🔴आईची आरती🔴काळूबाईच्या सवासण्या🔴एकविरा आईच वार🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025

Комментарии • 66

  • @pranaynaik100
    @pranaynaik100 8 дней назад +3

    तुमचं वार पूर्ण मोकळे करा

  • @RaniP-l4e
    @RaniP-l4e 7 дней назад

    🙏🌹🙏 आई माऊली चा उदो उदो 🙏🌹🙏 बोल बोल मोठ्या बायांचा जय जय कार 🙏🌹🙏

  • @vishalombase6621
    @vishalombase6621 8 дней назад

    काळूबाई चा नावानं चांगभलं

  • @avanitarote7953
    @avanitarote7953 6 дней назад

    ताई तुमच्या घरातील वातावरण खूप छान आहे

  • @FactualFlare-26387
    @FactualFlare-26387 8 дней назад +3

    From 9:12 to 9:39 i seen this video for more than 30 times .

  • @FactualFlare-26387
    @FactualFlare-26387 8 дней назад +3

    Really liked seeing your goodness possession (Angat yene), how lucky are those people who get to see when you possessed (Angat Yene). Since when has it been coming in your body, please tell me. And please share your previous videos on You tube of your possesion in your body.

  • @pranaynaik100
    @pranaynaik100 8 дней назад

    तुमचे वलॉग छान आहे ❤

  • @ManjushaPokale-kv5ns
    @ManjushaPokale-kv5ns 7 дней назад

    khup chhan Shital 🙏🙏👌👌

  • @rahulmhatre3873
    @rahulmhatre3873 7 дней назад

    वार आलेली व्हिडिओ पूर्ण तक ताई

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 8 дней назад +1

    वारं आलं लगेच शांत झालं ताई

  • @dapolikarguru
    @dapolikarguru 7 дней назад

    खूप छान ताई👌 सपोर्ट केला आहे आपण पण सपोर्ट करा 🙇‍♂️🙏

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 8 дней назад

    आरती वेळी अंगात वारं आलं होतं खरं लय आनंदाने खेळते ताई

  • @rupeshnikalje3705
    @rupeshnikalje3705 6 дней назад

    ताई तुमचा काळूबाई देवीचा सवासणी चा कार्यक्रम खूप छान झाला आहे आणि ताई तुमच्याकडे काळूबाई देवीच अंगात वारं आहे ते मोकळं करावं लागेल

    • @Greedyfoodies
      @Greedyfoodies  6 дней назад +1

      🥰🥰🥰🥰

    • @rupeshnikalje3705
      @rupeshnikalje3705 6 дней назад

      ​@@Greedyfoodies ताई तुम्हाला काळूबाई देवीच अंगात वारं येणार आहे एकविरा देवीच अंगात वारं पण चांगलं खेळत होत ताई तुमचं

    • @rupeshnikalje3705
      @rupeshnikalje3705 4 дня назад

      ​@@Greedyfoodiesताई तुम्ही काय रिप्लाय नाही दिला

    • @Greedyfoodies
      @Greedyfoodies  4 дня назад +1

      @rupeshnikalje3705 maz ekvira aaicha var ahe dada

    • @rupeshnikalje3705
      @rupeshnikalje3705 3 дня назад

      ​@@Greedyfoodies tai mla distay tumala kalubai devich angat var ahe te mi tumala angat var mokal nd khelt bolk karun deil mi

  • @rahulmhatre3873
    @rahulmhatre3873 День назад

    ताई तुमच्या कधी पासून अंगात येते

  • @कोकणचीमाती
    @कोकणचीमाती 6 дней назад

    ताई वाऱ्याचा व्हिडिओ पूर्ण दाखवा ना प्लीज🙏🙏🙏

  • @TheRealFacts007-AG
    @TheRealFacts007-AG 6 дней назад +2

    ताई मी हा व्हिडिओ बघितला कारण त्यात तुमच्या अंगात आलेले वारे बघायचे होते.पण साफ निराशा झाली कारण जे वारे बघायचे ते अतिशय कमी दाखविले किंवा कट केले आणि इतर माणसांची फालतु ची बडबड जास्त दाखविली. त्यामुळं पूर्णपणे निराशा झाली.

  • @AG-rc6ow
    @AG-rc6ow 8 дней назад +2

    Tai tumache vaare purn dakhava na pls

  • @rahulmhatre3873
    @rahulmhatre3873 5 дней назад

    ताई आता कधी टाकणार आहेस व्हिडिओ अंगात आलेली तुझ्या पण फुल व्हिडिओ टाक

  • @pranaynaik100
    @pranaynaik100 8 дней назад

    एकविरा कि काळूबाई

  • @pranaynaik100
    @pranaynaik100 8 дней назад

    कोणतं वार आहे तुम्हाला ताई

  • @vilaspardeshi6919
    @vilaspardeshi6919 8 дней назад

    ताई मला वाचवा मी विलास परदे शी पुणे महाराष्ट्र मला पॅरालिस झाला आहे 2020मध्ये दवाखाना मध्ये एडमिट केले असता मी को मात गेलो 2महिने कोमा मध्ये असता मला घरी पाठवूनन दिले आहे माझा कडे पैसे सपले तर उपचार करने बन्द केले आहे मी घरी च आहे मला वडील नाही मोठा भाऊ पण बहिन नाही आई आहे तिचे वय 97वर्ष वय आहे मला आईला माझे शिवाय कोणीच नाही मला चागले होयाचे आहे हे खोटे नाही मी माझा कडे दवाखाना चा फरक पडत नाही माझे वडील काळूबाई चे भक्त होते वार येत होते पण वडील नाही तर सगळे जन नाते वाईक मिञ भाऊ बहिन मला सोडून गेले मी खुप जनाना मदत केली आहे मेहुणीचे लगन केले आहे मेहुना चे आपरेशन केले आहे मला पॅरालिस झाला आहे मी अथरूणात आहे तर म ला सगळे जन विसरली आहे तुमचा कडे काळूबाई चा कार्यक्रम आहे मला का फर्क पडत नाही मला उठता बसता येत नाही आता चालता येत नाही बघा कोणी करणी केली आहे ताईं माझा मोबाइल नंबर 9623713951 मला चालायचे आहे मला उभे करा प्लीज साथ द्या ताई आता मुलगा बायको बघत नाही घर सोडून जा घरात रायचे नाही कुठे ही जा असे बोलते मला मी काय करायचे मी कोणी च नाही मला वडील नाही तर सगळे जन नाते वाईक मिञ भाऊ बहिन मला सोडून पळून गेले आहे प्लीज मदत मी ताई मला चालायचे आहे मला पण फर्क पडत नाही मला मणून दवाखाना त घेऊन जात नाही मला

  • @SagarVerma-m4v
    @SagarVerma-m4v 5 дней назад

    ताई साहेब काही प्रॉब्लेम आहे काही विचारू शकतो का 🙏

    • @Greedyfoodies
      @Greedyfoodies  4 дня назад +1

      Bola

    • @SagarVerma-m4v
      @SagarVerma-m4v 4 дня назад

      @Greedyfoodies काही प्रॉब्लेम असेल तर बघता का तुम्ही 🙏

  • @sarveshkanekar5321
    @sarveshkanekar5321 6 дней назад

    Tumcha Vara purn dakhva na please

  • @rajkarsam9508
    @rajkarsam9508 7 дней назад +1

    आरती तुला आरतीवेळी वार खेळत असताना पहिल्यांदा बघितलं

  • @ajinkyagaikwad3269
    @ajinkyagaikwad3269 8 дней назад +1

    Kalubaich ch war yet ka tula

  • @narendrajagtap1731
    @narendrajagtap1731 6 дней назад

    पूर्णपणे अंगात आलं तो व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण दाखवा व्हिडिओ बघण्यात इंटरेस्ट वाटला नाही डेटा लॉस😂😂😂😂

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 8 дней назад

    बोल त्या माढर देवीच चाग भले भले भक्ती असंच कर ताई

  • @sourabhkatwate7729
    @sourabhkatwate7729 6 дней назад

    Tai tum cha no bhetel ka

  • @sourabhkatwate7729
    @sourabhkatwate7729 6 дней назад

    Tumhi khutun ahe