Agrrowon Talks : झिरो बजेट शेती खरंच असते का? | ॲग्रोवन | Organic Farming | DDT |
HTML-код
- Опубликовано: 14 ноя 2023
- #Agrowon #organicfarming #farmer
Credit List :
In frame : Vasudha Sardar
Multimedia Producer : Dhananjay Sanap
Director : Somesh Sahane
DOP : Prathamesh Agnihotri
Editor : Jitendra Sonar
Design : Priti Choure
Logo : Akshay Waghmare
सेंद्रिय शेती! समज-गैरसमजाच्या जाळ्यात अडकलेली आहे. पण सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय? त्यातील व्यवस्थापन कसं केलं जातं? सेंद्रिय शेती फायदेशीर आहे का? रासायनिक शेतीला सेंद्रिय शेती पर्याय ठरू शकते का? यावरच बोलत आहेत सेंद्रिय सेतू - द ऑर्गनिक लिंकच्या संस्थापक वसुधा सरदार!
Organic Farming! Trapped in the web of misunderstanding. But what exactly is organic farming? How is it managed? Is organic farming profitable? Can organic farming be an alternative to chemical farming? This is what Vasudha Sardar, founder of Sendriya Setu - The Organic Link, is talking about!
Agrowon ला WhatsApp वर फॉलो करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : whatsapp.com/channel/0029Va6b...
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
उपयुक्त माहिती
खूप छान मार्गदर्शन दिलं मॅडम धन्यवाद💐💐
आईच्या दुधावर पोसलेल बाळ-एक उत्तम उदाहरण!
खुप छान मार्गदर्शन
खरंच अगदी खरं आहे हे, लाईट ची😢 परीस्थिती इतकी का अवघड?
खूप छान
Salute to Vasudha Tai and She is doing fantastic work for Society
नमस्कार ताई खरचं खूप अर्थपूर्ण व्हिडिओ केला आहे ताई
अतिशय उपयुक्त माहिती ताईंनी दिली आहे.
खूप छान ताई मार्गदर्शन केले.🙏🏻
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
Very nice knowledge
Yes
सेंद्रिय शेती करण्यासाठी देशात जनावर ची संख्या वाढवणे महत्वाचे आहे.
त्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न केले पाहिजे
❤❤❤
नमस्कार मॅडम,मी पूर्ण व्हीडिओ पहिला,खूप छान माहिती मिळाली, अशीच माहिती मिळतं राहो हिचं अपेक्षा,,,, ऐकतांना मला जाणवले की तुम्हाला बोलताना काही तरी त्रास होतो,,,जयहिंद,,,, जयभारत,,, जयशिवराय,,,,
धन्यवाद. नुकतीच व्हायरल मधून बाहेर पडत होते. पण वेळ नव्हता. तो परिणाम आवाजात जाणवतो आहे.
गाढा अभ्यास नमण माते
Subhash palekar krushi ahe