❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
बौद्ध समाज शाहिरांचे जो मनातून गीत गातो त्याच्या रक्तात शहरी आहे गरीब शाहिराचे गीत आहे का यांना मोठे करा दुसऱ्या मोठ्या शहरांचे किंवा बाबासाहेबांच्या नावावर पोट भरणारी यांचे गीत ऐकू नका कारण हे बाबासाहेबाला बेईमान झालेले आहेत नमो बुध्दाय जय भीम दादा हिंगोली मी इंगोले मी अतिसुंदर तुमचे गीत मला असे शेर आवडतात भिमाच्या रक्तामधली फालतू फालतू लोकांची कार्यक्रम ऐकू नका बाबासाहेबांना मानणारे यांचे गीत आहे का बौद्ध बांधवांनो ही माझी विनंती बौद्ध समाजालाच मोठी करा
गायकाचा आवाज आणी सादरीकरण अप्रतिम ढोलकीला वादक असायला पाहिजे होता गायकाला अजून मुक्तपने छान गाता आलं असतं. आणी बिडी ओढणाऱ्याला मात्र बुट्टानी हाणावं बाकी मग सगळं काही उत्तमच.
आवाज ,शब्दरचना, संगीत यांचा सुंदर मिलाप म्हणजे आपले दर्जेदारपणे गायलेले साहेब आपले गित.स.जयभिम.
याला म्हणतात गोड गायन याला म्हणतात गाणारा खरंच शाहीर
खूप छान आवाज आहे जयभीम शाहीर
हो
जय भीम
खुप छान गायन केलस शाहिर परंतु मागच्या बिडी फुक्यान घान केली राव
जयंतीचा सुंदर प्रसंग अतिशय यथोचित पणे पहाड़ी आवाजात गोडवा वाढवला अंतकरणापासुन अभिनंदन मंगल कामना 🌹🌷💐🐘🐘🐘🐘
हे गान खुप भावनिक आहे खुप छान गायल भारी
खूप सूदर दादा तुम्हाला मानाचा जयभीम तुमची गायनच खूप तळमळ आहे
एक नंबर गायन खरोखरच जय भीम
भिम शाहिरा अंतःकरणाना तुन व चांगल्या आवाजात गित गायले सप़ेम जयभिम 🙏 अभिनंदन
खुप सुंदर गायन आहे शाहीर !!
खुप खुप सुंदर आहे दादा जय भिम नमो बुद्धाय
अप्रतीम गायन ....अप्रतीम वाद्य...
Thanks
100000000000000000....... येवळे कोटी सायलुत❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤भाऊ खूप छान आवाज गायन.जय भीम..
सप्रेम जयभीम दादा
खरोखरच अप्रतिम कलाकारी आहे।
सुपरहिट अप्रतिम गायन आणि वादन तसेच अँकरिंग जयभिम! पुढील कार्यास मंगलमय सदिच्छा! जयभिम!
Kay aavaj shan aahe jaybhim
धन्यवाद सर जयभीम मी किशन विद्याधर सोनकांबळे आरळीकर नांदेड
खूप छान आहे दादा क्रांतिकारी जयभिमदादा गायक गजानन सावळे वाशिम जिल्हा पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏🌹🌹
Jay bhim 💙
Ni ni.
Ni n. i fe kae!
H @@mahendramore715
शाहीर कार्यक्रम एक नंबर आहे फोन नंबर पाठवा
जय भीम दादा आवाज फार छान आहे तुम्हाला खुप खूप शुभेच्छा जय संविधान जय मुल निवासी
अतिशय सुदंर गायण शाहिर क्रांतिकारी जयभिम
भाऊ ची कला खूप छान आहे भाऊचा आवाज एकदम भारी आहे अभिनंदन 😢😢😢🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉😢😢😢 जय
खूब सुंदर गायन केले शाहीर पण एकदम वादन आणि गायन जमत नाही आणि प्रोग्राम मध्ये बिडी ओढायची नसते 🌷🌹👌🙏🏽
छान खुप छान. जय भिम.
खूप छान गायल भाऊ गाणं पण धम्ह पिठावर नसते हो भाऊ बिळी सिगारेट
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
सुंदर जयंती गीत गायन जयभीम
खूप छान ❤❤
अप्रतिम गायन आणि वादन सुद्धा
खुपचं गोड आवाज दादा जय भिम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप छान आवाज आहे भाऊ तुमचा ❤❤
Thanks
दिल.से.जय.भिम. भावु. तुम्हाला. 🙏🏻💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🏻🙏🏻💙💙💙
अप्रतिम दादा ❤️🌹👏
गजानन साबळे सर तुमचा आवाज फार
सुंदर आहे, उदंड आयुष्य लाभो जो पाठी मागे विडी फुकत आहे त्याला हाकला बरे
बीडी मामा बिडी कोठे ओढावी हे कळाले पाहिजे तुमच्या त क़ांतीआहे ह्यात शंका नाही जयभिम 🙏 गायन भारी
क्या बात है खुप सुंदर आवाज आणि गायण
क्या बात आहे भाऊ जय भीम ❤❤
प्रत्येक बहिणीला जयंतीच्या सणाची आशा असते एक नंबर 😮🎉😮😅
लई भारी,,,,,,भाऊ,,,,,,,, जयभीम,,,,,,, हिंगोली साले गाव वरून
🇪🇺🇪🇺💙💙💙🔥🔥 खूप सुंदर खूप सुंदर गीत आहे तुम्हाला सप्रेम जय भीम
जयभिम
अतिशय सुंदर आवाज दादा छान 👌👌🙏🙏
Thanks
खूप छान आवाज भाऊ,,,,👌❤क्रांतिकारी जय भीम🙏
खूपच छान, जयभीम.
जयभीम नमो बुद्धाय खूप सुंदर आवाज आहे दादा
Thanks
खुप छाण मंगेश काळे जी.
तुमच्या आवाजात अलबम काढा.
जय भिम 🎉
Mgesh kole far chan gayk aahe maza daji manacha jay bhim
अप्रतिम गायन....
अप्रतिम
ढोलकी खूप वाजवली
खुप सुंदर गाईलात दादा तुम्हीं जय भीम
जय भीम
जय भीम 🙏🇪🇺🙏 शाहीर खुप छान पण तुमच्या बाजूला बसलेल्या माणसाला गायण चालू असताना बिड्या फुकू देऊ नका.
खुप छान् दादा
Wa.sahir.very.good.jaibhim
❤aaprtim .aati Sundar dada..... Jay bhim
Jaybhim,bhava🎉🎉
ताकदीने आणि पोटतिडकीने गातो भाऊ. आणि ढोलक पण छान.
अप्रतिम.......
खूप छान
Jai Bhim mangesh ji
जय भीम
Jay bhim dada
खूप छान
जयभीम
खूप छान गीत गायले
Aati Sundar ❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर गायन ❤❤❤
अप्रतिम ❤️
क्या बात है 💐❤️
अप्रतिम गीत आणि सुंदर आवाज आहे...❤❤❤❤🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
अप्रतिम !! जय भीम !!!!
ढोलकी वादन सुपर आहे. दादा जय भीम
Kup chan dada
बिडी ओढताना गाणं कश्याला गाता 6:40
VERY VERY NICE DADA🙏🙏
जय भीम मंगेश कोळी
जयभीम दाजी
नंबर ध्या भेंट टाकतो
जय शिवराय
जय भीम 🙏💙🙏💙🙏👑👍👌👌
Very nice
Thanks
जय भीम, दादा 🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 lay bhari
नंबर द्या मंगेश भाऊ कोळे चा.....
जय.भिम
खूप छान गायन व shilake
Jay Bhim
Sayr strs 🫰💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙👌
Khup chan
खुपछाण
महेन्द्र , गित सुंदर झाले पण झांजरी वादकाने ..........😊
Better songer
जय भीम
बाबांचे गाणे चालू आताना तरी बिड्या वडू नका
Sundar song
🙏🔥🔥
❤❤❤❤❤❤❤
Good
❤ छान
💙💙💙💙💙💙💙💙💙
बौद्ध समाज शाहिरांचे जो मनातून गीत गातो त्याच्या रक्तात शहरी आहे गरीब शाहिराचे गीत आहे का यांना मोठे करा दुसऱ्या मोठ्या शहरांचे किंवा बाबासाहेबांच्या नावावर पोट भरणारी यांचे गीत ऐकू नका कारण हे बाबासाहेबाला बेईमान झालेले आहेत नमो बुध्दाय जय भीम दादा हिंगोली मी इंगोले मी अतिसुंदर तुमचे गीत मला असे शेर आवडतात भिमाच्या रक्तामधली फालतू फालतू लोकांची कार्यक्रम ऐकू नका बाबासाहेबांना मानणारे यांचे गीत आहे का बौद्ध बांधवांनो ही माझी विनंती बौद्ध समाजालाच मोठी करा
2:37 गीत कशाला गाता पाठीमागे कोण बिडी ओढतोय छी तुमच्या
गीत खुप चांगले गायले. मात्र झांजरी वादकाला हाकालून लावा.तो बीडी ओढत आहे.
😂
गायक चा नंबर द्या
❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
गायकाचा आवाज आणी सादरीकरण अप्रतिम
ढोलकीला वादक असायला पाहिजे होता
गायकाला अजून मुक्तपने छान गाता आलं असतं.
आणी बिडी ओढणाऱ्याला मात्र बुट्टानी हाणावं
बाकी मग सगळं काही उत्तमच.