भुईमूग पिकाला हे खत नक्की दया उत्पादनात होईल मोठी वाढ // भुईमूग खत व्यवस्थापन 🙏
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2022
- भुईमूग पिकाला हे खत नक्की दया उत्पादनात होईल मोठी वाढ // भुईमूग खत व्यवस्थापन 🙏
भुईमूग लागवड माहिती
भुईमूग खत व्यवस्थापन माहिती
भुईमूग खत व्यवस्थापन
groundnut fertilizer schedule
groundnut fertilizer management
भुईमूग पिकासाठी कोणते खत द्यावे
भुईमूग पिकासाठी जीप्सम किती टाकावे
gypsum use in groundnut crop
gypsum benefits in groundnut crop Наука
Sir, Your good guidance ahe ,short but sweet and informative and practically also correct ,Thank u
Calcium nitrate किंव्हा सल्फर सोडा
मस्त माहिती दिलात ,धन्यवाद सर
Thanks
छान माहिती आहे. ..कॅल्शियम असतेच का? सिंगल सुपर फास्फेट मध्ये. कारण कि ते लिहिले नसते बॅग वर
Hello dada mazi bhooimoog perali jara patali zali aahe kai karooo 15 diwas zale aahe perani karun
Sir yachi alwani chalel kaa
हालकी मुरमाड मध्यम , जमीनीमध्ये सिंगल सुपर चालेल का ?
Sir भुईमूग ची दुसरी फवारणी नियोजन करावे
मी 24 24 पेरल होत 40 दिवस झाल्या त आता कोणतं खातं टाकू फुला लागायला चालू झालीत
भुईमूग मध्ये आळवणीचा वापर केला तर चालेल का
Gulab.thakare
Sir bhuimug perun 36 divas jale ahet bhuimugla kalokhi yenyasati kay karave
Isabion घ्या 40 मिली प्रती 20 ली पंप
किंव्हा
Biovita 30 मिली प्रती पंप
Sir 45 days zale bhuimug laun konte khat takave 10.26.26 milat nahi
12-32-16 किंव्हा 20-20-00-13 किंव्हा SSP
हरबरा मध्ये Gibberellic Acid चे फायदे काय आहेत आणि हरबरा पिकात केव्हा द्यावे? प्लीज सांगा
13-00-45 वापरा घाटे अवस्थेत
Sir चना ला 50% फूल आहे आनी 50% घाटी आहे तर पानी दिल तर चलेल का 75दिवस झाले आहे
चालेल, आत्ता!
Bumug pivla ka padtoy
फेरस व झिंक कमतरता
Phule lagayala suruwat zaliy ,thibak madhun ekaree 10 kg gandhak devu ka?
ठिबक वर भूईमूग लागवड केली होती का काय ऊतारा आलता
Bensulf gadak चालेल का
सल्फर आहे ना त्यात चालेल ना
Thibak madhun hee khate deta yetil ka???
Calcium nitrate वगेरे सोडू शकता
साहेब भुईमूग पेरताना 10:26:26 दिले होते 19 जानेवारी ला पेरणी झाली आहे तरी आता कोणते खत द्यावे?
खत हे पेरणी करताना पूर्ण द्यावे आवश्यकता पडत असेल तर 20-20-00-13 एकरी 1 बॅग वापरा
Desember madhe chalto kay
जास्त थंडी असल्यास उगवण कमी होते
Sir भुईमूग ची पेरणी केव्हा पर्यंत करता येते कृपया मार्गदर्शन करा
थंडी कमी झाल्यावर करा 15 जानेवारी पासून 15 फेब्रुवारी पर्यंत उन्हाळी भईमूग
@@AaplaParivarKrushiParivar sir 15 February paryant kela tr average Kami येतो का
जीपसम भेटत नहीं
पहिले हा खताचा डोस दिला आहे
आता २ रा डोस कोणता द्यावा
10-26-26
मी 3 जानेवारी ला भुईमुग पेरला आहे. पेरले तेव्हा 10 26 26 पेरले होते. पुन्हा मागील 15 दिवसा पूर्वी सल्फर दिले होते.. आत्ता भिजवणार आहे तर कोणते खत द्यावे ata
20-20-00-13 किंव्हा 12-32-16
@@AaplaParivarKrushiParivar 12:32:16
SSP मधे सुध्दा sulphur aahe! ते नाही चालणार का?
भाऊ हो चालेल त्यात पण 13 टक्के सल्फर आहे
@@AaplaParivarKrushiParivar एकरी 2 बॅग SSP, म्हणजे, 13 kg.
अजून दिले पाहिजे का?
हो, तर किती?
दादा पॉलीसल्फेट (पॉलीहैलाइट) या खताचा वापर कसा करावा यावर व्हिडीओ बनवा 🙏
Lol place
Thank you so much guru.. Maze question ahet pudhil pramane.
1) bhymug perun 10 divas zale ajun nighla nahi.
2) jipsum aadhi dile nasel tr ata kase dyve
3) pani dyve ka ata manje nighat nahiye manun
पेरणी केल्या नंतर पाणी दिलं असेल ना
Gypsum आता फुल अवस्थेत द्या
Dap चालेल कस
हो
Sir माझी पेरणी 18 फरवरी ल केली एक महिना झाला पेरती वेळी खत दिलं आता कोणत खत द्यावं आणि केव्हा द्यावं आणि फवारणी ची आवशकता आहे का..
तुम्हाला 18 फरवरी ला पेरणी करून किती उतारा आला एकरी
मार्गदर्शन करा साहेब
@@rathodrohan7618 12000 ru kharch झाला मेहनत,पाणी ओलित करणे हे मेहनत वेगळी 60 कीलो झाला भाऊ..😊🙏
सर भुईमूग पीक मध्ये जिपसम टाकले तर किती दिवसांनी लागू होते
पेरणी आगोदर टाकले तर बरे पण 50% फुल अवस्थेत पण टाकू शकता शेंग पोसण्यासाठी मदत होते
जीपसम कसले असते, बिल्डिंग कामाला वापरतात ते ला