🤣🤣काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल,ओक्के मधी हाय सगळ खूपच छान निव्वृत्ती भाऊ तुमच्या समय सुचकतेला तोड नाही. एका वेगळ्या उंचीचे कलाकार आहेत तुम्ही सगळे अशीच प्रगती करत राहा🙏👍👍👍
धन्यवाद हरिभाऊ बोंडे तूम्हाला लवकर कूठेतरी आॅडीशन द्यायची संधी मिळो आशी आमची आपेक्षा आहे तसेच निव्रूत्ती इंगळे काॅमेडीचे बादशहा,विजू भाऊ काऍमेडीचे सम्राट लवकर कूठेतरी संधी भेटो आणि आम्हाला टिव्हिवर बघायला भेटो आशी इच्छा आहे बूवा जय खान्देश मी पाचोरा तालूक्यातून तूमचा फॅन..
@@डॉ.प्रमोदकातरे डॉ. साहेब खरतर माझ्या मधल्या कलागुणांना तुमच्या समोर आणण्याच काम आमच्या विजु भाउ मुळे झाल म्हणून याच सगळ श्रेय मि विजु भाउ ला देतो 🙏🏻धन्यवाद डॉ साहेब
Dada continue tumhi asech video bnva nivrutti Bhau ani viju bhau .. ek number ani vijubhau tumhi jo aaplya kdchya baaecha abhinay krta hatsofff ... Dada asech video bnva aaj tumchyamule koni tri khup khush aahe🙏🙏🙏🙏
@@NivruttiIngalecomedy dada ankhi ek request aahe, aaple don te tin channel zalet, tyamule kdhi kdhi gondhal hoto ki second part kuthla yacha, tewha aapan aaplya video ekach play list mdhye merged kele tr khup uttam hoel.. an baki viju bhau 😚
विजू भाऊ निवृत्ती भाऊ एखाद्या दिवशी जर माझा मूड ऑफ असला तुमचा व्हिडिओ पहिला की एकदम फ्रेश वाटते तुमचा एक व्हिडिओ मी 2 ते 3 वेळा बघतो शेअर पण करतो काय करता म्हणा चला हवा यऊ द्या ला कधी बघा विजू भाऊ निवृत्ती भाऊ विजू भाऊ च्या व्हिडिओ ला खरंच भाऊ तुमच्या व्हिडीओ ची जेवढी तारीफ करा तेवढी कमीच 🥰😘👌
जो कोणी याक्षणी माझी कमेंट वाचत आहे. आपण सगळेच एकमेकांबद्दल अनभिज्ञ आहोत. तरीही मी देवाला प्रार्थना करतो. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कितीही संकटे आली तरी देव तुम्हा सर्वांवर आनंदी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.❤️🙏❤️❤️
हरी भाऊ खुप छान स्त्री पात्र करत आहे मला आवडलेला डायलॉग पर्स का बरं घेतली लिंबू, लोणचे कोणाले मागसान,विजू भाऊ तर सुंदर अभिनय करतात.निवृत्ती भाऊ पण सुंदर अभिनय करतात डबल रोल छान साकारला मामा म्हणून काय फजिती केली भाच्याची आणि लेकीची पण तुमच्या सर्व टिमला शुभेच्छा १८व्याभागाचीआतुरतेने वाट पाहत आहे
काय अक्टिंग ,,काय डायलॉग,,काय अवागुण्या मामा... ओके आहे सर्व
Thank you😄
👌विजु भाऊ खुप अप्रतिम हा भाग आम्हाला खुप आवडला आणि पुढच्या भागासाठी ऑल द बेस्ट 👍
Thank you
या व्हिडिओ मधे कंजूस 🤣🤣आणि अवगुण्या छगन दोन भाग पाहायला मिळाले खूप छान भाऊ
😄🙏
🤣🤣काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल,ओक्के मधी हाय सगळ खूपच छान निव्वृत्ती भाऊ
तुमच्या समय सुचकतेला तोड नाही. एका वेगळ्या उंचीचे कलाकार आहेत तुम्ही सगळे
अशीच प्रगती करत राहा🙏👍👍👍
Thank you
अरे वा tumce video १ नबर् हरिभाऊ तर् aahtas पन विजू भाऊ आणि nivrati दादा पन खूप chan आहे 😂😂😂🤣🤣🤣
Thank you
एक नंबर विजुभाऊ 👌👌👌👌👌
Thank you
मनोरंजनाची हास्यजत्रा म्हनजे आपले व्हिडीओ.अप्रतिम निव्व्रती भाऊ विजु भाऊ १ नबंर 👍👌👌👌
Thank you
एकच नंबर छगन मामा
Thank you
काय ती कॉमेडी,काय ती एक्टिंग,काय तो अवगुण्यापना..एकदम ओके कार्यक्रम❤
Thank you
L0l0
P
Itke episode yeun hi... Pratyek episode fresh watato.... Khupp chhan....
Thank you
आमच्या व्हिडिओ ला भरभरून प्रेम करणारे आमच्या प्रेक्षकांच्या चेहर्यावरील हास्य असच राहो अशी देवाकडे प्रार्थना करतो 🙏🏻🌹🙏🏻
धन्यवाद हरिभाऊ बोंडे तूम्हाला लवकर कूठेतरी आॅडीशन द्यायची संधी मिळो आशी आमची आपेक्षा आहे तसेच निव्रूत्ती इंगळे काॅमेडीचे बादशहा,विजू भाऊ काऍमेडीचे सम्राट लवकर कूठेतरी संधी भेटो आणि आम्हाला टिव्हिवर बघायला भेटो आशी इच्छा आहे बूवा जय खान्देश मी पाचोरा तालूक्यातून तूमचा फॅन..
@@gopalhadap4448 धन्यवाद दादा🙏
@@gopalhadap4448 GTA San
हरी दादा चे अक्टिंग आणि डायलॉग ह्या टीम ची जान आहे
@@डॉ.प्रमोदकातरे डॉ. साहेब खरतर माझ्या मधल्या कलागुणांना तुमच्या समोर आणण्याच काम आमच्या विजु भाउ मुळे झाल म्हणून याच सगळ श्रेय मि विजु भाउ ला देतो 🙏🏻धन्यवाद डॉ साहेब
काय झाडी, काय डोंगर,काय हॉटेल ,😂😂 ओके आहे सर्व 😘😘
😄😄
@@NivruttiIngalecomedy song ale dada te navin bhari haye
@@sagarprajapati634 हो
Viju dada tumhi khup comedy karta...😂😂😂 Mi khup haste
❤️💙💚
1kch number bhau bapare re bapare🥰🥰🥰😂😂😂😊
Thank you
ek no ..bhavano ...tumche vidio kiti vel pahat rahava as vat ...relax hot manus ..saglyanchi acting best comedy ..👍👍👌👌😆😆😆
Thank you
Kharach nivrutti bhau tumhala todach nahi 😄👍🏻🙏
Thank you😊
विजू भाऊ आणि छगन मामा ऐक no कॉमेडी करता 😊😀▶️▶️👌👌👏👏▶️
Thank you
लय भारी निवृत्ती भाऊ काय झाडी काय डोंगर काय हॉटेल लई मज्जा येते आहे का गुवाहाटीला दिला विजुभाऊ ला फसाडून😄😄😄😄😄😄😄😄
हाव😊
Ok डायलॉग डाऊनलोड एकच नंबर कॉमेडी पुढचा भाग लवकर बनवा
आवडला
Thank you
Khup ch chan ahe video hari ani viju bhavu khup mast👌👌👌
Thank you
विजू भाऊ चि कपडे घेण्याची पद्धत खूप छान वाटली आपल्याला .आणि मामची लवलागी पण खूप छान वाटली....MH 30 Akola.....
Thank you
एक नंबर व्हिडिओ आजचा
Thank you
भाऊ एकदम kadakk वाटला हा विडिओ आपल्याला..full धमाल 👌👌👌👌👌👌
Thank you
काय झाड़ी काय डोंगर काय हाटेली सर्व ok भाऊ तूमचे।
एकदम खतरनाक कॉमेडी भाई
Thank you
भाऊ ग्रेट जॉब मस्त विडिओ बनवतो.
तू कॉमेडी सर्कस जॉईंट कर आणि संपूर्ण भारतात फेमस होशील भाऊ नक्की जाऊन बघ
Thank you bhau
काय बोलून दाखवतोय उखडेल सारखा😅😅😅👍👍👍👌👌
😊😊
Kay dongar Kay zadi wahhhhh mast bhau 😂😂😂😂😂😂❤️❤️❤️❤️❤️
Thank you
काय झाडे काय डोंगर ओके हाय 👌
Thank you
निवृत्ती भाऊ .विजू भाऊ. हरी भाऊ . सुपर विडियो तुमचा
Thank you
Dada continue tumhi asech video bnva nivrutti Bhau ani viju bhau .. ek number ani vijubhau tumhi jo aaplya kdchya baaecha abhinay krta hatsofff ... Dada asech video bnva aaj tumchyamule koni tri khup khush aahe🙏🙏🙏🙏
Thank you bhau ❤️
@@NivruttiIngalecomedy dada ankhi ek request aahe, aaple don te tin channel zalet, tyamule kdhi kdhi gondhal hoto ki second part kuthla yacha, tewha aapan aaplya video ekach play list mdhye merged kele tr khup uttam hoel.. an baki viju bhau 😚
हा भाग एकदम नवीन आणि भारी आहे...
0:20 4:50
Thank you
मस्त है कंजूस अवगुण्य दोन भाग 1मढ़ी
Thank you
🙏🙏खूप छान असेच व्हिडिओ बनवत रहा आणि आम्हाला हसवत रहा 🥳🙏🙏पुढचा भाग लवकर बनवा 🌹🌹 ऑल द बेस्ट 👍👍🎊✨
Thank you
मामा चा काही इलाज नही भौ....माम...मामा...एक नंबर.👍🏻😄
Thank you 😊
1 no viju bhau chagann bhau ni changala dagra fasavala,
😄😄
हरिभाऊ विजुभाऊ निवृत्ती भाऊ तुमची सर्व टीम खूप भारी व्हिडिओ करतात
Thank you
साडी साठी ची कमेंट्स आम्हीच टाकली होती. पण खुप मस्त वाटल ऐकुन की तुम्ही सर्वांच्या कमेंट्स खुप काळजीने वाचता. खुप मस्त भाग बनवला आहे.👌🏻👍🏼🤞🤞
Thank you😊
काय साडी, काय गॉगल, सगळं लग्नासाठी सर्वच कसं okk 🥳🥳
😄😄
खुप छान असते तुमचे विडियो
Thank you
एक भी नातेवाइक उभ करत नी माले लय मस्त डायलोग आहे🤣🤣🤣 🤭🤭🤭😂🤣😂🤣 आणि एक महत्वाची गोष्ट ओ... बापरे.. बापा 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂😂🤣🤣😂🤣😂🤣
Thank you
खूपच छान 👌👌👌
Thank you
निवॄत्ती भाऊ काय झाडी काय डोंगर काय हाटिल खरंच भाऊ खळखळून हसत असतो आम्ही उत्कृष्ट अभिनय केला आहे
Thank you bhau
खूप छान भाऊ...... खूप पुढ़ जासन तुम्ही
Thank you bhau
छगन मामा ची भाषा एकच नंबर 😂😂😂
Thank you
खूपच छान व्हिडिओ आहे भाऊ
Thank you bhau ❤️
मला व माझ्या परिवाराला तुमचे व्हीडिओ खुप खुप आवडता
Thank you bhau ❤️
Khatarnak bhau👌👌👌👍👍😂😂
Thank you
सगळे कलाकार खुप छान काम केले आहे मस्त...
Thank you
Very nice bhava great to 🔝🚩🚩🚩👑🙏😇👍👍👍
Thank you
Mood purn fresh houn gel rao sakali sakali
😊😊
विजू भाऊ निवृत्ती भाऊ एखाद्या दिवशी जर माझा मूड ऑफ असला तुमचा व्हिडिओ पहिला की एकदम फ्रेश वाटते तुमचा एक व्हिडिओ मी 2 ते 3 वेळा बघतो शेअर पण करतो काय करता म्हणा चला हवा यऊ द्या ला कधी बघा विजू भाऊ निवृत्ती भाऊ विजू भाऊ च्या व्हिडिओ ला खरंच भाऊ तुमच्या व्हिडीओ ची जेवढी तारीफ करा तेवढी कमीच 🥰😘👌
धन्यवाद भाऊ
काय झाडें काय डोंगर काय हॉटेलि ओके एक दम
Thank you
मामा तुमी हरीद्वार ले जा बरं, कुठी गुवाहाटी मधी जात बसता या वयात... बाप्यारे बाप्या रे
bar
😂😂 😂😂😂
एक नंबर
Thank you
अप्रतिम ...…...👍👌💐
Thank you
1नंबर 👍👍👍 विजू भाऊ त्यापेक्षा निवृत्ती भाऊ चे पाञ एकच नंबर 😄😄😄
Thank you
Love you bhavvanno ❤tumche video mla khup avdta 👌👌🤣🤣🤣
Thank you
वा वा छगन मामा भाषा चा चांगलं ला प्लॅन केला तुम्ही...... 😂😂😂😂😂😂😂😂😂
Thank you
एक दम मस्त 👌🏻❤️
Thank you
खुप छान धम्माल 😄🙏
Thank you
Yekdum zhakasssss bhau..... Aapn jamner la bhetlo hoto bhau... Bus stop vr
ho
इजूभो, काई झकास जमाळ्ळं बाकी.
अन् अवगुन्या मामा त यकदम फर्मासच!👌👌😜
Thank you
जो कोणी याक्षणी माझी कमेंट वाचत आहे. आपण सगळेच एकमेकांबद्दल अनभिज्ञ आहोत. तरीही मी देवाला प्रार्थना करतो. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कितीही संकटे आली तरी देव तुम्हा सर्वांवर आनंदी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.❤️🙏❤️❤️
Thank you
1 च नंबर निवृत्ती भाऊ 👌👌🙏
Thank you
Ek number bhau 🎉🤦✅
Thank you
काय धमाल टीम येरे भो। तुमचिवाली गायर भारी ..👌👌👌💐
Thank you
भारी आहे व्हिडिओ
Thank you
शेवट मस्त आहे
Thank you
मामा चा विषय हार्ड आहे... Okay Ekdam Okay ch ahe Gohati😁🙈
😄😄
Ek Number 👌👌👌👌👌👍👍
Thank you
अवगुणया छगन मामा आचा डायलॉग यलच भारी
काय होटेल काय डोंगर काय झाडी काय गोहाटी
500 भासा आणि 500 दुकानदार वारे मामा गंमत तुमची
Thank you😄😄
एकदम झक्कास
Thank you
Ek number Baba
Thank you
अति सुंदर...😊👌
Thank you
हां भाग खतरनाक झाला भाऊ....✨😁👍🥰
Thank you
Nice planning and superb all off you
Thank you
Jabardast mitranno😍
Thank you
निवृत्ती भाऊ लय भारी
Thank you
काई झाडे काई हातील 😁😁😁😁😁😆😆
😊😊
रागात असले तर तुमचे व्हिडियो पाहा राग इतक्या दूर जाईल की वापस येणारच नाही
खूप छान
हाव😂👍
Thank you
22va bhag banava khup chhan ahe
ho
Khup mast 😂😂
Thank you
Khatrnak❤️❤️❤️❤️
Thank you
अठरावा भाग बनवणे भावा
ho
AK number bhau
Thank you
Very good veju.bhau
Thank you
Number 1 Bhau, best wishes for next videos
Thank you
Nimbu kanda lonch konale mangs👌👌👌☝️☝️☝️an😂😂😂
😂
Dialogue ek number
Thank you
एक नंबर भाऊ
Thank you
भाऊ पुढील भाग येउद्या लवकार,,👍🏻👍🏻👍🏻
हो
Lay bhari bhau
Thank you
हरी भाऊ खुप छान स्त्री पात्र करत आहे मला आवडलेला डायलॉग पर्स का बरं घेतली लिंबू, लोणचे कोणाले मागसान,विजू भाऊ तर सुंदर अभिनय करतात.निवृत्ती भाऊ पण सुंदर अभिनय करतात डबल रोल छान साकारला मामा म्हणून काय फजिती केली भाच्याची आणि लेकीची पण तुमच्या सर्व टिमला शुभेच्छा १८व्याभागाचीआतुरतेने वाट पाहत आहे
Thank you
Khup chhan
Thank you
खूप खूप छान आहे हा भाग
Thank you
Kdk video aahe na nivritti bhau
Thank you
चिचखेडा नाव घेतले तर आणखीनच अभिमान वाटेल गाव शिवचा कलाकार निवृत्ती भाऊ एक नंबर
❤️
एक नंबर 😂😂😂😂😂👌
Thank you
Ekach no viju bhau
Thank you
लग्न ला मि पण येऊका निवृत्ति भाऊ विडियो सुपर आहे
yaa😊