राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?........... सच्चर...........कि धर्मवीरांंचे सीमादार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "बहिर्जी आणि एकलव्या" साठी?.
पुण्यात वाल्मिक कराड ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता तेथील डॉक्टर किंवा इतर कर्मचारी यांनी एका most wanted गुन्हेगाराची माहिती पोलिसांना का दिली नाही या विषयी त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर / कर्मचाऱ्यांवर गुन्हा का दाखल होत नाही या विषयी कुणीच काही बोलत नाही. हे ही अजब आहे
सगळा खेळ सुरू आहे. पहिल्यांदा तर एका सरकारी वकिलाने तर केस लढायला वेळेवर नाही म्हंटले. मग दुसरा आला. 15 व्या दिवशी लोकं म्हणतील की *'कोण वाल्मीक कराड?'* हे लिहून घ्या. 😔🙏
वकिलांची नेमणूक करण्याआधी त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात... कोर्टाने स्पष्ट केलं आहे की वाल्मीक अण्णा निर्दोष आहेत... कारण येत्या काही दिवसात ते भाजपा मध्ये प्रवेश करतील... 😂😂😂
धन्यवाद बोल भिडू तुम्ही समर्थकांवर वाल्मीक कोळी विरोधकांचाही नाव घेतल्याबद्दल कारण ते सर्व विरोधकच होते पण काही चैनल नाही ते सर्व कार्यकर्ते आहे असं दाखवलं
सगळं scripted खेळं चालू आहे या प्रकरणात आणि राज्याच्या न्याय व्यवस्थेत सुद्धा काही नाही होणार एक process म्हणून सगळं केल जातय थोड्या काळानंतर सगळं थंड होईल आणि clean chit सुद्धा भेटल यात काहीच आश्चर्य नाही 😢
पैसे टाकून केस दाब् ली जाणार नाहीतर प्रत्येक पैसे वाल्यांच्या पुढे कोणीच टिकत नाही पुणे पोरचे केस चे पुढे काय झाले कोणीही नाही सांगितले बोल बिडू ही त्यावर शांत
कोर्टाच्या आवारात गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांनी कराड ऐवजी आयुष्य भर पोलीस कस्टडी त राहावे, तरच ते खरे समर्थक 😂😂
Pune porsche case सारखं एका महिन्यात सगळे विसरून जातील आणि हे प्रकरण सुद्धा दाबून टाकले जाईल.
या प्रकरणात मराठा जात आहे...😂
ना विसरणार ना विसरू देणार...😡
आम्ही दबू देणार नाहीत वाल्मिक चा गेम केला जाईल बेल मिळाली तर लढाई आरपारची होईल
@@GaneshBhise-f7q😂
101% Bhau Hech Satya Aahe Aaj Che Dontin Divas Bombaltat Nantar Sagle Visrun Jatat
तसं zhal तर तो बाहेर वाचेल असे वाटत नाही
आपली न्यायव्यवस्था : 🚮💸💸😴
नेते : 💪🔥
वाल्मीक कराड सारखे : 💪💪
संतोष देशमुख : ⚰️💀
Santosh deshmukh pramanik
Balik barachya
आता पुढच्या तारखेला याच्या आवाजाचे नमुने मॅच नाही झाले म्हणून निर्दोष मुक्तता 🫡
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?........... सच्चर...........कि धर्मवीरांंचे सीमादार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "बहिर्जी आणि एकलव्या" साठी?.
मराठवाडा = पूर्वांचल
बीड = मिर्झापूर
Sahi pakde ho😂😂
खैरलांजी आणि भंडारा याला काय नाव द्याल
Deva Bhau.. Yogiji ni UP Assembly madhe keleli Tashi pratidnya Kara.. "Mafiya ko mitti me mila denge.." No mercy for Mafia 🚩🚩✌️ Jai shree Ram 🙏
Nantar Kay zal sagalyanna mahit ahe😁🤓✌️✌️
पुण्यात वाल्मिक कराड ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता तेथील डॉक्टर किंवा इतर कर्मचारी यांनी एका most wanted गुन्हेगाराची माहिती पोलिसांना का दिली नाही या विषयी त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर / कर्मचाऱ्यांवर गुन्हा का दाखल होत नाही या विषयी कुणीच काही बोलत नाही. हे ही अजब आहे
तुम्हाला असं वाटतं का पोलिसांना तो कुठे होता ते माहीत नव्हतं😂
Are dada to kuth ahe he police la mahiti hot 😂😂😂😂
2-3 बायका आणि 2 चा वर पोरे असणाऱ्यांना निवडणूक लढाविणे बंद करा..सरकारी पेन्शन पण बंद व्हायला हवी.
मग, डीएम चे आवग़ड होईल 😅😅😅
सगळा खेळ सुरू आहे. पहिल्यांदा तर एका सरकारी वकिलाने तर केस लढायला वेळेवर नाही म्हंटले. मग दुसरा आला. 15 व्या दिवशी लोकं म्हणतील की *'कोण वाल्मीक कराड?'* हे लिहून घ्या. 😔🙏
14 दिवसात मुद्दयापासून दुसरी कडे लक्ष जाणार आहे.😂
भारतात कायदा व न्यायव्यवस्था आहे असा काहीच वाटत नाही.
जर तुमच्या कडे पैसे व राजकारणी ताकद असेल तर तुम्हाला काहीच कोणी करू नाही शकत.
मला अटक करा हो पुण्यात😂
😂 म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात
तुम्ही कितीही व्हिडिओ बनवा पण ज्याच्या पाठीशी राजकीय नेता आहे त्याचं काहीच होत नाही
14 दिवस पोलीस कोठडी मिळते याचाच अर्थ .........
दया कुछ तो गडबड है ।
सगळे पुरावे नष्ट करून आता पोलिस प्रोटेक्शन च्या नावाखाली १४ दिवस आरामात...मग नंतर गुन्हे करायला मोकळे...😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली अण्णा🙏
पैसा सत्ता आणि पावर पुढे कायदा, न्याय व्ययस्था कशी झुकते हे आपल्याला पुढील काही दिवसात बघायला मिळेल.
एकनाथ शिंदे यांचा कडेच न्याय मिळू शकेल..
काय तुला अक्षय शिंदे माहिती आहे का? 😶
@Dharmik459 म्हणूनच शिंदे पाहिजेत
वाल्मिक कराड चा नावावर अजून ४ ते ५ वीडियो बनवा म्हणजे कमाई जास्त होईल bhidu ची
Ti tr Santosh Deshmukh vr banvun pn hoil😊
😂
एव्हडी घाणेरडी परिस्थिती आहे आपल्या न्याय वेवस्थेची की काय सांगावं पैसा असेल तर सगळं दाबल जाते सत्य मेव जयते 🙏
ऎनकांवटर करून टाका
😂😂😂
Gap re
केस बीड मधून बाहेर काढली तर निकाल लवकर लागेल
Br
शरन आला म्हणे 😅 मग देवाभाऊंनी किती 50 कि 100 कोटींमध्ये सेटलमेंट करून घेतली. 😅
१४५ पोलीस कर्मचारी कामाला लागले काय अवस्था आहे राज्याची...
वाल्याला.14.दिवस.फुकट.खायला.घाला.तो.काय.संत.आहे.एन्काऊंटर.करून.विषय.संपून.टाका......एकदाचा
हा महाराष्ट्र चं आहे ना😢
जय महाराष्ट्र, धनंजय मुंडे आका आहे, त्याला पण पार्टी करा, हिंमत असेल तर.
हा च खरा मास्टर माईंड आहे
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री म्हणजे फडणवीस....
वाल्याला अटक का केली नाही पोलिसांना इतके दिवस कशासाठी शासन दबावात आहे
Avaj kami yeto video cha
प्रश्न हा पडतो का हे महाराष्ट्राच आहे का
देश संविधान वर चालतो.. तो दोषी असला तर नक्कीच सजा होईल.. बाकी कोणी हाई कोर्ट होऊ नये
काही होणार नाही आशा किती केस दोन ते तीन महिन्यात शांत होतात परत नवीन काही तरी मीडियाला मिळणार
. नार्क टेस्ट करा कराड ची आणि ते करायाची वेळी video काढायाचा
जे चार आरोपी पकडलेले आहेत त्याच्या कडुन तपास यत्रना काही माहीती घेत आहे का नाही याबाबत रांका निर्माण होत आहे
वाल्मीक कराडचा देशमुखांच्या खुणा मध्ये सबंध नाही वाटत
Ho Karan tuza manlela baap ahe to mnt ja tyala tu 😂😂
He sarv kahi varshani web sires mhanun ott vr yeil
Asha ghatana ghadat aahet..
वकिलांची नेमणूक करण्याआधी त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात... कोर्टाने स्पष्ट केलं आहे की वाल्मीक अण्णा निर्दोष आहेत... कारण येत्या काही दिवसात ते भाजपा मध्ये प्रवेश करतील... 😂😂😂
😂😂😂garib राजकारणी आहे. आणि फक्त खंडणी चे आरोप आहेत. व्हा ह्या केळ्यांना कोणी वकील बनावल?
मुख्यमंत्री शिंदे साहेब पाहिजे होते 😌
It's " Kaij " not kej
धन्यवाद बोल भिडू तुम्ही समर्थकांवर वाल्मीक कोळी विरोधकांचाही नाव घेतल्याबद्दल कारण ते सर्व विरोधकच होते पण काही चैनल नाही ते सर्व कार्यकर्ते आहे असं दाखवलं
फडणवीस porche कार accident काय झाल पुढे
एकनाथ शिंदे साहेबच गृहमंत्री पाहिजे होते.त्यांनी या प्रकरणाला 5 दिवसांत न्याय दिला असता
महंतो भेटल जवा मि गुनह्यात, मला अटक करा ओ पुन्यात
सगळं scripted खेळं चालू आहे या प्रकरणात आणि राज्याच्या न्याय व्यवस्थेत सुद्धा काही नाही होणार
एक process म्हणून सगळं केल जातय थोड्या काळानंतर सगळं थंड होईल आणि clean chit सुद्धा भेटल यात काहीच आश्चर्य नाही 😢
3 आरोपी कुठं आहे का गेम केला त्यांचं ते तपासा
आदरणीय गुरुवर्य श्री संभाजी भिडे यांच्यावर एखादी व्हिडीओ बनवावी
आहो आरती मॅडम ते सगळं खर पण पोलिस कोटडी आणि न्यायालयीन कोटडी काय फरक असतो ते पण सांगा की जरास 😊
वाल्मिक कराड लाच माहीत नाही त्याच्या नावावर त्याच्याच कार्यकर्त्यां नी काय काय कांड केलेत 😂😂 पण वाल्मिक कराड निर्दोश आहे 😂😂😊
शेट्ट पण होत नसत.... पण कराड ल बोलले नक्कीच लपून bastel 😂
हा वाल्मीक कराड पद्धतशीरपणे निर्दोष मुक्तता होईल
नवीन कोण कोण आहे ❤❤🎉
CID ला भेला वालमीक हा मॅटरमोठा आहे कारवाई मजेशीर आहे😂😂
#न्याय#प्रशासन#सामान्यजनता
#बोलभिडू 👍आरती 👍👌
🚯🚮🌱🙂
Arati madam 👌
पैसे टाकून केस दाब् ली जाणार नाहीतर प्रत्येक पैसे वाल्यांच्या पुढे कोणीच टिकत नाही
पुणे पोरचे केस चे पुढे काय झाले कोणीही नाही सांगितले बोल बिडू ही त्यावर शांत
Happy New year🍫🎂🎉🎉🎂🍫
वाल्मिकी परळी आका रामायण लिहायला घ्या
पण देशपांडे यांनी काढता पाय घ्यावा असं काय घडलं ते समजेल काय
अरे बाबांनो तुम्हाला किती वेळेस सांगायचं शेवटी गंगाधर शक्तिमान आहे
15 days custody is given.
चौथा स्तंभ थैली व सुटकेस च्या प्रतिक्षेत
लोकांचं लक्ष भटक् वण्यासाठी एकावर एक खेळी केली जात आहे
Nagarsevak chi pan chowkashi kara.
अखेर जिल्हा पेक्षातालुका मोठा झाला
Deva Bhau.. Yogiji ni UP Assembly madhe keleli Tashi pratidnya Kara.. "Mafiya ko mitti me mila denge.." No mercy for Mafia 🚩🚩✌️ Jai shree Ram 🙏
Kahi nastey hot....vrti aaka aahe na manage krayla.... Maharashtra government khisat aahe ithe kuth Kay apeksha aahe aata Police & CID kdun....sarv kahi planning ne chaluye....
आमचा आमचा मालक वाल्मीक कराड
तपास पुर्ण होईपर्यंत मुंढे साहेबांना घरी थाबवा
सोयाबीन-कापूस भाव हा मुद्दा पण आसाच लाऊन धराल का.....?
-(😢शेतकरी)
दोन टर्म फक्त द्याव्यात आमदारांना
सारंग आव्हाड पण वंजारी आहे पॉवर ऑफ वंजारी अरे शिक्षण घ्या मोठे व्हा अरे सर्वात मोट्या मोट्या पोस्ट वरती वंजारी जाऊन बसलेत याला बोलता पॉवर ऑफ वंजारी 🚩
चाई बिस्कुट वर दहा पंधरा दिवस काढले ऊपास होईना
वाल्मीक कराड सामाजिक व गरीब कार्यकर्ता 😢😢😢😢😢
Tumhala changla content milala 😂😂
Nyay Vevaste cha "Khel Khandoba" zala ahe...
Deshmukh la nyay bhetnar nahi...
Karad la saza honar nahi...
Hey...Nakki ahe...
पोलिस खूपच लाचार असतात....राजकारणी अत्यंत नीच असतात....
Jas itar lokana police station la vagnuk milte tashi milali naselach as vatat.kahi hoil as vatat nahi.
अरे नीट पूर्ण माहिती तरी घेत जावा😂
Khbardar movie( bharat jadhv)repeat telecast hotiye vatt - anna chimbori😂
काही नाही... विकले गेले आहेत सगळे... सगळं झाकुन जाणार. हे नक्की
Well planned ahe sagla kahi honar nahi main villan safe ahe azon
काय केलं नव्हतं बाबा तर पळून एवढा दिवस लपून करायला होता
Fadanvis saheb clean chit detil. Jasa ajit dada la milalai
कराड सुटणार सरकार मदत करतय
सोडून द्या गोळ्या घालून ठार करा फालतू गोष्टीत काहीच अर्थ नाही
😢😢😢
Valmik karad barobar je lok hote thaynna arest kele pahije
To 14 divas pan rahnar nahi😂😂😂 yeil baher 4 5 divsat
CID ला जमते का बघा नही तर.. एसीपी प्रद्युमन ला बोलवा , दया अभिजीत डॉक्टर सालुंखे
kahi honar nhi.. To sahisalamat sutnar😂😂😂😂😂
चिंध्या भाई कुठय
Aare ture chalu aahe
ही तरी कॉमेंट delet karu nakos ga बाई..... बघू दे लोकांना. पैसे घेतलेत बोल भिडू ने...
बोल भिडु तुम्हाला दुसरे मुद्देच नाहीत आता... एकाच मुद्दयावर वारंवार भयंकर चर्चा... वा 👌🏻
Nit bol
Anna ❤
@Ashish-s1s mast Jock mara 😂
पूनेच का कारण भाजपा ची बालेकिल्ला आहे म्हणून 🤣🤣
Nirdosh hota tar mag lapun ka basla itke divas ....aatach surrender ka zala