Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
छान ।चाल होती ।जय हरि
खूप छान सुंदर माऊली
राम कृष्ण हरी महाराज आपण खुप छान चाली मानता क्रिन नोटीसेन दील असतं तर खुप छान समजलं असतं
एकदम बरोबर आहे
राम कृष्ण हरी 🚩 तुमचा व्हिडिओ आला की आनंद होतो ❤❤❤
राग पहाडी मध्ये अभंग द्या माऊली
महाराज फोडून सांगता ठीक आहे पण . पूर्ण अभंगाची चाल म्हटली पाहिजे
हो महाराज, कारण आम्हाला ही ठेका चाल कळते आणि आम्ही तयार होतो ,कमीत कमी एक पुर्ण कडवे, किंवा पूर्ण अंतरा माफी असावी 🙏🙏🙏
संपूर्ण अभंग न देण्याचं काय कारण
🙏🏻नमस्कार माऊली! व्हीडिओला 'भिन्न षड्ज' ऐवजी 'भिल्ल षड्ज' हे नांवही दिलंय त्याचबरोबर रागाचं नाव पण तेच म्हणलंय, हे योग्य नाही. 🎉🎉
महाराज जयहरी। रागाचे नांव हेडींग ला भिल्लषडज् दिले आहे. त्या ऐवजी भिन्नषडज् करावे. कारण या रागात दोन षडज् येतात.एक सा. व दूसरा म.म्हणून भिन्नषडज नांव आहे.
छान ।चाल होती ।जय हरि
खूप छान सुंदर माऊली
राम कृष्ण हरी महाराज आपण खुप छान चाली मानता क्रिन नोटीसेन दील असतं तर खुप छान समजलं असतं
एकदम बरोबर आहे
राम कृष्ण हरी 🚩
तुमचा व्हिडिओ आला की आनंद होतो ❤❤❤
राग पहाडी मध्ये अभंग द्या माऊली
महाराज फोडून सांगता ठीक आहे पण . पूर्ण अभंगाची चाल म्हटली पाहिजे
हो महाराज, कारण आम्हाला ही ठेका चाल कळते आणि आम्ही तयार होतो ,
कमीत कमी एक पुर्ण कडवे, किंवा पूर्ण अंतरा
माफी असावी 🙏🙏🙏