देवीची ओटी कशी भरावी | ओटी भरण्याची योग्य व अचूक पद्धत | नवरात्री विशेष देवीच्या ओटीची माहिती.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरणे ही महत्त्वाची परंपरा आहे. देवीची उपासना करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात श्रद्धा , भक्ती असणे गरजेचे आहे. तरच त्याचॆ पुण्यफळ मिळते. शास्त्रोक्त पद्धतीने देवीची ओटी कशी भरावी ?का भरावी? कोणी भरावी आणि केव्हा भरावी ?या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये दिली आहेत. काही नवविवाहित माझ्या मैत्रिणींना देवीची ओटी कशी भरावी हे माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ निश्चित उपयुक्त होईल. तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आवडल्यास लाईक, शेअर ,कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे पूर्णपणे विनामूल्य आहे. धन्यवाद !!!

Комментарии • 19