कोकणातील डोंगरकुशीत वसलेले आंबेरी गावातील माझे सुंदर घर !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • #konkanhouse #konkan #malvan
    Guys welcome to the much awaited #malvanseries ❤️❤️❤️
    i am so soo happy to start this series which all of you suggested i should make !!😃
    starting the series with my house in konkan 🥰
    which is in a village called AMBERI 😍
    shared my childhood memories and before after of the house 🤗
    love you all
    please keep supporting and loving the channel😇😇
    stay tuned for more 🤩

Комментарии • 1 тыс.

  • @bhausahebgaldhar4888
    @bhausahebgaldhar4888 3 года назад +26

    खुपच छान वर्णन केले आहे कोकणातील घराचे. आम्हा मराठवाड्यातील लोकांना कोकण चे सौंदर्य खुपच आवडते म्हणून २ वर्षातून एकदा तरी कोकणात येतोच.तन्वी तु केलेले वर्णन अप्रतिम.....

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад +11

    तन्वी तुझा घर सुंदर आहे तु पण खूप खूप सुंदर तुका पेज पिताना बघून माका बरा वाटला गावपण जपलस बेटा परत परत गावाक ये👌👌

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      होय नक्की yetala parat parat😇😇😇🙏

  • @kiransamant
    @kiransamant 3 года назад +1

    व्वाह!! आज हा आंबेरीचा व्हिडियो बघण्याचा योग आला. खरतर थोड्या उशीरानेच बघतोय पण 'देर आये दुरुस्त आये'.
    तुमचं घर खूप छान आहे. आजुबाजूचा परिसर अप्रतिमच.. मी ही माझ्या आजोळी जातो तेंव्हा बालपणीच्या सगळ्या आठवणी मनावर तरंगत असतात. मग त्या ओढीने प्रत्येक ठिकाणाला, वस्तूला, झाडाला भेट द्यायची. बालपण पुन्हा आठवणीत अनुभवायचं. माझं आजोळ परुळ्यातलं. असच माडा पोफळींनी बहरलेलं. शिवाय बाजूला कर्ली नदी. त्या एका वेगळ्या हव्याहव्याशा वासाबद्दल बोललात ना? तो भरभरून घ्यायचा. तिथल्या झाडांचा, गवताचा, झाडावरच्या वेगवेगळ्या फळांचा, बाजूला असलेल्या नदीचा, चुलीवर शिजणा-या जेवणाचा, गोठ्याचा असा संमिश्र वास भरून राहीलेला असतो. जो कुठल्याही perfume ला सहज मागे सारेल.
    तुमचा व्हिडियो मला फार आवडला. विशेष म्हणजे मी स्वतः कोकणातच आहे की काय असं वाटून गेलं. मुख्य म्हणजे मला जे कोकण वेड आहे ते तुमच्यातही आहे असं जाणवलं आणि म्हणून अधिक भावलं.
    आम्ही (मी आणि माझी आई) मन लावून पाहीला. एक कोकण सफर घडवलीत त्याबद्दल अनेक आभार.

  • @sunitahosur9227
    @sunitahosur9227 3 года назад +2

    खूपच निवांत आणि सुंदर हिरवाईने नटलेले कोकण असे मस्तच घर,किती शांत वाटते🌿🌾🌺

  • @shaukatshaikh1699
    @shaukatshaikh1699 3 года назад +4

    उत्तम. सुंदर गाव / आणी घर,परिसर.....👌🏼👌🏼👌🏼

  • @SpeakEnglish
    @SpeakEnglish 3 года назад +21

    Khup Cute ahe he. Apan jauyat Punha kadhitari :)

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +1

      Tuzha gaav kuthla

    • @SpeakEnglish
      @SpeakEnglish 3 года назад +1

      @@tanveekishore5903 Maza gaav Pune ani Alibaag ahe.

    • @mangeshshinde9472
      @mangeshshinde9472 3 года назад +1

      Doghi mazya subscribes ahat👍

    • @bilkiswadekar9098
      @bilkiswadekar9098 3 года назад +1

      @@tanveekishore5903 1

    • @r46316
      @r46316 3 года назад +1

      @@tanveekishore5903 tumi mumbai la rahta ka ❓❓

  • @ashokkshirsagar1887
    @ashokkshirsagar1887 3 года назад +2

    व्हीडीओ अतिशय उत्कृष्ट आहे.
    कॉमेंट्री सुद्धा खूपच छान केली आहे. पाहताना अगदी रमून गेलो.

  • @prabhakartanawade5225
    @prabhakartanawade5225 3 года назад +1

    अतिसुंदर घर आणि घराच्या जवळचा परिसर.

  • @hemantbude4573
    @hemantbude4573 3 года назад +3

    मी प्रगत चा, तुझ्याबरोबर चा व्हीडियो पाहिला, आणि तू कोकणातली आहेस हे कळल्यावर, लगेच तुझा व्हिडीओ पाहिला आणि तुला जॉईन झालो. मस्त आहे घर, आणि परिसर. तुला तुझं गाव आवडतं हे पाहून छान वाटलं. 👌👌

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      Thankyou asach support karat raha please😀😀🙏😇

  • @shwetaparmar1692
    @shwetaparmar1692 3 года назад +26

    Hit the like who all came here directly from Pragat loke's channel 😀 kaleji masala video👍

  • @prathmeshraut8931
    @prathmeshraut8931 3 года назад +2

    Khrch khup chan👌👌 video bnavla ahes ..
    Tujhamule Aamcha gavala lok olkhu lagli ahet
    Next time yeshil tevha Ajun khitri dakhv aaplya Amberi gavamdil (Sada) dakhv... Aaplya Vadyatli lok pn tula co Operate kartil evdh nkki🙏

  • @kalpeshpagare8163
    @kalpeshpagare8163 3 года назад +2

    Khup chhan video aahe aani kokan chi ghar khup juni rahatat khup bhari vatal tuz gav bagun 😍😍

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      Khup khup dhanyawaad 😀😀really sweet of you, share the video if you like 🤩

  • @rajendrapatil6665
    @rajendrapatil6665 3 года назад +3

    प्रगत चे व्हिडिओ पाहताना तुझ्या vlog ची लिंक मिळाली, कोकण खरंच स्वर्ग आहे . कोकणातील व्हिडिओ पाहताना तिथे प्रत्यक्ष असल्याचे वाटते.
    पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा
    असेच कोकणातील सुंदर व्हिडिओ पाहायला आवडतील💐

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +2

      खूप खूप धन्यवाद !" 😀😇🙏 malvan series suru hotey, so please share and like my malvan videos😀😇🙏❤️

  • @rajparab2091
    @rajparab2091 3 года назад +10

    Proud of our Culture👌

  • @pritejvlogs23
    @pritejvlogs23 3 года назад +2

    Wow nice gav khup mast aahe. Ani ghr pn khup chan aahe shevti gav to gav

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +1

      Thankyou so much 😀😇please share the video if you like 😀🙏🙏

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +1

      Thankyou so much 😀😇please share the video if you like 😀🙏🙏

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 3 года назад +1

    फार सुंदर सादरीकरण केले , तन्वी लहानपणाच्या आठवणी सेर केलात

  • @mithilapatade503
    @mithilapatade503 3 года назад +5

    Woww tai tu kokani aahes gr8 jam bhari watal kokni manus yewadi pragati karatana pahun..

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +1

      Hoo proud konkani😀😀😀❤️

    • @mithilapatade503
      @mithilapatade503 3 года назад +2

      @@tanveekishore5903tai tula khup khup prem ..kp going kp growing😍✌👏

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      Thankyou soo much nitu❤️😇🙏

  • @ravikantdurafe8199
    @ravikantdurafe8199 3 года назад +5

    खूप छान आहे तुमचं घर.....👌👌👌👌

  • @sahadeomestry5230
    @sahadeomestry5230 2 года назад

    कोकणचे मूर्त दर्शन आपल्या या विडिओ मधून होते, खुप छान !

  • @sushilmanore214
    @sushilmanore214 3 года назад +1

    खूप छान ताई.. आमचं गाव नांदरुख - चौके आहे.. आंबेरी पासून 20-25 मिनिटांच्या अंतरावर आहे.. कोकणातील मज्जाच वेगळी आहे.. अप्रतिम.. 👍

  • @akshaymungekar4748
    @akshaymungekar4748 3 года назад +12

    Straight from Pragat Loke's channel

  • @onkarkhot6542
    @onkarkhot6542 3 года назад +3

    आपलं गाव तसं मुळात आहेच सुंदर😍#स्वर्ग😌माझं घर सातेरी मंदिराकडे सकलेश्वर मंदिराच्या वरती😊

  • @rohinipande
    @rohinipande Год назад

    तुमचं गावचं घर खूपच आवडलं आणि तू आणि तुझी सांगायची पद्धत पण खूप छान आहे

  • @SuperSmartboy16
    @SuperSmartboy16 3 года назад +2

    कीती गोड आवाज आहे तुझा. घर जेवढ सुंदर तेवढाच तुझा आवाज ही सुंदर. खुप छान विडिओ

  • @sadabhauparab4594
    @sadabhauparab4594 3 года назад +3

    छान ह्विडिओ बनवला
    वहाळ, सुपारीची बाग,आणि इत्यादि गोष्टी पाहून आनंद वाटला.
    आम्ही पण ओसरगाव (सढेवाडी) चे परब आहोत
    धन्यवाद! जय महाराष्ट्र!

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +1

      Khup khup dhanyawaad, evdha sundar comments kelya baddal🙏🙏😇😇😇😇asach prem det raha kaayam😇🙏

  • @aniketgurav4499
    @aniketgurav4499 3 года назад +6

    Like to see an actress from kokan exploring their own memories with her native place #storyoftai
    Keep it up

  • @vikaskelshikar3219
    @vikaskelshikar3219 3 года назад

    आपले कोकणातील सुंदर स्वर्गीय रूप धारण केलेले
    मनमोहक गाव. नशिबवान आहात आपण.
    आपल्या गावाला भेट देयाला नक्कीच आवडेल ,ते आणखीनच आनंददायक असेल. आपणास पुढील वाटचालीस बद्दल,हार्दिक शुभेच्छा.

  • @nisargsanskruti1896
    @nisargsanskruti1896 3 года назад

    खूप छान निसर्गाच्या वातावरणात सुंदर घर आंबेरी मालवण खूप छान. मी खूप videos पाहिले आहेत पण commet पहिल्यांदा करत आहे. 1च नंबर निसर्ग 👌👌👌👌

  • @jagruknagrik1690
    @jagruknagrik1690 3 года назад +4

    Kai bhari gav ani ghar ahe Tanu Tai Mast👌.
    No Pollution No Tension Only Peace.

  • @rajeshmusale4554
    @rajeshmusale4554 3 года назад +4

    कोकण चा चेडू, खूप छान वाटला व्हिडिओ बघून 👍👍

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      आपणाक विडिओ आवडलो छान वाटले 😃😃🙏

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial Год назад +1

    फारच नैसर्गिक.....तुम्ही जसे आहात तसे... you have nature like KOKAN 😌

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 года назад

    छानच, आधुनिक पण जुनी परंपरा जपणारं आणि घरातील माणसं मस्तंच. निसर्गरम्य असं हे आंबेरी गाव झाडामाडानी भरलेलं 👌👌

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 3 года назад +4

    Nice one. Khoop chan ghar ahe🌴🌴🙏

  • @karia271
    @karia271 3 года назад +9

    What a lovely vlog tanuuu! So many beautiful memories here! 😍💙

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Год назад

    अतिशय सुंदर आहे कौलारू घर अस्सल कोकणी हिरव्यागार झाडामाडात विसावलेले 👌👌👌

  • @ndc1382
    @ndc1382 2 года назад +1

    अतिशय सुंदर निसर्गरम्य घर....आपण
    भाग्यवन आपणास हा सहवास लाभला...मला वाटत तुम्ही तिथं गेल्यावर किंवा आठवण आल्यावर आपल्या मनाल या लहानपणीच्या आठवणींचा मनाला अलगद स्पर्श होऊन डोळे नक्कीच पानावत असतील.....ते दिवस पुन्हा येणार नाहीत...असच सर्वांन बाबतीत होत असत...आपला हा सुंदर व्हिडीओ पाहून आम्ही आनंदी आणि भाऊक झालो.....

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  2 года назад

      Thank You so much !! Kharach asa watate, te diwas parat yave 😇

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 3 года назад +3

    जय आपलं कोकण. तुझं घरही छान. आपला विडियो खूप छान आपला कोकणातील.निसर्ग पाहण्यासाठी लायक आहे.

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      कोकण खरा स्वर्ग आहे 🥰🥰🥰

  • @ytgameramey7952
    @ytgameramey7952 3 года назад +5

    Chan ghar ahe juna ani navincha combination is 👍

  • @sarangbhasme4205
    @sarangbhasme4205 3 года назад +2

    sundar view with sundari. Nahi pn khupch bhari ahe ghar, baug, Purna gavach. Mazy tr Swapnatla Kokan ahe jithe vatych mala maz ghar asavaa. great

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +1

      Thankyou so much, ek divashi nakki honaar tumvha ghar konkan madhe😃😀😀😇

    • @sarangbhasme4205
      @sarangbhasme4205 3 года назад

      @@tanveekishore5903 Thanks For wishesh...

  • @amols5075
    @amols5075 3 года назад +2

    नमस्कार ताई।
    माझं नाव अमोल शेळके,तस माझं गाव कोल्हापूर पण आपला हा vlog पाहून आंबेरी गावाची आठवण आली।मी माझा गावी खूप कमी वेळा गेलो असेल,पण आंबेरी हे गाव माझा साठी खूप जवळच आहे।माझा मित्राच्या पत्नीचं हे गाव,सौ.मीनल तावडे(साक्षी),आम्ही सर्व मित्र गेले १५ वर्ष आंगणे वाडी जत्रेला जात आहोत।आणि तेव्हा पासून आम्ही सर्व सहपरिवार तुमचा या आंबेरी गावी ३/४ दिवस अगदी मज्जा करतो।तरी आपण आपल्या गावातील एक पदार्थ दाखवण्यास विसरलात,😊ती म्हणजे तुमच्या गावातील उत्कृष्ट अशी 'कोकम' जी मुंबईत मिळत नाही।पण खूप बरं वाटलं vlog पाहून,जुन्या आठवणी ताज्या झाल्या।पण खरच खूप छान आहे तुमचं गाव।
    आपणांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या,आणि पुढील वाटचालीस आपणांस All the Best👍

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 3 года назад +5

    Thanks for replying to my comments. But Sach as beautiful your native place. And your farm so nice. Same like Betab movie.

  • @sudhadeshpande5790
    @sudhadeshpande5790 3 года назад +5

    किती सुंदर आहे तुमचा गाव ,नयनमनोहर

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 3 года назад +1

    अप्रतिम ....

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 3 года назад +2

    Tanvee ha vedio khup chan hota awesome khup vela pahila 😘

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      Thankyou Asif, keep supporting and sharing the videos🤩🤩😇🙏

  • @amit5092
    @amit5092 3 года назад +3

    Khoop chan ghar ahe,mala pan mazya lahan panichi athavan ali,so sweet

  • @manishtawde3387
    @manishtawde3387 3 года назад +9

    Kokan is absolutely an heaven. (my ancestral home is about 20 Kns from Malvan). I stumbled upon your video perhaps aided by the RUclips algorithm. ( I keep watching Kokan videos) . I have to say that your Malvan home video touched a chord and reminded me of our old house there. I truly believe that we eventually do return to our roots. Looking forward to more Malvan videos

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +2

      Aww thankyou soo soo much !! I am so Glad you liked the video so much !! We do feel so connected to. Our roots always, keep. Watching. Out for more malvan videos😀😇

  • @snehayadav7274
    @snehayadav7274 3 года назад

    सगळ्यात मस्त म्हणजे वहाळ खूप खूप छान आहे ....निशब्द.किती सुंदर ते .

  • @aaluarjun4744
    @aaluarjun4744 2 года назад +1

    खूपच छान निसर्ग रम्य वातावरण .आणि डोंगराच्या कुशीत तुमचे घर 😍मस्त पैकी संध्याकाळी टेरिस्ट वर जाऊन एक कार्टर अन् एक थंड चकण्याला बोईल चिकन मज्जा😅😋🔥

  • @kalpanapawar9923
    @kalpanapawar9923 3 года назад +4

    सुंदर आहे घर. छान.

  • @shwetaparmar1692
    @shwetaparmar1692 3 года назад +3

    Woww it's nice to see kalavati aai cha photo tumchya devaryat🙏

  • @nandkumarshinde3352
    @nandkumarshinde3352 2 года назад +2

    तन्वी तुझा आवाज व सादरीकरण अप्रतिम खुप खुप गोड, तुमचा गांव बघून माझ्या बालपणीची आठवण डोळ्याच्या कडा ओला वल्या. GOD bless you dear.

  • @rajeshgharat83
    @rajeshgharat83 3 года назад

    घर तर सुंदर आहेच पण घरापेक्षा तू सुंदर आहेस,😊, छान व्हिडिओ, कोकणातील अप्रतिम सौंदर्य दाखवल्याबद्दल धन्यवाद,👍👌

  • @sachinbagwe7973
    @sachinbagwe7973 3 года назад +4

    तन्वी ताई माझा पण मूळ गाव मालवण आहे प्रगत चा चॅनल वरून तुझा चॅनेल ला जॉईन्ड झालो ताई चांगले विडिओ आहेत तुझे अशीच पुढे जा आमचा सपोर्ट असेल तुला

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      Wowww!! Thankyou veryy muchh😃🙏🙏🙏khup encouragement milate mala ase comments vaachun😃🙏😇

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 3 года назад +16

    Superb...

  • @govindgawande6090
    @govindgawande6090 3 года назад +1

    सुंदर..खुप छान आमचो आंबेरी गाव

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      Thankyou so much 😀😇please share the video if you like 😀🙏🙏

  • @gurunathkamat8634
    @gurunathkamat8634 3 года назад +1

    Madhuri desai tai pn aplya sindhudurgatil tumhi pn sindhudurg great bar vatat konkani manus sglyach babtit pudhe chally .. 😍 proud to be konkankar ....🤩

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +1

      Yes very proud we should be 😀😀😇🙏🙏🙏

  • @atulkinake2364
    @atulkinake2364 3 года назад +6

    VILLAGE ENVIRONMENT IS VERY PRETTY❤😍 LIKE YOU❣❣❣

  • @sandeshshinde4454
    @sandeshshinde4454 3 года назад +3

    Mam...khup chan he tumcha ghar...junya athvani❣️....you look so cute in this curtee

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +1

      Aww thankyou soo much !!means a lot, keep the love coming in 😀😇

    • @sandeshshinde4454
      @sandeshshinde4454 3 года назад

      @@tanveekishore5903 Yes sure.....👍😊

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 Год назад

    खुपच छान वर्णन केले आहे कोकणातील घराचे.

  • @hadkarbuwa8430
    @hadkarbuwa8430 3 года назад +1

    Tai che ghar khupach shan. Tumache june ghar pan khup shan hote. Lord Krishna cha photo ajun tasach sanbhalun tevala ahe tumhi great salute to your whole family.

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 3 года назад +4

    Kontya kalat dilelya sadi chi jaan ajunahi tya kaka na ahe... It's a feel.. real sadhi Mansa..

  • @ganeshghawali432
    @ganeshghawali432 3 года назад +5

    This video take me to my old days... Nice vlog👍👍.. Keep it up... Hope will see more video from you.

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +1

      Yes sure, thanks for your support, i am. Glad you could refresh old memories through my vlog🥰🙏

  • @vaishalisatalkar260
    @vaishalisatalkar260 3 года назад

    खूप छान आहे आपलं आंबेरी गांव, माझे सासर, आमचं घर मळावाडीत आहे. आम्ही दरवर्षी गावी जातो, खासकरून गणपती साठी. मस्त आणि शांत

  • @ganeshkailas2325
    @ganeshkailas2325 10 месяцев назад

    वा खूपच छान व्हिडिओ आहे..
    खरंच कोकणात जन्माला यावं आणि स्वर्गाचा आनंद घ्यावा..जीव आहे कोकण माझा

  • @ninumhatre1995
    @ninumhatre1995 3 года назад +3

    Khup chhan ahe ghar tai lovely 😘😘😘😘

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 3 года назад +3

    आपला कोकण सुंदर कोकण.मी सुध्दा कोकणचा.मला कोकण चा अभिमान आहे.जय कोकण.

  • @udaykudtarkar3348
    @udaykudtarkar3348 3 года назад +1

    तन्वी-बेटा, आम्हाला छान कोकणातली सफर घडवून आणलीस. तुला तुझ्या गावाची ओढ आहे, हे पाहून खूप आनंद झाला. आपले भाग्य की आपले गाव सिंधुदूर्ग जिल्ह्यात आहे. तुझा हा व्हिडियो मी माझ्या मुलीशी आणि तिच्या सर्व cousins बरोबर शेअर केला आहे. वेळ मिळेल तेव्हा कोकणातील व्हिडियो शेअर करत जा. अनेक आशीर्वाद!

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +2

      Thankyou so very much uncle, nakki azun videos share karin, channel varche baaki videos pan nakki pahun kashe vatle te kalva😇😇😇😃share kelya baddal thankyou so much !!blessed😇🙏

  • @milindkhade1998
    @milindkhade1998 3 года назад +1

    खुपच सुंदर गांव कीती शांत झाडी डोंगर आस पास चा परी सर घरा बाहेर च अंगण सुपारी चे झाड खुपच सुंदर व्हीडीओ बघुन आम्हाला पण भेट घेऊशी वाटते 👌

  • @ankitsurve7534
    @ankitsurve7534 3 года назад +5

    I love kokan and I look forward to meeting you 🥰

  • @anilpatil9694
    @anilpatil9694 3 года назад +3

    Tuze sagale video mast astat ....all the best.

  • @rahulshinde8995
    @rahulshinde8995 3 года назад +1

    Khuup Chaan vatla vedio pahun ,gavala firun aalya sarkha vatla,Thank you soo much😊👍

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      I am. So glad you could feel like this, thankyou so much, keep supporting 😇😇🙏

  • @manoharparab9225
    @manoharparab9225 3 года назад

    Lay Bhari Tannavi.Gavi Gelyasarakhe Vatale.Very Nice.

  • @uh3485
    @uh3485 3 года назад +3

    छान कवलारू घर आहे मस्त.....

  • @sandeepparab
    @sandeepparab 3 года назад +4

    खूपच सुंदर घर आहे

  • @vaibhavikadam8160
    @vaibhavikadam8160 2 года назад +1

    खुप आहे गावचे घर.. मला तू ही खुप आवडली... माझं माहेर.. बुधवले.. आचरा... बाजूला आहे.... स्वछ पणा आहे..तुजात.. Tu गोड आहे... Natural शी तुझा सहवास असल्यामुळे.. तू अप्रतिम आहे...

    • @vaibhavikadam8160
      @vaibhavikadam8160 2 года назад

      खुप 👌आहे गांव घर.. I miss you

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  2 года назад

      Thankyou so much yevdha chaan chaan bollat tumhi !!🥰🥰🥰🥰

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 3 года назад +1

    खूप छान विडीओ.तुझे गाव आणि घरही खूप छान.तुला पेज जेवताना पाहून मलाही पेज जेवल्यासारखे वाटले.सगळ्या लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या.तू घरची आणि माहेरची आठवण करून दिली त्या बद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.आपल्या कोकणाला तोडच नाही.

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      Aww tanvi thankyou so so much, i am so happy tujhya memories refresh zhalya🤗🤗🤗keep watching the upcoming vlogs for more malvan videos😀😇🙏

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 года назад +4

    तुमचे घर खूप छान आहे.

  • @jatinhindlekar1878
    @jatinhindlekar1878 3 года назад +11

    I feel proud that I am Konkani manus mitbav(hindle) basically pragat loke is from my village😆😆😝

  • @mskindia2841
    @mskindia2841 2 года назад +1

    निसर्गानं केली सौंदर्याची उधळण जेथे
    अल्ल्लड रम्य बालपण माझे रुळले तेथे
    नागमोडी वाट हि नेईल तुम्हास माझे घरी
    ओलावा प्रेमाचा असा मिळेल का कोठे
    नारळी पोफळी करती माना बहूत उंच
    स्वर्गातीत सौंदर्य घरी माझे झाले रिते
    नसेल हि तो राजवाडा अथवा महाल
    श्रीमंती मनांची ठाई ठाई नजरेत ठसे
    वीणले वस्त्रं हे आठवणींचे उरात माझीया
    झेप घेई सतत नेसण्या मन पाखरु माझे
    मंदार कुलकर्णी

  • @mayurpardhi929
    @mayurpardhi929 3 года назад +1

    खरच तुझा आवाज सुंदर आहे ज्याप्रकारे तु जी माहिती देते ऐकायला बरं वाटतं मी हा ब्लॉग आता च बघितलं आहे खुप छान वाटलं मला तुझं गावातल घर खुप छान आहे तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप सा-या शुभेच्छा माझ्या कडुन मी तुला नक्की भेट देईन आम्हाला मालवण फिरव गाडी घेऊन येऊ

  • @mukulsarang9494
    @mukulsarang9494 3 года назад +9

    Video khup chan hota 🥰 the Only thing is why dont most of the celebrities who are marathi dont use their surnames....same like you.... Kai hota surname lavayla....Legends Like Madhuri Dixit Mam , Urmila Matondkar mam also made great achievements in film industry...but never ever cropped their surnames....i hope tumhi pan tumcha parab surname abhimanane laval 🙏🏻

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +6

      Hey thankyou so much, i was very close to my father, and chose to keep his name more firmly attached and a unit with me, i dont believe in changing names for anything or for anything, i. An actor but not so. Filmy😁😁✨️🙏

  • @prathmeshtalekar4036
    @prathmeshtalekar4036 3 года назад +4

    Sundaar gaav asa..♥️

  • @rupalichindarkar2130
    @rupalichindarkar2130 2 года назад

    तन्वी तुझे आभार,घर दाखवल्या बद्दल खुप छान आहे. आमचं घर मालवण धुरीवाडा आहे.

  • @sumedhgarud1034
    @sumedhgarud1034 2 года назад

    ..शेवटी त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आले..! कोकणातली माणस असतातच निर्मळ आणि गोड..!!

  • @siddh3921
    @siddh3921 3 года назад +4

    14:50 it's like Kerala's Backwater ❤️🌴💫

  • @muktakamble6163
    @muktakamble6163 3 года назад +4

    खुप सुंदर आहे तुमच गाव . मला माझ्या गावाची आठवण आली. 👌👍

  • @kabirjadhav1428
    @kabirjadhav1428 2 года назад

    निसर्गाच्या कुशीत वसलेलं तुमचं आंबेरी गाव खुप सुंदर, शांत आणि मनमोहक आहे.❤❤❤ Vlog च्या माध्यमातून तुमचे गाव आणि आजूबाजूचा परिसर पाहून खरंच खुप छान आणि प्रसन्न वाटले.😊😊😊

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 Год назад

    खुप खुप छान.मस्त. आपलं कोकण लय भारी.

  • @tusharkeluskar1134
    @tusharkeluskar1134 3 года назад +4

    Khup chan Malvan ❤️

  • @bhaktimorajkar5658
    @bhaktimorajkar5658 3 года назад +3

    💖💖💖 maja pan gav malvan 😍😍

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +2

      Ho ka, छानच proud malvani people😀😇🙏

  • @akashmore9153
    @akashmore9153 2 года назад

    Khup avadla ❤️❤️❤️❤️❤️ pahilyanada baghitla tumcha channel lot's of love 💕 from Oman Muscat khup 😭miss karto kokan la asech apla gaon dakhava stay blessed and healthy 🥰

  • @vijaykakade3371
    @vijaykakade3371 3 года назад +1

    Tuz khup Sundar shimant ani changlya mulashi lagn boil💟

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      Thank You soo soo much !!support means a lot to me,😇😇🙏😀

  • @anildicholkar6526
    @anildicholkar6526 3 года назад +4

    Mazya mamacha ghar sakleshwar mandirachya varchya bajula road chya javal ahe .mamache nav
    Gangaram parab kalsekar ahe.tumchya gharche olkaht astil
    Maza maher muslewadit ahe
    Video Khup Chan ahe😊😊😄
    Hotel chya ithe jo Mulga tumchyashi bolat hota to nilesh musle baghun far bara vatla 😄
    - shakuntala parab

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      Hey, kharach ka???
      Nakki vichaarte !!🙏😀😀😀
      Mala hi bara vatla, ki tumhala tumhya olkhi chi manasa disali ❤️
      Asach comment karun mala kalvat za kasa vatle te😀😀😇😇🙏🙏🙏

    • @anildicholkar6526
      @anildicholkar6526 3 года назад

      @@tanveekishore5903 Ho Nikki kalavu😀☺😁

  • @sudhirdhende3
    @sudhirdhende3 3 года назад +5

    Nice village house Tanvi beautiful nature around the house Kokan always be favourite

  • @nageshkadam5779
    @nageshkadam5779 3 года назад +2

    तू मालवण ची ..... भारी...मालवण ..1 no....

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      Yesss

    • @nageshkadam5779
      @nageshkadam5779 3 года назад

      @@tanveekishore5903 Marathi bhogda movie chi shooting majhya gavi zali hoti... vetal bambarde.... mumbai goa Highway chya javal malyat n Sawant park la local road madhe....

  • @shivrajpawar249
    @shivrajpawar249 3 года назад +1

    तन्वीजी खुप छान गाव आहे तुमचं आणि जुन्या आठवणी पण खुप छान जपल्या आहेत..👌🏻 मस्त.
    खुप दिवसांनी कोकण बघुन मजा आली.👍🏻😍

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 3 года назад +4

    Lovely video Tanu , I am also from pune, and kokan lover, purchased big farm near kunkeshwar, devgad for mango plantation, thanks for video, lots of love for you.

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад

      Thankyou, keep supporting like this😀😀😀

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 2 года назад

      Sir u have choosen. No 1 place is that kunkeshwar.i love that place... congratulations

  • @primeautobots5030
    @primeautobots5030 3 года назад +3

    Te 14.48 la kuthla zaad aahe 😍😍 kasla barik ani kiti uncch aahe ... 🌴🌴🌴🌴🌴
    Kharatar tujha full time vlogger cha potential aahe .. ! Karan jya paddhatine tu explain kartes ani tyat imp mhanje you dont fall short of words and imaginary talks .. nahitar hota kai aajkal marathi bhasha ektar shuddha nahiye konachi vlogging cha jagat ani askhalit marathi shabd tar sodunach dya 😅 you are too good in both. Mhnje aikat rahavasa vatat .. amhi large screen var bghtoh tujhe vlogs with family . 👍🏻👍🏻👍🏻

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +1

      Wow this is sooo soooo kind of you, to say this, this encourages me to keep vlogging 😃😃😃thankyouu again🙏🙏🙏😇😇my love to your family😇🙏

    • @primeautobots5030
      @primeautobots5030 3 года назад

      tanvee kishore wlcme 😇😇 tu daily vlog kela tari harkat nahi .. 5-10 mins cha 😅😅

  • @dreamlandproperty174
    @dreamlandproperty174 3 года назад +2

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे ताई

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  3 года назад +1

      Thankyou so much 😀😇please share the video if you like 😀🙏🙏

  • @bandyasawant
    @bandyasawant 2 года назад

    खरंच तुझ्या गावच्या घरी कलावती आईंचा फोटो पाहून खुप भारी वाटलं.