वाचे नाही

  • @sumitrakhawal3278
    @sumitrakhawal3278 Год назад +1

    11:15एका गावात एकच आडनाव असणारे सुध्दा भावकी नाहीत
    आम्ही उच्च पाटील व हे खालच्या दर्जाचे असे म्हणतात
    मला अजूनही हे का कळत नाही.
    खालचा दर्जा कशावरून ठरवला?
    कोणी ठरवले?
    हे समजत नाही

  • @baliramdudhate4147
    @baliramdudhate4147 Год назад +1

    मराठवाड्यात आम्ही कुणबी मराठा आहोत पण आमच्या टीसी वर तर फ्कत मराठा आहे .आणि बेटी व्यवहार चालत नाही....

    • @baliramdudhate4147
      @baliramdudhate4147 Год назад

      हे जरा कोणी समजून सांगेल का

  • @gawaranvlogger
    @gawaranvlogger Год назад +2

    शिक्षण विध्यार्थी आणि गोरगरिबांना वेळेवर उपचार या मध्ये कधी जात पाहायला नाही पाहिजे sarv विध्यार्थी देशाचं भविष्य आहेत त्यांना सर्व सुविधा समान असल्या पाहिजे 🚩जय शिवराय 🚩shivrayani kadhi jaat pahile nahi

  • @alwaystruereality3753
    @alwaystruereality3753 Год назад +6

    मनुवाद्यांच्या प्रभावा खाली मराठे आणि आरक्षण कुणब्यांच.

  • @umeshkahsyap4446
    @umeshkahsyap4446 Год назад

    khup chaan vishleshan

  • @arvindjadhav6016
    @arvindjadhav6016 Год назад

    Best anylisis

  • @balaramamule3219
    @balaramamule3219 Год назад +1

    तुमचं शेवटचं विधान चुकीचं आहे. जारंगे पाटील सो यांनी सर्व मरष्ठा समाजासाठी कुणबी दाखला देण्याची मागणी केली आहे. तुम्ही फक्त मराठावड्याचं सांगताय हे चुकीचं आहे. आपलं विधान सुधारा.....

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Год назад +2

    साहब बरेचस रेकार्ड ही आता उपलब्ध नाही ते जिर्ण होऊन नाहीस झाले आहे हे लक्षा त घ्या !

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 Год назад +3

    सर्व महाराष्ट्रातील मराठी समाजाला मिळाले पाहिजेत त्यापेक्षा समान नागरी कायदा मागणी गरज आहे

    • @nik9643
      @nik9643 Год назад

      Kuthala marathi samaj adanaya...Maratha samaj bola.swatahachi jaat mahiti ahe na

  • @subhashdongre3549
    @subhashdongre3549 Год назад +2

    इतिहास, संशोधन... कोर्टात काहीही चालणार नाही,
    Imperial data, पाहिजे.. त्यासाठी जातीनिहाय जनगणना करावी लागेल त्याखेरीज कोणताही विधेयक, कायदा सर्वोच्च न्यायालयात ठिकणार नाही.
    मराठा समाजाला पाहिजे की त्यांनी जाती जनगणनेच्या आग्रह केला पाहिजे.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 7 месяцев назад

      काही माणसं तीन तीन जाती सांगत आहेत मग जात जनगणना कशी करायची?

  • @anilumale6966
    @anilumale6966 Год назад +12

    As per history those who done agriculture work only treated as kunbi and those who done agriculture work and joined army treated as maratha majority of maratha are originally kunbi if kunbi eligible for obc reservations why not maratha?needs to include maratha community in obc categories immediately jai shivaji jai maharashtra jai hind

  • @SandeepKadam-w3t
    @SandeepKadam-w3t Год назад +2

    Maratha ani kunbi maratha एकच होईत

  • @subhashbhoite5862
    @subhashbhoite5862 Год назад +7

    सर्वाचे आरक्षण काढून टाका

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 Год назад +8

    परंतु केंद्र सरकार ने कोणीही मागणी नसताना एका समुहाला दहा टक्के आरक्षण कसे दिले. ते देऊन आरक्षणाचा एकुण कोठा संपवला आहे. वाढवला आहे. ते पहिले कमी करा.

    • @NishadKelkar
      @NishadKelkar Год назад

      File a p.i.l...... Economically weaker section aahe te.....open madhe pn garib aahet, tyana kon baghnar....?? Te garib astil tr tyanchi chuk kay.....aani te eka jaati sathi nahi.....sarv open samaja sathi aahe....maratha, brahman, jain, muslim parsi all......ugach konala tari target karu naka......ews cha ithe kay sambandh.....jus bcoz u hate dem....??

    • @gajanangulhane5411
      @gajanangulhane5411 Год назад

      ​@@NishadKelkarत्यात मराठा ब्राह्मण आणि बाकीचे सर्व असतात आणि मागणी होती ह्याची उत्तर भारतात महाराष्ट्र मागणी कशाला करेल येथे मराठा आरक्षण मुद्दा होता आणि ब्राम्हण महाराष्ट्रात कोणीही त्यांना जातीच्या नावावर वोट देत नाही विचारधारेवर देतात हिंदुत्व व पुरोगामी इत्यादी

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr Год назад +3

    सगळ्या शेत्रात मराठा समाज पुढारलेला असून सुद्धा दुसऱ्याला आरशन आहे व दुसऱ्या समाजाची प्रगती होते आहे म्हणून आम्हालाही पाहिजे.... हे चुकीचे आहे....

    • @etvlog7239
      @etvlog7239 Год назад

      एसटी कटागरी च्या ७५ हजार जागा यांनी खोटे दाखले काढून नोकरी करत आहेत जर एका घरातील एक वेक्ती कामाला आसल तर त्याची पोर बळ शिकून ते पण मोती होतील पण आणि त्यांची पण प्रगती झाली आसती पण या लोकांनी त्या समाजाचा खोटे दाखले काढून खुप मोठे नुकसान केले आहे

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Год назад

    खूप छान विश्लेषण

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 Год назад

    फार छान माहिती सांगितली

  • @Explain-bm8nm
    @Explain-bm8nm Год назад +2

    Sharad Pawar and Congress Has made fool of kunbi Maratha......सरसकट कुणबी ने शरद पवार आणि काँग्रेस ला मतदान केलं.....आता 70 वर्षा नंतर कुणबी `सरसकट` आरक्षण मागतय😂😂😂😂

  • @Sheela9999
    @Sheela9999 Год назад +2

    sagle aarakshan kadhun taka and ani social status var arakshan ana ---education and naukar bharti chi vaat lagli ahe

  • @tukarambhosale859
    @tukarambhosale859 11 месяцев назад

    विळा मोडून तलवार बणवली.स्वराज्य बणवल आता लेखणीसाठी आरक्षण पाहिजे.नाहीतर तलवार मोकळी करा?

  • @pandhariathkadam8332
    @pandhariathkadam8332 Год назад +3

    पहिलं जन्म मृत्यू नोंद ग्रामीण भागात नव्हते

  • @mahadevgorivale7781
    @mahadevgorivale7781 Год назад

    तू खानदानी मराठा आहेस का कोण कोण कोण आहेस तू मराठा आहेस का

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 Год назад

    एकतर ते आरक्षण पूर्णपणे रद्द करा किंवा मग जे लोक ज्या प्रमाणात आहेत त्याप्रमाणात त्याना आरक्षण देऊन टाका. कुणाला दिले म्हणायला नको आणि कुणाला नाही दिले म्हणायला नको.

  • @विजयगायकवाड-द2थ

    यावर एकच पर्याय समान नागरी कायदा

  • @NeymarRock
    @NeymarRock Год назад +4

    कोंकणात तर रोटी बेटी चा संबंध येतच नाही

    • @ajaypatil1493
      @ajaypatil1493 Год назад

      Ka ?

    • @NeymarRock
      @NeymarRock Год назад +1

      @@ajaypatil1493 तिल्लोरी कुणबी हा समाज कोंकण मध्ये खूप आहे आणि मराठा समाज ह्या समाजाला खालच्या जातीतले समजतात....

    • @yvishe1997
      @yvishe1997 Год назад

      ​@@NeymarRock तुमच्या कडे टिल्लोरी कुणबी काय भानगड आहे ,आमच्या कडे ठाणे जिल्ह्यात नुसता कुणबी आहे आणि अख्खी कुळे मराठा मधली आहेत , खंडागळे ,शिर्के ,बांदल ,तुंगार , बांगर ,पडवळ, पानसरे , आम्ही जे कुणबी जे आहोत ते कुठल्या पोट जातीत मोडत नाही , आमचा समाज घाटावरून 9 आणि 10 व्य शतकात येथे आला असे म्हणतात आणि देशमुख मराठा समाज हा 15-16 शतकात कोकणात आला आहे .म्हणून आमचा समज वेगळा झाला आहे, नाही तर ठाणे जील्यातजो कुणबी समाज आहे हा समाज 9 व्या दहाव्या शतकात घाटावरून आलेला मराठा सामजाचाच भाग आहे ,पण देशमुख मराठा समाजाला हे ओळखता आले नाही.

    • @aniket2220
      @aniket2220 11 месяцев назад

      ​​@@NeymarRockekun maratha population chya kiti takke samaj kunbi ahe ? ....konkanatil kiti % maratha samaj OBC made ahe ?? aamchya marathvadyat kunbi konch nai sgle open made ahet maratha

    • @NeymarRock
      @NeymarRock 11 месяцев назад

      @@aniket2220 कोंकणात तिल्लोरी कुणबी 65 %आहे (approximately)... Tillori कुणबी हा मुंडारी समाजातून येतो.. आणि आदिवासी समाज सारखा आहे...

  • @popatkhapre5065
    @popatkhapre5065 Год назад +2

    खर आहे पैसे दिले तर दाखला मिळतो शासन ला सांगा😊

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 Год назад +4

    जे जे 11 मासे आहेत ते कुणबी मराठा आहेत आणि जे जे 12 मासे हे आहेत ते मूळ मराठा आहेत

    • @nmk1161
      @nmk1161 Год назад

      He ekdum barobar ahe

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 7 месяцев назад

      पण आरक्षणाचे आमिष पाहुन सगळे मासे गळाकडे धाव घेत आहेत.

  • @amanv1909
    @amanv1909 Год назад

    शेतीचा सातबारा नावावर असलेल्या ब्राम्हणाना व मुस्लिमांना सुध्धा सरसकट कुणबी म्हणून आरक्षण द्या.

  • @upsc_preparation
    @upsc_preparation Год назад

    भारतीय संविधानाचे कलम 143(2) नुसार pre constitutional treatise, agreements आणि सनद किंवा इतर बाबींसाठी राष्ट्रपती निर्णय घेतो.हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले. ते कसे झाले, त्यातील लोकांचा status कसा असणार याचे निर्णय राष्ट्रपती घेतील. जसा जम्मू काश्मीर, सिक्कीम इत्यादी बाबत तसा निर्णय झाला होता.

  • @deepaksawant7148
    @deepaksawant7148 Год назад +1

    Aarakshanapelsha maratha garib shetkaryana
    Madat dyavi

  • @विजयगायकवाड-द2थ

    म्हणजे पूर्वीच्या आज्या पण ज्यांची मढी उकळत बसायची आमची आजी पंजे खापर पण चे अंगठी बहादुर होते प्युअर शेतकरी असून आमचे बहादुर

  • @gk-di4kn
    @gk-di4kn Год назад

    कोकणात एक गाबीत समाज आहे. समाज दयावर्दी आहे. मासेमारी हे उत्पन्नाचे साधन. जसे आदिवासी जंगलावर निर्भर तसे गाबीत हे समूद्रावर निर्भर. म्हणून आदिवासीना st प्रवर्ग लागू होतो तस गाबीत समाजाला st प्रवर्ग का लागू होऊ नये?

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 7 месяцев назад

      गाबित ही एक जात नाही भंडारी लोक मासेमारी करतात आणि कुणबी पण.

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 Год назад +1

    सगळ्या मराठा नं ला कुणबी म्हणता येणार नाही, काय महाराष्ट्र ला क्षत्रिय विरहित करायचंय का, क्षत्रिय मराठा नं ला कुणबी म्हणता येणार नाही, जसं खत्री पटेल रेड्डी राजपूत ठाकुर इत्यादी त्या त्या राज्या मध्ये क्षत्रिय आहेत तसें महाराष्ट्र मध्ये पण क्षत्रिय मराठा आहेत

    • @baliramdudhate4147
      @baliramdudhate4147 Год назад

      ह्या मुळे तर घोडा लागला साहेब

    • @etvlog7239
      @etvlog7239 Год назад +1

      छत्रपती शिवाजी महाराज सोबत फक्त मराठे लढले नव्हते त्यांना क्षत्रिय बोलायला कोळी माळी तेली चांभार कुंभार आशा कितीतरी समाजाचे मावळे होते मग ते पण क्षत्रिय आहेत

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Год назад

      @@etvlog7239 मग त्यांनी open madhe यावं

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Год назад

      @@etvlog7239सगळ्या मराठा नं ला आरक्षण मिळू शकत नाही. खत्री पटेल रेड्डी राजपूत ठाकुर इत्यादी नं ला आरक्षण नाही तस मराठा नं ला पण मिळू शकत नाही. जबरदस्ती केल्या सारखं होईल हे मग कुणबी नीं मराठा नं ला. मराठा नं वर जबरदस्ती ने आरक्षण लदणार का.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Год назад +1

      @@etvlog7239 काढा म तेली चांभार कुंभार माळी नं च आरक्षण काढा

  • @pandhariathkadam8332
    @pandhariathkadam8332 Год назад +1

    आता माहिती झाले आहे की शाळेमध्ये नाव घालताना जन्म दाखला लागतो म्हणून जन्म दाखला नोंद करु लागले ग्रामपंचायत मध्ये

  • @MANGESHGAVHANE-s1r
    @MANGESHGAVHANE-s1r Год назад +3

    यामध्ये कोनाची दुखायची काही गरज नाही

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 Год назад

    कोकणात भात शेती करणारे कुणबी. व क्षत्रिय मराठा लावणारे मराठा . परंतु जमिनीवर खोतांची नावे.

  • @pandhariathkadam8332
    @pandhariathkadam8332 Год назад

    पुर्वी शिक्षण कनिष्ठ होते आज शिक्षण उच्च झाले आहे पुर्वी गावात शाळा नव्हती आज प्रत्येक गावात शाळा झाली आहे

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 Год назад +7

    खानाने ज्यांना जमिनी दान केल्या व त्या बदल्यात खानाला मराठ्यांनी काही गोष्टी वापरायला दील्या त्या खानदानी ना फक्त आरक्षण द्या.
    Cirtificate वर खानदानी असा उललेख करा.

  • @ashishbankar4892
    @ashishbankar4892 Год назад

    96 कुळी पाटील (मागासवर्गीय )

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Год назад +1

    इतर सधन समाजा ना ओबीसी त टाकता ना कांहीही अभ्यास सर्वे व आर्थिक सामाजीक स्थीती चा सर्वे न करता ओबीसी मधे सरस क ट टाकले ते वैध आहे का? मग आता ८० टक्के ) मराठा शैक्षणीकं व सामाजिक मागास चा अहवाल असताना आढे वेढे व द्राविडी प्राणायाम का ? याचा अर्थ नियत साफ नाही .

  • @pandhariathkadam8332
    @pandhariathkadam8332 Год назад

    पुर्वी शिक्षण चौथी पास वर डीएड होते मग विचार किती विद्यार्थी शाळेत असतील

  • @shreyashdongre666
    @shreyashdongre666 Год назад

    Congress humko isiliye sath mai nahi leti qki
    Maharashtra mai Ambedkarism strong hora hai
    Aaur
    SC vote Congress ko chahiye
    Agar prakash Ambedkar ko sath lelege toh Hamesha Ambedkarite family and people se samjhavta krna
    Padegaa
    Prakash Ambedkar sir sahi kahe
    There's casteism in Politics also
    The want Sc and muslims votes but don't need our best representative
    I request everyone to be unite and support prakash Ambedkar sir 💙

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 Год назад

    Jyana reservation nahi tyani kai karayche te pan spashta kara.Te nagarik nahit ka ya rajyache kinva deshache?

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 Год назад +3

    Kunbi ani maratha n madhe roti beti vyavhar hot nahit mostly

  • @sopanpate9989
    @sopanpate9989 Год назад +2

    Manu smruti grantha Ganga nadit visarjit kara .

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 Год назад

    समान नागरीक कायदा करा जेते ऊठायला ईतीहास सांगायला

    • @atulmisal3077
      @atulmisal3077 Год назад

      याने आरक्षण रद्द नाहीं होणार

  • @PatilShubham98
    @PatilShubham98 Год назад +3

    Kunbi caste kiti ahe Maharashtra madhe???

    • @kalpeshghawali508
      @kalpeshghawali508 Год назад +2

      ५०%

    • @LittleprincessPrutha
      @LittleprincessPrutha Год назад +5

      Sagale kunbich aahet maharashtrat maratha Ashi jatach navhti..te nantar maratha lagal gel

    • @aakeshreshim1929
      @aakeshreshim1929 Год назад +4

      कोकण 80% विदर्भ 90% मुरबाड 80% वाडा 70%

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Год назад +1

      Total 7%

    • @paramb8750
      @paramb8750 Год назад +2

      ​@@Avi-420कुणबी व मराठा एकच आहेत् .मग कुणबी की मराठा हा प्रश्नच् चुकीचा आहे.
      जसे ब्राह्मण म्हणजे भट की भेटजी की जोशी की पंडित.

  • @subh2173
    @subh2173 Год назад

    साहेब आरक्षण कोणासाठी आहे ज्याच्यावर हजारो वर्षे अत्याचार झाला विनाकारण त्यांना नीच वागणूक दिली राहायला घर नाही , शेती नाही ,मान सन्मान नाही ,ना शिक्षणा चा अधिकार नसायचा ,अंगावर पूर्ण कपडे घालायचा अधिकार न्हवता ,विहिरीचं पाणी पिऊ देत नसायचं त्यांच्या साठी आरक्षण आहे तुमच्या साठी नाही खरं तर obc मध्ये ही बोगस राजकीय दबाव करून काही जाती समाविष्ट केल्यात जस की कुणबी मराठा ,लिंगायत ,जैन ,मुस्लिम , सगळी सत्ता संसाधन असून पण आरक्षण चा लाभ वा वा

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 Год назад

      मग आरक्षणाचा लाभ घेवून ज्यांना क्लास वन झाले त्यांना कपडा लत्ता मान सन्मान सर्व मिळाले त्यांनी त्यांच्या लेकरांना आरक्षण घेवू नये

    • @subh2173
      @subh2173 Год назад

      @@rameshkale9787 काही मान सन्मान नाही मिळत बंगला जरी बांधला तरी अजून ही कमी लेखण्याचा आणि बघण्याचा दृष्टिकोन जुनाच आहे फरक एवढाच की पाहिले उघड बोलत होते नकळत खचिकरन केलं जातं , खर तर आरक्षण हे पोटदुखी आहे त्यांना आहे आम्हला का नाही

    • @preetipawar2951
      @preetipawar2951 Год назад

      आरक्षण घेतलेली आहे त्या सर्व category cha अभ्यास करावा

    • @subh2173
      @subh2173 Год назад

      @@preetipawar2951 होय केला पाहिजे अभ्यास त्यांच्या सात पिढ्यांचा काय हाल होते आणि आता काय आहेत आणि परत आरक्षण नसेल तर काय होईल याचा पण अभ्यास केला पाहिजे , obc मध्ये 400 जाती आहेत ,vjnt-3% 18 जाती nt-b 2.5% nt-c वंजारी , 3.5% धनगर , sc-14% st-7% कोणाला किती प्रतिनिधित्व मिळत असेल ? आणि शेवटी हे आरक्षण कोणासाठी आणि का दिलं होतं आहे याचा प्रामाणिक अभ्यास करावा आणि आता पर्यंत एकूण ज्या शासकीय नोकऱ्या मिळाल्या आहेत त्यांची जात निहाय आकडेवारी जाहीर झाली पाहिजे तेव्हा समजेल की आरक्षण देऊन किती लोकांना फायदा झाला

    • @kiranb6898
      @kiranb6898 Год назад +1

      माळी, धनगर, सोनार, मारवाडी सोनार, मारवाडी हे सुध्धा ओबीसी मध्ये येतात, हे बोगस आहे

  • @ramchandraahire9697
    @ramchandraahire9697 Год назад +1

    काँग्रेस आणि राष्ट्रवादीने का केल नाही...हायकमांड त्यांचे.होते...आता...सरकार बदला

  • @Jai-vp5sr
    @Jai-vp5sr Год назад +5

    कमेंट करणाऱ्यांनी मराठा जतिविष यी बोलण्याचा अधिकार नाही

    • @vibexsenister7544
      @vibexsenister7544 Год назад +2

      Aani tumhala ahe ka aadhikar dusrya jati baddal bolaycha🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 Год назад

      @@vibexsenister7544 कोण काय बोललं तुला जातीवरून..?

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Год назад

    जरांगे kade प्रूफ नाही जातीचे मग काय करणार

  • @ameya_kadam
    @ameya_kadam Год назад

    Apan don bhau samju,Kunbi he mul jat sheti karto dhanyapikavto apla va itaracha pot bharto. Kalanarup tyatun ek bhau.
    yuddhavr jato (parkiya-akraman)toh marhatta (maratha)asahe sambodhle jaat. Maharajana kulvadi bhushan he mhntle ahe..

  • @goasktutor1992
    @goasktutor1992 Год назад

    Jari tikalya pahijet tyach veli ...Bahujan he..brahmananche gulam banun rahatil....Jay Parshuram...

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 7 месяцев назад

      इथे ब्राह्मणांचा कांय संबंध? ज्यांना जात सोडायची आहे त्यांना ब्राह्मण अडवत नाहीत.