वैभव राव शरद पवार यांना का सोडले? आणि तुम्ही भाजपा मध्ये गेल्यावर तिथल्या मुळ भाजपा नेत्यावर अन्याय झाला नाही का❓ बर आता तुम्ही भाजपा मध्ये आहात तिथे मनाने देहाने तिथेच रहा
हीतचींतक म्हणताय म्हणजे भांड कुठुन तरी गळत आहे हे नक्कीच, तुम्हीच बातम्या सोडून पवारांच्या कानापर्यंत पोचाव्या अस असाव कारण भाजपात जाउन भज पण मीळाल नाही याच दुःख दीसून येतय
शरद पवार यांच्या सभेला गर्दी जमवायला तुझी काय गरज
अमित भांगरे यांची विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर .....शरदराव पवार साहेब !
पिचड कुटुंब आता घरीच बसणार आहे
वैभव राव
शरद पवार यांना का सोडले?
आणि तुम्ही भाजपा मध्ये गेल्यावर तिथल्या मुळ भाजपा नेत्यावर अन्याय झाला नाही का❓
बर आता तुम्ही भाजपा मध्ये आहात तिथे मनाने देहाने तिथेच रहा
शरद पवार यांनी छगन भुजबळ आणि पिचड कुटुंबाला औकातीपेक्षा जास्त दिले.
Pichad ek matdarsangh sodun baher takad nastanahi yana sahebani mothi pade dili
आदरणीय पवार साहेब जेथे जाता तेथे गर्दी होते तुमची गरज आहे नाही
संपले तुम्ही आता कारण स्टँडिंग आमदार ला सोडून तुम्हला तिकीट नसत भेटत , विधान परिषदला पण तुम्हाला काही भेटलं नाही आता ग्रामपंचायत लढवा😂😂
अरेरे काय तो स्वार्थ काय ती अगतिकता
पवारांनी तुम्हाला मोठे केले तुमच्यामुळे पवार मोठे नाही पिक्चर साहेब बोला आपण काहीतरी बोलत बसू नका
भाऊ पवार साहेबांनी आपल्या अकोले तालुक्याच्या विकासासाठी कायम मदत केली आहे. शेती व्यवसायासाठी आज पवार साहेबांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.
Aamit Bhagre Aamdar Honar 💯
अरे भाऊ पिचड साहेब शरद पवार यांना भेटून गेले
सोडुन गेलेल्या ना घेऊ नये
भाजप मध्ये यांना कोण विचारतो.
Tumcha vishay mitla.
Nav pichad....Kam Kichad😅😂
आता बोबलु काय उपयोग समाज दाखवनार
या दोघांनाही पक्षात घेऊ नये पवार साहेबांनी आमच्या धनगर समाजाला आरक्षणापासून मधुकर पिचड यांनीच वंचित ठेवले आहे त्यामुळे यांना पक्षात घेऊन नाही 🙏🙏
घेऊ नका
10 varsha purvi पाईपलाईन खोदून ठेवलीय तिला पाणी कधी येणार टाच्यावर बोला 💐💐💐
राष्ट्रवादीच्या गळतीला सुरुवात करणाऱ्यांनाच अगोदर घ्या आणि नवीन अत्याधुनिक वाशिंग मशीन मधून स्वच्छ करा
भाऊ तुम्ही पाच वर्षात साडेतीन किलोमीटर रस्ता केला विकास कसा करायचा असतो तो डॉक्टर किरण लहामटे साहेब यांनी दाखवला
पवार साहेबांनी याला घेऊ नये
Aahhhaaaattt तिथे सुखाने रहा
धरण हे पवार साहेबांन मुळे आणि थोरात साहेबांन मुळे झाले
तुम्ही आहे तिथेच राहा महायुती धर्म पाळा आणी लहामटे साहेब ना निवडून अना तुम्हाला पुढच्या टर्म ला खाजदार होता येईल
हीतचींतक म्हणताय म्हणजे भांड कुठुन तरी गळत आहे हे नक्कीच, तुम्हीच बातम्या सोडून पवारांच्या कानापर्यंत पोचाव्या अस असाव कारण भाजपात जाउन भज पण मीळाल नाही याच दुःख दीसून येतय
आ रे कशाला गेला होतास
स्वार्थी आदिवासी नेता... काही करू शकले नाही समाजाकरिता...स्वहित जोपासले
ED
आदेश फक्त मातोश्रीचा
पिचड यांनी काय काम केले ते दाखवून द्या
यांना परत पाडू
BJP मध्येच राहून तुझा पराभव नक्की होणार विधान सभेला....only शरद पवार
अडगळीत टाकलेल्या सफरचंदाची कशाला मुलाखत घेऊन वेळ वाया घालवता ?? 😂😂
ग्रामपंचायत लढवा, विधानसभा निवडणुकीत हमखास पडणार
जिथं खोबरं तिथं चांगभलं असता यांचा
याला राहूदे bjp मध्येच
तुमच्या वर कोणीच विश्वास ठेवणार नाही. तुंम्ही फक्त तुमची घरं भरली
काम दाखवा
घरी सुखी राहा
Gardi sathi aapli kai garaj. Pawar saheb jithe tithe prachand gardi..
Are re re re kitihi lachari.
Konihi nete var jantecha bharosa nahi
आता अकोल्यात एकच फॅक्टर लहामटे डाँक्टर ...❤️🔥
Pichadanche rajkaran sampalele Aahe.
तुमच्या रिपोर्टरला सांगा समजून अहिल्यानगर म्हणायचं अहमदनगर नाही
Akole vidhansabha matadarsangh bhavi Aamadar Amit bhangare.
Maha vikash chi satta yenar nanun
यांनां घरी बसवा
Pichad sahebanchi deshache nete pawar sahebana garaj nahi.
तू का च विकास करतो
😂😂😂
Pichka bamboo
Tumi bjp mdech raha durikde jaun tikit milnarch nahi parti vadvneche kam kra ani tikit fusela kunala tri denichi shifars tumi swata kara jai hind
Tumla mote kel tchychi lag vatte ka
Tumchyapeksha kharkhar chagli kame aahe kahi zale tri lahamatech
Pichad kuthe raha parat yet nahi lamhte che kaam ahe anni maratha game karnar