शिवाजी महाराजांचा असा राज्याभिषेक तुम्हीकधी पहिला नसाल |Quilling Paper Art | कागदाची किमया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • मुंबई मध्ये कर्णबधीर शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असताना संगीत ताई गुळेकर यांना paper quilling या कलेचा छंद लागला.
    कागदाचे छोटे छोटे रोल करून एक एक सुंदर पेंटिंग त्या करत होत्या. त्यात त्यांनी मुबईचा सिद्धिविनाक, कोल्हापूरची महालक्ष्मी , गौतम बुद्ध , श्रीकृष्ण , अनेक देखावे त्यांनी तयार केले. अनेक चाहत्यांनी त्यांना या गोष्टीचा प्रदर्शन करा असा सुचवलं. आणि पहिला प्रदर्शन कागदाची किमया २०१४ साली झाला. हि कागदाची किमया पुढे एवढी बहरत गेली. २०१९ ला दुसरा प्रदर्शन झाला त्यात ३० चित्र होती. त्यांनी साकारलेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहताना मन भारावून जात. हे artwork पाहताना खरंच कागदाची किमया काय आहे हे समजतं . २०२४ ला ताईचा तिसरा प्रदर्शन भरणार आहे तर नक्कीच भेट द्या. ताईला पुढच्या वाटचालीसाठी खूपखूप शुभेच्छा.
    शिवाजी महाराजांचा असा राज्याभिषेक तुम्हीकधी पहिला नसाल |Quilling Paper Art | कागदाची किमया #quilling
    Sangeeta Gulekar +91 99694 99426
    #quillingpaperart
    #papercraft
    #kagadachikimaya
    #paperart
    #artist
    Thanks for watching 🙏
    quilling paper art for beginners
    quilling paper art earrings
    quilling paper art wall hanging
    quilling paper art butterfly
    papercraft
    kagadachikimaya
    paperart
    artist
    sangita gulekar

Комментарии • 29

  • @umeshshirkar138
    @umeshshirkar138 Год назад

    अद्वितीय अशी कला आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन

    • @KokanShobha
      @KokanShobha  Год назад

      . Thanks for watching kokanshobha

  • @antimarege
    @antimarege Год назад

    खूप छान आहे तुझी साधी राहणी आणि अप्रतिम कलाकृती साठी मनापासून सलाम

  • @archanagadgil4364
    @archanagadgil4364 Год назад +1

    अप्रतिम संगीता.आम्हा मित्रमैत्रिणींना तुझा अभिमान वाटतो.उत्तरोत्तर असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पहायला मिळू देत.❤

  • @omkargadgil7372
    @omkargadgil7372 Год назад

    झकास व्हिडिओ संगीतामावशी

  • @nilimabalapure9390
    @nilimabalapure9390 Год назад

    खुप सुंदर व्हिडियो अगदी आगळा वेगळा अप्रतिम शेवटी जिद्द आणि चिकाटी महत्वाची तुमच्यातली कला वाखाणण्यासारखी सलाम तुम्हाला

  • @alpanayekhande588
    @alpanayekhande588 Год назад

    संगीताताई तुमचे खरोखर कौतुक आहे
    तुम्हाला सॅल्युट आहे ग्रेट आहात तुम्ही ❤

  • @prakashmastakar6508
    @prakashmastakar6508 Год назад

    संगिता खूप छान व्हिडिओ आहे. असेच काम पुढे चालू ठेव.

  • @julieandrades6393
    @julieandrades6393 Год назад

    अंगभूत कलेला अतिशय सुंदर वाव मिळाला आहे. खूप छान कला जोपासली. तुझ्या द्वारे जणू ह्या कलेला न्याय मिळाला आहे. पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. असेच नवीन नवीन काही बनवत जा.

  • @avinashgothi1814
    @avinashgothi1814 Год назад

    Very creative Artist, you created nice articles for us also .very passionate dedicated for his work

  • @rekhashirali4552
    @rekhashirali4552 Год назад

    तुझ्या कलेचा उपयोग छान करतेस तुझी मेहनत व जिद्दीमुळे तु हे सर्व करू शकते.पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा

  • @chitrashinde1926
    @chitrashinde1926 Год назад

    ताई खूपच सुंदर❤

    • @KokanShobha
      @KokanShobha  Год назад

      😀thank you.........video share nakki kara....channel la subscribe krayala visaru naka......

  • @ritamahant7362
    @ritamahant7362 Год назад

    संगीतातीई ,
    तुमचा व्हिडीओ पाहीला , फारच अप्रतिम कला बघण्यास मिळाली . तुमची सर्वच पेंटीग सुरेख आहेत . खुपच मेहनत घेत आहात .
    तुमच्या कलेचे प्रदर्शन ठेवत जा. म्हणजे सगळ्यांनाच , जास्तीत जास्त लोकांना त्यांचा आनंद घेता येईल .
    तुमची चित्रे विशेष शिवरायाचे राज्यअभिषेक , गणपती , देवी यांची सुरेख आहे .
    तुम्ही अशी भरपुर चित्राचा फ्रेम करत रहा .
    व व्हिडीओ करुन आम्हास बघण्यास पाठवा . 😊

  • @sandhyadange3107
    @sandhyadange3107 Год назад

    खूपच छान
    हे करण्यासाठी नुसती कला असून चालत नाही तर जिद्द आणि चिकाटी हवी . तुझ्यात हे सर्व गुण आहेत म्हणूनच एवढे मोठे उपक्रम करू शकलीस.
    Hats off to you
    तुझ्या पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा .

  • @neetarane628
    @neetarane628 Год назад

    अभिनंदन!!संगीताताई,तुमच्या कलेच ,मेहनतीचं कौतुक करावं तेवढं थोडेच आहे, तुमचे यापूर्वीची पेंटिंग्ज मी प्रत्यक्षात पाहिली आहेत ,पुनश्च अभिनंदन,तुम्हाला पुढील प्रदर्शनासाठी खूप खूप शुभेच्छा!अनेक आशीर्वाद!🎉 श्रीम.नीताताई,विलेपार्ले,मुंबई.

  • @manishatemkar8016
    @manishatemkar8016 Год назад

    😂congratulations sangeeta best job you are doing ❤

  • @NishadV-z9w
    @NishadV-z9w Год назад

    वाह वा! संगीता...Great! मस्तच informative vdo केला आहेस.. जे खूप आवश्यक होते... मला खूपच आवडला... काम खूपच छान आहे ते मी पाहिलेले आहे... अन् पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!! आणि वर्ष 2024 च्या exhibition साठी हार्दिक शुभेच्छा! 💐

  • @smitakeer6859
    @smitakeer6859 Год назад

    Tai tumhi great aahat kontihi gosht tumhi hatat ghetli ki tyach son karata t❤❤🎉🎉

  • @roshanhegiste7254
    @roshanhegiste7254 Год назад

    Tuza video pahun khupch Aanand zala.Tuzay prteik kamachi,Tuza Mehanti chi he poch pavti Ahye Ashei Navin Navin Avishkar Tuzya Hatane houe day Ani Amahala pahayla Melluday.Tuzya fudcha watchali Sathi hardik shubhechha

    • @anaghasalvi9278
      @anaghasalvi9278 Год назад

      संगीता ताई अप्रतिम, शब्दच नाही इतके सुंदर काम, तुमच्या मेहनतीला, जिद्दीला मनापासून सलाम आणि खूप खूप शुभेच्छा

  • @amritawagh6441
    @amritawagh6441 Год назад

    अप्रतिम कला . कमाल आहे तुमच्या कलेची . दैवी देणगी आहे ही.

    • @KokanShobha
      @KokanShobha  Год назад

      😀thank you.........video share nakki kara....channel la subscribe krayala visaru naka......

  • @vinoddhake2388
    @vinoddhake2388 Год назад

    खरच हा आगळा वेगळं व्हिडिओ पाहून खूपच धन्य झालो.
    असेच चांगले चांगले व्हिडिओस तुझ्या कडून अपेकशीत आहेत.
    खूप खूप धन्यवाद संगीताबाई .

  • @radhikasarmukadam736
    @radhikasarmukadam736 Год назад

    Wah Sangita tuzya kelela salute.

    • @KokanShobha
      @KokanShobha  Год назад

      😀thank you.........video share nakki kara....channel la subscribe krayala visaru naka......

  • @rajendradubey968
    @rajendradubey968 Год назад

    Great efforts Sangita. Your hard work and dedication towards your passion is really commendable. Well done 👍👍😊

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Год назад

    खूप छान गुळेकर ताई😊

    • @KokanShobha
      @KokanShobha  Год назад

      😀thank you.........video share nakki kara....channel la subscribe krayala visaru naka......