खेडेगावात जर रात्री 11:00 वाजेपर्यंत मतदान झाले असते तर 76 काय पण एक कोटी पर्यंत गेले असते रात्री 11 वाजेपर्यंत हा नियम चुकीचा आहे खेडेगावात फक्त 7 वाजेपर्यंत मतदान होते
भाजप सर्वचा विचार करतो तर अन्या प्रतातील भाजप वाले उपिचाच विचार का करतात भाषिक वाद महाराष्ट्राला का लागू,आपलेच लोक चाटू आहेत महाराष्ट्रात मराठी माणसाचीच सत्ता का नाही
तुम्ही स्वतःचे अस्तित्व तुमची बुद्धी कमी असलेने संजय राऊतयांनी केलेल्या घोषणेवर तुम्ही निर्णय घेणार. तुमची एवढी पक्ष्याची वाट लागून सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. हा माणूस तुम्हाला तालात नेवून टाकणार मग तुमच्या लक्षात येणार आणि वेळ निघून जाणार ,तुमची पूर्ण वाट लावणार. वाईट वाटते. जे आम्हाला दिसले ते व्यक्त केले शेवटी तुमचे राजकीय नशीब तुमच्याबोबर.
उध्दव ठाकरे पाहिजेत भाजप बरोबर
खेडेगावात जर रात्री 11:00 वाजेपर्यंत मतदान झाले असते तर 76 काय पण एक कोटी पर्यंत गेले असते रात्री 11 वाजेपर्यंत हा नियम चुकीचा आहे खेडेगावात फक्त 7 वाजेपर्यंत मतदान होते
खेडेगावात लोक रोजंदारी सोडून मतदान करतात सिटी मध्ये पगार घेऊन रात्री 11 वाजेपर्यंत मतदान करतात मग हे चुकीचं नाही का
भाजप सर्वचा विचार करतो तर अन्या प्रतातील भाजप वाले उपिचाच विचार का करतात भाषिक वाद महाराष्ट्राला का लागू,आपलेच लोक चाटू आहेत महाराष्ट्रात मराठी माणसाचीच सत्ता का नाही
तुम्ही स्वतःचे अस्तित्व तुमची बुद्धी कमी असलेने संजय राऊतयांनी केलेल्या घोषणेवर तुम्ही निर्णय घेणार. तुमची एवढी पक्ष्याची वाट लागून सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. हा माणूस तुम्हाला तालात नेवून टाकणार मग तुमच्या लक्षात येणार आणि वेळ निघून जाणार ,तुमची पूर्ण वाट लावणार. वाईट वाटते. जे आम्हाला दिसले ते व्यक्त केले शेवटी तुमचे राजकीय नशीब तुमच्याबोबर.
मुंबई महापालिकेत उस्मान कदाचित फक्त विस ते पंचविस नगरसेवक मोठ्या मुश्किल ने जिंकेल ...
mazha kutumb mazhi jimmedari gharibasun sambhal porkat sanjay baby la