व्हिडिओचे पहिले आकर्षण म्हणजे मासेमारी, दुसरे आकर्षण म्हणजे मिळालेले मासे आणि तिसरे व महत्त्वाचे आकर्षण म्हणजे साक्षात हरिभाऊ. असा त्रिवेणी संगम. त्यामुळे व्हिडिओ बघताना व हरिभाऊंची अस्सल, पारंपारिक मालवणी भाषा ऐकताना भरपूर मजा आली. खुमासदार मालवणी शब्दांची रेलचेल असलेला हरिभाऊ यांच्यासोबतचा रात्रीच्या मासेमारीचा मनोरंजक व्हिडिओ. 👌👍
लकी दादा खुप छान प्रकारे नविन नविन विडीवो दाखवत असतो ते पाहून मन प्रसन्न वाटत काल सुध्दा गाड्याची माहिती छान प्रकारे सांगितली खुपच भारी वाटता विडीवो बघुन असेच छान छान विडीवो दाखवत जा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो खूपच छान वाटत एक नंबर विडीवो देव बरे करो
हरी आणि lucky भाऊ ला नमस्कार 🙏... नवीन 📸 दाकैला मुणून...देव बरे करु... 🐠 🎣 Fishing छा 📸 कऱ्याल... बघायला छान वातंय... तरी पण रातीचा 📸 करायला त्रास असतो... माझा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार 🙏... देव बरे करू...❤
Technology नी सगलायची फाटून टाकली... Mobile आल्या नंतर सगळे जान...सोशल मीडिया वर बिझी असते...❤ माहित नाही next generation ला अस 📸 बघायला मिळेल काई नाही 😮... देव बरे करु सगळ्यांना...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बरं वाटलं की नवीन 📸 आला म्हणून... तुमच्या old video 📷 बगत होता... देव बरे करु 🙏... हरी भाऊ आणि सचिन दादा ला तुमच्या 📸 मधे बगून कुब्ब छान वाटत... ❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤... 🦀 चा 📸 new बनवा...plz देव बरे करु...❤
हा विडिओ फक्त आणी फक्त आमच्या अस्सल मालवणी हरिभाऊंसाठी बघितला. यारोंके यार, हरिभाऊ दिलदार. पुन्हा एकदा लकी 👌👌👍👍
Ek number video masa farvaychi Hari bhaunchi paddhat 👌mast lucky
dev bare Karo 🙏
व्हिडिओचे पहिले आकर्षण म्हणजे मासेमारी, दुसरे आकर्षण म्हणजे मिळालेले मासे आणि तिसरे व महत्त्वाचे आकर्षण म्हणजे साक्षात हरिभाऊ. असा त्रिवेणी संगम. त्यामुळे व्हिडिओ बघताना व हरिभाऊंची अस्सल, पारंपारिक मालवणी भाषा ऐकताना भरपूर मजा आली.
खुमासदार मालवणी शब्दांची रेलचेल असलेला हरिभाऊ यांच्यासोबतचा रात्रीच्या मासेमारीचा मनोरंजक व्हिडिओ. 👌👍
Bhau ratryiche mase mast pakdle
Very very nice video, Hari bhau ekdddam raja manus
वा लकी फार छान व्हिडिओ झालाय छान माहिती मिळाली
Khatarnak khiladi Gang
मस्त 👌👌👍👍
Malvani life che star Hari bhau👍♥️
Malvani life..haribhau..mhanje 1 maso Ani harbhauncho comedian rasso
HariBhau mhanje lucky bhai cha Right Hand 😀👍
Hari bhau is the best
लकि भाऊ हरीभाऊ म्हणजे १नं माणूस लय भारी
देव बरे करो जय गगनगिरी
Khup Chan fishing haribhau 👍👍👌👌💯💯
हरी दादा कमाल❤
हरी भाउक यांका खूप खूप धन्यवाद छान माहिती दिलास
देव बरे करो 👍
Mast video ❤ Dada ekda Hari bhau che Ghar aani tyache bajucha parisar dakhaw na please.
bhutachya goshti cha pan ek houdet mast paiki video kissech kisse ekdam majja shollit
Very nice video God bless you Thanks for Hari bhau
Haribhau ek namber
लकी दादा खुप छान प्रकारे नविन नविन विडीवो दाखवत असतो ते पाहून मन प्रसन्न वाटत काल सुध्दा गाड्याची माहिती छान प्रकारे सांगितली खुपच भारी वाटता विडीवो बघुन असेच छान छान विडीवो दाखवत जा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो खूपच छान वाटत एक नंबर विडीवो देव बरे करो
Just reminded me when I started watching your channel back in lockdown..Haribhau's videos were the first I saw on your channel
Nice video Dada 🎣
Very innocent and honest man , Haribhau
Bigg fan of haribhau....!
Very nice vlog, Hari bhau Rocks , He is very good person, ground to earth, mast, enjoy a lot👍👍👌👌
Ye huina bat aab aayega maza dev bare karo ❤
Gopal कृष्ण राधे कृष्ण
हरी आणि lucky भाऊ ला नमस्कार 🙏... नवीन 📸 दाकैला मुणून...देव बरे करु...
🐠 🎣 Fishing छा 📸 कऱ्याल...
बघायला छान वातंय... तरी पण रातीचा 📸 करायला त्रास असतो...
माझा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार 🙏...
देव बरे करू...❤
खूप छान
हरिभाऊ मस्त ❤❤❤
हातानं कशी गराऊची ह्याची छान माहिती मिळाली
हरीभाऊ खुप दिवसांनी ❤
Mag bro kokan pkechya tamil nadu made kase jast pakadtat
Asech video banav ajun jast
Technology नी सगलायची फाटून टाकली...
Mobile आल्या नंतर सगळे जान...सोशल मीडिया वर बिझी असते...❤
माहित नाही next generation ला अस 📸 बघायला मिळेल काई नाही 😮...
देव बरे करु सगळ्यांना...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बरं वाटलं की नवीन 📸 आला म्हणून...
तुमच्या old video 📷 बगत होता... देव बरे करु 🙏...
हरी भाऊ आणि सचिन दादा ला तुमच्या 📸 मधे बगून कुब्ब छान वाटत...
❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤...
🦀 चा 📸 new बनवा...plz
देव बरे करु...❤
❤❤❤❤❤
❤❤❤
हरी भाऊंनी मासे 🐟 पकडण्याची पीएचडी केली आहे 🤨
❤night fishing 🎣 lovers
91❤👍
हरी भाऊ सेम drushyam मधले पोलिस वाले गायतोंडे दिसतत.. thanks to हरी भाऊ and you. big thumps up to you 👍
😆😆😆👍👍👍
दादा तू कोणती बॅटरी use karto..त्याची लिंक द्या...मला विकत ग्यायची आहे...
Syska Power bank
@@MalvaniLife Thank u dada
10 बांगड्या मागे 2 तांबोशी मिळाल्या..एक तुका नी एक माका 😂