अल्पवयीन युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नातेवाईक झाले आक्रमक; संशयिताला कठोर शिक्षा द्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #devendrafadnavis #bjpmaharashtra #homeminister #satarapolice
    अल्पवयीन युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नातेवाईक झाले आक्रमक; संशयिताला कठोर शिक्षा द्या : नातेवाईकांची मागणी

Комментарии • 14

  • @MilindChavan-ff9tm
    @MilindChavan-ff9tm 18 дней назад +8

    पहिल्यांदा समीर शेख साहेबांना घरी घालवणे गरजेचे आहे कोणतीही प्रकरणे गांभीर्याने कधीच घेत नाहीत आणि अशात काय बरं वाटतं घडले मोकळी आश्वासने

  • @rajeshmohite6115
    @rajeshmohite6115 18 дней назад +4

    जय श्री राम

  • @pundaliklavhale4400
    @pundaliklavhale4400 18 дней назад +2

    प्रकरण माहिती नसलेले जास्त आहेत तिथं...

  • @shaileshchavan1597
    @shaileshchavan1597 18 дней назад +1

    फक्त फासी बाकी काही कारण चालणार नाही फक्त फासी

  • @balasahebhaspe3254
    @balasahebhaspe3254 16 дней назад

    काय झालयं कुठे झालयं ते कळेलं का❓
    फक्त जय श्रीराम❓
    म्हणजे BJP च आहे काय❓

  • @shahajirajebhosale8302
    @shahajirajebhosale8302 18 дней назад

    कृपया काय प्रकरण झालंय आरोपी कोण आहे कळवा

  • @yesican8762
    @yesican8762 18 дней назад +9

    इथ love जिहाद वगैरे काही नाही जो कोणी अपराधी असेल त्यांना शिक्षा व्हायला च पाहिजे पण कृपा करून साताऱ्यात असली नाटक करू नका.आमच्या इथ आमचे मुसलीम् बांधव पण आमचेच आहेत.अम्हि एका एका ताटात जेवतो . थोडे फार जे बाहेरच्या राज्यातून आलेत त्यांना हाकला त्यांच्या मूळ सगळं होतंय.

    • @user-tb6on2js9x
      @user-tb6on2js9x 18 дней назад +2

      गु खा

    • @gajuchoudhary6569
      @gajuchoudhary6569 18 дней назад

      😢

    • @amolshinde8104
      @amolshinde8104 18 дней назад

      ज्याचे खातात मिठ त्याचीच मारतात ते नीट

    • @balasahebhaspe3254
      @balasahebhaspe3254 16 дней назад

      बातमी कशाची हेच कळेना

  • @user-ui5ns8ew9b
    @user-ui5ns8ew9b 18 дней назад

    सातारा कर सक्ष्या दया आता तरी

    • @balasahebhaspe3254
      @balasahebhaspe3254 16 дней назад

      कशावर
      बातमीत काही कळेना❓