5 किलो आंब्याची आंबा पोळी | Amba poli | Aam papad | How to make Amba poli |
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- 5 किलो आंब्याच्या - आंबापोळी साठी साहित्य
आंबा / Mango - 5 kg ( कोणतेही घेऊ शकता )
साखर /Suger - 3 Cup - 600gm ( आवडीनुसार )
वेलची पूड / Cardamom powder - 1 tbsn
लिंबाचा रस / Lime juice - 4 tbsn
साजूक तूप /ghee - ताटाला लावायला
* 1 किलो आंब्याच्या - आंबापोळीसाठी साहित्य
आंबा / Mango - 1 kg ( कोणतेही घेऊ शकता )
साखर /Suger - ½ Cup - 100gm ( आवडीनुसार )
वेलची पूड / Cardamom powder - ½ tsn
लिंबाचा रस / Lime juice - 1tbsn
साजूक तूप /ghee - ताटाला लावायला
#ambarecipe#aampapad#ambapoli#cookingticketmarathi#aamkirecipe#aamkapapad#aam kapapadrecipe#ambapolirecupe#ambapolirecipeinmarathi#ambavadi#ambavadya#ambavadirecipeinMarathi#aampapadrecipe#aamkapapadbanana#easyaamkapapad#simpleaampapadrecipe#recipeinmarathi#chatpatitambapolirecipe#आंबापोळी#marathipadarth#summerrecipes#उन्हाळीपदार्थ#Ambyachipoli#mangopoli#mangopapad#Homemadeambapoli#homemadeaampapad#Aampapadrecipe.
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी ५ किलोचे आंबा पोळी बनविली. खूपच छान झाली. तुम्ही दिलेले प्रमाण एकदम परफेक्ट👌🏻 तुमचे खूप कौतुक व आभार🙏
फक्त माझी शंका वर्षभरासाठी फ्रिज मध्ये कि फ्रिजर मध्ये? कारण मला माझ्या नातीसाठी स्वीडन ला घेऊन जायचे आहे.
अरे वा फारच छान 😊🌹
हो वर्षभर स्टोअर करायची असेल तर फ्रीजमध्ये ठेवा.
Nice recipe tys mam
Very nice and beautiful tips for women stylish and beautiful video 🎉🎉🎉
H m to z6bmmblobnkm
So beautiful looking, खूपच मस्त रेसिपी आहे.
Thanks for sharing 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Koup chan mast👌😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अगदी आपल्या कोकणात मिळते, तशीच पारंपरिक आंबा पोळी 😋👌
खूप खूप धन्यवाद, सायली ताई 😊
नक्की करून पहा.
ताई रेसिपी सांगण्याची पद्धत मला आवडते किती सुंदर सांगता तुम्ही, पटकन कळतं ❤
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathiif😢❤😊n 😮
.
⁰⁰⁰⁰.😅 9:04 9:04 @@Cookingticketmarathi
Wow Farach testy distay 🤤🙏
खूप खूप धन्यवाद, निवेदिता ताई😊
नक्की करून पहा.
Mast 👌👌👌
खूप खूप धन्यवाद, पूजा ताई😊
नक्की करून पहा.
Khupch chan
Mst tai ,khupch chan🎉
Kya bat hai tai 👌😘
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
खूप छान माहिती
Khup Chan 👌👌👍
खूप छान. मी या वर्षी नक्की करून बघणार..... ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Excellent recipe 👍
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Nice ❤❤😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mouthwatring recipe 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच! आंब्याची पोळी हटके पध्दतीने दाखवलीत! धन्यवाद ❤🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान पद्धतीने आंबा पोळी प्रमाणा सहीत तिखट गोड कशी करायची हे दाखविल्या बद्दल आपले खूप आभार🙏 खरं तर मला ही आंबा पोळी माझी नात स्वीडन ला असते तिच्या साठी बनवून पाठवायची आहे. धन्यवाद ताई🎉
खूपच छान आंबा पोळी दाखवली. Thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Uttam sugran
खूप खूप धन्यवाद, सुनिता ताई 😊
नक्की करून पहा.
Khup sunder recipe 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khoop ch aprtim zali aahe👌👌
Khupach sundar 😊
खूप खूप धन्यवाद, रामचंद्र दादा 😊
नक्की करून पहा.
Mast ❤
खूप खूप धन्यवाद, प्रतिभा ताई😊
नक्की करून पहा.
मी करून पाहिलं. आंबा वड्या खूप छान झाल्या. धन्यवाद 😊❤
अरे वा फारच छान 😊🌹
😋😋😋Khup chan 👌👌👌👍👍😍😍😍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
best
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mmmmm mouth watering
Thank you 😊
खूप छान बनवले धन्यवाद देते
खुप धन्यवाद, आशा ताई 😊🌹
नक्की करून पहा.
Recipe khup sundar prakare sangitali .
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूपच छान ताई आंबापोळी ओम नमः शिवाय
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Wow very nice ambapoli i like ìts good resipi ok
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
खुप खुप सुंदर आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त रेसिपी.
❤ मला खूप आवडते आंबा पोळी
हो का, नक्की करून पहा 👍
Khup chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice amba poli
खूपच सुंदर ताई धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch sundar diste amba poli😋
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
खूप छान पद्धत आहे धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chaan❤❤
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
आवडली आंबा पोळी 😋
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा , शेअर करा 🙏
मस्त यस्त बनलीआम्बा पोली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान आंबा पोळी 👌🏾👌🏾👌🏾
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice and very good recipe.
यमी यमी खूप👌 😋😋
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
👏🙏💐 झक्कास 💐👌👏
खुप खुप धन्यवाद, हेमंत दादा 😊
नक्की करून पहा.
Chaan disat ahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुसखुशीत अंबा पोळी...
येत्या उन्हाळ्यात नक्की करून पहा 😄
Nice Demonstration.Thanks.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुपच सुंदर छानच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान आंबा पोळी , छानच झाली ताई ❤🎉😊
सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
khup chan receipe😊😊
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा 👍
ताई खूप छान आंबा पोळी केली❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan Tai😊
Far छान recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch chan sangitle tai 😊
Agdi vikat milte tashi agdi Jhali ahe Ambavadi ,thanx di 🙏
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
खूप छान 😋😋👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌✅
खूप खूप धन्यवाद, रमा ताई 😊
नक्की करून पहा.
खूपच मस्त
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Lovely Your Voice 💗😍
Thank you so much 😊🙏
Khup chaan
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
mast aam poli👌👌
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi Nakki
❤👌👌छान
खूप खूप धन्यवाद, रेणुका ताई 😊
नक्की करून पहा.
खुप छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान माहिती
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
खूप छान 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast🎉
Kharach tai Khup tasty disat ahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Must👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
😀❤️ yummy 😋 thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mouth watering 👌
Thank you so much 😊
Must try 👍
Nice Recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Kiti sunder
खूप खूप धन्यवाद, रूपाली ताई 😊
नक्की करून पहा.
Thank you. Tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chan recipe
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
मस्त
छान सांगितले पण भांडं फारच नेटकं घेतलं बुआ🤗😊
हो भांड ही मोठ हवं होतं.
Khuc mst diste
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤❤❤❤👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
🙏खूप छान ताई.नक्की करणार.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
So yummy 😊
खूप खूप धन्यवाद, प्रियांका ताई😊
नक्की करून पहा.
Khupach sundar recipe sangnychi paddhat farach surekh
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mastch हापुस आंबा पाहिजे का कोणताही चालेल पोळी बनविण्यासाठी.
कोणताही आंबा घेतला तरीही चालेल, पण नक्की बनवून पहा.
Very nice❤❤
Thanks 👍
इतकं छोटं भांड का घेतलय?काठोकाठ भरलय ते
हो.
हो
कढई थोडी मोठी घेतली असती तरीही छानच दिसली असती रेसीपी
यापेक्षा मोठी कढई माझ्याकडे नव्हती, ॲल्युमिनियम चा मोठा टोप होता, मात्र आंबट पदार्थ ॲल्युमिनियम भांड्यात शिजवू नये, म्हणून या कढईवरच काम चालवलं.
Chhan must pan Kadai mothich havi hoti
हो ना
खूपच छान . ही आंबावडी freezer मध्ये ठेवावी लागेल की freez मध्ये? I will try. 😊
5/6 महिने फ्रिजमध्ये चांगली राहते,
तर वर्ष दीड वर्ष डीप फ्रीजमध्ये चांगली राहते.
Tai mla pan banvacha ahe faluda tar ksa banvach
ताई खूप छान सांगितलंत❤ पण...भांडे थोडे मोठे घ्यायचे ना! ऊतू जाते की काय अशी भीती वाटत होती😢
हो भांडण मोठं घ्यायला हवं होतं, पुढच्या वेळेला नक्की याची काळजी घेईन, खूप खूप धन्यवाद ताई नक्की करून पहा 😊🙏
थेन्क्स
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan recipi ahe, pan gavi amhi aambyacha ras kadhlyavar to shijvat nahi , mixer madhun kadhlyavar direct tatavar pasrto ani unhat valat thevto🙂🙂
खूप खूप धन्यवाद, आरती ताई 😊
नक्की करून पहा.