भाजपकडून शिवसेनेला आश्चर्याचा धक्का, युतीसाठी सर्वाधिक जागेचा फॉर्म्युला? -TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2024

Комментарии • 237

  • @BhivanandBaviskar
    @BhivanandBaviskar 2 месяца назад +1

    Setting is Powerful ❤❤❤

  • @rohanjoshi4560
    @rohanjoshi4560 5 лет назад +12

    फडणवीस चा आवाज टकलू हैवान सारखा वाटत आहे

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 5 месяцев назад +1

    मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏
    मा.उध्दव साहेब बीजेपीची संगत नको...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @kirandeshmukh5176
    @kirandeshmukh5176 Год назад +2

    भी जेपी शी हात मिलवनि करु नय शिवसेना ठाकरे नि

  • @pradiptakle2454
    @pradiptakle2454 6 месяцев назад +1

    उद्धव साहेब तुम्ही ह्य.अनाजीपंता.वर.ठेवु.नये.हा.कधीही.धोका.देवु.शकतो.जय.महराष्ट्र.

  • @पाटीलआला-घ9श
    @पाटीलआला-घ9श 5 лет назад +13

    या युतीचा संपूर्ण फायदा भाजपला होणार
    शिवसेना पिछाडीवर पडणार
    आणि लोक कंटाळून गेलेत यांच्या मोठा भाऊ आणि छोटा भाऊ ला, घंटा काम न करता 5 वर्षे फक्त शिवसेने भाजपवर टीका केली आणि आता युती केली तर भाजपचाच फायदा होणार

  • @sakharamghemud
    @sakharamghemud 9 месяцев назад +1

    देवेंद्र फडणवीस यांनी कुठले र्टानिक घेतो काय माहित खूप ओरडून बोलत आहे

  • @rameshwarmaharajambalke1843
    @rameshwarmaharajambalke1843 Год назад +3

    ऊध्वव साहेब फडणवीस यांच्या बरोबर युती नको

  • @KrishnaVitthalShinde
    @KrishnaVitthalShinde 8 месяцев назад +1

    साहेब अजिबात येती करायची नाही फडणीसांच्या नादी लागू नका

  • @KrishnaVitthalShinde
    @KrishnaVitthalShinde 8 месяцев назад +1

    राऊत साहेब अजिबात त्याची करायची नाही

  • @KrishnaVitthalShinde
    @KrishnaVitthalShinde 8 месяцев назад +1

    आता सेटिंग सुरू करता काय एकाला ग शेंगाची मस्करी केली आता आमच्या साहेबांची करू नका तुम्ही तुमचे लढा साहेब तुम्ही त्यांच्या नादी लागू नका

  • @WeIndians3226
    @WeIndians3226 5 лет назад +3

    शेवटची नौटंकी.. बास्स झालं आता

  • @KrishnaVitthalShinde
    @KrishnaVitthalShinde 8 месяцев назад +1

    ह्या फडणीसाचे अजिबात नाही लागू नका

  • @shantarampandit7001
    @shantarampandit7001 Год назад +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरे हे हजारों पटीने अधिक वाढले आहे भाजपचे तीन तेरा वाजले आहेत तुम्ही कोठेही तडजोड न करता काँग्रेस राष्ट्रवादी जिवंत झाली आहे ते युतीला पाठिंबा हजारो पटींनी अधिक युती यशस्वी होणार कधीच भाजप सोबत जाऊं नये विनंती पापक्षालन करुं द्या भाजप ला अभद्र घाणेरडं असुरी महत्वाकांक्षा करणार्या लोकांना धुळीत मीळवुन महाराष्ट्राची जनता शांत होणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी तुमच्या सोबतीला आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय शुभेच्छा सुबुद्धी मीळो धोकेबाज लोकांना नीवडुन देनार नाही जनता उध्दव बाळासाहेब ठाकरे हे भविष्यात 🔥 अंगार होणार आहे भाजपचे अतोनात नुकसान झाले आहे लोकांना कळाले की अभद्र घाणेरडं राजकारणी लोक महाराष्ट्र मुक्त होणार आहे

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Год назад +1

    टाकरें काय करू शकतात हे कसबायनी डाकून दिले बाजप गाभरलंय टाकऱयांना 🙏हे नकी

  • @AnandMoharil
    @AnandMoharil 5 лет назад +40

    जर युती झाली तर शिवसेना आणि भाजप दोघांचा फायदा नाहीतर दोघांचे नुकसान.

    • @roshanmhatre6574
      @roshanmhatre6574 5 лет назад

      Barobar, fakt doghancha fayda ,janta Ani shetkari marnar

    • @pratiknaik771
      @pratiknaik771 5 лет назад

      Being Human फ यदा आहे

    • @pradipshewale8493
      @pradipshewale8493 5 лет назад

      Nahi shivsenela yuti cha motha fahida hoil

    • @Dnyanu_info
      @Dnyanu_info 5 лет назад

      ka re bhau tula kas kay mahit tu ka predictor ahe ka

  • @shrmantdeore5818
    @shrmantdeore5818 5 лет назад +6

    काय नाटक करतात हे राजकीय लोक यांची युती आगोदरच झालेली आसते पन जनतेला घुमवायचा प्रयत्न करतात आरे तुम्ही राजकीय पोळी भाजून घेता गोर गरीब शेतकरी मजुर दुष्काळी परिस्थितीत आहे सर्व शेतीमाल कमी होऊनही कशालाच खर्चाच्या मानाने भाव नाही जरा विचार करा

  • @nathanlewis6191
    @nathanlewis6191 5 лет назад +7

    Shivsena has no support left in mahhrashtra

  • @shubhambodke7734
    @shubhambodke7734 5 лет назад +10

    हे तर पाडु आत्ता युती झाली तर

  • @AJ-ey8kp
    @AJ-ey8kp 5 лет назад +4

    सत्तेशिवाय हे राहू शकत नाहीत .

  • @omkarvardam840
    @omkarvardam840 5 лет назад +9

    सत्ते साठी काहीपण

  • @vishalbhosale8526
    @vishalbhosale8526 5 лет назад +7

    हे दर वार्षिक चच आहे..काय पण केलं तरी शिवसेना जाणार चोकाय

  • @kisanjadhav3739
    @kisanjadhav3739 5 лет назад +13

    ५वर्ष् सहन केले यांची नाटके ..परदेशातून देशात आणले हे काय कमी आहे ....जय महाराष्ट्र

  • @shivajidhavale3336
    @shivajidhavale3336 5 лет назад +9

    माननीय बाळासाहेब होते तेव्हाची शिवसेना वाघ होती आणि आताची.....(तुम्हीच ठरवा).भाजप ने त्यांची वाट लावली तरी यांना लाज वाटतं नाही.

  • @suhassawant2034
    @suhassawant2034 5 лет назад +2

    युती होणार ... सत्तेतून पाय्ऊतार होण्यासाठी.

  • @ravikhade5132
    @ravikhade5132 5 лет назад +2

    युती झाली नाही तर यांचे खान्याचे वांधे होणार

  • @bashveshwerbindge9903
    @bashveshwerbindge9903 5 лет назад +2

    पैसाच देवाण ,घेवाण झाल,

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Год назад

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 5 лет назад +3

    Jai maharashtra kara kasht aani kha ushta , Marathi manus

  • @bhaskargade1691
    @bhaskargade1691 5 лет назад +2

    भावी मुखमंञी शिवसेना

  • @rajeshraut1352
    @rajeshraut1352 5 лет назад +13

    Karg maaf Kara nokareya deya

  • @amirkhansaddamkhan3225
    @amirkhansaddamkhan3225 5 лет назад +13

    दोघे स्वार्थी दोघेही संपणार ५ वर्ष मूर्खात काढले आता खेळ समाप्त.

  • @सुशीलकुमार-छ1घ

    शिवसैनिक म्हणून वाटत की यात शिवसेनेचा ... स्वभिमान कुठेय

    • @nareshbade7648
      @nareshbade7648 5 лет назад +1

      आरे भावा हिंदुत्व टिकवायच आहे आणि राम मंदिर बनवायच आहे म्हणूनच ही युती हावी

    • @roshanmhatre6574
      @roshanmhatre6574 5 лет назад +2

      @@nareshbade7648 , Navin joke pathav na bhava

    • @yogesharadhye6708
      @yogesharadhye6708 5 лет назад +1

      @@roshanmhatre6574 barobar

    • @shobhakantable
      @shobhakantable 5 лет назад +1

      @@nareshbade7648 5 वर्षे झाली. परिस्थिती जैसे थे वैसी. आता काय प्रभू रामाच्या वनवासकालाइतका कालावधी म्हणजे 14 वर्षे सत्ता उपभोगली की मंदिर बांधणार का?

  • @ujwaldhangar7802
    @ujwaldhangar7802 5 лет назад +3

    वयक्तिक राजकारण चालू आहे वयक्तिक राजकारणात पक्ष, कार्यकर्ते व पर्यायाने जनता भरडली जाते बाकी काही नाही आता ते वयक्तिक राजकारण करणारे कोण ते तुम्हीच ओळखा

  • @सतिषपाटील
    @सतिषपाटील 5 лет назад

    आम्ही सपोर्ट फक्त राज साहेबांना करतो

  • @FS-bw8cg
    @FS-bw8cg 5 лет назад +1

    Sanjay Raut should be kept away... if this formula has to work. In the interest for both parties

  • @tusharbodke7917
    @tusharbodke7917 5 лет назад +1

    हे सर्व फिक्स आहे हा फक्त लोकांना मूर्ख करण्याचा उद्योग सुरू केला आहे

  • @KrishnaVitthalShinde
    @KrishnaVitthalShinde 8 месяцев назад

    आता नाच लावू नका मोठा भाऊ छोटा भाऊ

  • @dharmaveer7013
    @dharmaveer7013 5 лет назад +28

    लाचार शिवसेना...
    ५ वर्ष लोकांना वेड्यात काढली...

  • @swapnilsasane6770
    @swapnilsasane6770 5 лет назад +6

    तुम्ही दोघे रोजगार देउ शकत नाही आम्हाला तुम्ही दोघेही नाकोय

    • @KrishnaVitthalShinde
      @KrishnaVitthalShinde 8 месяцев назад

      या फडणीस आणि शिंदेला संपवलं पवारांना संपवलं आता आपण त्याच्या नादी लागायचं नाही

    • @KrishnaVitthalShinde
      @KrishnaVitthalShinde 8 месяцев назад

      काही गरज नाही ती करायची तुम्ही तुमचं लढा आम्ही आमचं लढू

    • @KrishnaVitthalShinde
      @KrishnaVitthalShinde 8 месяцев назад

      मका युती करायला सांगा मोठा भाऊ लहान भाऊ का करतात तुम्ही तुमचा लढा ना साहेबांना मध्ये येऊ नका त्यांच्या नाका खालून सरकार तुम्ही काढून नेले ना आता त्याच्याशी काही नाही पाहिजे आपल्याला

    • @KrishnaVitthalShinde
      @KrishnaVitthalShinde 8 месяцев назад

      हा फडणी सगळ्यांना गाळात घालणारा माणूस आहे एखाद्या वेड्याने सुद्धा त्याच्या नादी लागू नाही तो सगळ्यांचा घातपात करतो

  • @jayeshfarde5249
    @jayeshfarde5249 5 лет назад +1

    जर युती झाली तर 40 जागा 100 टक्के जिकणार

  • @harrynikam3237
    @harrynikam3237 5 лет назад +6

    बाळासाहेब होते तेव्हा दम होता शिवसेना मध्ये
    तो आता दिसत नाही लाचार झालीय सत्ते साठी
    जशी भाजप तशी शिवसेना

  • @AmolPatil-re4xh
    @AmolPatil-re4xh 5 лет назад +1

    खुप निर्लज्ज बघीतले पण हया डोघाणसार्खा नाही !

    • @sushiladhomse862
      @sushiladhomse862 Год назад

      राजकारण म्हणजे नाटक झालं आहे दोन पक्ष्याचे दोन अंक संपले आता पुन्हा उधवसाहेब येणार पण आधी ज्यानी पक्ष फोडला ते मिंध्ये राजकारणात घेऊ नका काय सांगावे पुन्हा गद्दारी होऊ शकते उधवसाहेब देशयासाठी हवेत जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय

  • @santoshsharma6745
    @santoshsharma6745 5 лет назад +2

    Aata fakt Congress

  • @sachinkhandagale...mitmita2142
    @sachinkhandagale...mitmita2142 5 лет назад +2

    raout chi oukat disli

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 5 лет назад +2

    बर्नॊलची विक्री वाढली.😀😀😀😀गांडीकडुन नुसता जाळच निघणार.

  • @sopanlabade6372
    @sopanlabade6372 5 лет назад +1

    वाघिणीच्या पोटी मांजर जन्माला आले.

  • @akashpathare7603
    @akashpathare7603 5 лет назад

    बोलायला शब्दच नहीं ठेवले सेने ने

  • @pravingorivale5419
    @pravingorivale5419 5 лет назад +7

    Rojach natk aahet ya doghanchi

  • @shridharmachutre5518
    @shridharmachutre5518 5 лет назад +1

    Natki nete

  • @dattarammore5623
    @dattarammore5623 9 месяцев назад

    उद्धव साहेब तुम्ही युती करू नका नाही तर जनतेचा रोष ओढून घ्याल चायनल वल्यानं कोणी बातमी दिली माहीत नाही

  • @shashisamarth6128
    @shashisamarth6128 Год назад

    June video kashala dakhawta

  • @rameshpandit5317
    @rameshpandit5317 5 лет назад

    Only Prakash Ambedkar

  • @dilippatra8820
    @dilippatra8820 5 лет назад +10

    शिवसेनेनी मी पणा सोडून माणसेसी युती करावी मग बघा सगळ्यांची हवा टाईट होईल

  • @balarambhavartha6469
    @balarambhavartha6469 5 лет назад +1

    संजय राऊत नी भाजपा ला नवीन प्रस्ताव दिलाय. ...एका अटीवर. .जर मला पंतप्रधान करत असाल तरच युती होणार? .
    .....संजय राऊत (शिवसेना सुप्रीम )

  • @akshaylangade1626
    @akshaylangade1626 5 лет назад +6

    राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी युती करावी...

  • @satvik7589
    @satvik7589 3 года назад +3

    शिवसेना pjp कडे जाऊ नये काहीही उपयोगी नाही

  • @focalpointproductions
    @focalpointproductions 5 лет назад +3

    अमित शाहला घाबरला उद्धव ठाकरे

  • @nathraodahiphale497
    @nathraodahiphale497 5 лет назад +1

    चांगला निर्णय

  • @bhgwangajarmal8826
    @bhgwangajarmal8826 5 лет назад +3

    यांचा फक्त देखावा होता ,यांचे युतीशिवाय काही खरे नाही ,,,महाराष्ट्रात फक्त वचीत बहुजन आघाडी,,,,जय भीम 'जय शिवराय

  • @pappu1494
    @pappu1494 5 лет назад +15

    भाजप आणि शिवसेनाची निवडणुकीच्या आधी ची नेहमीची नाटके आहेत

  • @a42nagargojetejaswi2
    @a42nagargojetejaswi2 5 лет назад +1

    Kel ghya kel

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs5485 5 лет назад +2

    yuti karavich lagel karan satta milavachi ahe

  • @gsmali5310
    @gsmali5310 5 лет назад +11

    मराठी बोल फेकेंद्र

  • @narayanpandhe2204
    @narayanpandhe2204 5 лет назад +2

    yuti zale tar Shiv Sena Aamchay faidayche nasel

  • @yogesharadhye6708
    @yogesharadhye6708 5 лет назад +1

    Cm mhantat he hoiel te hoiel yuti nahi zali tar mag 2014 maddhye ka yuti todali?

  • @prakashgaikwad1705
    @prakashgaikwad1705 Год назад +1

    कपटी टरबुज

  • @dilippatra8820
    @dilippatra8820 5 лет назад +9

    हा बामन भाजपाचा कसा पायाशी येईल बघा

  • @Wolf29977
    @Wolf29977 5 лет назад +4

    Mhanje SHIV SENE cha, 'PAHILE MANDIR PHIR SARKAR,' he fuski dhamkich tharli,LACHAR SHIV SENA.

  • @Fas258
    @Fas258 5 лет назад +3

    Shivsena.... Really???
    Please don't make us "LACHAR"

  • @jitendradhumal6759
    @jitendradhumal6759 5 лет назад +2

    Fadnanvis tar kavtya mahakal sarkha boltayat. Thoda hasu Alla rao

  • @sunil.--_
    @sunil.--_ 5 лет назад +4

    युती होणार आहे फक्त शिवसेना ला मुख्यमंत्री पद पाहिजे

  • @KrishnaVitthalShinde
    @KrishnaVitthalShinde 8 месяцев назад

    साहेब अजिबात येती करायची नाही

  • @sureshsonawane8126
    @sureshsonawane8126 5 лет назад

    Rajniti aahye uthi Karun nivadnuk lahdlay pahgye nahitar nuksahn honar

  • @sagarkadam3754
    @sagarkadam3754 5 лет назад +1

    Salge Cha nalak aha, Kon Maharashtra Sathi kahi karat Cha nahi.....

  • @jaypalnarade8287
    @jaypalnarade8287 5 лет назад +2

    2019 काँग्रेस ची सत्ता येनार

  • @narayanpandhe2204
    @narayanpandhe2204 5 лет назад +1

    1981...... che karyakarte dusre desha che vatchal karnar

  • @aditipandit8387
    @aditipandit8387 5 лет назад

    no gatbandan only ekla chalo ree

  • @prashantghadge1763
    @prashantghadge1763 5 лет назад +1

    Uddhav Saheb lachari dakhvu Naka
    Apmanacha badala ghya

  • @navaljajoo3982
    @navaljajoo3982 5 лет назад

    आगयाऊंट पहाड़ के नीचे।

  • @Maharashtraboy_2023
    @Maharashtraboy_2023 5 лет назад +3

    Shivsena lachar zali ahye

  • @KrishnaVitthalShinde
    @KrishnaVitthalShinde 8 месяцев назад

    आपली अर्धी भाकरी आपल्याला ठीक आहे आपण आधीच सावध राहिलं पाहिजे त्यांचा डाव असतो तो त्याच्या नादी लागायचं नाही अजिबात नाही एकनाथ शिंदेला त्यांनी पवार साहेबांना उडवला आता इकडे नीट चाललंय तर बघत नाही त्याला कृपा करून युती करू नका

  • @DeepakKMore
    @DeepakKMore 5 лет назад +1

    Doghehi swatachya faydyasathi bhandat aahet, jantechi kaame karnyasathi naahi. doghehi ekach maleche mani.

  • @vidyadeshmukh3815
    @vidyadeshmukh3815 5 лет назад

    No coment

  • @naynishm4010
    @naynishm4010 5 лет назад +2

    Chor sale...

  • @sulbhalandge2684
    @sulbhalandge2684 2 года назад

    He 3 varshapurvicr ahe, mag itka juna ata kashala dakhavtat?

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 5 лет назад +8

    Sanjay raut tula shivsena chya seat kami karaychya ahet ka.parat media samor bolu nakos.

    • @kunalvyasvlogs5485
      @kunalvyasvlogs5485 5 лет назад +2

      khar ahe. savarno virodhi bolato ha

    • @lalitjain7104
      @lalitjain7104 5 лет назад +2

      Right ..khup jast bolto ha manus..ani kahihi badbad karat nehmi..Ha yuti madhil khada ahe ase mla vatate..

  • @satishengole5850
    @satishengole5850 5 лет назад

    राहु tv 9 द्या नाइन रिपोर्टर खोट्या बातम्या पसरू नक

  • @munaalase7767
    @munaalase7767 5 лет назад +1

    Jase bol la na ke itun pudhe ekte ladhnar mag aata ka sheput ghatli re

  • @udaysingsardesai3150
    @udaysingsardesai3150 5 лет назад

    NCP, Congress, Manase he pakshya kahi kamache nahit

  • @ANILDANAIT-kr6zz
    @ANILDANAIT-kr6zz 6 месяцев назад

    Uti.karaychi nah 0:38
    Matra Ubt la kaum jail mahdhe
    Theva 0:38

  • @bhaskarnarsale341
    @bhaskarnarsale341 5 лет назад +9

    महाराष्ट्र संजय राउत नाही . एकटा लढला तर भाजपा विजयी होणार आणि शिवसेनेला ९ जागा मिळतील .
    कारण बाळासाहेबाच्या राजकारणात आणि यांच्या राजकारणात जमीन आसमानाचा फरक आहे . मोदीच्या नावाखाली शिवसेनेचा फायदा होईल हे नक्की आहे . कारण आजचा मतदार जागरूक आहे .

  • @pandurangpawar9408
    @pandurangpawar9408 8 месяцев назад

    He.kay.chalalay

  • @adwaitastroguru4233
    @adwaitastroguru4233 5 лет назад

    ह्या युतीचा फायदा काँग्रेसला होईल युती झाली पाहीजे।

  • @ashokgaikwad7559
    @ashokgaikwad7559 5 лет назад +1

    shivenene swabalavr ladayla pahije ata..bjp ch khi kharr nhi

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Год назад

    ८०टक्के समाजकारण २० टक्के राजकारण बाळासाहेबांचा प्रथा चालू करा सत्तेशिवाय bjp जगू शकत नाही आघाडीत रहा bjp vale nale tajtat

  • @kishormadan9851
    @kishormadan9851 5 лет назад +3

    वनंली अजित दादा पवार साहेब भावी मुख्यमंत्री

  • @RambhauSuryawanshi-ce6ug
    @RambhauSuryawanshi-ce6ug Год назад

    यकत्रनको मराठा

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 Год назад

    Kahich nako Tumche tumhi paha Amache amhi

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 6 месяцев назад

    आता नागपूरला जा