आई वडिलांचे स्वप्न साकार करण्याचे भाग्य तुला लाभले नशिबवान आहेस. पुण्यवान आहेस. सद्ध्या नात्यातले संबंध ईतके ताणलेले आहेत त्यामुळे अशी नाती व स्वप्न साकार करणारी मुलं बघणं दुर्लभ झाले आहे 🙏🌹👍
अंकिता तू सुंदर आहेस तु बोलतेस पण तुझे. विचार ही सुंदर आहेत. हेच तुझे विचार संपूर्ण सिंधुदुर्ग ratnagi ते संपूर्ण कोकण मुंबई पूर्ण महाराष्ट्र भारत भर असेच राहुदे आणि तुझ्या आयुष्यातले तुझे सासर कोकणच्या बाहेर कुठेही शोधू नकोस कारण हीच तूझी सर्वात मोठी ओळख असेल हे विसरू नकोस बस तूझ्या भावी आयुषयासाठी लाख लाख शुभेच्छा ❤❤❤
बाप जेव्हा पहिल्यांदा आपल्या कष्टाचा गाडीत बसतो तो क्षण म्हणजे आपण काही तरी खूप मोठ मिळवलं अस वाटत जरी तुझे बाबा बोलत नसेल तरी त्यांचा चेहऱ्यावर तुझा बद्दलचा अभिमान जाणवतो अंकिता तुला तुझा इच्छेच सर्व मिळो
देवाबद्दल मनात श्रद्धा आहे.. लहानपणापासून वेतोबाच्या गावात वाढलोय. पण ह्या सीरियल मध्ये खूप काही विषय आहेत जे वेगळे दाखवले गेलेत. अपेक्षा हीच आहे की जे काही दाखवाल ते खरे दाखवा.. ह्या देवाबद्दल आरवली गावातल्या लोकांच्या भावना जोडल्या गेल्यात..त्या भावनांना ठेस पोहुचू नये एवढी अपेक्षा 🥲
Ankita great thing u have done. Your baba is great n self respect person. Take care he loves u much then other daughters. So pls take care of him n make him proud always u do. God bless your family👪.
Ankita Mulin evadha jeev aai vadilan var koni nahi lavat Tyan chya swapnan cha ani awadi cha vichar tyach jyasta Karu Shak tat. ani te purna karnya chi jidda hi thev tat. Tuzya sar khi. 👍👍👍🌸 Ankita tuzya roz chya dag dagi chya kama madhun Swata sathi ani aai vadilan sathi asach vel kadhat ja khup chhan vatala. Tula parents sobat chhoti shi picnic kartana. Keep it up 👍👍👍 ani take care 🌺🌺🌺
how much emotional and proud moment it must have been for you and your parents to see you giving autograph to the kids...hats off for your achievements
ता सगळा खरा असा पण गेल्या पावली आई बाबांका आरवलीकं श्री देव वेतोबाच्या दर्शनाकं तरी न्यायचा होता. तिची बिचारीची देवाकं केळी आणि भेटीचो नारळ नेव्हची इच्छा तरी पूर्ण झाली असती. तेवढाचं समाधान आणि तिथून मग घरी जाताना आमच्या वेंगुर्ल्याकं भेट देवंची होती. श्री देव मानसीश्वर, रामेश्वर आणि देवी सातेरीचा पण दर्शन झाला असता.. 👌♥️👍
Best gift god give in life is Mother and you are making her smile that's the best thing in the world. I really wish god to make you so capable that you will fulfill all there dreams no matter how small or the big dream is 😊
माका पण हि सिरीयल आवडता. आमही वेंगुर्ल्याचे आणि आरवलीक वेतोबाक जातेच गावाक इलो काय. आई पण आरवलीक घेऊन जा नवसाक पावणारो हा दिवाळी नंतर जत्रा असता वेतोबाची.बाकी देव बरे करो.
Hello tai aamhi jaun aalo vetoba mandhir la 8 days jale maji family year madhe 1 time jato time bhetel tas aani vetoba serial deliy bagto aamhi khup chan aahe 😊 wishvas aahe ki vetoba aahe aamhachya pathishi l m from belgaum Karnataka
Ankita kutacha chainalvar Lagate hi serial n time kay ahe tyze vlogs aai mazi sarv pahate ha pan vlogs pahila so Tila pan hi serial pahaychi ahe mhanun vicharl
आम्हाला सुध्दा तुझ्या बरोबर शुटीग बघायचं आहे.आमच्या गावी येणार का देवगड गढीतामहाणे येथे, अंकिता नक्की कळव, अनेक शुभेच्छा, महाशिवरात्रीला जत्रा असते.तेव्हा बघ जमत का
Chan Video .. Gadichya kacha nehami band thewat ja. Nahitar Gaadi aatun khup Ghan hote. Average madhe ekhad km cha farak padato. I feel it’s nothing for you.
येवढ्या कर्तृत्ववान मुलीपेक्षा अजुन दुसरं स्वप्न काय असू शकत आई वडीलांसाठी.....feeling proud of you ताईडे..... keep it up ❤
Kay कर्तृत्व. उगाच कौतुक
आई वडिलांचे स्वप्न साकार करण्याचे भाग्य तुला लाभले नशिबवान आहेस. पुण्यवान आहेस. सद्ध्या नात्यातले संबंध ईतके ताणलेले आहेत त्यामुळे अशी नाती व स्वप्न साकार करणारी मुलं बघणं दुर्लभ झाले आहे 🙏🌹👍
बाबा खूप साधे आहेत तुझे.आणि शांत.आईला सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे.आईं बाबांना तू खूप छान फिरवते स.बर वाटते पाहून.👍👍
आई वडील भाग्यवान आहेत तुमच्या सारख्या तीन प्रेमळ आणि कर्तुत्वाने मुली मिळाल्या.
अंकिता तू सुंदर आहेस तु बोलतेस पण तुझे. विचार ही सुंदर आहेत. हेच तुझे विचार संपूर्ण सिंधुदुर्ग ratnagi ते संपूर्ण कोकण मुंबई पूर्ण महाराष्ट्र भारत भर असेच राहुदे आणि तुझ्या आयुष्यातले तुझे सासर कोकणच्या बाहेर कुठेही शोधू नकोस कारण हीच तूझी सर्वात मोठी ओळख असेल हे विसरू नकोस बस तूझ्या भावी आयुषयासाठी लाख लाख शुभेच्छा ❤❤❤
बाप जेव्हा पहिल्यांदा आपल्या कष्टाचा गाडीत बसतो तो क्षण म्हणजे आपण काही तरी खूप मोठ मिळवलं अस वाटत जरी तुझे बाबा बोलत नसेल तरी त्यांचा चेहऱ्यावर तुझा बद्दलचा अभिमान जाणवतो अंकिता तुला तुझा इच्छेच सर्व मिळो
खुप छान विडीओ खूपच आनंद दिलास तु आईबाबांना गरव आहे तुझा तुला आशीर्वाद आहे खुप आनंदी रहा व असे विडीओ पाठवत रहा
अंकिता आजचा व्हिडीओ समाधानाचा आहे तिघांचीही चेहऱ्यावर हसू आलं आहे तुझे बाबाही खूष आहेत..
खूप छान. अंकिता तू खूपच छान आहेस. अशीच रहा. खूप पुढे जाशील. माझे आशीर्वाद आहेत तुला.
Ag kiti satisfaction ahe aai babachya chehryavar....proud of you dear...u r making them feel so special!
तुझे बाबा गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पररीकर यांच्यासारखे दिसतात 🙏🙏
Very true🤗
Agdi barobar 😊
अगदी बरोबर
Vry TRUE 😊
@@neetanikam2336 hoy
देवाबद्दल मनात श्रद्धा आहे.. लहानपणापासून वेतोबाच्या गावात वाढलोय. पण ह्या सीरियल मध्ये खूप काही विषय आहेत जे वेगळे दाखवले गेलेत. अपेक्षा हीच आहे की जे काही दाखवाल ते खरे दाखवा.. ह्या देवाबद्दल आरवली गावातल्या लोकांच्या भावना जोडल्या गेल्यात..त्या भावनांना ठेस पोहुचू नये एवढी अपेक्षा 🥲
Ankita great thing u have done. Your baba is great n self respect person. Take care he loves u much then other daughters. So pls take care of him n make him proud always u do. God bless your family👪.
आई वडिलांच्या चेहऱ्या वरील समाधान आणी काय व्हया!❤
खूप छान अंकिता आई बाबांची खूप छान काळजी घेतेस तू , अशी बाळं पोटी येणं ही भाग्याची गोष्ट आहे 👌👌👍👍
Baba chya 😊 baghun khup bar vatal happy to see your father traveling in your car 1time❤
Ankita Mulin evadha jeev aai vadilan var koni nahi lavat
Tyan chya swapnan cha ani awadi cha vichar tyach jyasta Karu Shak tat. ani te purna karnya chi jidda hi thev tat. Tuzya sar khi. 👍👍👍🌸
Ankita tuzya roz chya dag dagi chya kama madhun Swata sathi ani aai vadilan sathi asach vel kadhat ja khup chhan vatala. Tula parents sobat chhoti shi picnic kartana.
Keep it up 👍👍👍
ani take care 🌺🌺🌺
how much emotional and proud moment it must have been for you and your parents to see you giving autograph to the kids...hats off for your achievements
छान,हे तुझे पाहून आम्हाला सुध्दा आताच गावाला उठून यावे असं वाटत
तुझ्यामुळेच मी पण वेतोबा सिरियल पाहिला सुरू केले..4 दिवस झालेत. 👍👍
कोकणची माणसं साधीभोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी.
मस्त व्हिडिओ
ता सगळा खरा असा पण गेल्या पावली आई बाबांका आरवलीकं श्री देव वेतोबाच्या दर्शनाकं तरी न्यायचा होता. तिची बिचारीची देवाकं केळी आणि भेटीचो नारळ नेव्हची इच्छा तरी पूर्ण झाली असती. तेवढाचं समाधान आणि तिथून मग घरी जाताना आमच्या वेंगुर्ल्याकं भेट देवंची होती. श्री देव मानसीश्वर, रामेश्वर आणि देवी सातेरीचा पण दर्शन झाला असता.. 👌♥️👍
निलेश सर खुप छान माणूस आहेत आणि संकल्पना खुप छान असतात
Proud of u .... for ur parents ... keep it up
बाबा खुपच शांत आहेत.
श्री देव वेतोबा मंदिर
Yethe aai babana gheunch ja🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤
चला बाबा अंकीताच्या गाडीत बसले ट्रीप पण छान झाली 👍👍
Kontya gavat hi shooting chalu ahe
मोहित चा फॅन झालो आहोत ❤ तुमची मैत्री अशीच राहू दे ❤❤❤
Aniket naik majhya ghari pan aala aahe... My sister renuka joshi is also associated with production house at zee marathi.
Loved ur videos ❤🤘
अंकितला ड्रायव्हर चांगला मिळाला आहे मोहित
Ankita need your help im facing same situation you face but can't get way to come out from the situation plz need your help
Nice Ankita madam mast..❤
Best gift god give in life is Mother and you are making her smile that's the best thing in the world.
I really wish god to make you so capable that you will fulfill all there dreams no matter how small or the big dream is 😊
Hi kuthali serial and channel konta ahe kiti vajta aste pl sanga
Mast Shutting
Taumcha Chan Aadar Kella
Chan Blog 👌👌👌👌👌
ag ankita khrch khup chhan vatal yarr . vetoba serial chi kshi shooting kratat te bghun.. mst Chhann
दसऱ्या नंन्तर दीपावली च्या मधी आम्हला तुमच्या होम स्टे ला date द्या 2 दिवस
Ankita you take good care of your parents.
Lakdi ki Kathi kathi pe ghoda song mdhe ahe tashi
Devbag la tuze ghar kuthe aahe. Mi maze mister ani mulga kasal la aalyavar samudra ani khdi pahayla yeto tuza aai babana bhetun jau
Ankita i love ❤️ the way you talk malvani language so sweet I love you
माका पण हि सिरीयल आवडता. आमही वेंगुर्ल्याचे आणि आरवलीक वेतोबाक जातेच गावाक इलो काय. आई पण आरवलीक घेऊन जा नवसाक पावणारो हा दिवाळी नंतर जत्रा असता वेतोबाची.बाकी देव बरे करो.
Tuje baba akahi sabd bole nahi g ...😂❤❤❤
Loved your confidence 😊
वेतोबाचा सेट खूप छान आहे.शूटिंग कोणत्या गावात चालू आहे?
Tai tuzya sarkhi kartutwan mulgi saglya aai babana milo Ani jagatil saglya bhavana tuzya sarkhi bahin..
तुझे बाबा किती साधे आहे छान आहेत
Baba jar pahilyanda gadit basat hote tar tyanna frant seat var basvaychas na . Ani tujhe side parting chhan disatay..kesanche
अंकिता बाळा तू आता खरंच छान दिसतेस ❤
अंकीता मोहित तुझ्यासोबतच असतो मग तो गव्हर्नमेन्ट जाॅब कधी करतो.
Veytoba serial kokanat kuthcha gavat chalu ahay,mikokanatli ahay,malvan maz Maher,mi pn Kam kel ahay
Aamhi khup nasheebvan aahot ki vetoba aamcha gram daivat aahe aamhi vetobacha mandira samorach rahto aaravli bagkarwadi ❤ om namah paraya shivatmane vetalay namah❤
Hi Mam u r video very nice I am from u s a tks
❤U अंकिता मी kavathi गावची आहे. छान VDO आहे.
Nice di❤ love you 💓
खूप छान व्हिडीओ 🙏🙏
👌👌👌
Hello tai aamhi jaun aalo vetoba mandhir la 8 days jale maji family year madhe 1 time jato time bhetel tas aani vetoba serial deliy bagto aamhi khup chan aahe 😊 wishvas aahe ki vetoba aahe aamhachya pathishi l m from belgaum Karnataka
Khup chhan video
Sagale " negative characters" Kankavlithch ka ? 🤔🤭
Maja nandycha shejari he gaon ahe vetobache mandir
Tu Urmila matondkar sarkhi distes ..❤❤
Kuthe aahe ha seat
खूप छान ❤
Tu aani mohit khup chhan aahat
छान
अंकिता आई-बाबांना आरवलीचे मंदिर एक दिवस दाखवा फारच सुंदर आहे
आम्ही न चुकता वेतोबाची सिरीयल सात वाजता आवडीने बघतो खुप छान आहे सिरीयल सगळ्यानी बघा Thunk you अंकीता
खुप छान
Nice your video Ankita
Proud of u dii❤😊
खुप खुप खुप खुप छान
आपला माणूस बघा....
खयच्या गावात चालू हा शुटिंग ह्या ?
Malgao sawantwadi
Nice anku.. love ❤️ you lot
👌👌🙏🙏
Khup mast❤
Very nice video
Ag ankita mi khup call krtey Walawalkar resort chya number vr,pn receive nahi krt koni, maze kam ahe
Maza number deu ka? Krshil ka call
👌💐💐💐💐
Ankita kutacha chainalvar Lagate hi serial n time kay ahe tyze vlogs aai mazi sarv pahate ha pan vlogs pahila so Tila pan hi serial pahaychi ahe mhanun vicharl
❤
बाबांका चालवूक दयायची गाडी
आम्हाला सुध्दा तुझ्या बरोबर शुटीग बघायचं आहे.आमच्या गावी येणार का देवगड गढीतामहाणे येथे, अंकिता नक्की कळव, अनेक शुभेच्छा, महाशिवरात्रीला जत्रा असते.तेव्हा बघ जमत का
tu same tujya babansaarkhi disti
Chan Video .. Gadichya kacha nehami band thewat ja. Nahitar Gaadi aatun khup Ghan hote. Average madhe ekhad km cha farak padato. I feel it’s nothing for you.
Hadkya hmanje chalgati purvi lok aapli bhrbhrat honyasathi chalgti thevit hote
Chan
Nice vlog
Hi Ankita Remember me... 😊
Mam reply pls
Aamchi pn manu haravli ...cat aamhala de 1. Pillu
Shutting location kute ahye ami pan bagthoy serial Goala
ही मालिका लवकर बंद केली.
💕💫💫👌
Thanks 🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
छान व्हिडिओ. आम्हीही पाहतो ही सिरीयल. कोणत्या गावात ही शुटटींग चालू आहे.❤🎉😊
Kuthe chalu aahe shutting
Sawantvadila kuthe
Malgao
Manjariche v Kutriche operation karun ghe..ase sarkh pilla sodatana dukhh hote