दारूच्या नशेत फुल तर्राट शिक्षिका वर्गात आली बेशुद्ध झाली; दारुड्या शिक्षिकेचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • S PRIME NEWS
    दारूच्या नशेत फुल तर्राट शिक्षिका वर्गात आली अन् बेशुद्ध झाली; दारुड्या शिक्षिकेचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Комментарии • 431

  • @mdd1194
    @mdd1194 2 года назад +175

    शिक्षिके ची प्रकुर्ती पाहता काहीतरी कौटुंबिक किंवा बाहेरील तणाव या शिक्षीके वर दिसतोय.ही पूर्ण चौकशी करून नंतर अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले तर बरे होईल.अन्याय नको

    • @barkatali5194
      @barkatali5194 2 года назад +1

      बरोबर आहे चौकशी करून मगच निर्णय घ्यावे.

    • @amrut12345
      @amrut12345 2 года назад +1

      हो बरोबर

    • @kapilmagade4230
      @kapilmagade4230 2 года назад

      Right

    • @poonamkadam3019
      @poonamkadam3019 2 года назад

      Kharch

    • @nitinanarase8243
      @nitinanarase8243 2 года назад +3

      महिला आहे म्हणून भावनिक होतायत
      कौटुंबिक व बाहेरील ताण बाहेरच ठेवायचेच
      शाळेत कशाला

  • @pandurangthorat1315
    @pandurangthorat1315 2 года назад +159

    मित्रांनो सत्य काही वेगळेच असते

  • @rajapelwani841
    @rajapelwani841 2 года назад +123

    त्या शिक्षिकेला कोणीतरी जाणून बुजून दारू पाजली असेल

  • @ravindrasonawane2808
    @ravindrasonawane2808 2 года назад +64

    खोट्या बातम्या दाखवणे बंद करा जनतेचा यामुळेच प्रसार माध्यमावरचा विश्वास उडालय. सरकारी हॉस्पीटल मधले लाल कलरचे औषध घेतले त्यात अल्कोहोल असते

  • @magarmadam9291
    @magarmadam9291 2 года назад +23

    पूर्ण तपास केल्यानंतरच माहिती प्रसारीत करावी, कारण सत्य काही वेगळेच असते .

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 2 года назад +50

    अधिकारी आल्यावर कळाले।तोपर्यंत सर्व जन झोपले होते काय?गावातील लोक,विद्यार्थ्यांचे पालक काय खातात?

  • @sudhirmalgundkar7994
    @sudhirmalgundkar7994 2 года назад +34

    शिक्षण व्यवस्था खिळखिळी करण्याचं काम सर्व स्तरांवर पध्दतशीर चालू आहे. शिक्षक हा पारखून घेण्याची गरज आहे.

  • @MrSunil2212
    @MrSunil2212 2 года назад +40

    पंजाबचा CM दारू पिऊन संसदेत जातो. कसलीही शिक्षा नाही. हिलाही माफ करा.
    बाईचे काही प्रॉब्लेम असतिल तर समजून घ्या.

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 2 года назад

      Hicha apeksha karu shakto 90,000 Mahina pagar Ghenarya shikshak kadun Fakta Te Shikshika wachalai pahije, garibane mule jastit jast janmala ghalavi aani shala chaul rahawayt aani pagar suru rahil Pahijee

    • @bapusahebdhaware1814
      @bapusahebdhaware1814 2 года назад

      👍👍👍👍

  • @pravinchandanshive9847
    @pravinchandanshive9847 2 года назад +291

    दुखणे पण असू शकते काही... उगीच पुरावा नसताना शिक्षक बदनाम करू नका 👍

    • @gunvantgautam3972
      @gunvantgautam3972 2 года назад

      80 hjar Rupee phar

    • @yogingurjar6488
      @yogingurjar6488 2 года назад +5

      शिक्षण अधिकारी व मिडीया खोटं बोलले म्हणून तुम्ही खटला दाखल करा व जाहीर माफी मागायला लावा.

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 2 года назад

      Why not on medical leave

    • @vijaychavan2539
      @vijaychavan2539 2 года назад +2

      चाचणी केली मास्तर

    • @prashantjadhav6563
      @prashantjadhav6563 2 года назад

      Ha

  • @saheblaljamadar2187
    @saheblaljamadar2187 2 года назад +38

    याबाबत सखोल चौकशी झाले नंतरच सत्य बाहेर येईल . कोणीतरी आकसाने कशातून तरी दारू पाजली असण्याची शक्यताही नाकरता येत नाही . आपल्या देशात अशी अनेक विघ्नसंतोषी औलादी आहेत हे लक्षात घ्या .

  • @ramdaswadekar3043
    @ramdaswadekar3043 2 года назад +51

    ती शिक्षणाचा उपयोग देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी करीत आहे

    • @runjilad2465
      @runjilad2465 2 года назад +3

      🤣🤣🤣😂😂😂 kase kase lok.....paise kamavat aahet aani Aamhi ithe layaki asun basaloy....bombalat

    • @javeddeshmukh2505
      @javeddeshmukh2505 2 года назад +1

      😂😂😂

    • @halflove36
      @halflove36 2 года назад +1

      😂

    • @myaim9874
      @myaim9874 2 года назад +1

      संशयस्पद
      यात गद्दार घटांची हात

    • @rajendramuley1791
      @rajendramuley1791 2 года назад +1

      🤣🤣🤣

  • @balkrishnakakade5619
    @balkrishnakakade5619 2 года назад +39

    दारू पिल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध आहे का ?कोणती ही स्त्री शिक्षिका दारू पिणार नाही. हे 100%वास्तव आहे. चुकीचे काहीही दाखवू नका.

    • @vinodpalyadwar4809
      @vinodpalyadwar4809 2 года назад +3

      काहीही दाखवून वा सागूंन बदनाम नका करु हे चूकीचे आहे

    • @pravinchandanshive9847
      @pravinchandanshive9847 2 года назад +1

      अगदी बरोबर सर 👍

  • @swaramayekar9462
    @swaramayekar9462 2 года назад +16

    हे जाणून बुजून काम केलेले दिसतेय शिक्षके विरुद्ध

  • @pramodharkal9895
    @pramodharkal9895 2 года назад +69

    यांना पगारी जास्त प्रमाणात आहेत त्याचा च परीणाम पगारी कमी करूण शेतकऱ्यांना सहकार्य करा

    • @dattukarwal3118
      @dattukarwal3118 2 года назад +2

      चांगल्या शिक्षक पण आहेत भाऊ तुम्हाला पण घडविलेचना चांगले ....

    • @jitendradandekar7137
      @jitendradandekar7137 2 года назад +1

      दररोज चार तासाला सर्वात जास्त पगार दिला जातो एवढ्या कमी वेळ कामगिरीला कोणालाच एवढा प्रचंड पगार दिला जात नाही, आणि पूर्वी शिक्षक ज्ञान देण्या करिता शिक्षक होत होते आता पगार जास्त म्हणून शिक्षक होतात हा फरक आहे

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 2 года назад

      @@dattukarwal3118 aamhi aamachya private classes chya sir aani madam mule ghadalo, ya Bhikardya paise bharun shalet shikshakachi Naukari Vikat Ghenarya mule naahi samjale kaa, Private classes la government ne parwangi deli na tumhi shale Sarkheche warga Ghewun Shikawun shaktat aani mule fakta parilshela shalet jatil Asha Niyam kashala tar 90% shala banda padatil

  • @kanchanjadhav8090
    @kanchanjadhav8090 2 года назад +2

    Satya Vegal ast...

  • @gazisayyed3197
    @gazisayyed3197 2 года назад +2

    बेवड़े शिक्षक काय कमी नाहीत जुगाड़ मटका दारू मटका तर नंबर एक

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 года назад +77

    शिपाई पदाची सुध्दा लायकी नसलेल्या लोकांना शिक्षक म्हणून नेमल्यावर दुसरे काय होणार.? यांच्या कडून कशाची अपेक्षा करावी.? यांना घरी बसवा आणि ख-या गरजवंताला नोकरी द्या.!

    • @sudhirmalgundkar7994
      @sudhirmalgundkar7994 2 года назад

      आजही दोन/ दोन ‌शिक्षणा्च्या पदव्या घेऊन अशुद्ध उच्चार आणि शुध्द लेखन न करणारे शिक्षक सगळीकडे आढळतील.

    • @श्री.रमेशसावळेरामजाधव
      @श्री.रमेशसावळेरामजाधव 2 года назад

      १००%
      सहमत

  • @चौफेर-ठ5झ
    @चौफेर-ठ5झ 2 года назад +3

    काही तथ्य नाही बातमी मध्ये . केवळ बातमी चालावी हा हेतू. प्रथम आश्या न्यूज रिपोर्टर ला हाणले पाहिजे काय पुरावे आहेत ह्यांच्याकडे ते फुटेज पणं नाही

  • @mhalugavade2454
    @mhalugavade2454 2 года назад +19

    प्रथम दवाखान्यात दाखल केल पाहिजे होते. अधिकारी बरोबर नाही.दारू घेतली आहे की नाही याची खात्री डॉक्टरांनी सांगितले असते . पुलिसानी नाही.

    • @rajeshvadnere2981
      @rajeshvadnere2981 2 года назад

      Batmit madhe kay sangitale akele nahi ka bhau tumi davakhanyat nelyanatar mahit zale ki nasa keli ase

    • @rameshpawar1708
      @rameshpawar1708 2 года назад

      False ahi

  • @sikandarpathan7312
    @sikandarpathan7312 2 года назад +25

    मानसिक संतुलन ढासळले आहे तीचा थोडा विचार करावा कोणतीही स्त्री मुद्दाम असं करणार नाहि

    • @mukundjadhav3018
      @mukundjadhav3018 2 года назад

      Kharach asa konti Stree nhi kru shakat , ti pn maharashtrachya

    • @RavindraUmathe
      @RavindraUmathe 2 года назад

      भाऊ , बातमी च खोटी आणि आहे .

  • @venpradnyaratna7037
    @venpradnyaratna7037 2 года назад +35

    सरकार दारूपीणयाकरीता प्रोत्साहन देते कोरोना काळात दाररू चे दुकान अधी सुरू झाले नंतर शाळा

  • @dilipmane8214
    @dilipmane8214 2 года назад +3

    छत्तीसगड ची बातमी महाराष्ट्रात कशाला सांगताय

  • @sbairagi7777
    @sbairagi7777 2 года назад +1

    *खरे कारण शोधले पाहिजे*

  • @gautampadghane9545
    @gautampadghane9545 2 года назад +14

    राज्य शासन व केंद्र शासनाने शिक्षणाचा बाजारी पणा केल्यावर असे शिक्षक पैदा होतील

  • @jaybaba9265
    @jaybaba9265 2 года назад +10

    शिक्षिकेची सुद्धा काही परिस्थिती असू शकते..उगाचच शिक्षक बदनाम करु नका..अधिकारी काय काय करतात तेही पाहणे आवश्यक आहे

  • @kundalamore9824
    @kundalamore9824 2 года назад +52

    ती नक्की दारू मुळेच बेशुद्ध पडली होती की घरातील छळ सहन न झाल्यामुळे? तिचा व्हिडिओ दाखवला असता तर अधीक बरे झाले असते.....

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 2 года назад

      90,000/- mahinylaa pagar ghenari cha ghari chal kashey shakey aahe he aikun Konihi ghabarel

    • @bapusahebdhaware1814
      @bapusahebdhaware1814 2 года назад +1

      खूप छान... अहो एका स्त्री बद्दल किती हा खोटेपणा आणि आकस..?? कारण कांहीं ही असू शकते किंवा ही न्यूज सुध्दा फेक असू शकते. पण माणसाने माणूस म्हणून चांगला विचार का करु नये. हो असू शकतात त्या प्यायलेल्या मग प्रश्न असा पडतो की स्त्री म्हणून तिच्यावरच बंधनं का...??? त्या सुध्दा एक माणूस आहेत, त्यांना सुध्दा मन आहे, दुःख आहे, टेन्शन असू शकते... कांहीं ही. श्रीमंत घरच्या स्त्रिया दारु पितात, शिगरेट पितात पण त्यांना बघून आमचा सभ्य समाज मुग गिळून गप्प असतो. त्यांची एकच चुक आहे की त्या एक शिक्षिका आहेत. शिक्षक समाज घडवतो... म्हणून काय ते या समाजाचे घटक नाहीत का...??? एखादा साधू कसलंच टेन्शन नसताना सतत नशेत असतो मग मग आम्ही त्याला कुठे शिक्षेची मागणी करतो. जर हे सत्य असेल तर, त्यांना साईडला घेऊन, समजून घेऊन, समजूत काढली आणि नोकरी वरुन न काढता समजून घेतलं तर का त्या पुन्हा असं करतील...पण इथे त्यांना शिक्षेची मागणी करणारे मृत आत्मेच दिसले म्हणून जास्त दुःख वाटतेय. एक माणूस म्हणून चांगला विचार आम्ही करु शकत नाही का...????

  • @sanjaydicholkar9028
    @sanjaydicholkar9028 2 года назад +16

    सरकारी नोकरी, कायद्याचे व सरकारचे संरक्षण, भरमसाठ पगार , त्याचेच हे परिणाम .

  • @nakuldhirde5922
    @nakuldhirde5922 2 года назад +1

    कोणीतरी तिला दुसऱ्या माध्यमातून अल्कोहाल दिल असेल.. पूर्ण फसवलेल दिसतंय.. लगेच action.. Full planning नुसार फसवलंय वाटत.

  • @veerachavan9546
    @veerachavan9546 2 года назад +25

    व्हिडीओ फेक आहे.यांची एडिटिंग बघा थोड्याशा पैशासाठी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला बदनाम करतात ही लोक

  • @kamalnalegaonkar1589
    @kamalnalegaonkar1589 2 года назад +1

    खरच,सत्य काही वेगळच असत.

  • @bhagwankale825
    @bhagwankale825 2 года назад +2

    पूर्ण खोटेपणा आहे ती शिक्षिका बिमार आहे असं दिसतं

  • @prashantbansode8204
    @prashantbansode8204 2 года назад

    Khup teacher ase ahet...nusta mulana abhyas detat ...study karun ghet nhi fakt homework asto lahan mulan mg ya ky kartat...gov ni yavr laksh dyav

  • @sarjeraonagtilak229
    @sarjeraonagtilak229 2 года назад +36

    सरकारने पहिलं शिक्षक लोकांचा पगार कमी करायला पाहिजे

  • @rajutajane5596
    @rajutajane5596 2 года назад +1

    खोटी बातमी

  • @mayurarle8124
    @mayurarle8124 2 года назад +42

    आकली पेक्षा जास्त पगार दुसर काय सरकार चा वेड्या पणा कारणीभूत

    • @विद्याश्रीक्रिएशन
      @विद्याश्रीक्रिएशन 2 года назад

      तुम्ही पण व्हायचे होतं शिक्षक तुम्हाला कोणी अडवले होते.

    • @mayurarle8124
      @mayurarle8124 2 года назад

      कशाला दारू पेयला मी शेतकरीच बरा हे जास्त पगाराचे परिणाम हेत दुसर काय तुम्ही का बाजू धरता पेतड बाईची हे बर आहे का

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 2 года назад

      @@विद्याश्रीक्रिएशन paisa navta Sansthachalak la denya sathi 2012 madhe 9,00,000/- magitle hotey tewha paise deley astey tar Aaj Bunglow asta 5BKH cha Aani Bunglow chya porch madhe Tata Harrier Ubhi asti aani Sheti, Plot, Flate ghetla asta Je tewha lagaley tyana 80,000/- Mahina pagar aahe majet jatat aahet Barobar che mitra

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 2 года назад +20

    Those states have ladies used to drinking. Generally maharshtrian woman does not drink often.

    • @sureshdani7719
      @sureshdani7719 2 года назад +1

      आपले म्हणणे बरोबर आहे ..

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 2 года назад +2

    त्या शिक्षिकेचे मला अजीबात समर्थन करावयाचे
    नाही,पण अनेक शिक्षिका/शिक्षक शिक्षणाचे काम चांगले करतात त्याचीही दखल घ्यावी चांगल्या कामाची चांगली बातमी देत चला

  • @firozharchirkar539
    @firozharchirkar539 2 года назад

    Jaam bhari ❤️👍🙏

  • @pratiklavhale5541
    @pratiklavhale5541 2 года назад +2

    फवार फाहेब चे मद्यराष्ट्र 🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @gorakshnathkumkar3274
    @gorakshnathkumkar3274 2 года назад +3

    शासकीय कर्मचारी अधिकारी म्हणजे, सरकारचे बाप. सरकारी कर्मचारी अधिकारी कसेही वागले, कितीही भ्रष्टाचार केला. तरीही सरकार त्यांना बडतर्फ करीत नाहीत. त्याचा हा निकाल. शिक्षक भरतीत किती नेत्रदीपक घोटाळे उघडकीस आलेत. कुणालाही शिक्षा नाही. भ्रष्टाचाराचा पैसा पकडल्यानंतर वाटून घेतला जातो.

  • @UBBROGAMEGAME
    @UBBROGAMEGAME 2 года назад +1

    Mast and mast👌👌👌

  • @gajananbainwad1861
    @gajananbainwad1861 2 года назад

    दारूच पिऊन आली आहे शिक्षिका,अस वाटत नाही, आजारी असेल.

  • @lokeshbhandekar9218
    @lokeshbhandekar9218 2 года назад +1

    काम कमी अणि पगार लायकी पेक्षा जास्त मग काय होणार हे काय ज्ञान देणार मुलांना या लोकांचे पगार कमी करायला पहीजे

  • @sankat2136
    @sankat2136 2 года назад

    सत्य कुडू असत

  • @najemshaikh8117
    @najemshaikh8117 2 года назад +7

    आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न आहे

  • @vishnushimpi359
    @vishnushimpi359 2 года назад +7

    The Govt has been continuously increasing our salaries. Do we really work honestly?

  • @RavindraUmathe
    @RavindraUmathe 2 года назад

    खोटी बातमी आहे .

  • @balajiwaghmare4517
    @balajiwaghmare4517 2 года назад +11

    शिक्षण आधिकारी आदी काढा

  • @balasahelbarbole5048
    @balasahelbarbole5048 2 года назад +2

    अभिनंदन करायला हवे हीच.. सर्व सरकारी नोकरदारांच प्रतिनिधित्व करते ही बाई .
    सरकारही XXXXX, आहे, या हरामखोरांना भरपुर पगारी देवून माजवून ठेवलं आहे

    • @vishalpawar3603
      @vishalpawar3603 2 года назад

      तुझा बाप शिक्षक असता तर . तू असाच बोलला असता का. एकाच्या चुकी मुळे सर्वांना नाव ठेऊ नका

  • @manojgaikwad3351
    @manojgaikwad3351 2 года назад

    सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत हे सिद्ध केलं बाईंनी 😂😂

  • @आवडभारतमातेची

    ह्या चॅनल वाल्यांनी पूर्ण चौकशी केल्याशिवाय ..बातमी प्रसारित करू नये ..........

  • @Pankajkamble505
    @Pankajkamble505 2 года назад +1

    काय चाललं दाखवताय काय काहीतरी,
    सद्यस्थिती काय आहे ते आधी जाणून घ्या नंतर बातमी दाखवा

  • @pramodjadhavofficial
    @pramodjadhavofficial 2 года назад +1

    काय आदर्श घ्यावा यांच्याकडून ,लोकांना नोकऱ्या लागनात आणि यांचे प्रताप बघा

  • @sudhirmalgundkar7994
    @sudhirmalgundkar7994 2 года назад +1

    संस्था चालकांची पिल्लावळ बर्याच ठिकाणी आढळतील. शोधा म्हणजे सापडेल.

  • @sarthiananya9143
    @sarthiananya9143 2 года назад

    Tya vyavstit ahet pilya nahit...some medical issue ahe bahudha.Board var thik lihilay distay ki

  • @sagarraut1194
    @sagarraut1194 2 года назад

    तुम्ही सांगत तर असे आहे की जसे काही .,.,,...,.त्या शिक्षिकेला ओळखता दिलेल्या माहिती पेक्ष्या प्रत्यक्ष तिथे जाऊन पूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे

  • @nageshnilkanth4457
    @nageshnilkanth4457 2 года назад +13

    सध्याच्या स्थितीत 85%शिक्षक हे पूर्ण पणे दारूच्या आहारी गेलेत अतिशय दुर्दैवी अवस्था शिक्षण क्षेत्रांतील आहे.

  • @sambhajijedhe2695
    @sambhajijedhe2695 2 года назад +3

    शिक्षकाना दारूभत्ता द्या
    दारू पिणे पाप आहे का?

  • @shrikantagnihotri8203
    @shrikantagnihotri8203 2 года назад +1

    शाळाच बंद करा सरकार चा पेसा वाचेल व प्रायव्हेट शाळेचे पालकांचे डोनेशन चे पेसे वाचतील शिक्षक मस्त पगार घेतात व मुल मुली जास्त रुपये भरुन कोचिंग क्लासेस ला जातात उपयोग काय शाळेचा शाळा करुन कोचिंचे भरवशावर वा रे शिक्षण आजचे दिवस भर नोकरी वाल्यां सारखे शिक्षण घेत असतात बाकी शारीरिक खेळ नाही पाठीवर मानेवर बेला सारखे ओझे काय पोर आनंदी राहतील उलट चिडचिड करतात धन्य आहे

  • @ajitgajare123
    @ajitgajare123 2 года назад +20

    दारू नाही खोकल्याचे औषध जास्त पिल्या आहेत मॅडम😅

    • @ashokkapile7522
      @ashokkapile7522 2 года назад

      हिला कामावरून. कमी. करा आणि. हिचे. जगही चार. डी य ड गरीब. मुली. लावा हिचे पगारात चार पाच. मुली. लागतात

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 2 года назад +9

    ती शिक्षिका एवढी बारिक आहे,तीला घरचा त्रास असेल...शिक्षिका अस वागत नाही...

  • @आदर्शदिग्रेटबंजारा-स1च

    वारे औरत...!
    पगार कम हुई होंगी ईसलिये टेंशन में पि लिया,पगार थोडा बडादो मोदीजी...?

  • @दत्तात्रयगोरेनाना

    आपला कायदाच ईतका चांगला आहे की सहा महिने सस्पेंड परत दया अर्ज माफीनामा घेऊन छानपैकी कामावर हजर

    • @kundalamore9824
      @kundalamore9824 2 года назад

      सत्य पडताळून मगच कारवाई केली पाहिजे

  • @B-rl5ge
    @B-rl5ge 2 года назад +3

    अजून किती विकास पाहिजे 😄 😄

  • @pamumane1941
    @pamumane1941 2 года назад +16

    तिला पगार तर देऊच नका तिला पेन्सिल पण देऊ नका शिक्षण मंत्राला कळविण्यात यावे शिवाय सस्पेंड झाले पाहिजे

    • @sunitakarad5135
      @sunitakarad5135 2 года назад +1

      पेंशन म्हणायचे आहे का

  • @shivajipatil6693
    @shivajipatil6693 2 года назад +2

    Jyast pagaracha parinam

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 2 года назад

    खोटी बातमी असेल ही,100%

  • @educationaltips305
    @educationaltips305 2 года назад

    कारण वेगळेच असेल. ही बातमी वेगळी च असेल.

  • @aadityadeshapande1492
    @aadityadeshapande1492 2 года назад

    वा मुलगी शिकली प्रगती झाली

  • @nandopnandbhujangam698
    @nandopnandbhujangam698 2 года назад

    Let go .she must have some problems. She must be warned not to drink wine any more

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 2 года назад

    काही कौटुंबिक संकट अडचणी किंवा आजारपण असू शकते.माणुसकीच्या द्रुष्टीने बघा.

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 2 года назад +5

    देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत आहे ती शिक्षिका दारू पिऊन

  • @pravinpapal3913
    @pravinpapal3913 2 года назад +14

    बाई जिवाला खात जा.🤣🤣

  • @vijaynaik7672
    @vijaynaik7672 2 года назад

    केवळ एकाच बाजूने विचार करून चालणार नाही
    त्यामागे तिच्या सत्य परिस्थिती ची पाहणी करायला पाहिजे.कारण एक सुशिक्षित महिला एवढ्या खोलवर जाईल असे मला वाटत नाही.

  • @sandeshsandeshh6438
    @sandeshsandeshh6438 2 года назад +1

    तिची तबेत ठीक नसेल. तुम्ही news वाले कोणतीपण news दाखवताना वाढवून च दाखवता

  • @sunilkharkar3303
    @sunilkharkar3303 2 года назад

    अजून भारतात अजून स्री ही मर्यादेत आहे ऊगीच बदनाम करू नये

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 2 года назад

    Tichaya gharacha kahitary problem ashel. Pratham tichi chaukashi karun magach kay te nirnay ghene.

  • @ramakantmamidwar5291
    @ramakantmamidwar5291 2 года назад +1

    कामावरुन काढावे समाज प्रभोधन नाही म्हणून अशे सरकार ऐत आहे. लोकांना नौकरी नाही सर्वच देशातील कर्मचारी यांचे अल्कोहल तपासणी पथक नेमावे आनखिन किती आहेत ते समजले पाहिजे देशासमोर

  • @gazisayyed3197
    @gazisayyed3197 2 года назад

    अरे बाबा सत्य आहे

  • @Jay-cg6hz
    @Jay-cg6hz 2 года назад

    Media वर लगेच विश्वास ठेवू नका...सत्य काही वेगळे सुद्धा असू शकत...गुणवत्ता असलेले भरतीच्या प्रतीक्षेत आहेत यावर व्हिडिओ बनवा

  • @सत्य-द2र
    @सत्य-द2र 2 года назад

    शिक्षकांना एचआयव्ही बीपी शुगर असले तर नोकरीतून निलंबित करा नवीन युवकांना संधी द्या

  • @nagargojeanil1634
    @nagargojeanil1634 2 года назад

    कारण जाना अधी मग कारवाई करा आजारी पण असू शकते तब्येत सांगत आहे त्यांची

  • @indian8600
    @indian8600 2 года назад

    जास्त पगार देण्याचा परिणाम

  • @dineshnimal8851
    @dineshnimal8851 2 года назад

    पूर्ण शा निशा करुन निर्णय घावा

  • @pbmate1315
    @pbmate1315 2 года назад +8

    90तक्के शिक्षक पितात,

  • @ppatil4265
    @ppatil4265 2 года назад +1

    बाई दारू पितीय व्हय.

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 2 года назад

    Better than being corrupted

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 2 года назад +2

    Sharirik drustya kamjor vaatata tya.Vaastvikta pahavi,Nehmi che vartan aahe kaa? Kunitari ,Fasvun dile aahe ka ,he tapasle paahije,aarthi traas,aani kaahi Samsya hoty ka, ? Shikshika ase sahasa vaagt naahit.Jayhind.jaymaharastra.om Shanti.🙏

  • @myteachers2372
    @myteachers2372 2 года назад

    पार्श्वभूमी लक्षात घेऊन समुपदेशन करता आले तर बघा...🙏

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 года назад

    असं असु शकत नाही काही तरी घातपात असु शकतो.

  • @kashinathbagrao2253
    @kashinathbagrao2253 2 года назад

    बिहार आहे हो नवीन नाही पणं बातमी मस्त चाघलताय काही दुसरी बातमी नाही भेटली काही विशेष असू द्या हो मला वाटलं महारष्ट्रआत झाली का

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 2 года назад

    शक्यता कमी वाटते!

  • @ravindraadawade1245
    @ravindraadawade1245 2 года назад +1

    पुरावॅ अभावी शिक्षक या नात्याला बदनाम करु नका ही शिक्षीका दमुन झोपलेलीही असु शकते आनी हां फोटो शिक्षकांचॅ रुम मधला दिसतोय

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 2 года назад +1

    दारुड्या शिक्षिकेवर कारवाई तर कराच, पण पहिली कारवाई तिथल्या मुख्याध्यापकावर करा आणि ति ही तगडी कारवाई व्हायला हवी.

  • @rakeshbanekar216
    @rakeshbanekar216 2 года назад +1

    हेंच पगार खूप वाढला आहे म्हणून तस करत असतील

  • @user-ur6bo4xw6c
    @user-ur6bo4xw6c 2 года назад

    ह्या शिक्षिका दारू पीत असतील अस वाटत नाही पण काय सांगाव दिसत तस नसते

  • @MarinoEditz_
    @MarinoEditz_ 2 года назад

    Ashakta watat ahe..ajari asel ti

  • @priyankazade1829
    @priyankazade1829 2 года назад

    दारू पिणे काही वाईट नाही दारू पिणाऱ्या पुरुष मास्तरांवर पण कारवाई झाली पाहिजे दारू पिऊन जी मरण पावली हिरोईन तिच्यावर कारवाई झाली पाहिजे कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे

    • @bapusahebdhaware1814
      @bapusahebdhaware1814 2 года назад

      अहो माझ्या बिल्डिंगच्या बाजूला हायफाय बार आहे मोठ मोठ्या कॉलीनीतून महागड्या गाड्यांमधून अर्ध्या कपड्यांवर येणाऱ्या लेडिज मधून बाहेर पडल्या की चालायचा होश नसतो कधी कधी सोबत असलेले मुलं / माणसं गाडीत कोंबून घेऊन जातात. त्यांना बघून वाईट वाटते पण त्यांना सुध्दा स्वातंत्र्य व मन आहे. म्हणून इतर कोणीच कांहीं बोलत नाही. हा व्हिडिओ ओरिजनल असेल तरी त्या गरीब शिक्षिकेची अब्रू अशी देशात तमाशा म्हणून दाखवणे या चानल वाल्या मुर्खांना समजत नाही का..??? ती एक स्त्री आहे.. उद्या तिने अब्रू खातिर कांहीं बरे वाईट करुन घेतले तर कोण जिम्मेदार...???? जग खूप पुढे गेलेय हे कांहीं धर्मांध मानायलाच तयार नाहीत.

  • @Janhitnewsno1
    @Janhitnewsno1 2 года назад

    तीची परेशानी बघुन मदत करायच सोडून तिलाच परिषान कर्ण चांगल नाही,,

  • @ramakantjadhav8924
    @ramakantjadhav8924 2 года назад

    पश्चिम बंगाल मंत्री नी रिक्रूट केली अस्नार