विक्रमी उत्पादनासाठी व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत
HTML-код
- Опубликовано: 2 июн 2024
- सोमवारी दिनांक ०३ जून २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " विक्रमी उत्पादनासाठी व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद
शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद जाधव साहेब
धन्यवाद दादा
सर तुम्ही शेतकऱ्यांना साक्षर करण्याची ही जी मोहीम हाती घेतली ...त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होत आहे..
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏
धन्यवाद सर आपन ईमानदारीने येवढे कष्ट घेतले ते फक्त शेतकऱ्यांसाठी म्हनून पूनहा पूनहा धन्यवाद 🙏🙏
आपले खूप खूप धन्यवाद
@@whitegoldtrust😊😊😊p😊p
Disha konti thevavi
Arjunt replay
खूप सुंदर व संपूर्ण मार्ग दर्शन
धन्यवाद दादा
सर आपले अगदी मनापासून धन्यवाद!! आणि आपण करित असलेल्या कामासाठी सलाम व शुभेच्छा!! 💐💐💐
आपले सुद्धा धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर असेच आमच्यावर प्रेम आणि आशीर्वाद राहुदे 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा
अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्या बद्दल , धन्यवाद सर.
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद
खुप छान माहीती ❤,तुर पिकाचे विक्रमी ऊत्पादन, न,1विडीओ,🎉धन्यवाद जी,
आपले सुद्धा धन्यवाद दादा
Sir kharch खूपच छान माहिती मिळाली धन्य वाद
धन्यवाद दादा
खूपच छान आणि महत्वाची माहिती दिली सर, धन्यवाद.
धन्यवाद दादा
खूप छान माहिती देतात सर
धन्यवाद दादा
छान माहिती आहे धन्यवाद सर
धन्यवाद दादा
खूप छान माहिती देता सर तुम्ही
धन्यवाद दादा
छान माहिती आहे सर
धन्यवाद दादा
Khup sundar mahiti dili dhanyawad
धन्यवाद दादा
Excellent sir Thanks
🙏🙏
खूप छान माहिती सर
धन्यवाद दादा
खूप छान साहेब
🙏🙏
खूप छान माहिती आहे
धन्यवाद दादा
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद दादा
Khup chhan mahiti milali
धन्यवाद दादा
खूप खूप धन्यवाद सर
धन्यवाद दादा
योग्य मार्गदर्शन मिळत आहे सर
धन्यवाद दादा
सर आपले धन्यवाद❤
मी आपल्या bdn 711 तीस किलो विकत घेतले आहे .या पूर्वी मी बूस्टर ची bdn716 हा वाण वापरलेला आहे.रिझल्ट खूपच चांगले आहे.
धन्यवाद दादा
711ला डूकर लय लय खुडळतात
खुप खूप धन्यवाद सर
धन्यवाद दादा
खूप सुंदर विश्लेषण केले
धन्यवाद दादा
धन्यवाद साहेब तुम्ही आम्हाला व्हाइट गोल्ड पॅटर्न बाबत खुप छान माहिती सांगितली. मी पण buster B.DN.716 तूर 3 एकर जमीन मध्ये लावत आहे. साहेब मला वेळेवर माहिती द्या. माझे कडे पाण्याची व्यवस्था आहे.
नमस्कार दादा , आपण व्हाईट गोल्ड ट्रस्टवर विश्वास दाखवल्या बद्दल आपले धन्यवाद !
Thank you so much sir
धन्यवाद दादा
Nice information 👌
🙏🙏🙏🙏
Thank you sir❤
🙏🙏
Hello sir I completely agreed with u n i started following u....mi 8 ft varati tur lagvad keli ahe antar pik kuthlech nahi he yogya ahe ka
Ani turi varati saket tannashak vaparat ahe...pn praman kalat nahi ahe area 4 acre ahe 8 footavarati pls kalava sir
नमस्कार दादा , ८ फूट दोन ओळीतील अंतर चालेल, शाकेद प्रति ६० मिली वापरू शकता
@@whitegoldtrust thank you sir
Keep advising us...u r simply great 🤝
Thanks
🙏
White tur booster BDN 711 Mla Pandharpur/Mangalwedha thikani available hotil ka?
नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
🙏
🙏🙏
पेनडयामिथिलिन फवारलयानंतर कमीत कमी किती मिलि पाउस पाहिजे
नमस्कार दादा , किमान ७० मिली मीटर पाऊस पडला पाहिजे
खानदेशांत विशेष करून भडगाव पाचोरा भागात आपण सांगीतलेली औषधी घटक उपलब्ध करावीत.धन्यवाद.
नमस्कार दादा , नगरदेवळा - सुदर्शन ऍग्रो एजन्सी 9960076106
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
Super cot chi packing badlali ahe kay sir
नमस्कार दादा , या बद्दल सांगता येणार नाही
Namskar sar
🙏🙏
Sar tur pause yene aagodhar tur perun thevala chalel ka
नमस्कार दादा , चालेल
Sir udgir- degloor madhya buster biyane kuthe milel
Ani kds 992 chi kimat kitila.???
उदगीर - योगेश कृषी सेवा केंद्र 9604467158
अंजनगावसुर्जी जिल्हा अमरावती ला बियाणे उपलब्ध करून देण्यात यावी लवकरात. पेरणी चा वेळ येत आहे
नमस्कार दादा , जवळपास सगळीकडे बूस्टर बियाणे उपलब्ध झाले आहे कृषी केंद्रावर चौकशी करा
सोयाबीन मध्ये पण फूट निघाली तुरी मध्ये पण फूट निघाली सोयाबीन मध्ये 25 किलो मागे 1 किलो फूट आहे आणि तुरी मागे 100ग्राम सर तुमचं बिस्तुर वाहन चागल आहे परंतु तुम्ही शेतकऱ्याची अशी फसवणूक नाही झाली पाहिजे मी 3 वर्ष झाले बूस्टर चे वान पेरत आहे खूप छान रिझल्ट आहे फुटी मुले कस्टकरचे नुकसान नाही झाले पाहिजे🙏
नमस्कार दादा, ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्स अप वर खराब दाणे आणि बॅग वरील लॉट नंबरचा फोटो पाठवा. धन्यवाद !
सर,
आर्वी मध्ये आपले सर्व औषधे बियाणे NPK boots DX P boots कोणत्या दुकानात मिळेल ता.आर्वी जि.वर्धा
नमस्कार दादा , आर्वी - अग्रवाल कृषी केंद्र 9423420497
दहेगाव मुस्तफा - श्री मुंगसाजी कृषी केंद्र 9096903239
खरांगणा (मोरांगना) - श्री सिड्स 9923244211
पिंपळखुटा - श्री दत्त ऍग्रो एजन्सी 8805450609
शिरपूर बोके - शिवकृपा कृषी केंद्र 8830962036
सर मी आपल्या सांगण्यानुसार 9 फूट अंतरावर तुर लावली आहे 3 जून ल द्रीप वापरून मध्ये 4 तास सोयाबीन पेरली आहे मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा, तूर व सोयाबिनच्या तासा मधील अंतर 2 फूट ठेवले असल्यास 25-50-75 दिवसांच्या अंतराने तुरीचे शेंडे खुडनी करावी
Udid and Tur Antarpik vyavasthapan video banava sir
Thanks
नमस्कार दादा, तूर आणि उडीद अंतर पीक असल्यास तुरीचे व्यवस्थापन उडीद पिकाला चालेल
उगवण पूर्व तणनाशक पेंडिंमेथीलीन तुरी मध्ये चालते का? किंवा दुसरे एखादे उगवण पूर्व तणनाशक आहे का?
नमस्कार दादा , अमोनी ( डायक्लोसुलाम ) वापरू शकता
या वर्षी पाऊस किती टक्के आणि कोणत्या महिन्यात किती पाऊस आहे ते सांग
नमस्कार दादा, या वर्षी सरासरी एवढा किंवा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो
सर मि दोन एकर चिभाढ जमिनीमध्ये चार फूट अंतरावर बेड तयार केले आहेत आणि त्या मधी एका बेडवर दोन तास तूरीचे आणि तीन बेडवर दोन दोन तास सोयाबीन चे टोकन यंत्राने लावले आहे चालेल का तूरीचे विक्रमी ऊतपन घेनसाठी
नमस्कार दादा , तूरीची एका बेड वर एकच ओळ लावणे योग्य होते
सर, पांढऱ्या तुरी मध्ये कमी कालावधी चे व चांगले उत्पादन देणारे वान कोणते आहे..
नमस्कार दादा , बूस्टर BDN ७११ पांढरी तूर
@@whitegoldtrustthank you sir
मधेम भारी जमिनीत कोणते तूरीचे बियाणे पेरणी करावी सोयाबीन मधे तूर पेरायची आहे किती तासांवर तूर पेरणी करावी व ऐकरी किती किलो बियाणे पेरावे
नमस्कार दादा , लाल तूर मध्ये बूस्टर ७१६ आणि पांढरी तूर मध्येबूस्टर ७११ आणि गोदावरी आहे
Sir me ekari 1 bag 10/26/26 reghatya padtana perun det aho kapasala tari dusra doas konta dyaycha
नमस्कार दादा , दुसरा डोज लागवडी नंतर २० दिवसांनी युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो द्यावे
नमस्कार सर, मला सपाट जमीनीवर सोयाबीन टोकन करायचे त्याला खत आगोदर फेकावे का? किंवा टोकन केल्या नंतर १५ते २० दिवसांनी कोळपणी सोबत द्यावे
नमस्कार दादा , खत टोकण करण्या पूर्वी द्यावे
तूरी ची बीज प्रक्रिया पेरणी पूर्वी किती दिवस अगोदर करावी
नमस्कार दादा , लागवडी पूर्वी १ दिवस अगोदर करू शकता
हलक्या जमीनीत कपाशीच्या कोणत्या जाति लावने योग्य राहिल (राशि659,सुपरकॉट,अंकुर कीर्ति,मनी मेकर ह्या घेतल्या तर चालेल का) या त आणखी ऑप्शन आहे का😊
नमस्कार दादा , हो चालेल चांगल्या जाती आहे
Sir Buldhana madhe buster bdn 716 kuthe milel
खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
सोयाबीन मध्ये 6 फूट अंतराने तूर पेरावी का? लावावी? . ,तर पेरली तर 2 एकर साठी किती बियाणे लागेल आणि लावली तर किती लागेल ?
नमस्कार दादा , तूर सोयाबीन अंतर पीक घेत असल्यास तुरीच्या दोन ओळीतील अंतर ८ फूट ठेवावे
Soyabean ani tur antar pick आहे post emergence कोणते tannashak वापरले पाहिजे
नमस्कार दादा , परशूट किंवा शाकेद
धन्यवाद जादवसाईब
🙏🙏
बूस्टर bdn 716 वान पंढरपूर मध्ये कुठे भेटेल पत्ता किंवा दुकानाचे नाव सांगा
नमस्कार दादा, सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
@@whitegoldtrust धन्यवाद
यवतमाळ मधे कुठे मिळेल.. औषधी booster कंपनीचे
नमस्कार दादा, दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323
दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722
दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967
अकोला (बाजार) - महालक्ष्मी अग्रो इरिगेशन 9423435862
भामराजा - बालाजी कृषी केंद्र 7588591400
जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
मंगरूळ - गणराज ऍग्रो 9637095424
साहेब buster B.D.N.716 तूर बियाणे हे
मार्केट उपलब्ध आहे का?असल्यास 1 किलो बियाणे किती रुपये ला मिळेल. आकोट अकोला अंजनगावसुर्जी जिल्हा अमरावती येथे कृषी दुकानात मिळेल का.?
अंजनगाव सूर्जी - श्री अॅग्रो एजन्सी 9822274448
निंभारी - श्री साई कृषी केंद्र 8208761446
सातेगाव - प्रणय कृषी केंद्र 9850381913
नगर परिषद मार्केट - मंथन अॅग्रो 9371489552
Jalna येथे 270प्रती किलो
सर नमस्कार जी सर 🙏
🙏🙏
Tan nashak Arjun paryant kondhali la pago chale nahi kripaya laksha dhyawe
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही
आष्टी जामखेड मिरजगांव येथे तूर कुठे मिळेल
नमस्कार दादा , कडा - किसान क्रांती कृषी भंडार 9421340991
Sir tumchy companycha shaked content wala tannashak konta ayee
नमस्कार दादा , बूस्टर उत्पदनामध्ये हे प्रॉडक्ट नाही
@@whitegoldtrust lisent tannashak?
सर मी ओनडो आणि आमोनी घेतले आहे धोनी सोबती फवारणी करूं शकतो का 72 तासात आत पेरनी केलयावर सोयाबीन साठी
नमस्कार दादा , हो चालेल
सर मी बुस्टर ३३५घेतले आहे ही स्कीम कधी पर्यंत चालू आहे व scnanr कसे करायचे ते सांगा
नमस्कार दादा , कुपन ची नोंदणी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करू शकता
अहमदनगर जिल्ह्यात बुस्टर 711 तुरीचा वाण कुठे मिळेल
अहमदनगर - किसान कृषी केंद्र 9270046700
अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
धन्यवाद सर 🙏
सर तूरीत मिश्र पिक उडीद घेवून हि ट्रिटमेंट फॉलो करू शकतो का?
नमस्कार दादा , हो चालेल
बुस्टरचे 992 आज 60 किमी. फिरल्यास मिळाले
सरी मारुन टोकण पध्दत वापरावी म्हणतोय आत तिन सरी सोयाबिन व एक सरी तुर अशा पध्दतीने नियोजन केले तर चालेल का
खताचे नियोजन कसे करावे या बद्दल कृपया माहिती द्या
अशा पध्दतीने नियोजन केल्यास तिन एकरात सोयाबिन व तुरिचे किती किलो बियाने लागेल
नमस्कार दादा , चालेल खत DAP ,१२:३२:१६, १४:३५:१४ या पैकी एक देऊ शकता
Sir turivar tur ghetli tar chalel.ka
चालेल दादा
गणेश कृषी सेवा केंद्र हे बंद झालेले आहे तर दुसरी डीलर कोण आहे फुलंब्री मध्ये
नमस्कार दादा , फुलंब्री येथे दुसरा डीलर नाही
नमस्कार सर
बूस्टर चि 100 शंभरी तूर बियाणे उपलब्ध झाले आहे का ?
धन्यवाद
बूस्टर मध्ये १०० तूर नाही
तूर मध्ये मूग अंतर पीक घेणार आहे,तर त्या साठी कोणते तणनाशक आहे
नमस्कार दादा , अमोनी तणनाशक वापर
Sir navin pika vishyi mahiti dhya 😊
नमस्कार दादा, कोणत्या पिका बद्दल माहिती पाहिजे ते कळवा
सर फुलंब्री तालुक्यामध्ये डीलरशिप कोणाकडे आहे
नमस्कार दादा , फुलंब्री - गणेश कृषी सेवा केंद्र 7588641747
Sir pls tell me name of distributor at dhule city or sambhaji nagar City and adress
धुळे - दी भारत एजन्सी 9850815243
धुळे - रामदेव फर्टिलायझर 9423493570
सोनगिर - लक्ष्मी ट्रेडर्स 7083916099
@@whitegoldtrust thanks sir
सर कापुस पीकाचा विडीवो लवकर टाका सर
नमस्कार दादा , ठीक आहे लवकरच कापूस संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच बनवू .
तूरी साठी कोणते तन नाशक वापरावे व किती दिवसानी फवारणी करावी
नमस्कार दादा , तुरीमध्ये परशूट , शाकेद किंवा ओडीसी तणनाशक वापरू शकता एकरी २० टक्के डोज कमी करून
जोड ओळ पद्धत मध्ये 5×1.25 फुटांवर 2 दाणे तुरी चे चालतील का ? मध्यंम जमीन आहे....
नमस्कार दादा , चालेल
@@whitegoldtrust THANK YOU SO MUCH SIR...🙏
BDN 716 tur pack ki price
Aur Sulphaboost ki price
नमस्कार दादा , MRP ४०० रु आहे मार्केटमध्ये या पेक्षा कमी किमतीत मिळेल
एकरी तूर किती किलो बियाणे लागेल?? ट्रॅक्टर ने पेरणी करायची आहे.
नमस्कार दादा , एकरी २ ते ३ किलो लागेल
sir godavari 2013.41 व्हरायटी कशी आहे
नमस्कार दादा , चांगली जात आहे
चाळीसगाव कुठे मिळेल सर
चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
बोरखेडा - हिंदभूमी ऍग्रो एजन्सी 9623914247
हळद किती खोलवर पेरणी करावी
नमस्कार दादा , हळद लागवडीचा हा व्हिडीओ पूर्ण पहा - ruclips.net/user/liveVniwVsO-5uM?si=dGihqUPtwJan-8l3
सर तुर बि मंगळवेढा मध्ये कुठे मिळेल
नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
साहेब बूस्टर B.D.N 716 तुर बियाणे हे वर्धा शहर येथे कुठे मिळणार सर..
वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924
येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606
Thanks sir ji
लातूर बूस्टर चे औषधी कुठे मिळेल.
नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
माझी जमीन कोरडवाहू आहे मी सरी वरणबा पद्धत ने सोयाबीन तूर लागवड करणार आहे तर मला तूर च अंतर किती घावे मार्गदर्शन हवे
नमस्कार दादा , तुरीच्या दोन ओळी मध्ये किमान ८ फूट अंतर ठेवावे
@@whitegoldtrust सर बेड 4फूट आहे
प्री इमरजंस तननाक्षक पाऊस पडल्या नंतर चालतो काय
नमस्कार दादा , चालेल
6*1.25 अंतरावर एकरी किती बियाणे लागते
नमस्कार दादा , एकरी एक किलो बियाणे लागेल
@@whitegoldtrust मी ६*१.२५ अंतरावर सिंगल लाइन लावली असून माझ २.५ एकरासाठी दिड किलो बियाणे गेले आहे
तर ते योग्य आहे का कमी झाले
नमस्कार साहेब 🙏
बुश्टर चे 7777 आश्रय बियाने बॅग मध्ये डागी बियानेची सख्या जास्त आहे उगवन क्षमता तपासली असता डागी असलेल्या दान्याला कोंब आले नाही व ते दाने सडले उगवन क्षमता 75% आली
नमस्कार दादा , ७० टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता आहे, निश्चिन्त पेरणी करा.
धन्यवाद साहेब 🙏
हिंगोली ला मिळेल का?
हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
MAZA VILLAGE MADHE TUR CROP LA FARMER UREA CHA DOSE DETAT SIR. TWO TIMES. HE BAROBAR AAHE KI CHUK SIR. MI DILA NAHI MAHUN MALA TUR AALI NAHI ASE SUDHA MALA MHANTAT.
नमस्कार दादा , तुरीच्या मुळावर बारीक गाठी असतात त्या गाठी हवेतील नत्र शोषून पिकांना मिळवून देते त्यामुळं वेगळा युरिया देण्याची गरज नाही
@@whitegoldtrust आपण व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे तूर लागवड करताना खत नियोजन माहिती नाविन्य व विश्वसनीय वाटली. निखळ तुर लागवड करताना विशिष्ट खत नियोजन करणे गरज आहे का? आपण दिलेले माहिती बाबत आपले खूप आभार 🙏
धन्यवाद सर ❤❤
🙏🙏
Sudomonas he kay aahe.
नमस्कार दादा , जैविक बुरशी नाशक आहे
ग्रीन गोल्डन आणी मस 612 सोयाबीन बद्ल माहिती सांगा
नमस्कार दादा , या जाती बद्दल काय माहिती पाहिजे ते कळवा
ग्रीन गोल्डन आणी मस 612 सोयाबीन बद्ल माहिती सांगा van kase ahe ani soybin fotate ka
नमस्कार दादा , ग्रीन गोल्ड पेक्षा MAUS ६१२ चांगली आहे मध्यम फांद्या करते , कमी कालावधी आणि काढणीस उशीर झालेतर १५ दिवस शेंगा फुटण्यास सहनशील आहे
सर्, तूर बियाणे कुठे मिळेल ऍड्रेस दया
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा
बि डी एन ७१६ शिरुर पुणे कोठ भेटेल
नमस्कार दादा , चाकण - भोर बी - बियाणे 9860225484