गेल्या २० पिढ्या सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे घराणे पराक्रमाने देशाची सेवा करतय | BolBhidu | Maratha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • #BolBhidu #HambirraoMohite #MaharaniTararani #ChatrapatiShivajiMahraj #Talbid
    मराठा साम्राज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते. मूळगाव सातारा जिल्ह्यातील तळबीड. अनेक पिढ्यापासून त्यांच्याकडे गावची पाटीलकी चालत आलेली. हंबीररावांच्या पणजोबांना निजामशाहने बाजी ही पदवी दिली होती. हंबीररावांची शौर्यगाथा या व्हिडिओत तुम्हांला कळेलचं पण अभिमान वाटणारी गोष्ट म्हणजे मोहितेंच्य एक नाही दोन नाही गेल्या वीस पिढ्या देशसेवा करत आहेत.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 269

  • @shwetamohite3671
    @shwetamohite3671 2 года назад +45

    मोहित्यांच्या रक्तात ईमानदारी आणि एकनिष्ठा होती,आहे ,राहणार. 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 2 года назад +192

    रण मार्तंड सरनौबत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @junedshaikh9165
    @junedshaikh9165 2 года назад +55

    He was my father's commanding officer My father Col Hasan shaikh 1 Maratha LI (RTD).

  • @sanketdaware4904
    @sanketdaware4904 2 года назад +104

    मेजर गौरव आर्य यांनी त्यांच्या भारतीय लष्करावरील Patriots या मालिकेतील एका भागात ब्रिगेडियर संग्रामसिह मोहिते सरांची एक छोटी मुलाखत घेतली होती त्यात त्यांनी हा इतिहास सांगितलं होता.. शक्य असेल तर मोहिते सरांची आशीच एक मुलाखत मराठीत पाहायला आवडेल.👍👍

  • @shrikantture8956
    @shrikantture8956 2 года назад +15

    *सरनौबत आणि घराण्यातील पराक्रमी योद्धे यांना मानाचा त्रिवार मुजरा*

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 года назад +32

    हिंदवी स्वराज्याचे पाहिले सरसेनापती नर-शार्दूल हंबीरराव मोहित्यांना शतशः नमन.लष्करी बाण्याच्या मोहित्यांचा इतिहास फार छान आणि थोडक्यात सांगितला आहे.ब्रिगेडियर संग्रामसिंह यांच्याकडे पाहिले की, त्यांच्या पराक्रमी पूर्वजांचे काल्पनिक चित्र समोर उभे रहाते.👍👌💐धन्यवाद.

  • @snkgaikwad13
    @snkgaikwad13 2 года назад +9

    सरसेनापती मोहिते घराण्याला मानाचा मुजरा. आभारी आहे बोल भिडू चॅनेल चा, अशी योग्य माहिती पुरवल्याबद्दल.

  • @rohanwagh8254
    @rohanwagh8254 2 года назад +55

    निष्ठा , इमान , देश सेवा
    🙏🙏🙏🙏🙏

  • @vishalggopnarayan8871
    @vishalggopnarayan8871 2 года назад +89

    सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एक पण Dislike नाही...मोहिते घराण्याला मनाचा मुजरा

    • @prajwalthakare2625
      @prajwalthakare2625 2 года назад +2

      Dislikes hot nhit ata.

    • @totalgeming5463
      @totalgeming5463 2 года назад +4

      Dislikes are Removed By RUclips . Only Creator can See Dislikes . You Can Dislike Video But You Can't See Video Dislike Counts ..... जय शिवराय 🔥🚩👑

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Год назад

      😂😂😂

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 2 года назад +43

    मराठा light infentry regiment 🙏🇮🇳🚩

  • @vishalsonawane6396
    @vishalsonawane6396 2 года назад +5

    महाराष्ट्र हे विरांचे राज्य आहे 🙏
    महार रेजिमेंट 🙏☸🚩🚩
    मराठा रेजिमेंट 🙏☸🚩🚩🚩
    जय भीम जय शिवराय 🙏☸🚩🚩🚩

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 2 года назад +10

    शाळेत इतिहासात आम्हाला कधी हे मामा शिकायला भेटलेच नाहीत हे खूप मोठे दुर्दैव. कराड पासून जवळ तळबीड हे गाव आहे आपण इथे त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन वसंत गड पण पाहू शकता. 🙏🙏🙏🙏🙏

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 2 года назад +6

    अलौकिक घराणे..
    मानाचा मुजरा..
    जय भवानी..
    जय महाराष्ट्र !
    वास्तविक अशा सर्वच अलौकिक शुरवीराचा सविस्तर माहिती देणारा इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये असावाचं.......
    त्रिवार मुजरा !

  • @omkarshirke7555
    @omkarshirke7555 2 года назад +49

    Feel proud to say I am a talbid village Resident🥰❤

  • @josethomas9039
    @josethomas9039 2 года назад +35

    I am proud of Maharashtra a land great and brave king Chatrapati shivaji maharaj i am born here

  • @minute_academy
    @minute_academy 2 года назад +30

    खूप छान माहिती...कृपया हे कार्य असेच चालू ठेवा...मराठा साम्राज्याची विस्मरणात गेलेली माहिती सगळ्यांना माहिती होणे गरजेचे आहे

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 года назад +28

    आपण चांगली माहिती दिलीत.आम्हाला अनेकदा हाच प्रश्न पडतो इतिहासातील या शूरवीरांचे वंशज असतील का असतील तर ते सद्यस्थितीत काय करतात?
    पण आपल्या माध्यमातून याबद्दल माहिती मिळते यासाठी आपणास खूप धन्यवाद
    कारण आम्ही इतिहास प्रेमी आहोत.

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 2 года назад +12

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय हंबीरराव मोहिते ,
    धन्य धन्य ते देशप्रेम , धन्य धन्य ती स्वामी निष्ठा
    सर्व देश वासीयांच्या वतीने आपल्या देश सेवेला त्रिवार अभिवादन
    जय जवान
    जय किसान

  • @shubhamkadam2779
    @shubhamkadam2779 2 года назад +30

    एक मराठा,लाख मराठा💪💪

    • @hrishi_t
      @hrishi_t 2 года назад +8

      एक भारतीय अनेक भारतीय 🇮🇳

    • @Gaurav_bhandare
      @Gaurav_bhandare 2 года назад

      @@hrishi_t manue " humans"

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 года назад +2

      Mahan prime minister modiji aurangabad che namantar karun Maharashtra la gulamitun mukta karanar Jay modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athawale saheb jay Gopichand padalakar saheb

    • @marathimominuae.3622
      @marathimominuae.3622 2 года назад

      Mohite are kshatriya not marathas. Kshatriyas are Aryans and from Royal family.

  • @doobara7415
    @doobara7415 2 года назад +16

    Ek maratha lakh maratha 🚩🚩

  • @pratikjadhav218
    @pratikjadhav218 2 года назад +35

    मित्रा खूप छान माहिती दिलीस. मी बोल भिडूचे व्हिडिओस नेहिमी पाहतो. आजचा विडिओ देखील इंटरेस्टिंग होता पण लेंथ कमी होती. गुड वर्क कीप इट अप...

  • @adminsaurabh3571
    @adminsaurabh3571 2 года назад +15

    सातारकर छत्रपतींची raajdhni 👑

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir 2 года назад +6

    सुंदर लेख , महत्त्व पूर्ण व शोधक माहिती..संपूर्ण भारताचे पहिले आरमार नौदल चे जनक श्री छत्रपतीं शिवाजी महाराज व भूदल सरसेनापती हंबीरराव मोहिते व तसेच आसंख्य 18 पगड जातींचे शिवाजीचे मावळे आजही पूजनीय आहेत....जय शिवराय जय शंभुराजे जय हांबिर राव मोहिते ,जय जीवाजी महाला ,जय शिवा काशीद, जय संताजी, जय धनाजी ,जय हो बाजीप्रभु देशपांडे,जय संत सेना महाराज जय तुकाराम महाराज जय ज्ञानेश्वर माऊली,जय मुक्ताई...
    शक्य असल्यास या मराठी मुलखाचे महान संत ज्यांच्या नामाने जीवन पूनित होते असे महान संत परंपरा या म महाराष्ट्र स लाभलाय..त्यांच्या कथा सांगाव्यात..प्रसिद्ध व्यक्ती..थोर समाज सुधारक...वैज्ञानिक, कारखानदार, एखाद आमच्या जळगाव खान्देश कडील बहिणाबाई साने गुरुजी ,भास्कराचार्य, पारोळा माहेर असलेली झाशीची राणी...तापी पूर्णा वाघूर,जगप्रसिद्ध अजिंठा वेरुळ चागदेव मुक्ताई गजानन महाराज झिपरू आण्णा, सखाराम महाराज..यावल रावेर भुसावळ चोपडा तालुक्यातील विविध प्रकारचे नेसर्गिक सातपुडा पर्वत. रांगांची.जंगल प्रदेश जो प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेलले पौराणिक ऐतिहासिक संदर्भ आसले ले अडावद, कंनव ऋषी ,शर्भांग ऋषी, शबरी , विश्वामित्र यांनी श्री राम लक्ष्मण सीता यांच्या हाताने बांधलेली रामेश्वर मंदिर. त्रिवेणी संगम,, मंगळ मंदिर, पद्मालय , 7 चिरंजीवी पैकी एक आश्र्वस्थामा असिर गड खंडवा, बरह्मपुर , हर्तले तलाव जेथे श्रावण बाळाचे आई वडिलांना प्रभू श्रीरामांचे वडील महाराज दशरथ यांनी बान मारला ते ठिकाण , गजानन महाराजांचे शेगाव, भीम बकासुर युद्धाचे म्हासावड, सहस्रार्जून चे पद्मालय , कांताई ,हतनूर,धारण परिसर.. , ई.प्रक्षणीय स्थळांची माहिती द्यावी किंबहुना स्वतः येवून व्हिडिओ बनवावा...जेणे करून येथील स्थानिकांना रोजगार मिळेल...
    भारतीय सनातन वैदिक हिंदु धर्म संस्कृती,जय हो भारतीय सेना की...जय हिंद जय खान्देश जय महाराष्ट्र जय भारत माता की जय
    🌹🙏🙋👌🤗

    • @nileshkore8103
      @nileshkore8103 2 года назад

      जितका छान व्हिडीओ वाटला तितकाच छान तुमचा रिप्लाय वाटला

  • @hey-supply
    @hey-supply 2 года назад +7

    हंबीरराव मोहिते यांचे वडील
    स्वतः हंबीरराव
    महाराणी ताराबाई
    एकूणच मोहिते घराण्याचे फार मोठे उपकार आहेत आपल्या स्वराज्यावर.

  • @mangeshbirajdar3165
    @mangeshbirajdar3165 2 года назад +2

    हे कर्तुत्व फक्त रक्तातच आसाव लागत तेव्हा, पुढील पिढ्या त्याचा वारसा चालवु शकतात, नुस्त नावाने मोठ होन्या पेक्षा कर्तृत्वाने मोठे होनारे फार कमी 🙏🏻🔥

  • @jaybhosale3675
    @jaybhosale3675 2 года назад +3

    सरसेनापती "बाजी" हंबीरराव माहीते यांना मानाचा मुजरा...🙏🙏🙏🙏🙏

  • @dhanapatil8258
    @dhanapatil8258 2 года назад +2

    🚩🚩🚩🚩 अहो मराठयाचे रक्त ते ,
    सळसळणार असणारच ना 👍

  • @wildwolf6036
    @wildwolf6036 2 года назад +2

    खरंच आम्ही ना महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं ना स्वराज्याच्या रणमर्दानां, पण तानाजी यांचे वंशज, सर सेनापतींचे वंशज प्रत्यक्ष पाहून सर्व इतिहास समोर उभा राहतो आणि........
    आणि एकच जयघोष होतो
    जय भवानी जय शिवाजी

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 года назад +6

    रणमार्तंड सरलष्कर सरसेनापती हंबिरराव(हंसाजीराव) मोहीते यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🚩

  • @pmmarathe3815
    @pmmarathe3815 2 года назад +17

    Jay shivray 🚩

  • @pramodgovalkar4734
    @pramodgovalkar4734 2 года назад

    Thanks भावा , आदरणीय आमचे हंबीर मामा , आणि देश सेवेस कार्यरत असणारी मोहिते कुटुंब यांचा सार्थ अभिमान वाटतो आणि आमचा जन्म याच महाराष्ट्राच्या मातीत झाला त्त्याचा ही अभिमान वाटतो कारण असे व्यक्तिमत्त्व घडले जे नेहमीच स्फूर्ती देत असतात. जय शिवराय जय भिम

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 2 года назад +4

    माज आहे सातारकर असल्याचा. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @adwait73
    @adwait73 2 года назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे खरे मावळे आणि सेनापती. हाच खरा राष्ट्रसेवेचा मार्ग आहे. आजकाल जे राजकारणात येतात ते गुलाम आणि लाचार सोडून दुसरे काही नाही.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय हिंद

  • @ranjeetbharamkar8531
    @ranjeetbharamkar8531 2 года назад +8

    खूप खूप धन्यवाद सर... 🙏

  • @user-to7xy8mt9h
    @user-to7xy8mt9h 2 года назад +3

    स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्यांना मानाचा मुजरा👌

  • @vijaychipkar5200
    @vijaychipkar5200 2 года назад +2

    Hats off

  • @warriormaratha2367
    @warriormaratha2367 2 года назад +1

    दुर्गेश भाऊ आपण खूपच छान माहिती देता.... असच काम चालू ठेवा ऐतिहासिक प्रसंग आणि माहितीच...

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 2 года назад

    सर सेनापती हंबीरराव मोहिते यांना कोटी कोटी प्रणाम ! निष्ठा असावी तर हंबीरराव मोहिते यांच्यासारखी. सर सेनापतींना त्रिवार मुजरा !! 🌹🌹

  • @bharamannakhandekar8832
    @bharamannakhandekar8832 2 года назад +1

    मी बोल भिडू channel च् मनापासून अभिनंदन करतो कारण जी माणस स्वताच्या प्रसिद्धी पेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवतात त्याची प्रसिद्धी बोल भिडू च्या माध्यमातून कायम होत असते. सलाम तुमच्या कार्याला जय महाराष्ट्र

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 2 года назад +1

    खूपच छान आणि महत्त्वाची माहिती दिली आहे दुर्गेश

  • @Shlokdokhale1036
    @Shlokdokhale1036 2 года назад +1

    Tumchya mule aamhala nav Navin mahiti milte tya baddal manapasun dhanyavad

  • @machindrakoli9417
    @machindrakoli9417 2 года назад +2

    मिञ, तुझं विषयांचे मांडणे माञ सर्वोत्तम आहे...

  • @pragati6930
    @pragati6930 2 года назад +1

    Khup chhan mahiti,... Mohite gharanyala manacha mujara...Jay Shivray🙏

  • @shailajadhule2
    @shailajadhule2 2 года назад +2

    A Great Salute to Maratha Light Infrantry. Ptoud feeling o The Great Maratha SirSrnapati Hambir rao Mohite & next Generation . Jay ho Sahyadri. Jay Hind.

  • @prithyedage9920
    @prithyedage9920 2 года назад +12

    Jay shivray

  • @ye973
    @ye973 2 года назад +1

    🚩जय भवानी,जय शिवाजी🚩जयहिंद🇮🇳

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 2 года назад

    तुमचे खूप धन्यवाद

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 2 года назад +2

    शौर्याचे व निष्ठेचे दुसरे नाव म्हणजे मोहिते घराणे...

  • @rahulkarjatkatkar2999
    @rahulkarjatkatkar2999 2 года назад +4

    Sir salute to all your generation

  • @guru4459
    @guru4459 2 года назад +2

    धन्यवाद 🙏
    मला याबद्दल काही माहिती नव्हती
    खरंच खुप छान माहिती दिली
    धन्यवाद 🙏

  • @ajrajput1287
    @ajrajput1287 6 месяцев назад +1

    हंबीरराव ही पदवी मोहिते घराण्याला होती, हम्मीरराव चौहान हे त्यांंचे पूर्वज त्यांच्या वंशजांना ही पदवी चौहान घराणं हे राजपुताना मधील अजमेर येथील पराक्रमी घराणं🚩

  • @dattatraychavan2649
    @dattatraychavan2649 2 года назад +2

    खूप छान माहिती सांगितलीस भावा... असचं अजून मराठा साम्राज्याबद्दल माहिती सांगत जा 🙏🏻❣️

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 2 года назад +4

    छान माहिती आहे. थोडसं हळुवार सांगा माऊली. व्हिडिओ लांबेल पण कान तृप्त होत राहतील. सरसेनापती व आपणास मुजरा व अभिनंदन. .

  • @rajgharatkar5132
    @rajgharatkar5132 2 года назад +1

    बोल भिडू चॅनेल किती फास्ट ग्रो होत आहे हे बघून खूप छान वाटतय...👌

  • @rahulkale1327
    @rahulkale1327 2 года назад +1

    सर्वांना समजावं अस इतिहास .सर सेनापती मोहिते यांना मानाचा मुजरा ....

  • @vinayaktawde7729
    @vinayaktawde7729 2 года назад +12

    u people really do hard work to get this knowledgeable information really very nice Video 👍👍👍👍👍

  • @vikasmohite1567
    @vikasmohite1567 Год назад

    मोहिते म्हणजे निष्ठा सरसेनापती हंबीरराव मोहितेनां ञिवार मानाचा मुजरा 🙏🏻

  • @ssk06178
    @ssk06178 2 года назад +1

    सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏

  • @thesymbolofknowledge9987
    @thesymbolofknowledge9987 2 года назад +1

    जय मल्हार

  • @amolmohite8447
    @amolmohite8447 2 года назад +1

    सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांना त्रिवार मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 2 года назад +2

    Just grt 🌹🙏🌹history 🌹🙏🌹

  • @pruthvirajtopugade9868
    @pruthvirajtopugade9868 2 года назад +14

    सगळे व्हिडिओ तु होस्ट करत जा भावा 🙏🙏
    दुसऱ्याना ऐकताना मज्जा नाही येत 💝💝

  • @Sagar1616
    @Sagar1616 2 года назад +1

    लय भारी मित्रा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 धन्यवाद 🙏🏻

  • @sumitbhoye9672
    @sumitbhoye9672 2 месяца назад

    Glory to Sarsenapati Hambirrao Mohit 🙏

  • @sactemp777
    @sactemp777 2 года назад +1

    Khupach chaan mahiti... 🙏🙏🙏

  • @ssubodh24
    @ssubodh24 2 года назад

    Bol bhidu.....itka chaan kaam karat ahat na tumhchi team.....Such a detailed explanation in such a short time......You guys are awesome....

  • @formulafunn
    @formulafunn 2 года назад +2

    Khup chaan Vishay nivadlay
    Thank you Bol Bhidu team
    & spl. Thanks to the narrator

  • @patil3872
    @patil3872 2 года назад +1

    इमानदारी आणि राष्ट्रसेवा ⚔⚔⚔⚔🙏🙏🙏

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 2 года назад +1

    अतिशय सुंदर !
    धन्यवाद !

  • @Market999Boss
    @Market999Boss 2 года назад +7

    जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

  • @raviramchandramane2541
    @raviramchandramane2541 2 года назад

    अभिमान आहे 🙏

  • @rajendrawabale6581
    @rajendrawabale6581 Год назад

    खूप छान माहिती परंतू अतिशय थोडक्यात इतिहास आहे

  • @prashantbhosale1772
    @prashantbhosale1772 2 года назад +1

    मुजरा मामासाहेब,आणि saluute,🚩🚩🚩🚩👌👍

  • @harishshinde5025
    @harishshinde5025 2 года назад

    कडक भावा,, एक नंबर,i like your way

  • @samadhanmore8623
    @samadhanmore8623 2 года назад +1

    🚩🚩एकच नंबर आहे 🚩🚩

  • @bhimsenrenuse6499
    @bhimsenrenuse6499 2 года назад

    thakns

  • @vishalgaikwad3061
    @vishalgaikwad3061 2 года назад

    फारच सुंदर..

  • @kkvlogs9979
    @kkvlogs9979 2 года назад

    माहीती आम्हां ला दिल्याबद्दल मानाचा मुजरा तुम्हा

  • @Yesaji_Kank
    @Yesaji_Kank 2 года назад +2

    Bol bhidu fakt tuzyasathi baghtoy mitra

  • @anilban60
    @anilban60 2 года назад +5

    दुर्गेश... नेहमीप्रमाणे 👌👌👌

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 2 года назад

    Sarsenapati Hambirrao yana manacha mujara, Jay Jijau Jay Shivray

  • @amolsalunkhe007
    @amolsalunkhe007 2 года назад +5

    Khupach chhan...!!!!

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 2 года назад

    आम्हास आपला खुप अभिमान वाटतो.

  • @dr.dineshpawar7823
    @dr.dineshpawar7823 2 года назад +1

    Jay ho mohite......gharane

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 года назад

    लोकांपर्यंत न पोहोचलेली माहिती तुम्ही अशी माहिती सर्वांपर्यंत पोचवता. तुमचे आभार
    अशीच माहिती वीर शिवा काशिद यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचं त्यांच्या बलिदानानंतर काय झालं हि माहिती मिळाली तर फार बरे वाटेल

  • @vijaymangalekar-patil731
    @vijaymangalekar-patil731 2 года назад +2

    खुपच छान👏✊👍

  • @dr.suhasskulkarni8322
    @dr.suhasskulkarni8322 2 года назад

    मानाचा मुजरा मोहिते घरण्यासाठी...

  • @vinodadake8204
    @vinodadake8204 2 года назад

    हर हर महादेव

  • @dhondibagaykwad369
    @dhondibagaykwad369 Год назад

    धन्यवाद भाऊ खुप छान माहिती दील्याबदल

  • @prabhat-oi6gm
    @prabhat-oi6gm 2 года назад +1

    त्यांच्या आजच्या वंशजांची नावासोबत फोटोही दिले असते तर अजुन चांगला वाटला असत..

  • @gajanankekan6019
    @gajanankekan6019 2 года назад +4

    छान माहीती आहे

  • @aum0005
    @aum0005 2 года назад

    Khup masta..agadi borobar bolala ahat..aapan loka kamkarun takato..bolat nahi Ani tyacha shreya pan magat nahi...aapan Maratha ahot ..Jay Shri Chatrapati Shivaji Maharaj , Jay veer Mavale

  • @amg6641
    @amg6641 2 года назад

    माहिती एकच नंबर

  • @user-tj3lm6gc7u
    @user-tj3lm6gc7u 2 года назад +1

    क्षत्रिय मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @saagarsalunke23
    @saagarsalunke23 2 года назад +1

    Ekdum Zakaas...........Bhau....Jai Bhavani jai Shivray

  • @vinodvandre5490
    @vinodvandre5490 2 года назад

    मराठी माणसाचा इतिहास सांगू तेवढा कमी आहे
    जय भवानी जय शिवाजी

  • @swapnilsawant502
    @swapnilsawant502 6 месяцев назад

    Jai bhavani jai shivaji....🚩🚩

  • @sadabehere
    @sadabehere 2 года назад +2

    तळबीड येथे मोठं स्मारक आहे. 🙏🏼🙏🏼🙏🏼👌

  • @ARMY-mh2ss
    @ARMY-mh2ss 2 года назад

    देव देश आणि धर्म यासाठी मराठयांचे जीवन असते

  • @amolwandhekar7723
    @amolwandhekar7723 2 года назад +1

    मानाचा मुजरा