राकेश बापट आणि शर्मिलाचं 'हे' आहे ऑफस्क्रीन नातं | Interveiw: Sharmila Shinde | Navari Mile Hitlerla

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 апр 2024
  • झी मराठीवरील नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेच्या सेटवर अभिनेत्री शर्मिला शिंदेने राकेशसोबत असलेल्या ऑफस्क्रीन नात्याबद्दल सांगितलं. Watch the video to know more.
    #sharmilashinde #raqeshbapat #navarimilehitlerla #rajshrimarathishowbuz #marathientertainment #zeemarathi #interview #zeemarathiserials
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 13

  • @lalita8891
    @lalita8891 Месяц назад +11

    राकेश सुंदर अॅक्टर आहे त्याचे हिंदी सिरियलमध्ये अ‍ॅक्टींग छान असायची त्याचे खूप आवडीने बघायचो

    • @shishirp6245
      @shishirp6245 Месяц назад +4

      हिंदी चित्रपट आणि मालिका मध्ये flop झालेला actor आहे.... नुस्ते tough looks दिले म्हणजे चांगली ॲक्टिंग असते काय? Story telling बकवास आहे.... तीच कट कारस्थान आणि family politics.... फक्त वरचे packing वेगळे.... हया actors यांना सुद्धा माहीत आहे की हि acting नाहीच आहे....

    • @shrutiK12312
      @shrutiK12312 Месяц назад

      Actually tyachya Hindi serials Ani Hindi movies madhla Kam changla hota, pan movies flop zalya tyachya.

  • @shobhaauti6104
    @shobhaauti6104 Месяц назад +4

    छान मालिका लीला पण सुंदर तु पण छान काम करते भरपूर मालिका बघते तुझ्या किती छान आपले माणसे असतात सोबत 😊👍🏻

  • @gayatritangsale1310
    @gayatritangsale1310 Месяц назад +4

    Truly said...👍Rakesh is very very intelligent actor having his own fab acting skills...loving alot his performance as Hitler❤🔥My Favourite show NMH 🙌🏻✨️

  • @anjalidhende9052
    @anjalidhende9052 27 дней назад

    शर्मिला मला कॉमेडीयन म्हणून जास्त आवडते.राकेश बेस्ट

  • @varshagaikwad9927
    @varshagaikwad9927 Месяц назад +9

    AJ is superb.

  • @veenanadkarni2057
    @veenanadkarni2057 Месяц назад

    एजे येतो तेव्हा एकदम अनिल कपूर आल्याचा मला तरी भास होतो. खूप खूप छान अभिनय @ वीणा विवेक नाडकर्णी, गोवा.

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 Месяц назад

    शर्मिला तिच्या वाट्याला येतं ते काम मस्तच करते .आमच्या जवळच्याच area मध्येच पुण्याला त्यांची घरं आहेत हे ऐकून मज्जा वाटली .

  • @shubhramhaske
    @shubhramhaske Месяц назад +2

    Sadi chhan aahe.kuthey ghetli

  • @shishirp6245
    @shishirp6245 Месяц назад +12

    काम धंदे नसलेले character in the show अणि नुसते कट कारस्थान आणि politics करायचा रोल आहे हीचा... बाकी काहीं नाही.... तोच मसाला सगळ्या मराठी मालिका मध्ये वाटायचा....

  • @ravikukde5526
    @ravikukde5526 Месяц назад

    नवरी मिळे हिटराल ला

  • @jayuashok9017
    @jayuashok9017 Месяц назад +5

    Hindit.kaam NAHIII milala ki Marathi kade.waltat😂😂