अशी दुर्दैवी वेळ नियतीने कोणावरही आणू नये, "वाट" एक हृदय हेलवणारी ग्रामीण कथा | Vat Katha kathan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • कथा- वाट / Vat
    लेखक- हरिश्चंद्र पाटील / Harishchandra Patil
    अभिवाचन-अंकुश गाजरे / Ankush Gajare
    All my Video / katha
    --------------------------------
    / @majhimarathi4123
    -----------------------------------------------
    Follow me on
    ----------------------
    Facebook @Ankush Gajare
    facebook- / ankush.gajare.54
    -------------------------------------------------------
    Thanks for watching and supporting
    -------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair #kathakathan #Vat #graminkatha
    #marathikatha

Комментарии • 73

  • @ashokssanap5329
    @ashokssanap5329 Год назад +1

    🙏😭

  • @urmilajadhav6652
    @urmilajadhav6652 2 года назад +1

    Khup vaet

  • @urmilajadhav6652
    @urmilajadhav6652 2 года назад +1

    Khup chan

  • @ashishmanwar535
    @ashishmanwar535 2 года назад +4

    Khup sundr katha ahe

  • @sheelabahadure9091
    @sheelabahadure9091 3 года назад +1

    Kupach chan

  • @urmilajadhav6652
    @urmilajadhav6652 2 года назад +1

    Ashi vel konnavrhi yeu nye

  • @sudarshankamble304
    @sudarshankamble304 Год назад +2

    सर खुप छान कथा वाचन झाले आहे.
    आणि सर तुमच्या इतर कथा वाचन ही छान करता. आसे वाटते डोळया समोर दिसत आहे सर्व कथेतील पात्र.👌🎊💐🎉

  • @manasihundekari6425
    @manasihundekari6425 3 года назад +4

    Must

  • @shobhachaware5219
    @shobhachaware5219 2 года назад +2

    मो

  • @aniketshendage2626
    @aniketshendage2626 2 года назад +1

    Good morning sir

  • @urmilajadhav6652
    @urmilajadhav6652 2 года назад +2

    🙏🙏

  • @vasantraokhande7373
    @vasantraokhande7373 Год назад +4

    Very nice

  • @pundlikkale6816
    @pundlikkale6816 3 года назад +1

    मस्त

  • @shreyasvelhal6614
    @shreyasvelhal6614 3 года назад +2

    खुप छान कथा आहे वाईट वाटले

  • @gopalbhosale6467
    @gopalbhosale6467 3 года назад +7

    सुंदर कथा आहे.

  • @sunilvakruse8918
    @sunilvakruse8918 2 года назад +2

    🙏🙏🙏🙏🌹👍

  • @archananswami7799
    @archananswami7799 2 года назад +1

    पाटील सर खुप हळवी कथा आहे.तुम्ही खुपच अप्रतिम वर्णन केले आहे रात्रीच,गरिबीच.प्रत्येक शब्द अभ्यासावा असाच आहे.खुप चटका लावते कथा जिवाला

  • @sunilkanade7979
    @sunilkanade7979 3 года назад +2

    खूप खूप

  • @abhaymandke1163
    @abhaymandke1163 3 года назад +3

    Bhavnene othambleli katha aahe
    Satyachi duniya nahi hech khare
    Niyati mansala kuthe neun thewte sangta yet nahi
    Khoop chhan.

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 3 года назад +3

    Bahen bhava ch aasaa natyt pahun dolayat pani aaly 😥😥

  • @dianamenezes345
    @dianamenezes345 3 года назад +4

    Good afternoon. Khub Sunder Katha. Heart touching. Thanks.

  • @abasahebghawate
    @abasahebghawate 3 года назад +3

    नाना कथा अप्रतिम आहे.मनाला घायाळ करणारी कथा. आपले लेखन असेच बहरत राहो .आपणास आणि गाजरे सरांना खूप खूप शुभेच्छा .

  • @chandrabhagakumbhar6471
    @chandrabhagakumbhar6471 3 года назад +2

    सर खुप छान कथा आहे

  • @pranavjoshi1845
    @pranavjoshi1845 3 года назад +4

    Khup khup sundar katha aahe.

  • @mimarathiofficial5103
    @mimarathiofficial5103 3 года назад +6

    👌👌👌👌👌

  • @santoshjagadhane3281
    @santoshjagadhane3281 3 года назад

    Kup chan vachan

  • @sanjaykale6999
    @sanjaykale6999 3 года назад +1

    Sir kharach apratim kahani avaj vakeracana apratim.

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад

      🙏 खूप खूप धन्यवाद..!🙏

  • @snehalgawande5888
    @snehalgawande5888 3 года назад +3

    खूप भारी कथा सर

  • @meeramane4696
    @meeramane4696 3 года назад +1

    Bahin bhavache Nate apratim aahe Mi khup radle

  • @prajaktapatil4188
    @prajaktapatil4188 3 года назад +1

    सुंदर लेख आहे

  • @sweetys2737
    @sweetys2737 3 года назад +6

    कधी कधी परिस्थिती खूप वाईट असते..जर कुटुंबातील प्रमुख पुरुष जर खंभिर नसेल तर कुटुंबाची खूप दैना होते..पत्नीला पतीचा आधार,साथ नसेल तर जग त्या स्त्रीला सुखाने जगू देत नाही.कोणीपन त्या स्त्रीला त्रास देऊ बघते..असेच या कथेत पण झाले..पती दारुडा असल्याने पत्नीचं आयुष्य उदवस्थ झाले,आणि दारूमुळे स्वतः तोही संपतो आणि दोन चिमुरडी मुले आई बापाशीवाय अनाथ होतात... घरचा आधारस्तंभ जर चांगला नसेल तर कुटुंबाची काय परिस्थिती होते..अनाथ मुलांचे समाजात किती हाल होतात..हा समाज अनाथ मुलांना स्वतः च्या फायद्यासाठी कसेही वागवतो..नाते गोते कोणी कोणाचे नसते..वाईट वेळी सर्वजण पाठ फिरवतात...गरीब असून पण भावड्या आणि बाईडी यांच्यात खूप स्नेह होता,एकमेकांना विषयी काळजी होती.असे प्रेम असणारा भाऊ मिळायला पण नशीबच लागते..शेवटी नियती खूप वाईट आहे...त्यापेक्षा वाईट परिस्थिती आणि गरिबी असते...सर्व सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग नाही करता येत...शेवटी ही गरिबी पैशासाठी या भावड्याचा पण बळी घेते..आणि बायाडीला मात्र याची कल्पनाही नसते.. बायडी मात्र तिच्या भावड्याची वाट बघत असते..तिला वाटते तिचा भावड्या आला..पण तो तिचा भ्रम असतो आणि तो क्षणिकच तुटतो...आणि बायडी मात्र कायमसाठी एकाकी पडते...सर..कथेचे वर्णन खूप अप्रतिम केले आहे..आणि सरांनी कथा इतकी छान वाचली...सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात..शेवटी नव्हे सुरुवातीपासूनच कथा ऐकताना खूप वाईट वाटते..खूप हृदय पिळवटनारी कथा आहे....खूप अप्रतिम लेखन👌👌👌👌🌺💐

    • @haripatil8064
      @haripatil8064 3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद स्वीटी ताई. माझी कथा ऐकून खूपच उत्कृष्ट अभिप्राय दिला. याबद्दल मी आपला आभारी आहे. अंकुश गाजरे यांनी अप्रिम आवाजाचा साज चढवून ही कथा खूप उंचीवर नेऊन ठेवली. त्यांचेही मनःपूर्वक आभार. तसेच सर्वच श्रोत्यांचे धन्यवाद .
      - कवी, लेखक हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад

      आपण नेहमीच उत्स्फूर्तपणे...प्रेरणादायी प्रतिक्रिया देता...खूप धन्यवाद... आपल्या ऋणातच!!

    • @sweetys2737
      @sweetys2737 3 года назад

      @@haripatil8064 thanks sir..

    • @sweetys2737
      @sweetys2737 3 года назад

      @@majhimarathi4123 thanks sir..

    • @sweetys2737
      @sweetys2737 3 года назад

      @@Virkarnagu नाही सर,मी समीक्षक नाही..पण सर आयुष्याने खूप काही शिकवले आहे..वाईट अनुभव खूप आलेत....त्यामुळे,येते असे लीहणे.. सहजच..

  • @mayamhasde6530
    @mayamhasde6530 2 года назад +1

    आवाज़ एक च नंबर 👍🌹 अनेक शुभेच्छा 👍

  • @prakashkamlakar3730
    @prakashkamlakar3730 2 года назад +2

    अतिशय सुंदर कथा, अतिसुंदर कथन,
    सुंदर ग्रामीण भाषा

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 3 года назад +7

    सर नमस्कार फारच छान आहे. आवडले सुंदर रेखाटलेले आहे. नाना नमस्कार 🙏

  • @sagardhote6629
    @sagardhote6629 3 года назад +2

    Sir khup chan ahe 🙏🙏🙏

  • @sadashivwaykar2885
    @sadashivwaykar2885 3 года назад

    .
    .

  • @ramdaschavhan6285
    @ramdaschavhan6285 3 года назад +4

    🙉

  • @rajendrakokare3516
    @rajendrakokare3516 3 года назад +3

    खूप खूप पोटात गोळा आला. गाजरे सर छान...

  • @rupalideshmukh991
    @rupalideshmukh991 2 года назад +1

    Hello sir khupch chan ahe story.mi khup radle hi story aiktana .mla pn aai vadil nahit bhau pn nahi sgle mazya lahanpanich devaghri gele mi n mamamamikde rahile hote ....😢😢😢😢khup radyla al aj hi story aiktana.

  • @haripatil8064
    @haripatil8064 3 года назад +10

    माझी ही 'वाट ' कथा ऐकून अनेकांनी चांगला अभिप्राय दिला याबद्दल सर्वांचे आभार. तसेच अंकुश गाजरे यांनी आवाजाचा सुंदर साज चढवून कथेला खूपच उंची प्राप्त करून दिली त्यांचेही मनःपूर्वक आभार !
    कथा लेखक - हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी

    • @shardasaste963
      @shardasaste963 3 года назад +1

      खूप छान

    • @shankarlomte761
      @shankarlomte761 3 года назад

      Khup chham
      Su.ndar katha man sunn karnari katha gajre saracha awaj sundar.

    • @vasantishivgan2910
      @vasantishivgan2910 2 года назад

      @@shardasaste963 n bbbbbbbbbbbbbbbbbbbnbb . C5

  • @vivekmanthan-.7488
    @vivekmanthan-.7488 3 года назад +3

    सर,खूप घायाळ करणारी कथा आहे, कथेचा शेवट अत्यंत विदारक वाटला....😢😢

  • @krushnashinde4192
    @krushnashinde4192 3 года назад +1

    👌👌👌👌