आम्हाला नवऱ्यान आणल बारामतीत गार्डन फिरायला ।पूजा ताई लय झाली खुश आज 😂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • आम्हाला नवऱ्यान आणल बारामतीत गार्डन फिरायला ।पूजा ताई लय झाली खुश आज 😂#gavthipunam

Комментарии • 16

  • @minakshikumbhar-mk4kz
    @minakshikumbhar-mk4kz Месяц назад +1

    दादा बारामतीचे वातावरण खूपच सुंदर छान आहे पुजा तुझी खूप मज्जा आहे तुझे खुशीत गाजर आहे पण पुजा पुनम तुम्हाला हिडीओ काढायला येतात पण तुम्ही कमेंट मध्ये उत्तर देत नाही तरी उत्तर जरूर देत जावा हि विनंती

    • @gavthipunam
      @gavthipunam  Месяц назад

      @@minakshikumbhar-mk4kz हो

  • @seemanarute8031
    @seemanarute8031 Месяц назад +9

    ताई बारामतीला आलाय तर पांडूरंग वाघमारेना भेटून जावा

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Месяц назад

    मस्त जावा जावा गार्डन फिरायला गेलात 👌👌बाकी विडिओ मस्त 🎉🎉🎉🎉

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 Месяц назад +1

    मस्तच फिरत आहे जावा जावा

  • @AKMARATHI953
    @AKMARATHI953 Месяц назад +4

    पुजा ताई छान दिसतेय 😊

    • @gavthipunam
      @gavthipunam  Месяц назад

      @@AKMARATHI953 थैंक्स

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 Месяц назад +1

    असेच जरा फिरायला बाहेर जात जावा...तेवढेच लेडीज लोकांना बरे वाटते..नाहीतर रोज आहेच की घरातील कामे.

  • @sonalimore3613
    @sonalimore3613 Месяц назад

    Yogesh sargar sirancha mulga aahe na Onkar cha bhau

  • @gauripote6676
    @gauripote6676 Месяц назад

    आम्ही बारामतीतच आहे

  • @mahadevkade9477
    @mahadevkade9477 Месяц назад

    पूजाताई मस्त दिसते

  • @mahishivchimasti1098
    @mahishivchimasti1098 Месяц назад

    Dada patiyala hota mein roje to deta yah to

  • @gauripote6676
    @gauripote6676 Месяц назад

    माझं कॉलेज इथे झालेला आहे

  • @yamunahatwate3004
    @yamunahatwate3004 Месяц назад

    ,,❤❤❤❤❤❤❤