Vasant More On Jitendra Awhad | आव्हाडांमध्ये हिंमत असेल तर पुण्यात फिरुन दाखवा, तात्या भडकले...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Jitendra Awhad, leader of the National Congress Party (NCP) led by Sharad Pawar, stirred a major controversy and tore down the poster of Babasaheb Ambedkar during a protest against the inclusion of a verse from Manusmriti in the curriculum. Vasant More Protest against Jitendra Awhad behalf of Vachit Bahujan Aaghadi
    #vasanmore #jitendraawhad #ncpsharadpawar #Chavdartale #Manusmritibook #news18lokmatlive #marathinewslive
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 311

  • @vishalparte4818
    @vishalparte4818 3 месяца назад +42

    एवढे दिवस कुठे होतात ...hit n run case मध्ये अग्रवाल cha केस मध्ये गायब होते

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 3 месяца назад +97

    तात्या अग्रवाल प्रकरणात गप्प का.. हे स्पष्ट करा...

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 3 месяца назад +1

      🤣krn tu road vr alta tymul

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 3 месяца назад +1

      यालाही चुप केले

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 3 месяца назад +3

      हे सुपारी घेऊन बिनशर्त बोलणार आहे च ना
      ती त्यांची चुक नाही च कारण त्यांचेवर जुन्या पक्षांचे संस्कार आहेत च म्हणा

    • @shantilalsawant1405
      @shantilalsawant1405 3 месяца назад

      ​@@swarajbansode1713😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @pkstuts4466
    @pkstuts4466 3 месяца назад +48

    खुप चांगल समजत होतो या माणसाला पण हा पण तसाच निघाला

    • @vidarbhnews7304
      @vidarbhnews7304 3 месяца назад +1

      जे प़ोटात तेच ओठांवर आहेतच

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 3 месяца назад

      जुन्या पक्षांचे संस्कार काम करत आहेत च
      ऊगीच नाही हाकलून दिले राज साहेब यांनी

  • @user-gw2ul3bu9s
    @user-gw2ul3bu9s 3 месяца назад +99

    अनावधानाने झालेली घटना आहे तात्या ती माफी मागितली त्यांनी संपून टाका तो विषय

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 3 месяца назад +85

    तात्या ज्या वेळी मनुसमूर्ती अभ्यासात आली त्यावेळी तुम्ही कोणत्या बिळात लपले होते , आव्हाड साहेबांनी त्याला विरोध केला आणि आंदोलन केले त्याच्या कडून चुकून फोटो फाटला आणि त्यानी माफी मागितली तुम्ही उगाच राजकारण करू नका

    • @sanketkewnalkar1791
      @sanketkewnalkar1791 3 месяца назад +2

      अक्कल आहे का त्याला

    • @vidarbhnews7304
      @vidarbhnews7304 3 месяца назад

      जितेंद्र आव्हाड ला फोटो दिसला नाही का आधी कृती करायची नंतर माफी मांगायची अशी कितेक दा माफी मांगीतली जे पोटात तेच ओठात पण आहे जितेंद्र आव्हाड हा नौटंकी माणूस आहे

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 3 месяца назад +3

      Sharad pawar avadh faqt antihindu jatiwad karatat manusrimi chya navakhali tatya best

    • @roshanthool3126
      @roshanthool3126 3 месяца назад +1

      आता झोपेतून उठला का रे मित्रा थोडा गांजा कमी मारत जा म्हणे मनुस्मृती अभ्यासात आली

    • @datul8770
      @datul8770 3 месяца назад +4

      जितुद्दिन कधी चुकून नाही करत, त्या करमुडे ला पण चुकून बदडला होता का रे?

  • @ajaybhosale7539
    @ajaybhosale7539 3 месяца назад +92

    कोरेगाव पार्क अपघाता वर शांत का होता.

    • @vishnupatil5540
      @vishnupatil5540 3 месяца назад +2

      😂😂

    • @roshanthool3126
      @roshanthool3126 3 месяца назад +4

      मित्रा तू न्यूज चैनल का कमी बघतोस काय

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 3 месяца назад

      Tu zopla hota Vatta🤣

    • @nitinrock8196
      @nitinrock8196 3 месяца назад +3

      निळा भात चा काय विषय असेल तरच टाकल्या बोलतो 😂

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 3 месяца назад

      Ani ramacha asla ki Modi Tumhala yeda krto🤣

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 3 месяца назад +87

    चुकून झालेली घटना आहे कशाला मोठ राजकारण करता

    • @minivlogsp004
      @minivlogsp004 3 месяца назад

      Maharashtra mhne rajakran

    • @deveshkine8220
      @deveshkine8220 3 месяца назад +4

      Chukun Murder zala tr tyala Murderch boltat …!

    • @roshanthool3126
      @roshanthool3126 3 месяца назад

      तुला कोणता त्रास झाला रे आंदोलन करताना माहित सुद्धा नसते की आपल्या हातामध्ये कोणाचे फोटो आहे एवढे मूर्ख आहात का आव्हाड साहेब मनुस्मृती जाळायची होती तर मनुस्मृतीचे श्लोक वाचून पान फाडायचे होते आणि ते जाळायचे होते बाबासाहेबांची फोटो फाडण्याची काय गरज होती

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 3 месяца назад +3

      Ho ka mag rajyapal chukun bolla tenva nahi ka rajkarn kel

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 3 месяца назад +2

      हो ना...तो बिचारा वेदांत पण चुकून दारू पीला आणि चुकून अपघात झाला...

  • @Sp093
    @Sp093 3 месяца назад +81

    तात्या ला सुपारीचे पैसे अजून आले नाहीत वाटते

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 3 месяца назад

      Avadh pawar auranjebachi auald ahet tyache chamche pan

    • @pravinbhise7095
      @pravinbhise7095 3 месяца назад

      Khangressi डुकरा

  • @munirkazi7158
    @munirkazi7158 3 месяца назад +74

    तातया अग्रवाल प़करनात हातोडा कुठे होता

    • @kaluramthakare1187
      @kaluramthakare1187 3 месяца назад +4

      तात्या तुम्ही पण पालखीचे भोई झाले.

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 3 месяца назад

      हा तर मत खाणार

  • @ajaysarode3745
    @ajaysarode3745 3 месяца назад +20

    तात्या पोर्श अपघात प्रकरणात कुठे गेले होते..तेव्हा नाही पुण्यातील जनतेसाठी आवाज उठवता आला..खरच तात्या अप्रत्यक्षरीत्या तुम्ही भाजप च्या दावणीला बांधले गेले..

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 3 месяца назад

      अपघात घडला याला माहित नाही हा बोळ्याने दुध पित होता . जितेंद्रने माफी मागीतली मनुस्मृतीला त्याने विरोध केला

  • @bhagwanmore3288
    @bhagwanmore3288 3 месяца назад +7

    आत्ता उध्दव सुप्रिया शरद पवार काॅग्रेस गप्प का हेच भाजपा कडून झाले असते तर ह्या महाविकास आघाडीने कित्ती गोंधळ घातला असता

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 3 месяца назад +41

    तात्या.... अग्रवाल प्रकरणात तुम्ही दिसत नाही...

    • @mangeshghag8916
      @mangeshghag8916 3 месяца назад

      अगदी बरोबर.चिडीचुप ... धंगेकरच पाठपुरावा करताना दिसतात

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 3 месяца назад

      याच्या घरी पाकीट गेले असेल आता याची ओळख पुणेकरांना लोंकाना पटली

    • @sharifkarnekar5700
      @sharifkarnekar5700 3 месяца назад +1

      चुकून घडलेल्या घटनेचा एवढा कावभावा करणे योग्य नाही समोरच्या माणसाने जाहीर माफी मागितली आहे तू कोषारी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी बदनामी करत होता शाहू फुले आंबेडकर यांची जेव्हा बदनामी करत होता तेव्हा हे सगळे राजकारणी कुठे होते

    • @rahulborade3570
      @rahulborade3570 3 месяца назад

      तुम्ही जा कि मग 🤗🤣🤣🤣

  • @XYYMM
    @XYYMM 3 месяца назад +6

    तात्या राज्यपाल नी महाराजांबद्दल बोलले तेव्हा तुम्ही पुण्यामध्ये फिरून दाखवा असं म्हटलं होतं का जनतेला माहित नाही तुम्ही सांगितले तर बरं होईल

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp 3 месяца назад +33

    तात्या Please वंचित बहुजन आघाडी मधे फूट पाडू नका
    आव्हाड साहेबा नी मनूस्मूरती जाळली तुम्ही ते करून दाखवा
    मी श्रीराम खरात सच्चा आंबेडकर वादी
    जय भीम जय संविधान जय शिवराय

    • @Paisewallah
      @Paisewallah 3 месяца назад +3

      @shriramkharat saheb sachya ambedkarwadi hya ghatnechi samrthan karnar nahi..lahan mulaga pan dr Babasaheb Ambedkar cha photo disala ki Naman karato photo fadat nahi..

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 3 месяца назад +1

      किती रे डबल ढोलकी आहात तुम्ही..

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 3 месяца назад +1

      Kharat Babasahebancha photo phadun manusmruti jalli mhnj pratham manusmruti jalnarya Babasahebancha Nished kela Avhadani he Samjat nhi k Tumhala? 😮

  • @navnathmandlik7117
    @navnathmandlik7117 3 месяца назад +14

    तात्या तुम्ही मनसेत होता ना त्यावेळी तुमचे विचार समजस होते पण आता 😚

    • @amitchavan9707
      @amitchavan9707 3 месяца назад +1

      Tatya mahanalayak manus jhala ahe supari master

  • @Swapnil-bq3tz
    @Swapnil-bq3tz 3 месяца назад +4

    लोकसभा न लढवता विधानसभा लढवायला हवी होती.... जर मोहोळ आले आणि धंगेकर पडले तर लोकांना माहित आहे हे तात्या मुळेच झालं.... आणि आता विधानसभेला पण शाश्वती नाही राहिली तात्याची.....मी मानतो वसंत मोरेंना... पण जाम अडकले आणि हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय..

  • @Sonal.sonawane
    @Sonal.sonawane 3 месяца назад +16

    तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेऊ नका
    तुम्ही किती सुपारी वाले आहे हे सगळ्यांना माहीत आहे

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 3 месяца назад +1

      Loksabhela Tatya chya Virodhat prachar kela hota ?

  • @pintupatil5966
    @pintupatil5966 3 месяца назад +9

    तात्या तुम्ही फिक्स खासदार बाळासाहेब आंबेडकराचे वाघ आहेत तुम्ही

    • @pkstuts4466
      @pkstuts4466 3 месяца назад

      फुसका वाघ आहे तो

    • @GaneshShewale-sg4xb
      @GaneshShewale-sg4xb 3 месяца назад +1

      पंतप्रधान 😄😄😄

    • @madhavgaikwad5119
      @madhavgaikwad5119 3 месяца назад

      वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष करा

    • @pintupatil5966
      @pintupatil5966 3 месяца назад

      @@madhavgaikwad5119 तुमची तात्यांन चांगली ठोकली वाटतं 😂😂

    • @pintupatil5966
      @pintupatil5966 3 месяца назад

      @@GaneshShewale-sg4xb पंतप्रधान राहुल गांधी आणी खासदार तात्याच एक मत राहुल गांधी ला

  • @sainathbansode5987
    @sainathbansode5987 3 месяца назад +12

    मनुस्मृतीत जाळण्याच धाडस आव्हाड आणि केलं आपण काय केलं झाली असेल तर चूक माफी मागितली

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 3 месяца назад +1

      Bapach photo fadayla pahije hota tuzya ani mhanayla pahije hota Zli chuk?? Challa asta tula ts😮

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch 3 месяца назад +37

    चुकून झालंय

  • @samadhantingare1153
    @samadhantingare1153 3 месяца назад +6

    अग्रवाल प्रकरणात कुठे होता तात्या

  • @Akashalugade
    @Akashalugade 3 месяца назад +22

    त्यानी माफी मागितली तात्या

  • @siddharthbachute890
    @siddharthbachute890 3 месяца назад +4

    अगदी बरोबर आहे तात्या आवाड हे आशा काही तरी घटना करत असतात आणि परत माफी मागायची आशा घटनेचा जाहीर निषेध जय भिम जय शिवराय

  • @ManoharMasal-c1r
    @ManoharMasal-c1r 3 месяца назад +29

    अहो चुकून झाले आहे.नाक घासून माफी मागितली आहे.

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 3 месяца назад +3

      चुकीला माफी नाही

    • @amardeepalgure8096
      @amardeepalgure8096 3 месяца назад +7

      ​@@rajaramkolekar1202हे त्या कोष्यारी आणि bjp ला पण सांगा

    • @mgonate6689
      @mgonate6689 3 месяца назад +2

      सर्व सामान्य व्यक्ती कडुन चुक झाली असती तर आतापर्यंत अटक झाली असती पण हा आमदार आहे त्यामुळे त्यांच्या वरती कार्यवाही होणार नाही

    • @satishpatil7045
      @satishpatil7045 3 месяца назад

      ​@@amardeepalgure8096😂😅😅

    • @IamIT_
      @IamIT_ 3 месяца назад

      आरे शरद पवारच पिल्लू आहे ते काय हि चुकुन करत नाही 😂😂😂😂😂😂

  • @sandipkamat8130
    @sandipkamat8130 3 месяца назад +2

    आव्हाडांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा झाली पाहिजे!त्यांची बाजू घेऊन त्यांना माफी द्या म्हणाणारे सोयीची भूमिका घेत आहेत

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 3 месяца назад +8

    हेच वाक्य तात्या तुम्ही साध्वी प्रज्ञासिंग मनोहर भिडे कोश्यारी यांच्याबाबतीत का बोलला नाही तेव्हा का गप्प बसला

  • @mahaviratpadkar8055
    @mahaviratpadkar8055 3 месяца назад +16

    Gpp आज दिसला

  • @SahilYadav-ju4hp
    @SahilYadav-ju4hp 3 месяца назад +1

    वेळ प्रत्येकाची येते बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मुती झाळली आणि आव्हाड साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पोस्टर चा कार्यक्रम केला यावरून हेच सिद्ध होते कि वेळ खुप ताकतवर आहे

  • @sunilzalte1966
    @sunilzalte1966 3 месяца назад +1

    तात्यासाहेब जाहीर माफी मागितली जाहीर विषय संपला
    जय भीम जय संविधान जय भारत

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 3 месяца назад +2

    अहो जरा शांती घ्या जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @MOHAMEDSHAIKH-x1t
    @MOHAMEDSHAIKH-x1t 3 месяца назад +4

    जितेंद्र याला नाला सोपारा ला शिफ्ट करा

  • @prt_comedy_vlog
    @prt_comedy_vlog 3 месяца назад +5

    येतो सच है की भगवान है ❤❤

  • @ins.i798
    @ins.i798 3 месяца назад +6

    तात्या चुकतंय तुमचं
    माफी मागितली
    जनतेनं माफ केलय.
    राजकारण

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 3 месяца назад

      Amhi nhi maf kel Avhadala Ramacha photo fadla pahije hota mg baghitli asti tumchi pratikriya...

  • @twowheels7263
    @twowheels7263 3 месяца назад +1

    कोरेगाव प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मोठ्या नेत्याचा सहभाग असलेले धागे दोरे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि त्या विषयातून जन माणसाचं लक्ष विचलित करण्यासाठी आव्हाड ने हा स्टंट केला आहे.

    • @akshaypawar2757
      @akshaypawar2757 3 месяца назад

      कोरेगाव कुठल प्रकरण आहे ???

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 3 месяца назад +8

    तात्या BJP च कार्यकर्ता 😂😂😂😂😂

  • @jrfs8480
    @jrfs8480 3 месяца назад +6

    खर्या अर्थाने आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा दहन दिवस साजरा केला..😂

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o 3 месяца назад +2

    तात्या तुम्ही काहीच करत नाहीत त्याच काय

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 3 месяца назад +3

    तात्या आपली औकात फक्त कात्रज पुरतीच ahe😂

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 3 месяца назад +2

    अपघाताबद्दल का नाही बोलला ?

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 3 месяца назад +6

    आहों तात्या तुम्हाला आणि आव्हाडांना सामोरा समोर बसाऊन कोण आंबेडकरांचे सखोल आभ्यासाक आहेत हे ठरवले तर आव्हडा पुढे तुमचे निभाव लागेल का ?
    चुकून झाला , माफी मागितली सोडून द्या, उगीच नको तिथे तोंड घालू नका.

  • @Swapnil-bq3tz
    @Swapnil-bq3tz 3 месяца назад +1

    अग्रवाल ने तात्याचा हातोडा भंगारात विकला वाटत..

  • @AnjaliMeshram-uq9go
    @AnjaliMeshram-uq9go 3 месяца назад

    Vasant dada right Jay bhim Jay savidhan namo buddhay

  • @bro-t6v
    @bro-t6v 3 месяца назад +1

    सोडा तात्या.... पक्का वाट बगतोय 😂

  • @dipalipote4849
    @dipalipote4849 3 месяца назад

    मी बऱ्याच लोकांचे कॉमेंट्स वाचले आहे तात्यांबद्दल किंवा वंचित बहुजन आघाडी बद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया आले आहेत.
    मला फक्त एवढं विचारायचं आहे ज्यांनी ज्यांनी अशे घाणेरडे कॉमेंट्स केले आहे त्यांच्याकडून कधी चुकून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाटला गेला आहे का
    ज्याला समजले त्यानेच उत्तर द्यावी

  • @akashingle3445
    @akashingle3445 3 месяца назад

    जाऊ द्या त्यांना माफी मागितली ना चुकून झाल ले काही मोठा नाही विषय गलती न झालो बहुजन आघाडीच्या आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो काही एवढा मोठा विषय नाहीये हे नको आपल्याच वाद निर्माण करतात अकोला जिल्ह्याचा वतीने विनंती करतो वंचित बहुजन आघाडी चा विजय बाळासाहेब आंबेडकर हम तुम्हारे साथ है

  • @vivekgajare5049
    @vivekgajare5049 3 месяца назад +1

    अहो तात्या साहेब, मनुस्मृती अभ्यासक्रमात येते आहे, हिंमत असेल तर जाळून दाखवा, आव्हाड चूक मान्य करतात, पण तुमच्या सारखे चम्मच मनुस्मृतीला समर्थन करतात 😡😡😡😡😡😡😡

  • @sureshsonone8130
    @sureshsonone8130 3 месяца назад

    मोरे साहेब जाऊ द्याना आव्हाड साहेब यांनी जाणून बुजून पोस्टर फ़ाडले नाही.. आव्हाड साहेब हे पूर्ण आंबेडकर वादी नसले तरी ते एक पुरोगामी विचारांचे आहेत त्यांचा मनुस्मृती जालने हे आंदोलन योग्य आहे.....!

  • @shreekharade4851
    @shreekharade4851 3 месяца назад +1

    सबकी पसंद माणिकचंद

  • @akshaypawar2757
    @akshaypawar2757 3 месяца назад +3

    मला तर शंका आहे ह्या अगरवाल ने पूर्ण राजकारण्यांना पाकीट दिली असणारे पुण्यातल्या, फक्त धनगेकर manage झाला नाही, आणि मोहोळ पण एकदाच ह्या मोरे सारखा निषेध करून निघून गेला, कॉल रेकॉर्डस काढले तर मोठ मोठे मासे सापडतील

  • @bhaskarmalgunde7971
    @bhaskarmalgunde7971 3 месяца назад

    ही राजकारणी लोक आत्ता पर्यंत गप्प होती आज यांना जाग आली वाटतंय

  • @avinashshinde4699
    @avinashshinde4699 3 месяца назад +1

    तात्या तू मला होतास का अग्रवाल प्रकरणात

  • @madhavgaikwad5119
    @madhavgaikwad5119 3 месяца назад

    तात्याची प्रतिमा कमी झाली
    आ व्हाड साहेबांनी माफी मागीतली,

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 3 месяца назад +1

    VBA

  • @usmanntamboli1318
    @usmanntamboli1318 3 месяца назад +1

    सुपारी मिळाली

  • @dipakkambe4641
    @dipakkambe4641 3 месяца назад

    अगदी बरोबर तात्या आव्हाडाला मस्ती आलिया

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 3 месяца назад +1

    तात्या ह्याला तर राजकारण म्हणतात 😅रॉव राजकीय धंदे बंद पडतील ना मग

  • @dipalipote4849
    @dipalipote4849 3 месяца назад

    विसरू नका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीमध्ये मध्ये पाडणारा पण समाज आपलाच होता
    त्यांनी आपल्या साठी इतकं केलं आहे आजचा कोणता नेता कोणता मंत्री कोणता खासदार किंवा कोणताही वेक्ती करू शकत नाही आणि करणार ही नाही

  • @vishalbuchadeofficial1150
    @vishalbuchadeofficial1150 3 месяца назад +2

    मनु बदल बोला

  • @KishorHumane-rh9mj
    @KishorHumane-rh9mj 3 месяца назад

    तात्या🎉जय भीम बरोबर आहे तात्या

  • @mahendragaikwad9347
    @mahendragaikwad9347 3 месяца назад

    True

  • @balajijadhav5298
    @balajijadhav5298 3 месяца назад +2

    जाणीव पूर्वक करतो avad

  • @SonuSawant-hi7lj
    @SonuSawant-hi7lj 3 месяца назад

    जितेंद्र आव्हाड यांच्या हातून आणावधनाने चूक झाली आहे ......वसंत तात्या dr. Babasaheb Ambedkar यांना मनातून मानणारा व्यक्ती आहेत जितेंद्र आव्हाड साहेब

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 3 месяца назад

    धंगेकरांनी सर्वांचे पितळ उघडे पडले.खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे.दोन निरपराध लोक जिवानिशी गेले त्या बाबत चिडिचुप

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 3 месяца назад +1

    Only king VBA jay mharshtra

  • @krishnapandit4284
    @krishnapandit4284 3 месяца назад

    तात्यासाहेब आपण बरोबर म्हणतात

  • @nilkantghuge1997
    @nilkantghuge1997 3 месяца назад

    पुणे पक्षकार अपघातावर बोला

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 3 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @Deligh388
    @Deligh388 3 месяца назад +1

    Tumcha captain ka gapp hota manusmriti chya vishaya var

  • @rahulkotolikar7292
    @rahulkotolikar7292 3 месяца назад +1

    Tatya aamhi Ambedkar wadi aahot aamhala khar Kay aahe te mahit aahe

  • @osbattle3716
    @osbattle3716 3 месяца назад +1

    Pune accident coule sathi tu kay kel bhadya 🔥⚕️🚨🔥💔🤨

  • @PBS892
    @PBS892 3 месяца назад

    JAY JAWAN JAY KISAN JAY VANCHIT

  • @user-ii9ee5pg9j
    @user-ii9ee5pg9j 3 месяца назад +13

    आमदार नाहि आणि खासदार पण नाहि राज ठाकरे सारखेच तुमी पण गे सुपारी

    • @sureshchangune6014
      @sureshchangune6014 3 месяца назад

      बिकार चोटा इथे राज साहेब यांचा विषय आहे का सोनिया पवार चा लाळ चाट्या दलिंदर

  • @As-zc3kt
    @As-zc3kt 3 месяца назад +1

    हा पोर्शे अपघात वर.शांत का होता पाकीट.मिळालं. असेल

  • @PBS892
    @PBS892 3 месяца назад

    JAY SHIVRAY JAY BHIM JAY VANCHIT

  • @pratapsinhpatil407
    @pratapsinhpatil407 3 месяца назад +1

    BJP che kititari shahane ombaltat tevha tumhi kay kRta

  • @PBS892
    @PBS892 3 месяца назад

    JAY BHIM JAY SAVIDHAN JAY VANCHIT

  • @digvijaychoudhari5951
    @digvijaychoudhari5951 3 месяца назад

    पण हे सर्व लोक आव्हाड यांच्या विरोधात बोलत आहेत पण मनुमृतीचा विरोध का नाही करत चुकून झाले आहे आव्हाड यांच्या कडून उगीच दिखावा आणि राजकारण करू नका जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान जय मूलनिवासी जय भारत

  • @PBS892
    @PBS892 3 месяца назад

    JAY MARATHI JAY MAHARASHTRA JAY VANCHIT

  • @shivajideshpande
    @shivajideshpande 3 месяца назад +6

    Bjp आहे तात्या

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 3 месяца назад

    तात्या अग्रवाल केसमदे कुट लपुन बसला हुतास रे,,

  • @santoshbiradar5937
    @santoshbiradar5937 3 месяца назад

    पुण्याचा एकच खरा समाजसेवक धनगेकर बाकी lशून्य

  • @भगवा
    @भगवा 3 месяца назад

    एकदा राजु नवघरे आमदार यांचा पाय शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चढतना पढला, त्याने रडुन माफी मागितली होती, तसाच अनावधानाने घडलेला प्रकार आहे, मला वाटतं जितेंद्र आव्हाड यांच्यापेक्षा तात्या तुम्हाला तरी बाबासाहेब नक्कीच कळाले नसावे😊

  • @user-qt9gw4wc5b
    @user-qt9gw4wc5b 3 месяца назад

    आरे बाबा चुकून झालय बोलले ना
    कशाला राजकारण करताय

  • @aniketbhosale8687
    @aniketbhosale8687 3 месяца назад +3

    जेव्हा तुमच्या पक्षाचे प्रमुख 🐖कबरीवर जाऊन फुले वाहून आले त्यावेळेस का माफी मागायला नाही लावली अटक झाली पाहिजे असे का नाही म्हणलं
    पण एखाद्या व्यक्तीकडून जर चुकून एखादी गोष्ट झाली असेल आणि त्या व्यक्तीने माफी पण मागितली असेल तर त्या गोष्टीला पकडून किती राजकारण करणार
    तुमच्या प्रकाशला माफी मागायला सांगा

  • @_SHREE_SAGAR_SWAMI_
    @_SHREE_SAGAR_SWAMI_ 3 месяца назад

    good

  • @MandarBandishte
    @MandarBandishte 3 месяца назад

    जसा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला तसा आव्हाड ला फाडला पाहिजे.

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 3 месяца назад

    तात्या जास्त ऊडायला लागले.पक्ष बदला नाहीतर चड्डी बदला

  • @user-rg4pk7uu5w
    @user-rg4pk7uu5w 3 месяца назад

    तात्यातला.सैनिक.जागा.झाला

  • @shreetraders8732
    @shreetraders8732 3 месяца назад

    ते चुकून झालं साहेब तुम्ही आता त्या विषयाचं राजकारण करू नका

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 3 месяца назад

    आव्हाड ला पण तसेच पाहिजे चांगली जिरली पाहिजे त्याची गप बसायचं ते गेलाय स्टंट करायला....भोगा आता😂😂😂😂😂

  • @OBC...
    @OBC... 3 месяца назад

    तात्या ही अशी तुमच्याकडून अपेक्षा नव्हती आम्हाला

  • @nilkantghuge1997
    @nilkantghuge1997 3 месяца назад

    तात्या तुम्ही आता परत राजकारणात दिसणार नाही

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 месяца назад

    तात्या आव्हाड मुळे राजकारण करु नका चुक झाली आगरवाल बद्दल बोला

  • @kingbaba7929
    @kingbaba7929 3 месяца назад

    भावी Cm :- वसंत तात्या 🤣🤣🤣🤣🤣

  • @amitchavan9707
    @amitchavan9707 3 месяца назад +1

    Tatya tu kay aawhad che jhate upadnar ahes ka 😂😂😂. Aagrawal case madhe kiti upatle taklya 😂😂😂

  • @भगवा
    @भगवा 3 месяца назад

    😂😂😂😂तुम्ही पण पक्के राजकारणी झाले की तात्या, मनुस्मृती अभ्यास क्रमात आली तेव्हा तोंड उघडले नाही, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पक्ष चालवता तुम्ही, आणि कोणाचा निषेध करायचा हे पण कळत नाही. आव्हाड यांनी जाहीरपणे नाक घासुन माफी मागितली यापेक्षा काय फाशी द्यायची का त्याला😂

  • @ajayjadhav5536
    @ajayjadhav5536 3 месяца назад

    Jay vanchit

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 3 месяца назад

    4 जुनलाआपण तिन नंबरवर आहात आव्हाडानी मनूस्म्रुती जाळली तेवढं तुम्ही करुन दाखवा

  • @sharadd2892
    @sharadd2892 3 месяца назад

    अशा धमक्या खूप जण देतात 😂

  • @KapilMhaske-zk8wy
    @KapilMhaske-zk8wy 3 месяца назад

    जितेंद्र आव्हाड कळून ना कळत चुकी झाली समाजाने माप करावा