फडणवीसांनी असा नासवलाय महाराष्ट्र ! Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 696

  • @GEconomics_1996
    @GEconomics_1996 7 часов назад +286

    मोदीजी टीव्हीच्या पडद्यावर दिसल्यास चॅनल बदलावं वाटत आणि फडणवीस दिसल्यास चॅनल न बदलता डायरेक्ट टीव्हीच बंद करावसं वाटत.

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 7 часов назад +19

      मला तर टीव्ही च फोडवासा वाटतं

    • @गगन1858
      @गगन1858 7 часов назад

      हे करण्यापेक्षा त्या तिघांना घरीच बसावा

    • @sachinangre-oy4ib
      @sachinangre-oy4ib 6 часов назад

      ​@@mimumbaikar45Bhai TV fodu nakos mehntichya paishyane ghetla ashil..
      Fodaycha zar asel tar hya half chaddi gang chi faltu kama fodun kaeha😂

    • @haridhavare1576
      @haridhavare1576 6 часов назад +12

      ही वस्तुस्थिती आहे

    • @Sumangal8523
      @Sumangal8523 6 часов назад +6

      😂😂😂😂

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 7 часов назад +127

    देवेंद्र फडणवीस हा माणूस आता मनोरुग्ण झाला आहे. सत्तेसाठी माणूस किती बावचळून जातो याच जिवंत उदाहरण आहे.

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 7 часов назад +139

    फडणवीसची अवस्था शेवटी सगळे कपडे काढून पळणाऱ्या त्या पेशव्यांच्या सेनापतीसारखीच होणार आहे. 😂😂😂😂😂

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 8 часов назад +233

    फडणवीस म्हणजे खोटे बोलणायाची फॅक्टरी.

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 7 часов назад +195

    सध्याच्या परिस्थितीत फडणवीस यांना मानसोपचार तज्ञांची गरज आहे.
    टरबूज पूर्ण हातबल झालेले आहे.

    • @nandayenpure
      @nandayenpure 6 часов назад

      🕉️👆👍👊👊👊🙋‍♀️🥳👍😂😂😂😂😂

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 7 часов назад +108

    रविंद्र जी आभिव्यक्ती चा आवाज आपण खूप परखड पणे माडता आहात खुप छान वाटत 🙏✍️❤️

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke4506 7 часов назад +117

    पक्षफोड्या घाबरलेला दिसतोय.
    सटीक विश्लेषण.

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 8 часов назад +196

    आता फक्त बीजेपी च्या ऐकही नेता जनतेने निवडून देता कामा नये जेणे करून पुढे फोडाफोडी होऊ नये

    • @CaptainPatil
      @CaptainPatil 5 часов назад +1

      😂😂😂
      Result च्या वेळी मजा येईल 🤣
      CM deva bhau 😍

    • @dhireshpatil1024
      @dhireshpatil1024 5 часов назад

      ​@@CaptainPatilSada khot yanni Sharad Pawar yanchya cancer treatment mule bighdalelya chehryavar vinod kela tenva Fadanvis, padalkar hasat hote, yala tumcha pathimba aahe ka

    • @sudhakarnagare6032
      @sudhakarnagare6032 5 часов назад +2

      Never 😂​@@CaptainPatil

    • @shashbenurwar2508
      @shashbenurwar2508 5 часов назад

      इंदिरा गांधींनी तर स्वतःचाच पक्ष फोडलेला!

    • @sidramshinde6839
      @sidramshinde6839 Час назад

      गरज पडणार नाही, भाजपा पुर्ण बहुमत.

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 6 часов назад +60

    लोकांशी बेइमानी आणि विश्वास घातकी राजकारण करणारा देवेंद्र फडणवीस हा बुआ यांचे खरे रुप उजागर केल्याबद्यल आपले धन्यवाद....

  • @SubhashAchat
    @SubhashAchat 7 часов назад +51

    अहो पोखरकर सर या फसणविसची मानसिकता खुपच ढासळली तर आहेच परंतु यांनी महाराष्ट्रातील जनतेनेच्या मानसिकतेचे मातेरे केले आहे, यांना एखाद्या चांगल्या मानसरोग तज्ज्ञाकडे अंधभक्तांनी घेऊन जावे।। तरच महाराष्ट्रातील राजकारणात थोड्याफार प्रमाणात नीतिमत्ता व स्थैर्य निर्माण होईल 🎉जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉

  • @SanjayJadhao-o7k
    @SanjayJadhao-o7k 7 часов назад +116

    आता यांच्यावर कोणीही भरवसा ठेवत नाही आणि ठेऊही नये 👌

  • @AmolNikalje-re9lo
    @AmolNikalje-re9lo 7 часов назад +74

    Vdo च्या सुरुवातीच्या "नमस्कार" मध्येच तुमची एनर्जी कळते सर ..
    फारच छान 🙏💪

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 8 часов назад +97

    टरबूज कापला तर लालच असतो ना. लाले लाल झाला.

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 7 часов назад +55

    ह्या देव्याचे असेच वाभाडे काढून ह्याची लक्तरे वेशीवर टांगण्याच काम अगदी व्यवस्थीत पणे आपण करताहात रविंद्र सर . ह्या निवडणुकीनंतर ह्याच्यावर खरच मनोरूग्ण चिकीत्सालयात दाखल होण्याची वेळ येते की काय अस ह्याच्या चेह-याकडे पाहून वाटायला लागलय .

  • @bhagwatyadav7050
    @bhagwatyadav7050 7 часов назад +54

    अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण

  • @mayajagtap817
    @mayajagtap817 7 часов назад +48

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 8 часов назад +87

    सुरुवात खुपच छान...सर !!!

  • @pralhadnikam8809
    @pralhadnikam8809 7 часов назад +59

    भारत जोडो यात्रा महान होती❤❤

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 7 часов назад +40

    सर तुम्ही एकदम खरं बोलत आहात जय महाराष्ट्र मानाचा जय महाराष्ट्र

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 6 часов назад +37

    काहीही बोला खोटं बोला रेटून बोला यांची नीती आहे आपण अतिशय छानपणे यांची पोल-खोल केली आहे

  • @shankarnarhe7239
    @shankarnarhe7239 6 часов назад +31

    परखड विश्लेषण पोखरकर सर ! जनतेनंच आता मनावर घेतलं पाहिजे .

  • @kiransutar8211
    @kiransutar8211 7 часов назад +44

    भाजप हाटाव महाराष्ट्र राज्य बचाव

  • @JafarGothe
    @JafarGothe 7 часов назад +37

    बेताल वक्तव्य व धार्मिक उन्माद यानी महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झाले आहे यावर आपण वारंवार रोखठोक भाष्य करुन समाचार घेता... आता हीच वेळ,संधी आहे मतपेठी/evm मधून व्यक्त होऊन हे सर्व थांबविण्याची...

  • @pournimakulkarni9551
    @pournimakulkarni9551 6 часов назад +20

    फडणवीस च्या बिनडोक पणाचा कळस आहे. त्यांना मानसिक उपचाराची खरंच नितांत गरज आहे😊

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 7 часов назад +30

    जय महाराष्ट्र साहेब ❤🎉
    योग्य विश्लेषण 🎉मार्मिक ❤

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav926 3 часа назад +9

    आपण परखडपणे समाचार घेतला आहे. आपल्या अभ्यासपूर्ण आणि समर्पक मांडणीमुळे यांचे कावेबाज डावपेच जनतेला समजतात. धन्यवाद सर 🙏

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 4 часа назад +10

    योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कमळाबाई हद्दपार करणे आवश्यक आहे जयभीम

  • @ravindrajadhav1895
    @ravindrajadhav1895 3 часа назад +8

    मुद्दैसुद बोलता तुम्ही सर 🙏
    तुम्ही,धृव राठी, संग्राम पाटील, प्रज्ञा मिश्रा,रवीश कुमार,अभिसार शर्मा, अजुनही काही पत्रकार आहेत जे खरंच देश वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
    Salute Sir 🙏

  • @raghunathnirgide7729
    @raghunathnirgide7729 6 часов назад +18

    नमस्कार सर, खुप छान आणि अतिशय वास्तव आपण सांगितलें आहे.

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 7 часов назад +64

    वाया गेलेले नेता.

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 7 часов назад +49

    खोटं बोला रेटून बोला हीच यांची रणनिती आहे.सत्ताधारी मंडळींचे बोलणे इतके रटाळ असते की याना ऐकावे असे वाटत नाही

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 7 часов назад +38

    त्यांचा धीर सुटत चालला आहे .तंबुमे घबराहट 😂

  • @deepalimane4875
    @deepalimane4875 6 часов назад +22

    खूप छान विश्लेषण.

  • @arunrandive2877
    @arunrandive2877 6 часов назад +16

    एकदम बरोबर आहे सर

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 7 часов назад +22

    Excellent analysis sir.

  • @rajeshpatel4198
    @rajeshpatel4198 6 часов назад +36

    ज्यांना पैश्याचा आणि खुर्चीचा लोभ असतो त्यांना कुठे मनाची शांती!!
    ते कुठे ही गेले तरी ते अशांतच राहणार!

  • @PhilomenaDsouza-k1i
    @PhilomenaDsouza-k1i 6 часов назад +11

    100 marks for analysis 👌 👏 🙌 👍

  • @anantpokharkar4997
    @anantpokharkar4997 7 часов назад +18

    खुप छान...

  • @warana369
    @warana369 7 часов назад +29

    😡😡😡
    फडणवीस, पडळकर तर हसतच होते, पण लोकं ? वाईट याच गोष्टीचंच जास्त वाटतंय की काही लोकं या विकृतीचा आनंद घेतात ? कोणी-कोणी शिट्या वाजवत होते ☹
    हे सर्वच भयानक आहे.. फडणविसी मानसिकतेवर एखादा वेगळा एपिसोड बनवा 🙏

  • @adinathgodge3896
    @adinathgodge3896 7 часов назад +21

    Grate analysis

  • @dineshw9281
    @dineshw9281 7 часов назад +18

    किशोर व्यास हा तर श्रीरामपुरचा मास्तर … गोविंदगिरी झाला .. परंतु चारित्र्य हीन आहे अशी चर्चा ९० च्या दशकात आम्ही ऐकत असायचो …

  • @DA-do4op
    @DA-do4op 7 часов назад +18

    Very nice Analysisir thanks jai bhim jai bharat

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 7 часов назад +21

    😂😂 yek dam barobar bolat sir 👌 thanks 🙏

  • @ashokalgondi2522
    @ashokalgondi2522 3 часа назад +4

    सर, तुम्ही ज्या पद्धतीने एखाद्या विषयाचे विवेचन करता ते अतिशय सहजरित्या आकलन होण्यास मदत होते. सर, आम्ही तुमच्यासोबत आहेत.

  • @arunpatil1069
    @arunpatil1069 7 часов назад +15

    जे काही ते बोलले ते त्यांनी आतापर्यंत तसच केलं आहे स्वतः केलेल्या कृत्याची कबुलीच ते देत आहेत.भरकटलेला कणा हिन माणूस.

  • @shantaramgaikwad3799
    @shantaramgaikwad3799 5 часов назад +10

    या सद्याचे थोबाड तर आधीच इतके कॅन्सर बाधित दिसतय, कोणी विचारत नाही याला

  • @anilkadam5867
    @anilkadam5867 7 часов назад +15

    पोखरकर साहेब ह्या टरबूजाला नागपूर मध्ये पराभूत करण्यासाठी काही तरी करा.

  • @HGH2261
    @HGH2261 6 часов назад +15

    किसी भी अँगल से ये व्यक्ती महाराज कहने लायक नही दिखता.

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 7 часов назад +14

    Top class, ravindra.

  • @mirzafarook7201
    @mirzafarook7201 5 часов назад +5

    Ek Ek Baat barabar h har Baat me Dam h Hame Abhiman h Sir Ap par ❤

  • @amolawatade3887
    @amolawatade3887 7 часов назад +11

    Mast

  • @yashwanttakalkar3283
    @yashwanttakalkar3283 7 часов назад +21

    फडणवीस यंनी विचार करून बोलण्याची गरज आहे

  • @vinodbhoir6192
    @vinodbhoir6192 5 часов назад +4

    परखड विश्लेषण 👌👌👌🙏🙏

  • @MeenasKitchen-so5rh
    @MeenasKitchen-so5rh 2 часа назад +2

    आपले अभिनंदन खूप छान विश्लेषण . निर्मला सीतारामन बाईची बॅग दाखवून खूप छान उदाहरण दिले दूध का दूध पानी का पानी. Keep it up

  • @VitthalTorane-ls2vj
    @VitthalTorane-ls2vj 54 минуты назад +1

    सर तुम्ही. जे. बोलतात. ते अगदी. बरोबर आहे माझा.

  • @gauravshoyo380
    @gauravshoyo380 6 часов назад +8

    Nice video Sir❤

  • @saraswatimore3593
    @saraswatimore3593 6 часов назад +4

    Apratim

  • @pramodbayaskar4043
    @pramodbayaskar4043 7 часов назад +18

    डोकं फिरलं या भाजप चं

  • @sandeepbait8428
    @sandeepbait8428 8 часов назад +14

    ❤❤❤❤

  • @charushilamohite6262
    @charushilamohite6262 7 часов назад +15

    प्रवचन देणारे अशी भाषा वापरून स्वतःचं मूल्यमापन करु लागलेत .

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 6 часов назад +6

    सर अन्नाजी पंत हा लोकशाही /संविधान ला घातक आहे नागपूर जनता तडीपार नक्की करणार आहे

  • @amardabhade847
    @amardabhade847 8 часов назад +14

    💯

  • @ishwarmaske5115
    @ishwarmaske5115 5 часов назад +2

    खुप छान अभिनंदन सर

  • @dilipraut3202
    @dilipraut3202 29 минут назад

    तुमचा email मिळाला. आभारी आहे. आपले कार्य असेच राहू दे, त्यातूनच नव महाराष्ट्र ची निर्माती होणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Час назад

    अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर 👍

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Час назад

    सर,तुमचे विवेचन अभ्यासू व सत्य आहे.

  • @sachinadkekar1710
    @sachinadkekar1710 7 часов назад +28

    जानवं नक्षलवाद हा शब्दप्रयोग ...आपणही पसरविला पाहीजे

    • @SamihanDeshmukh-db7oe
      @SamihanDeshmukh-db7oe 6 часов назад +1

      bhava kiti jatiwaad karshil re

    • @SK95021
      @SK95021 5 часов назад

      Jaude bhau yana bolun kahi honar nhi..sadki doki ahet yanchi​@@SamihanDeshmukh-db7oe

    • @sanjaytayade7107
      @sanjaytayade7107 5 часов назад +1

      @@SamihanDeshmukh-db7oe तुझा डी एन ए आसाराम, साक्षी महाराज, राम रहिम, प्रज्ज्वल रेवाना यांच्याशी जुळतो... बर का

    • @SamihanDeshmukh-db7oe
      @SamihanDeshmukh-db7oe 5 часов назад

      @@sanjaytayade7107 bajirao peshwa, lokmanya tilak, kavi kalash, rajguru, zashichi rani aani bajiprabhu deahpande yanchyashi julto ka nahi 😂

    • @arvindkotwal3022
      @arvindkotwal3022 3 часа назад

      Janave wale Deshmukh​ tumhi Swatacha DNA Julavnya sathi jya jya Thor Vyaktinchi Naave Ghetait Tyanchyat la konta Gun tumchyat aahe, ki Tumhi Tumachi Tulna Tyanchya DNA shi karta? "Aho kuthe te Indra che Airavat ani kuthe Tumhi Damu Bata chi Tattani". Tumhi jara Swatachi Layki tapasun ghya.Ugich tya Ati Thor Vyaktina tumchya Pangati madhe Basavu naka.
      Shevati maze tumhala ek ch sanagane ki," Murkhas Adhik Sangne Na Lage Majl". 🤔🙏

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 3 минуты назад

    अगदी बरोबर विश्लेषण.धन्यवाद

  • @MohanKale-l6p
    @MohanKale-l6p 3 часа назад +1

    वा पोखरकर सर, खूपच छान आणि निर्भीड पणे मांडलेले मत. भाजपवाले आपली संस्कृती प्रत्यक्षात दाखवून देत आहेत.' If you can't convince people, confuse them', हे देवा भाऊ चे आवडते वाक्य आहे.

  • @KhirajiNirmale
    @KhirajiNirmale 6 часов назад +4

    फडणवीसाच डोक सडल आहे. खरतर या फडणविसाच्या पक्षाने देशात अर्बन नक्सलवाद रूजवला आहे.

  • @dineshtirpude2474
    @dineshtirpude2474 4 часа назад +3

    मामुचं डोकं फिरलंय. पराभव दिसत असेल म्हणून कदाचित.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 7 часов назад +5

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 4 часа назад +2

    परखड मनाला झटका देणारे विश्लेषण सर आपण करून झन झनीत अंजन अशा लोकांना मारले आहे सर खुप जबरदस्त सर धन्यवाद.bjp हटाव राज्य वाचवा. हे जनतेने समजून मतदान करावे असे वाटते सर.

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar Час назад

    धन्यवाद सर जी

  • @ravindrakalbhor7959
    @ravindrakalbhor7959 23 минуты назад

    Sir Mnapasun Tanks 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @balkrishnapore8450
    @balkrishnapore8450 6 часов назад +4

    दुसऱ्या पक्षांना फोडून सडलेले फडणवीस डोके.

  • @j.k.musicalgruppune3040
    @j.k.musicalgruppune3040 17 минут назад +1

    अगदि बरोबर बोलता साहेब आपण

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 49 минут назад

    Thanks for sharing sir brilant proud of you Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @dipakbangar4600
    @dipakbangar4600 3 часа назад

    छान विश्लेषण आहे सर.सलाम आपल्याला.

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 7 часов назад +6

    फक्त स्वतःचाच विचार करणारी ही लोकं आहेत त्यांना जनतेच काही लेणं देणं नाही त्यांच्या वागण्यातून हेच दिसून येतं भरकटलेल विमान
    राहुल गांधीने काल उत्तम प्रकारे मांडणी केली संविधान ची

  • @yashwantpatil2180
    @yashwantpatil2180 37 минут назад

    महाराष्ट्र विरोधी धोरण सुरू आहे.

  • @anandkarpe2317
    @anandkarpe2317 42 минуты назад

    Awesome Analysis Sir!

  • @anilkamble5107
    @anilkamble5107 6 часов назад +5

    आम्ही तर चॅनेल बदलतो फडणवीस आणी शिन्दे दिसले की

  • @RAVINDRAGAIKWAD-e7i
    @RAVINDRAGAIKWAD-e7i 6 часов назад +3

    हे आत्ता विस्कळीत होत आहेत...म्हणूनच हे अशी भाषा बोलत आहेत.

  • @vijaykumarjadhav8950
    @vijaykumarjadhav8950 Час назад

    खुपच छान सर

  • @vasantraut5572
    @vasantraut5572 6 часов назад +3

    🎉🎉❤🎉🎉

  • @ulhasmhatre204
    @ulhasmhatre204 Час назад

    खूपच परखड विश्लेषण 👍🙏

  • @sushilmishra1313
    @sushilmishra1313 6 часов назад +2

    🙏

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 5 часов назад +4

    05:07 निर्मलाताई लाल कपड्यातील बजेट सादर करतात म्हणजे त्या नक्षलवादाला पूरक असतात 😂😂 पोखरकर साहेब काय सणसणीत वैचारिक वाजवली आहे कानाखाली टरबूजाच्या

  • @ajitgaikwadsingingchannel5108
    @ajitgaikwadsingingchannel5108 5 часов назад +2

    Very very good sir

  • @Jaishankar12345
    @Jaishankar12345 6 часов назад +4

    कुठे इंद्राचा ऐरावत अन् कुठे श्यामभट्टाची तट्टाणी (खोत)

  • @vitthalkamble9042
    @vitthalkamble9042 4 часа назад

    आभार.

  • @aksket2000
    @aksket2000 4 часа назад +2

    फडणवीस जे बोलला ते तर bjp आरएसएस करत आहे, हिंदू अराजकता

  • @sudeshgaikwad1516
    @sudeshgaikwad1516 7 часов назад +4

    Great work sir evm bjp hatao Desha bachao ❤❤❤❤❤

  • @dastgirshaikh
    @dastgirshaikh 3 часа назад +1

    सरळ मिसळ नाही सय, फार छान वाटले ऐकून.

  • @arvindkharche1276
    @arvindkharche1276 6 часов назад +3

    डोकंच बधीर झालंय आता त्या माणसाचं.

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 2 часа назад

    Exact analysis ,Ravindraji.thanks so much.

  • @RajabhauSalve-tq5uz
    @RajabhauSalve-tq5uz 7 часов назад +4

    Besvideo💯👍👍👍👍👍👍voteForKangres✌✌✌✌✌✌✌✌✌✌

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 7 часов назад +5

    ते हाता बाहेर गेलेला महापुरुष .
    दुसऱ्याला नाव ठेवणे इतकेच ते करत आहेत काय ?????

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 2 часа назад

    परखड विश्लेषण केले आहे.❤