ओवी,लईच भारी ग भारी 👌👌👌👌तुझं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.माझ्या लहानपणी रेडिओवर लोकसंगीत कार्यक्रम असायचा तेव्हा रंजना शिंदेंची गाणी लोक आवडीने ऐकायचे.
🌺 *आता या गाण्यावर फक्त ओवी पाटिलनेच न्रुत्य करावे कारण इतर कोणी या गाण्यावर नाचताना किंवा गाताना दिसले तर स्वता बघणारे प्रेक्षक त्यावर आक्षेप घेवून ओवी पाटीलच हवी इतर कोणी नको म्हणून कमेंटस करतायत* *थोडक्यात सांगावे तर ओवीने महाराष्ट्र जिंकला* 🌺🚩
अभिनंदन ओवी बेटा ❤पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🥰
खूप छान तुझा ॲक्टिग बगून आम्ही तुझे चाहते झालो.गोड शुभेच्या ओवी पाटील 💐🙏
Vashi maze maher ahe ovi chan
Ovi u r truly a great Artist ❤❤❤
Congratulations Ovi All the best for your Future !🎉💗
Congratulations 🎊🎉 Ovi
खूपच सुंदर ओवी
👍👍👍
Stay blessed Ovi.
Nice
जबर्दस्त
Jam Bhari ❤️👌👌
ओवी,लईच भारी ग भारी 👌👌👌👌तुझं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.माझ्या लहानपणी रेडिओवर लोकसंगीत कार्यक्रम असायचा तेव्हा रंजना शिंदेंची गाणी लोक आवडीने ऐकायचे.
Sound system 😊?
🌺 *आता या गाण्यावर फक्त ओवी पाटिलनेच न्रुत्य करावे कारण इतर कोणी या गाण्यावर नाचताना किंवा गाताना दिसले तर स्वता बघणारे प्रेक्षक त्यावर आक्षेप घेवून ओवी पाटीलच हवी इतर कोणी नको म्हणून कमेंटस करतायत* *थोडक्यात सांगावे तर ओवीने महाराष्ट्र जिंकला* 🌺🚩
ओवी तूला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
Keep growing 💗✨
❤❤❤
आवाज
Congratulations
ओवी तुझ सादरीकरण चांगल होत पण शूट बरोबर नाही झालं. साऊंड सिस्टीम पण बारोबर नव्हती. जय आगरी कोळी बांधव. 🚩
आवाज नाही
❤❤❤❤