औरंगझेब फॅन क्लबच्या विश्वगुरुंना हा इतिहास शिकवा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • या व्हीडिओसाठी यश स्वारने माहिती संकलित केली आहे.

Комментарии • 355

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 День назад +90

    एव्हढा अभ्यास करून आम्हाला माहिती देता त्याला तोड नाही खरेच कौतुकास्पद

  • @sudnyathakur33
    @sudnyathakur33 День назад +11

    Khupch अभ्यासपूर्ण video... राजकारणाच्या बजबजपुरी मध्ये असे video fresh air sarkhe vatatat... keep it up...

  • @vijayakulkarni5223
    @vijayakulkarni5223 День назад +45

    अनयजी,अज्ञात इतिहास समोर आणला याबद्दल अभिनंदन.देशाचा जाज्ज्वल्य इतिहास काँग्रेसी राजवटीत दडवून ठेवण्याचे पाप केले.तीच गत वंदनीय शिवाजी राजाचा देदिप्यमान इतिहास दडविला.जय श्रीराम.

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 День назад +43

    खूपच धावत्या चालीत चौल साम्राज्याचा छान वेध घेतला आहे. 💐🙏❤️🚩👍👌

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande День назад +34

    सर ! आपल्या इतिहासाचा अभ्यास खुपच गाढा आहे . ऐकून " विश्वप्रवक्त्याच्या " कपाळातच " गोट्या " गेल्या असतील.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature День назад +42

    अनयजी तीमचे सर्वच विडीओ अनोखे असतात. कोणाला न आवडणे शक्यच नाही.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 День назад +54

    अफझलखान फॅन क्लबच्या सदस्यांनी हल्ली फारच ताळतंत्र सोडलंय . न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यावर पण सुधारत नाही .

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k 23 часа назад +3

      निर्लज्जम् सदा सुखी,

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 23 часа назад +3

      हा एकदा तुरुंगात जाऊन आल्या, परत जावे लागेल.. पण कधीही सुधारणार नाही. 👎👎👎

  • @Mr.SmileStone
    @Mr.SmileStone День назад +31

    अत्यंत अप्रतिम माहिती... कृपया असे व्हिडिओ आणखी आणखी बनवा... केवळ ज्ञानात भर पडते एवढंच नाही तर अगदी उत्तम मानसिकता तयार होते... असे विषय ऐकून दिवसभराच्या धकाधकीचा ताण दूर होतो... असे व्हिडिओ आणि असे विषय आणखी भरपूर येऊ द्या PLEASE 🙏
    Thanks a lot !

  • @vishnuapte8212
    @vishnuapte8212 День назад +28

    दर आठवड्याला एक तरी व्हिडिओ प्राचीन इतिहासावर करावा. लोकांना नवीन ज्ञान मिळेल. आजचा व्हिडिओ देखील सुंदर झाला आहे.

  • @deepakbargaje8231
    @deepakbargaje8231 День назад +22

    अनजी जी खुप छान माहिती. आम्हाला तुमच्या मुळे हा इतिहास कळला.
    आपले खुप धन्यवाद.

  • @ujwaladange6358
    @ujwaladange6358 День назад +23

    विजयनगरचे सम्राट क्रुष्णदेव राय यांचे साम्राज्य देखील दक्षिणोत्तर बेळगाव पासुन कन्याकुमारी पर्यत आणि पूर्व पश्चिम आध्रा पासुन गोव्या पर्यत होता,

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 День назад +42

    संजय राऊताला रोज रोज शेण खाल्ल्या शिवाय चैन पडत नाही.आणी मिडियाला पत तेच दाखवण्याची हौस आहे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 День назад +5

      महाराजांच्या नावे पोट भरणाऱ्या आणि कधी गड किल्ले बांधले नाही ते आपल्या पूर्वजांचा इतिहास काय सांगणार

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 День назад +7

      100% खरं ..फालतू जोकर माणसाला मोठं केलंय

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 23 часа назад +2

      ​@@mahendrakokate644अतिशय उद्दाम, माज आलेला राऊत गेल्या चार वर्षातच प्रकाश झोतात आला. सुषमा अंधारे प्रमाणेच बाळासाहेब, शिवसेनेवर टीकेची झोड उठवत बाळासाहेबांचा निकटवर्ती, सामनाचा संपादक झाला. तरीही इतका प्रसिद्ध झाला नव्हता. आता मात्र सगळ्या मराठी चॅनेल ची सकाळ याच्या बाईटमुळे होते. याची देहबोली पण उद्दामपणा सिद्ध करते 😱😱😡😡👊👊

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 День назад +23

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @DS-zi9ho
    @DS-zi9ho День назад +20

    अनयजी, अप्रतिम, अभ्यासपूर्ण मांडणी.
    अनयजी, शत नमन आपल्याला 🙏

  • @vivekskulkarni
    @vivekskulkarni День назад +11

    अनय,
    अतिशय सुंदर..
    आपलं बोलणं प्रभावी आहे..
    अभ्यास सखोल आहे..

  • @sanjaykshirsagar5422
    @sanjaykshirsagar5422 День назад +18

    भारताचा पुनर्शोध.....

  • @mohinipatankar2248
    @mohinipatankar2248 День назад +13

    भारताचा गौरवपूर्ण इतिहास आहे. त्याचा परिचय करून दिल्याबद्दल खूप मनापासून अभिनंदन आणि आभार

  • @SonaliRevankar-y4f
    @SonaliRevankar-y4f День назад +19

    आपल्या भारतात किती पराक्रमी राजे होऊन गेले त्यांच्यामुळेच हिंदू संस्कृती अजून टिकून आहे 🙏 .
    विडीओ छान.

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 День назад +10

    खूपच छान माहिती🎉🎉🎉विशाल दृष्टीकोन आहे आपला🎉🎉🎉 कोत्या 😂😂 विचाराचे लोक फक्त ओरंग्या😅😅😅 पर्यंतच जाऊ शकतात😅😅सरड्याची धाव कुंपणावर😅😅😅

  • @vinayakkulkarni1835
    @vinayakkulkarni1835 День назад +14

    आपल्या जाज्वल्य इतिहासाची उजळणी आवर्जून केली पाहिजे.आपल्या या प्रयत्नांच खूप खूप स्वागत.

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 День назад +10

    बापरे, केवढी महत्वाची माहीती अनयजी आपण शोधून आमच्या समोर आणलीत.
    खूप छान!

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 День назад +11

    Anayaji, Aurangzeb history lovers cannot digest the victory of Chatrapati Shivaji Maharaj, Sambhaji Maharajand our other chivalrous Kings.They are more interested in Mughals and appeasement politics.❤👌💯

  • @kalyantoys4687
    @kalyantoys4687 День назад +14

    हे सर्व शालेय अभ्यासक्रमात असायला हवे.

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 День назад +15

    अनयजी, मराठी माणसाला समजेल अशा भाषेत आपण भारता सभोवतालचा इतिहास सांगितलात. मतिमंद प्रवक्त्यांच्या डोक्यावरुन जाईल.

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx День назад +10

    खूप छान व्हिडीओ, खूप छान माहिती

  • @karanbhogle3772
    @karanbhogle3772 День назад +8

    अनयजी तुमचे विडीओ खूप विचार पुरवक व मार्गदर्शन आहे

  • @prasad1962
    @prasad1962 День назад +9

    धन्यवाद अनयजी... फारच छान विवेचन केले आपण. चोल इतिहास मी फार पूर्वी वाचला होता पण तो फारच त्रोटक होता आणि परिकथेतील गोष्टी सारखा लिहिला होता. असो. फारच चांगले सांगितले.
    आपल्या देशाची रेष कायम मोठीच होती पण ती लहान दाखवायचा प्रयत्न केला गेला; अजूनही चालू आहे.

  • @nvssambhus437
    @nvssambhus437 День назад +7

    खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवला आहे

  • @dilipkhodegaonkar3569
    @dilipkhodegaonkar3569 День назад +8

    माहितीपूर्ण व चांगला विषय.

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy День назад +18

    अप्रतिम, अप्रतिम. अतिशय खरी, भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती.१००० वर्षांपूर्वीची माहिती सविस्तर दिलीत तरी ऐकायला नक्कीच आवडेल.व्हिडियोचे भाग( सीरीज) झाली तरी चालेल. चौळ साम्राज्य बद्दल थोडे वाचले आहे पण तुम्ही नीट अभ्यासपूर्वक सांगाल ह्या बद्दल नितांत विश्वास आहे. भारतीयांना आपल्या राज्यांची,प्रदेशाची, योग्य माहिती मिळण्याची गरज आहे.( हिंदू म्हणून). व्हिडिओ खूप आवडला. धन्यवाद अनयजी.

  • @Hindukush9
    @Hindukush9 День назад +7

    अनय जी नम्हस्कार, इतीहासावर विडियो बनवाल तर, या विडियो सकट सर्व विडियो Play List मध्ये वेगळे ठेवावेत, म्हणजे दर्शकाना वेळोवेळी बगता येइल ✔️❗✔️❗✔️❗🥸 15:01

  • @vaidehigadre9787
    @vaidehigadre9787 День назад +6

    खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे भारताच्या संस्कृतीची छान माहिती मिळाली

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 День назад +7

    अनयजी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण छान इतिहास सांगितला. खूपच गाढा अभ्यास दिसून आला. धन्यवाद!

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 День назад +6

    अनयजी नमस्कार, आजचा विषय खुप माहितीपूर्ण मांडला आहे.धन्यवाद.

  • @girishrasal4553
    @girishrasal4553 День назад +7

    फारच अप्रतिम माहितीपुर्ण व्हिडिओ 🎉

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 День назад +7

    अनयजी खुप छानपैकी माहिती दिली. 👌👌👌🙏🙏🙏

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 День назад +7

    अनय जी, उत्तम विषय. उत्तम व्हिडिओ. शिव छत्रपतींचा इतिहास, कागदपत्रे, गड किल्ले, चतुराई वगैरे अशाच प्रकारे नष्ट करण्यात आली. रायगडाला व नंतर शनिवार वाड्याला आग लागली की लावली?

  • @suhaspatwardhan6553
    @suhaspatwardhan6553 День назад +7

    Arya-anarya are fictitious concepts. Please read a Marathi book "kapola kalpit Arya" by professor N. R. Varhadpande of Nagpur.

  • @hemangiingale399
    @hemangiingale399 День назад +6

    धन्यावाद. बर्याच गोष्टी माहित नव्हते.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 День назад +6

    अनयजी, तुम्ही अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे 🙏

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 День назад +7

    राजेंद्र: चोलभूषण:

  • @ashokchavan9852
    @ashokchavan9852 День назад +6

    आपले खूप खूप कौतूक, इतक्या जुना इतिहासाचा अभ्यास करून तो जनतेसमोर मांडला, धन्यवाद🙏

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 День назад +6

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकायला मिळाल धन्यवाद अनयजी.

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy День назад +8

    नमस्कार अनयजी सर्व मंडळी

  • @santc2678
    @santc2678 День назад +7

    Aplyala fakt alexander the great/ akbar the great evdech 2 greats shikawle ahe,aplya pseudo itihaskarani.

  • @sagarpalkar6673
    @sagarpalkar6673 День назад +7

    अप्रतिम विश्लेषण 💐🚩🙏

  • @rameshkadam9444
    @rameshkadam9444 День назад +5

    फार फार वर्षांपूर्वीचा इतिहास आपण समजुन अभ्यास पूर्ण आहे

  • @AshutoshKelkar-i2b
    @AshutoshKelkar-i2b День назад +11

    After independence we have been taught only Mughal History. Unani , Egyptian, Roman cultures & civilisations have become extinct, but Indian culture & civilisation has survived after so many invasions.Our real history extends even beyond RajRaja Chaula . It's known upto Raja Sudas . The evidences of events in Ramayan & Mahabharat are also available in the form of Ramsetu & Dwarka. Pratisthan ( Paithan ) was an important trade centre in the days of pre Muslim invasion.Our glorious credible history has been hidden from us .

  • @3112585
    @3112585 День назад +6

    अनय राव हा विदियो अत्यंत छान झाला आहे सर्वांनां नक्कीच नवीन माहिती झाली असेल. असे आपल्या संस्कृती विषयीचे व्हिडियो नियमित यावेत. धन्यवाद.

  • @GROWTHCentre-p1m
    @GROWTHCentre-p1m День назад +6

    ANAYJI 🙏🏻 👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻⚘

  • @deepagokhale3406
    @deepagokhale3406 День назад +4

    हा इतिहास अजिबात माहीत नव्हता..
    खूप interesting वाटलं ऐकायला...
    पोटतिडकीने सांगितले... धन्यवाद

  • @chanduparmar7689
    @chanduparmar7689 День назад +9

    This video is not only very interesting but also very informative........, u r great...

  • @manikraolokhande3075
    @manikraolokhande3075 День назад +7

    Vary nice and infarmetive now it should be inclu😊d😊ed

  • @amolcharegaonkar8084
    @amolcharegaonkar8084 День назад +7

    खूपच छान विश्लेणात्मक अभ्यास
    असे video पुन्हा पहायला आवडतील

  • @jarvi5019
    @jarvi5019 День назад +5

    Ase itihas shikwale pahijet khaddyat gele te lande mughal liked very much 5:59

  • @MahadevSutar-xu9sn
    @MahadevSutar-xu9sn День назад +7

    अनयजी अलिकडे चंद्रशेखर नेने सर यांचे व्हिडिओ पहायला मिळाले नाहीत. नेने सर व्हिडिओ करतात की नाही. आपले व्हिडिओ पहाताना नेने सरांची आठवण येते.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 День назад +2

      हो. नेने सरांबद्धल माहिती द्या pls. ते सध्या दिसत नाहीत. काळजी वाटते.

  • @rajanmukadam815
    @rajanmukadam815 День назад +5

    अरेवा आम्ही बिग्रितले degree ची माहिती आमच्या पुढे मांडली वर म्हणताय अभिप्राय द्या हे कसे काय

  • @chintamanikulkarni7627
    @chintamanikulkarni7627 День назад +4

    अनयजी, या पुढे आपण जसे जमेल तसे आपला हिंदूंचा इतिहास या मरगळलेल्या भारतीयांना सांगत जा, इतकीच विनंती. धन्यवाद.

  • @sadanandbidave3664
    @sadanandbidave3664 День назад +4

    खूपच छान विश्लेषण अनयजी..👌👌

  • @asavariupadhye485
    @asavariupadhye485 День назад +4

    अभ्यास पूर्ण video अनयजी

  • @555Covid
    @555Covid День назад +5

    🙏🙏🚩 @thaksen

  • @jayashreedhekane8
    @jayashreedhekane8 День назад +6

    फार सुंदर माहीती.आपले कौतुक करावे तेवढे थोडेच.

  • @mukher3185
    @mukher3185 День назад +7

    मी आधीही एकदा लिहील होतं , राजकारण सोडुन इतर विषयावरचेही Anay चे video अभ्यासपुर्ण , माहितीपर आणि interesting असतात , आवडतात
    चौल , चालुक्य , यादव सर्व आपला इतिहास हा सर्वांनी माहीत करुन घ्यायला हवा . आमच्या कडे सोपे solution आहे MH 48

  • @vrindadamle7150
    @vrindadamle7150 День назад +4

    Abhyaspurn mahitee.Dhanyavad.

  • @sharayuprabhu8280
    @sharayuprabhu8280 День назад +4

    जाना सावरकर कळले नाहीत त्यांना चोला कुठून कळणार.

  • @hemantbapat3295
    @hemantbapat3295 День назад +5

    धन्यवाद

  • @ajitjoshi3093
    @ajitjoshi3093 День назад +4

    Wow!! Nice analysis Anay! Please keep such videos coming! Thanks so much for educating us!

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 День назад +7

    0. Excellent video and very thoughtful of Anay to make it at this time!!!! Linkages of Chola empire with Banaras and Andaman need to be told to our young students. 2. Of course, let us hope Rahul, the Great, does not listen to this podcast and start blaming Modi for losing all these Indian territories of the past, from Maldives to Sri Lanka to Bangladesh to Myanmar!!

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 День назад +6

    औरगजेब मुळे शिवाजी महाराज मोठे जाळे असे सुधा काही हुशा र लोक् बोलले होते.

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 15 часов назад

      कारण त्यांचे कर्तृत्व काहीच नाही .

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 День назад +4

    Very very very very good statement.nice presentation God bless you.oniy and only best King in Indian history is Shri Ram and no one else..jai Hind jai bhole nath.

  • @avdhootbhalerao
    @avdhootbhalerao День назад +3

    💐🎉🎉 ❤ अनय दादा खूप खूप छान माहिती मिळाली ...... आनेक शुभेच्या ! 😍 👌

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 День назад +3

    खूप छान माहिती आहे, बरीच जनता अनभिज्ञ आहे भारतीय समार्थ्याबाबत.
    धन्यवाद अनय जी

  • @shamamadye491
    @shamamadye491 День назад +3

    Anayaji parafect satya bolata apratim nice video 👌✌️👍🙏👨‍👩‍👧‍👦

  • @manohardinkarpatil9870
    @manohardinkarpatil9870 День назад +3

    खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद.👌😀👏👏

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 День назад +4

    खूप छान माहिती दिली.

  • @samirmakarandkukade
    @samirmakarandkukade День назад +2

    अतिशय स्तुत्य उपक्रम, उद्बोधक व माहितीपूर्ण.अभिनंदन

  • @meghakothari7901
    @meghakothari7901 День назад +15

    चोल साम्राज्याची राजधानी...तंजावर होती..
    भव्यदिव्य मंदिरे याकाळात बांधली...उत्तम शेती विकसित होती...आरमार दल मोठे होते...वेद-ज्ञान..गुरुकुल शिक्षण अस्तित्वात होते...खरोखरच समृद्ध भारतीय इतिहास शिकवला पाहिजे....

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 День назад +2

    करामतीकारांच राज्य साडेतीन जिल्ह्यातच अजूनही आहे.

  • @arvindkulkarni4675
    @arvindkulkarni4675 День назад +2

    खूप दिवसांनी चौल साम्राज्य हा शब्द ऐकला ! नव्याने इतिहास कळला . खूप खूप धन्यवाद .

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 День назад +2

    ज्यानी बाळासाहेबांची विचारधारा सोडून वेगळ्याच पध्दतीत स्वार्थी राजकारण स्विकारलय त्याना ईतिहास सांगून काय उपयोग..

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 День назад +2

    History विषय अभ्यासपूर्ण , आवडता आहे का आवड आहे .
    छान विश्लेषण

  • @vinitdesai9634
    @vinitdesai9634 День назад +2

    चांगले असेच वेगवेगळ्या आपल्या जुन्या काळातील इतिहासावर व्हिडिओ बनवा चांगले आहे. आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 День назад +2

    दहा रुपयांच्या पुस्तकात अकबर हा किती मोठा गाढव होता हे सांगितले जाते पण 😂
    आम्हाला इतिहास शिकवला गेला की अकबर बादशहा महान होता 😂😂😂

  • @sunilbhople1854
    @sunilbhople1854 День назад +2

    व्वा व्वा अतिशय माहिती पूर्ण व्हिडीओ पाहिला, ऐकला आणि चोल साम्राज्य बद्दल अनमोल अशी माहिती मिळाली 🙏🏻👍🏻🙏🏻

  • @Gadaichatterjee
    @Gadaichatterjee День назад +2

    खूप छान . असाच ज्ञात व अज्ञात इतिहास आपण सांगावा जेणेकरून आपल्या गतकाळातील वैभवशाली साम्राज्यांची आम्हांस माहिती मिळेल .

  • @jayashrisadolikar9294
    @jayashrisadolikar9294 23 часа назад +2

    इंग्रजांनी दिडशे वर्ष भारतावर राज्य करून.., प्राचीन हिंदु संस्कृतीचा इतिहास पुसून मुसलमान इतिहास च शिकवून पराभूत न्यूनगंड पुढील दिडशे वर्षात घट्ट केला ! त्यावेळी अस्तित्वातच नसणारी अमेरिका आज सर्व जग आणि अंत्राळावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे! कालाय तस्मै नमः

  • @vilasdhaygude523
    @vilasdhaygude523 День назад +2

    खुपच माहितीपूर्ण धन्यवाद 🙏🏻

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 День назад +4

    अनयजी, तुम्ही ज्या तळमळीने हा सर्व इतिहास अभ्यास करून आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी आभारी आहे. असा उज्ज्वल इतिहास माहीत असायला हवा. तो सर्वांना माहिती होण्यासाठी तुमची धडपड खूप कौतुकास्पद आहे. खूप छान अशा माहितीपूर्ण विश्लेषणासाठी धन्यवाद

  • @VeenaShirur
    @VeenaShirur День назад +4

    मी ज्येष्ठ नागरिक आहे. आम्ही शाळेत असताना आम्हाला विजय नगरच्या साम्राज्याचा आणि चौल- चालुक्यांचा इतिहास बऱ्यापैकी शिकवला गेला. भारतीय इतिहास हे मोठे प्रकरण असायचे. ही १९६३/१९६४ ची गोष्ट आहे. त्यानंतरच्या काळातही हे सर्व शिकवले गेले. पण मुस्लिमांनी जाणीवपूर्वक मोगलांच्या इतिहासाचं अवडंबर माजवलं.
    आपला व्हिडिओ ऐकून खरेच हा इतिहास पुन्हा वाचावासा वाटु लागला यातच तुमच्या व्हिडिओचे यश आहे. धन्यवाद अनयजी.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 День назад

      जय श्री राम 💐💐💐🙏🙏🙏

  • @anilp6003
    @anilp6003 День назад +2

    असे व्हिडिओ करत रहा अनयजी..अभ्यास पूर्ण माहिती…

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 День назад +4

    या विविध साम्राज्याची नावे माहीत होती.पण ती साम्राज्ये कुठे कुठे होती,ते आज कळले. तुम्ही यावर अजून vdo बनवत जा. मालिका बनवली तर छानच. इतिहास माहिती करून घ्यायला खूप म्हणजे खूपच आवडेल. आज नकाशे ऍड केल्यामुळे बघायला छान वाटले. Vdo मधे जिवंतपणा येतो. Pls. नेने सरंlबद्धल माहिती द्या. ते हल्ली दिसत नाहीत. काळजी वाटते. ..की ते परदेशात गेले एखाद्या टूर वर?
    अजून असे vdo. बनवा .pls.

  • @anupendhari8446
    @anupendhari8446 День назад +2

    असेच व्हिडिओ टाकत रहा, खूप छान अभिनंदन! Well done 👏

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 14 часов назад +1

    राजा वराहमिहीर,महाचतूर मृगनयनी, मिहीरसेन......या गुर्जर सम्राटांनी हजारो वर्षे भारतावर राज्य केले होते,
    स्वातंत्र्यानंतर साम्य वाद्यांनी सगळा विकृत इतिहास आम्हाला शिकवला....
    अनय, छान माहिती.....लगे रहो....

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg День назад +2

    अतीशय सुरेख उपक्रम 👏👏👏

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature День назад +2

    दुर्दैवं हे की भले मोठे अंकोरवाट मंदिर आहे पण एकही हिंदु नाही तेथे.

  • @sushamab515
    @sushamab515 День назад +3

    Great work ,,,,, thanks for sharing our great history. Aplya manatil gulamichi bhavana nasht honyasathi aapla gauravshali itihas lokana sangitala pahije, te kam tumhi karat aahat , tumhala shatasha pranam

  • @sarangkulkarni3584
    @sarangkulkarni3584 17 часов назад +1

    Great अनेय....value addition in our history knowledge

  • @vedantkanthale1865
    @vedantkanthale1865 День назад +1

    खुप छान माहिती दिली.असे वीडियो पाहायला आवडेल. South East Asia मध्ये हिन्दू संस्कृति कशी वाढली फिलिपीन पर्यंत ह्या बद्दल माहिती ऐकायला उत्सुक आहे. धन्यवाद

  • @shriganeshjoglekar8726
    @shriganeshjoglekar8726 День назад +1

    90% people don't care about history. Educating these ppl is पालथ्या घड्यावर पाणी. Stupid Narrative must be broken using more Stupid Reply.
    Eg. Amit Shaha is शहाजी राजे यांचे वंशज आहेत. 😂

  • @nandajoshi7471
    @nandajoshi7471 День назад +1

    मोदींनी सेंगाॅल चौल राजांचा असलेलाच संसदेत स्थापन केला.