मालगुंड आणि गणपतीपुळे नजीक असलेल्या निवेंडी गावातील निसर्गरम्य सोमतीर्थ धबधबा || Nivendi Waterfall

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • मालगुंड आणि गणपतीपुळे नजीक असलेल्या निवेंडी गावातील निसर्गरम्य सोमतीर्थ धबधबा || Nivendi / Somtirth Waterfall || Konkan
    _________________________________________________
    #सुंदर_माझं_कोकण
    #सोमतीर्थ_धबधबा
    #निवेंडी_धबधबा
    #Somtirth_Waterfall
    #Nivendi_Waterfall
    #konkan
    #Sundar_Maze_Kokan
    _________________________________________________
    Follow me on :
    My RUclips Channel :
    / @sundar_maze_kokan
    My Other RUclips Channel :
    / @mayur_patil07
    Instagram id :
    / sundar.maze.kokan
    Facebook Page :
    / sundar.maze.kokan
    Facebook Profile :
    / mayur.patil.1359
    _________________________________________________

Комментарии • 12

  • @deepikaborkar6506
    @deepikaborkar6506 3 месяца назад +1

    खुप च छान सुंदर

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 3 месяца назад +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️

  • @riteshrajwadkar615
    @riteshrajwadkar615 3 месяца назад +1

    मस्त वाटलं व्हिडिओ असं वाटलं की आत्ताच गावी यावं आणि या धबधब्याखाली येवून त्याचा आनंद घ्यावा ❤

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar2493 3 месяца назад +1

    तुमच्या मालगुंड तो गुहागर विडिओ पहला होता मला गुहागर route माहित नव्हता तुमच्या विडिओ मुडे मला तो route माहित झाला असेच विडिओ बनवीत राहा जेणे करून पर्यटकांना माहिती मदत मिडेल दापोली वरून वेश्वी फेर्री बोट नि हरिहरेश्वर जाता येते याची पण माहिती मला आपला जीवन विडिओ द्वारे मिडाली मला चांगला सल्ला दिला या बद्दल,,,, चंद्रपूर वरून खूप खूप धन्यवाद

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  3 месяца назад

      तुमचा जिव्हाळा आणि आपुलकी अशीच कायम पाठीशी असू दे..!! 🙏🙏

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar2493 3 месяца назад +1

    मयूर भाऊ पुष्कड दिवसांनी विडिओ बनविला अतिशय सुंदर माहिती दिली माझा टूर ऑक्टोबर ला आहे श्रीवर्धन दापोली गुहागर जयगड तो ग. पुढे रत्नागिरी ते ज्योतिबा कोल्हापूर वापस पुणे मला ह सांगा कि आदी mahalax नंतर ज्योतिबा दर्शन पण आम्ही श्रीवर्धन मार्गे रत्नागिरी येत आहे तर हे चुकीचे आहे काय ज्योतिबा नंतर महालाक्समि चे दर्शन घेतले तर बरोबर आहे काय mi

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद..!!
      तुम्ही कोकणात येताय तर अनुक्रमे श्रीवर्धन, दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी नंतर ज्योतिबा, महालक्ष्मी करून पुण्याला गेलात तरीही चालेल, नाहीतर पहिल्यांदा पुण्यावरून प्रथम कोल्हापूर नंतर ज्योतिबा, रत्नागिरी, गणपतीपुळे, जयगड, गुहागर, दापोली, श्रीवर्धन असे करुन परत पुण्याला गेलात तरी देखील चालेल.

  • @abhishekkillekarvlog
    @abhishekkillekarvlog 3 месяца назад +1

    भावा धबधब्यावर जावून भिजला नाहीस, हे तर देवळात जाऊन देवाचं दर्शन न घेतल्या सारखं आहे 😂😂