यल्लार माणिक उदो।। देवीला आवडणारे अजून पदार्थ म्हणजे आंबील,घुंगऱ्या, तसेच आम्ही यल्लू आईची परडी भरताना त्यात या सोबत कच्च्या भाज्या म्हणजे मेथी,कांद्याची पात, गाजर इ.ठेवतो
@@Ruchkarjevanrecipes आमच्या घरी देखिल दर्शन आहे. आमच्या जवळच saundatti आहे आम्ही दरवर्षी जातो. पण आमच्या कडे दोन पडल्या आणि दोन कवड्याच्या माळा आहेत. आमच्या कडे पडली एकटि भरत नाहीत मिळून भरतात.
❤❤❤❤❤
Aai yallama Devi Uddy Uddy
❤❤❤❤❤
Renuka mata ki Jay yellamma Mata ki Jai 🙏🏼
🙏
Khup chan
Thank you
@Asmi Devichi pardi
Chan .Renuka aai cha udo udo 🙏🙏
Thank you 🙏❤
Yallar manik Udo Udo....🙏🙏🙏
यल्लार माणिक उदो।। देवीला आवडणारे अजून पदार्थ म्हणजे आंबील,घुंगऱ्या, तसेच आम्ही यल्लू आईची परडी भरताना त्यात या सोबत कच्च्या भाज्या म्हणजे मेथी,कांद्याची पात, गाजर इ.ठेवतो
Ok
Ho na dewila sarw kachya bhajya pn lagatat mi pn yallama aaichi pardi nehmi bharate
🙏🙏🙏🙏
Jay Mata di
Jay mata di❤🙏
Devichi aarti lihun Dyana
परडी मध्ये ताट नाही ठेवायच नैवेद्य तसाच भरायचा
Tumchya ghari konala yellamma deviche moti bandhalet ka
मोतींना दर्शन म्हणतात जेव्हा यल्लंमा आईच्या दर्शनासाठी जातो येताना पांच दर्शन बरोबर घेऊन येतो आणि माळेत ओवून घेतो.
@@Ruchkarjevanrecipes आमच्या घरी देखिल दर्शन आहे. आमच्या जवळच saundatti आहे आम्ही दरवर्षी जातो. पण आमच्या कडे दोन पडल्या आणि दोन कवड्याच्या माळा आहेत. आमच्या कडे पडली एकटि भरत नाहीत मिळून भरतात.
Kadabu avadata padhart ahe maza to devila nivad mhnun detat
Ho🙏