निवृत्ती भाऊ बेक्कार काम आहे तुमचं फारच भारी comedy टायमिंग 🤣🤣🤣 गुरुजी म्हणे आम्हीं तुले पगार देऊ म्हणे पण तू घरी राहाय. सुपर डायलॉग 🤣🤣🤣🤣🤣😃😃(बाकी विमा एजंट भाऊंची ॲक्टिंग सुद्धा उत्तमच होती.)
काय तो पलॅन काय तो छगन मामा काय तो चिवडा काॅमेडी त वोके मध्ये आहे अप्रतिम निवृत्ती भाऊ सुपर टाइमिंग डायलॉग डिलेवरी आणि हाजर जवाबीपना लाजवाब उधार जिंदगी प्रॉडक्शन टीम कडून खूप शुभेच्छा भाऊ ❤️❤️❤️❤️😂😂😂😂😂😂😂😂😂
निवृत्ती भाऊ , छगन मामाचं कॅरेक्टर तू ज्या प्रकारे डेव्हलप करत जातोय न , ते अफलातून आहे. आपल्या खान्देशच्या बोलीचा , स्वभावाचा सगळा लहेजा छगन मामात एकवटून आलाय. तुझा छगन मामा वयाच्याच नाही तर एपिसोडच्या बाबतीतही शंभरी गाठो. ह्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
स्क्रिप्ट कोठून आणता भौ तुम्ही छगन मामा च काम आहे,😀😀 खरचं लवकर एखादी चित्रपटात दिसो सगळे जण 🙏 पांडुरंगा कडे आज आषाढी एकादशी निमित्त प्रार्थना करतो 🚩🙏
Thank you bhau
हो न kharch👍
@@shitalkarvande8509 Thank you tai
Yaaylaach pahije chitrapat chhagan mama cha va sarvaanch
Gaurav more
लय भारी राव आहा से आहा तक लय हसलों आणि डोळ्यातून अश्रु आले
Thank you
निवृत्ती भाऊ बेक्कार काम आहे तुमचं
फारच भारी comedy टायमिंग 🤣🤣🤣
गुरुजी म्हणे आम्हीं तुले पगार देऊ म्हणे पण तू घरी राहाय. सुपर डायलॉग 🤣🤣🤣🤣🤣😃😃(बाकी विमा एजंट भाऊंची ॲक्टिंग सुद्धा उत्तमच होती.)
Thank you
छगन मामामुळे एपिसोड लय भारी होत आहेत. जबरदस्त काम आहे मामाचं. आम्ही पुढील एपिसोड ची वाटच पाहत असतो.सर्व जण काम छान करीत आहेत.
धन्यवाद दादा
काय तो पलॅन काय तो छगन मामा काय तो चिवडा
काॅमेडी त वोके मध्ये आहे
अप्रतिम निवृत्ती भाऊ सुपर टाइमिंग डायलॉग डिलेवरी
आणि हाजर जवाबीपना लाजवाब
उधार जिंदगी प्रॉडक्शन टीम कडून खूप शुभेच्छा भाऊ
❤️❤️❤️❤️😂😂😂😂😂😂😂😂😂
Thanks kunal❤
Ekdam bhari nivrutti bhau 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank you
लई भारी निवृत्ती भाऊ 😂😂😂😂
Thank you
निवृत्ती भाऊ , छगन मामाचं कॅरेक्टर तू ज्या प्रकारे डेव्हलप करत जातोय न , ते अफलातून आहे. आपल्या खान्देशच्या बोलीचा , स्वभावाचा सगळा लहेजा छगन मामात एकवटून आलाय. तुझा छगन मामा वयाच्याच नाही तर एपिसोडच्या बाबतीतही शंभरी गाठो. ह्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
धन्यवाद भाऊ
मि पुऱ्या गावाले घेऊन बशील..,Superrrrr👌🏻🤩🤩🤩😁
😄😄😄
Nivrutti bhau ekdam kadak 🔥🔥🔥
Thank you😊
Masat taipas jala vima palisi valacha १ nabar 😂😂😂😂😂
Thank you
Guruji mhany tuly pagar deto ghari ray 😂😂😂👌👌👌👍
😅🙏
एकदम भारी निवृत्ती भाऊ एकदा सल्लागार भाग घेऊन या एकदा निवृत्ती भाऊ Best of luck 👍Viju ki Tim's
Thank you
Khup chhan 👌😂🤣🤣🤗😊
Thank you
1 number nivrutti bhau jabardast khup haslo
Thank you
Ekdum kadak bhau fakt bhag lavkar takat ja sir ❤️👍
ho
एकदम भारी वीडियो❤😂😂
Thank you
लय भारी महिती सांगितली भाऊ आवडलेला डायलॉग मले एकदा भेटल्यावर कोनी विसरत नाही आणि हे झाड अवगुण्या छगन च आहे
😄😄
Kateri छ्गन भाऊ 😝👌
😄😄
आले शंभर गेले शंभर छगन मामा एक नंबर
Thank you
एल आय सी च सौजन्य भेटल आहे वाटत सिरीज़ ले मस्त मामा एक नंबर 😜😜😜
nahi
छगन मामा अवगुण झाड 😂 परिवाराले नाही भेटले पाहिजे भाष्या अस सांग दुसर 😂😂 1 no. निवृत्ती भाऊ 👌🏻👍🏻
Thank you
Iagle sir very nice massage vima policy aani video khandeshi bhashet gahera bhari
Thank you
लय भारी आहे हा भाग
Thank you
सुपर न भो... 😂🤣😂
Thank you
Dere beta Enjyction 2kilo pohy ghal yachya iravar😂😂😂👌👌👌👍👍👍👏🙏
😁😁
वारे वा निवृती भाऊ तुम्ही .परिवारा ले एक ही रुपया नाही जयाले पाहिजे....काय राव.लय भारी
Thank you😄
एक नंबर छगन मामा ...कमाल तुम्ही ..बापारे ..बाप्पारे
😊😊
Chanan mama chi byko... Mami chi entry kara bhaou vaata.... Majja yeain....
bar
रोजचा दीडशे चा चिवडा😂😂😂😂 मायचान कधी लय हसला मी तवा...
😄😄
खरी गोष्ट सांगू का पैसे च नाही आहे जहर खाया ले....😀😀😀👌👌👌
😄😄😄
Nivrutti bhau 1 no.. 😂😂😂😂😂
Thank you bhau
Lai bhari nivrutti bhau ekhadi kay zadi kay dongar var banva bhau lavkar
magachya episode madhe ghetlay na te
अवगुणी पॉलिशी.....😀😀😀👌👌👌
Thank you
एक नंबर निवृत्ती भाऊ खूप असलो भाऊ मी गाडीवर ड्रायव्हर आहे त्यामुळे भाग आता बघितला पण बघतो जरूर एलआयसी विमा काढलेला आहे भाऊ मी😃😃😃😃
Thank you
Big Fan Of Nivrutti Bhau
Thank you
निवृत्ती भाऊ 1नंबर😆🤣
Thank you
Lic वाले भाऊच बोलन +आवाज भारी 😊 अन छगन मामाच आधार कार्डच आगटित 👀😅😅😅😅 सुपर व्हिडिओ 👍
Thank you😊
👍👍👍Bapa reeee bapa re
😄😄
सल्लागार ला आणा पुढच्या भागात, सल्लागार आणी छगन मामा ला आमने सामने आणा प्लीज खूप मज्जा येईल निवृत्ती भाऊ.
bar bhau
@@NivruttiIngalecomedy धनव्याद निवृत्ती भाऊ
Lay bhari nivrutti bhau 👍👍
Thank you
आम्ही मलकापूर वरूनच आहे खूप मस्त व्हिडिओ आसतात👍
Thank you
Chan 🤣🤣🤣gham kadhlaki lic walyacha🤣🤣
😄😄
छगन मामा Is great👍
Thank you
भाऊ फक्त व्हिडीओ थोडे मोठे करत जा,मंजे अजून मजा येईल. Best of luck💐👍
पासपोर्ट म्हणजे....मेल्यावर घरात लावसान....😂😂😂😂😂
😄😄
गुरुजी म्हणे अमी तुले पगार देऊ पण तू घरी ऱ्हाय ... 😀😀👌👌
😄😄
आता पर्यन्त चा सर्वात कॉमेडी भाग भाऊ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Thank you bhau
एक नंबर भाऊ पण थोडासा मोठा भाग करावा ही विनंती आहे तुम्हाला
ho
लय भारी ना भावांनो तुमच्या टॅलेंट ले तोड नही हाये बर का 🔥👍😘
Thank you
स्वभाव आवडला छगन मामा चा 😊
धन्यवाद 😄🙏
एक नंबर व्हिडिओ
Thank you
एलआयसी जिंदाबाद है, जिंदाबाद थी,जिंदाबाद रहेगी...!
😄😄👌👌
अवगुण्या पणाची पॉलिसी....😂😂😂😂😂
😄😄
दिडशेचा चिवडा खाऊन जातो रोजचा🤣🤣🤣निवृत्ती भाऊ थोडा टाईम वाढवा vidio चा
bar
मास्टर कॉमेडी छगन मामा ।
Thank you
Lay bhari bhau
Thank you
Superb bhai....😀😀😀
Thank you
Super comady nivutti bhau 🙏😀
Thank you bhau
मस्त भाई..... सगळा एपिसोड देखात 👍👍
Thank you
super video छगन मामा
Thank you
Super nivrutti bhau
Thank you bhau
Kadakk re bhai 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂🙏
Thank you
Supar nivrutti bhau
Thank you bhau
150रुपयाचा नेरीचा चिवडा खाऊन जातात निवृत्तीभाऊ 😜🤣🤣🤣
हाव😄😄😄
Khupch chan video ahe dada pan ajun new kara ani taka majja yete bhagayla😊😊
Thank you
परिवाराले 1 रुपया नको 🤣😂🤭🤭🤭🤭🤭🤭🤣🤫🤫🤫 लय भारी वीडियो होत निवृत्ति सर🤩
Thank you
भाऊ एक नं....
Thank you
लय भारी भाऊ 🤣🤣🤣
Thank you
👌👌👌👌👌
🙏🙏
SUPER 🤣🤣🤣🤣👍🏻
Thank you
1 number bhai
Thank you
Nivrti bhau fan ahe tumcha mi
Thank you😊
Bhau ekhadi avguni Mami aana pudhchya bhagat Pandharpur la harwaleli banva ekhadi bhag
ho
kadkk bhau
Thank you bhau
Avgunya jara jastach avgunya pana kartoy saddya 🤣😂
🙏
Nice nivruti bhau
Thank you
nivurutti भाऊ so super
Thank you
मस्त. 👌👌👌🙏😂😂😂🤣
Thank you
Khup chan
Thank you
Super re bhau
Thank you
Kdk
Thank you
लै हसलो राव हा भाग पाहून
Thank you
भारी रे भो
Thank you
खूप मस्त भाऊ
Thank you
एकच नंबर निवृत्ती भाऊ
Thank you bhau
Kdkkkk😅😂🤣
Thank you
Are baapre 😅😅😅😅😅
😄
19 va bhag lavakar
ho
Guruji mhane aamhi tula pagar deu pan tu ghari rahe bho...😂😂😂
😄😄😄
Khatarnak dialog
Thank you
Mast 👌👌
Thank you
मास्तर. पगार देतो पण घरी राह,,🤣🤣
😄😄
150 चा चिवड़ा लागतो😀😀😀😀👌👌
😄😄
@@NivruttiIngalecomedy एक नंबर भाऊ....
Bhau 1 ch no
Thank you
Khup chota bhag hota Navin kadha lavkar.... 😂😂😂
ho
Supar dada
Thank you
L I c वाला भाऊ लय भारी एकटीन कलि राव खरच कमाल आहे तुमची आणी आज आमचा गावात ची जत्रा आहे तुम्ही आले नाही का
yeu ekhadya veles
वय वय करते😂😂😂
😅😅
गुराजी म्हणाले आम्ही तुले पगार देऊ पण घरी राय 🤣😂
😄😄
Lay bhari
Thank you