मनोज जरांगे पाटील यांना पुणे येथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले || Manoj Jarange Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • मनोज जरांगे पाटील यांना पुणे येथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले
    Manoj Jarange Patil live
    मनोज जरांगे पाटील
    संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील
    आंतरवाली सराटी येथून लाईव्ह..
    Manoj Jarange Patil News,
    Manoj Jarange Patil Live,
    Maratha Reservation,
    Maratha Aarakshan,
    Jarange Patil Live,
    Sagesoyre Kunbi Maratha,
    Maratha Kunbi Aarakshan,
    Ek Maratha Lakh Maratha,
    Maratha Protest Maharashtra,
    Swarajya Marathi Channel,
    Swarajya Marathi,
    Maharashtra Politics,
    #manojjarangepatil
    #jarangepatillive
    #punenews #pune #maratharallypune
    #मनोजजरांगेपाटील
    #maratha
    #मराठा_आरक्षण
    #व्हायरलव्हिडिओ
    #व्हायरल
    #marathaobcreservation
    #marathaprotest
    #marathaaarakshan
    #marathinewslive
    #marathinews
    #manojjarangepatil
    #marathaarakshan
    #maratha96kmh21
    #aavaj_marathyancha
    #आवाज_मराठयांचा
    #maratha
    मनोज जरांगे पाटील
    Swarajya Marathi Channel
    #swarajyamarathi
    #swarajya
    #स्वराज्यमराठी
    #swarajyamarathichannel
    #marathinews
    #marathaaandolan
    #marathanews
    #maharashtranews
    #marathi
    #newsmarathibaana #manojjarangepatil #maratha #marathinews #aavaj_marathyancha #marathaarakshan #मराठा_आरक्षण

Комментарии • 428

  • @rohidasbhoite8982
    @rohidasbhoite8982 Месяц назад +184

    पाटलांना चांगल अरोग्य मिळो हिच सर्व समाजाकडून विश्वराकडे मागणी पाटील आम्हाला सदैव सोबत हवे आम्ही सर्व समाज जरांगे दादांसोबत जय शिवराय

    • @gangadhargavhane34
      @gangadhargavhane34 Месяц назад +4

      शिवशंबो नमो शिवाय,आदरणीय मनोज दादा जरांगें यांना सर्व समाजाच्या वतीने शिवशंभू महादेव चरणी आरोग्य प्राप्तीसाठी प्रार्थना.

    • @santoshdevhare381
      @santoshdevhare381 Месяц назад

      @@rohidasbhoite8982दारुड्या माणसाचा किडनी खराब होती असं म्हणतात आणि ते देवा घरी जातात लवकर

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 Месяц назад +114

    आई तुळजा भवानी आपल्या सोबत पाटील काळजी घ्यावी 🎉

  • @abhaynaikal5219
    @abhaynaikal5219 Месяц назад +87

    आई भवानीचा आशीर्वाद आहे दादा सोबत, लवकर बरे व्हा..🚩🚩

  • @marotikadam-yi6xm
    @marotikadam-yi6xm Месяц назад +129

    पाटलाची काळजी घ्यावी, सरपंच साहेब
    पाटलाला एकटे सोडू नका.

    • @anildeshmukh3
      @anildeshmukh3 Месяц назад +1

      सर्व मराठा कार्यकर्ते श्रीमान मनोजभाई जरांगे पाटील यांच्या तबेती कडे लक्ष द्या

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Месяц назад +55

    आई तुळजा भवानी आणि करोडो समाज चा आशीर्वाद दादा ला आहे दादा लवकर बरे होतील आणि उद्याच्या सभेला अहिल्या नगर ला रॅली साठी येतील

  • @user-ce8qv3vb9d
    @user-ce8qv3vb9d Месяц назад +9

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 मनोज जरांगे दादा यांना अखंड अविष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Месяц назад +49

    गोरगरीब जनतेसाठी झटणारे जरांगे साहेब यांच्या तब्येतीची परमेश्वर काळजी घेईल.... सामान्यांच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहेत

  • @nanasahebpatil3430
    @nanasahebpatil3430 Месяц назад +13

    मनोज दादा च्या प्रकृतीत सुधारणा व्हावी hi पांडुरंग चरणी प्रार्थना !!

  • @seetachavan5684
    @seetachavan5684 29 дней назад +3

    आई भवानी चा आशिर्वाद आहे दादा ला

  • @sureshgaikwad3432
    @sureshgaikwad3432 29 дней назад +2

    हे देवा पांडुरंगा मायबापा आमच्या मनोज दादांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sudarshanpawar5222
    @sudarshanpawar5222 Месяц назад +47

    मनोज दादा यांची तब्येत लवकर चांगली व्हावी ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Месяц назад +17

    पाटील लवकर बरे व्हावे हीच गोविंदा चरणी प्रार्थना

  • @VijayJagtap-v8o
    @VijayJagtap-v8o Месяц назад +4

    मराठ्यांचा शिवबा आज परीस्थितीने आजारी आहे.ते लवकर बरे होतीलच ही.महादेवाला.आई तुळजाभवानी मातेच्या चरणी 🙏 प्रार्थना.लडेगें जीतेगें हम सब जरांगे.मनोजदादा आता आपल्या जीवाची काळ्जी घ्या. तुमची फार गरज आहे समाजाला . आम्ही पुणेकर सदैव तुमच्या सोबत🙏 रामकृष्ण 🚩 हरी

  • @sushantbagal196
    @sushantbagal196 Месяц назад +4

    मनोज दादा आपणास तुळजाभवानी मातेच्या आशिर्वाद आहे व तमाम महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भविष्य मनोज दादा जरांगे पाटील यांना सुखरूप राहु देत आई भवानी चरणी प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @Bhartiyaband
    @Bhartiyaband Месяц назад +21

    इलेक्शन जवड येताच जरांगे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतात प्रत्येक वेळेस. शरद पवार नी ज्ञान दिलं असेल

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 Месяц назад

      Tumhi anna hajare na zopetun uthva 1da

  • @ashokumbarkar1972
    @ashokumbarkar1972 26 дней назад +1

    मनोज दादा लवकर बरे व्हा आई तुळजाभवानी आपल्या कृपाणे आपल्याला लवकरच बरे करेल हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dnyaneshwarkadam4545
    @dnyaneshwarkadam4545 Месяц назад +36

    सर्व काही ठीक होईल....jagadamecha आशीर्वाद

  • @a.s.4774
    @a.s.4774 Месяц назад +2

    ❤❤ दादा तब्येतीची काळजी घ्या समाजाला तुमची खूप गरज आहे देव माणूस❤❤

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj6158 Месяц назад +49

    लवकर पाटील यांना चांगले आरोग्य भेटणार या साठी हवन करण्यात येणार

  • @tukaramghag2806
    @tukaramghag2806 Месяц назад +9

    आई जगदंबा.चरणी दादा लवकर बरे होऊदे
    कोट्यवधी मराठ्यांचा आशीर्वाद आहे दादांच्या पाठीशी.

  • @gopishinde7089
    @gopishinde7089 Месяц назад +11

    आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर असु दे ग माय आमच्या दादा ला लवकर उठून उभा राहु दे

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Месяц назад +49

    पाटील मराठे तुमच्या सोबत आहे काही होणार नाही तुम्हांला. सरपंच भाऊ पाटील साहेब ची काळजी घ्या.. लक्ष ठेवा....

    • @GhayanuPataskar-se1qi
      @GhayanuPataskar-se1qi Месяц назад +6

      नाटक करतीय

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 Месяц назад +1

      Koni kalgi kart nahi kay sutak yenar aahe ka tula

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg Месяц назад

      ​​@@sarjeraoyadav2912तझा बाप आहे तो पाटील आई ला विचार तुला सुतक ऐईल

  • @user-rj5cu3zd5w
    @user-rj5cu3zd5w Месяц назад +16

    मी काय म्हणतो 😢 बाहेरचं काही झालं असेल ते पण बघा एकदा 😢 मुख्यमंत्री झाल्यावर आजारी पडले तर महाराष्ट्राच कस होईल दादा 😢

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 Месяц назад +1

      Koknat khup chalta tsla

  • @avd1584
    @avd1584 Месяц назад +15

    स्वतःचाच भरोस्याचा डॉक्टर सोबत ठेवा, हे राजकारणी लोक खूप बेकार लोक आसतात, आज जरांगे पाटील यांची खूप गरज आहे Maharastra ला

    • @balasahebpandhare5363
      @balasahebpandhare5363 Месяц назад

      अगदी बरोबर आहे भाऊ

    • @user-ni2ze6zs3x
      @user-ni2ze6zs3x Месяц назад

      @@avd1584 90 paja

    • @gangaramtekale3312
      @gangaramtekale3312 Месяц назад

      अगदी बरोबर आहे भाऊ लक्ष खूप बारकाईने लक्ष ठेवा डॉक्टर काय देत आहेत यावर डिटेल मध्ये लक्ष ठेवा कारण सध्या परिस्थिती अवघडच कुणावरही एकदम विश्वास ठेवता येते नाही.
      राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Месяц назад +29

    5-6 कोटी मराठा समाजाचं काळीज आहे दादा दादा ला लवकर बरे करतील डॉक्टर साहेब दादाला तुजा भवानी चा आशीर्वाद आहे 🚩🙏🚩

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Месяц назад +23

    आई तुळजा भवानी मनोज दादा बळ दे लवकर दादा ला बरे करो ही प्रार्थना आहे आमची दादा नक्की बरे होतील सर्व स्टाप दादा ची काळजी घेत आहे सर्व डॉक्टर आणि सर्व स्टाप चे आभार

  • @satishgawade4975
    @satishgawade4975 Месяц назад +5

    काहीही असो पण मला काहीतरी वेगळे वाटत आहे. हे नाटक लवकर बंद झाले पाहिजे

    • @dhanajisagar424
      @dhanajisagar424 29 дней назад

      मिस घेऊन पडला आहे 😅

  • @shamwable367
    @shamwable367 Месяц назад +39

    विश्रांती ची गरज आहे योद्धयाला.. आता बरं वाटलं तरी जास्त दगदग नको

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf Месяц назад +3

    आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना

  • @v.s.7908
    @v.s.7908 Месяц назад +4

    *सरपंच जरा आजुबाजुला लक्ष ठेवावे सुपारी स्वस्त झाली आहे*

  • @Bhartiyaband
    @Bhartiyaband Месяц назад +7

    शरद पवार पासून जरा वाचून. काही ही करू शकतात जरांगे ना . एकटे सोडू नका

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Месяц назад +2

    जरांगे पाटील नी आराम करायला हवा आहे.
    तब्येत चांगली झाली की
    2025 पासून पुन्हा काम सुरू करा
    अगोदर तब्येतीकडे लक्ष द्या.
    आईवडीलांचे ऐका.
    बाकीचे सगळे स्वार्थी आहेत.

  • @Cimedy24tass
    @Cimedy24tass Месяц назад +4

    साहेबाचा फोटो दाखवा ऊर्जा येईल .......अर् बाप काय ऊर्जा आहे 😂😂😂

  • @krushnagodse4357
    @krushnagodse4357 Месяц назад +15

    6 कोटी जाणतेचा आशीर्वाद व आई जगदंबेचा अशीर्वाद दादा सोबत आहे लवकर आराम मिळेल

  • @user-ed1qd4ne1b
    @user-ed1qd4ne1b 24 дня назад +1

    Manoj Dadanchi Tabbet lavkr ch Changli hovo sarv 💪👑6Koti Maratha samajacha ,Aai Tuljabhavani cha Ashirvad🙌 Sadaiv Dadanchya Pathishi ahe ani asnar 💪Jay Jijau Jay Shivray Jay ShambhuRaaje 🚩🚩🙇🏻‍♀️ Ek Maratha 👑 Koti Maratha 🔥🔥

  • @PrashantShinde-m1s
    @PrashantShinde-m1s Месяц назад +13

    काय पाटील साहेब आस कुठ आसत का सारखं आडव तुमचा एक कॅमरा सारखा सोबत असतो हो.😮😮😮😮😮

    • @annasopawar7936
      @annasopawar7936 Месяц назад +9

      त्या शिवाय समाजा कसा गोळा होईल नाठक तर करावच लागेल

    • @sudhakarkothale5621
      @sudhakarkothale5621 Месяц назад +2

      💯✔️😂😂

    • @satishchavan3250
      @satishchavan3250 Месяц назад +1

      Brr

    • @PrakashPatil-hc2if
      @PrakashPatil-hc2if Месяц назад +3

      वर्ष होवून गेले की आता..
      कॅमेरे त्यांच्यावरच आहेत अन् पुढेही राहणारच आहेत..
      कारण हेतू शुद्ध अन् प्रामाणिक आहे..

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h Месяц назад +1

      ​@@annasopawar7936tuzyachyann gallitale kutre gola hotet ka...kashala aukatibaher lokanna navv thevto

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r Месяц назад +3

    आई तुळजाभवानी पाटलांना दिर्घायुष्य दे हिच प्रार्थना करतो 🙏🙏🙏🙏🙏

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Месяц назад +3

    सह्याद्री हॉस्पिटल पुणे मे सबसे अच्छा हॉस्पिटल है

  • @kalyanlagad7471
    @kalyanlagad7471 Месяц назад +7

    येवला जातो कि नाहीस भुजंगराव कडे

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Месяц назад +1

      Bakiche loka jatil kalaji nasavi.amche ayushya dadala devane dyave.

  • @30rutujataur74
    @30rutujataur74 Месяц назад +6

    पाटलांची काळजी घ्या😢😢
    पाटलांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 Месяц назад

    आई तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना ❤❤

  • @MahadevRAage
    @MahadevRAage Месяц назад +5

    चांगल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला पाहिजे होत.

  • @shriharibhagure8932
    @shriharibhagure8932 Месяц назад +5

    आई भवानी आणि नाथबाबाचे आर्शिवाद मनोज दादा सोबत आहे ते लवकर बरे व्हावे रॅली दरम्यान सर्वांनी सहकार्य करावे आराम मिळेल अशी व्यवस्था असावी गर्दीचा त्रास त्यांना होऊ नये असं रहावं म्हणजे त्यांची तब्येत ठीक राहील बाकी काही नाही या पुण्यवान पुरुषाला खूप आरोग्य लाभो जय शिवराय

  • @user-ie3tm4gn9d
    @user-ie3tm4gn9d Месяц назад +10

    आई भगवती चरणी माझी प्रार्थना करतो पाटील तुमची तबीयत चांगली होवो एक मराठा कोठी मराठा

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 Месяц назад +1

    मराठ्यांचा देव माणूस संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब आपणास आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 💐💐🙏🙏

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf Месяц назад +2

    Dada ghri jaun aaram kera

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Месяц назад +21

    फडणवीस ला शिव्या द्या, तरतरी येईल

    • @sushmabankar6216
      @sushmabankar6216 Месяц назад

      फडतूस

    • @sushmabankar6216
      @sushmabankar6216 Месяц назад +1

      फडना

    • @santoshpund9656
      @santoshpund9656 Месяц назад

      ​@@sushmabankar6216😂😂😂

    • @dhanajisagar424
      @dhanajisagar424 29 дней назад

      ​@@sushmabankar6216मिस घेऊन पडला आहे काळजी करू नये आपोआप बरा होईल काहीही झालेले नाही नाटक करत आहे 🤣

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 Месяц назад +3

    देवा अशा माणसाला चांगला आयुष्य देईल अशा माणसाची खूप गरज आहे देशाला या राज्याला

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Месяц назад +8

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🔥👏

  • @culturedance6654
    @culturedance6654 Месяц назад +36

    उद्या परत चांगला होईल सभा घेईल आणि. परत dr कडे जाईल एंडिंग सांगतो 2महिन्या नंतर गायब होईल 😂😂

    • @avidivatecreation
      @avidivatecreation Месяц назад

      तुझी आळी लई टोकरीती काय

    • @D.K.S.23
      @D.K.S.23 Месяц назад

      तुझा बाप आहे ना म्हणून तुला सगळं माहितय.

    • @sudhakarkothale5621
      @sudhakarkothale5621 Месяц назад +3

      💯✔️😂😂

    • @tanajimavalkar1343
      @tanajimavalkar1343 Месяц назад +1

      Tula ky karayach re

    • @user-ni2ze6zs3x
      @user-ni2ze6zs3x Месяц назад +1

      😂😂😂😂😂

  • @digambarpawar5677
    @digambarpawar5677 Месяц назад +2

    शेवट झाला पाहिजे

  • @maheahdevchake6248
    @maheahdevchake6248 Месяц назад +9

    बाकीच्या पेशंटची काळजी घ्या
    हे नाटकी आहे

    • @Gujuit34
      @Gujuit34 Месяц назад +1

      Tumhi doghe sarkhech vatta mag

  • @pramodtalware1257
    @pramodtalware1257 Месяц назад +7

    जरांगे पाटील साहेब.. कृपया तब्येतीची काळजी घ्या... काही प्रमाणात समाजावर सोडा... महाराष्ट्रातील सर्व जागेवर आपले मराठा व ईतर समाजासाठी ईमाने इतबारे काम करतील व जे भ्रष्टाचार करनार नाहीत अशाच कार्यकर्त्यांना तिकीट द्या, आणि ईतर समाजातील सर्वच लोकांना विश्वासात घ्या...मग बघा महाराष्ट्रातील चित्र काय दिसेल ते... फक्त बेइमानी व गद्दार लोकांना तिकीट देऊ नका...कारण या अगोदरचा अनुभव फार वाईट आहे... असं झालं तर मराठ्यांना व ईतर अनारक्षित समाजास आरक्षण मिळणे सोपे होईल... आणि हो दवाखान्यात घात होणार नाही अस्याच दवाखान्यात मराठा बांधवांनी जरांगे पाटलाना भरती करावे...

  • @user-pg8ev3lz7i
    @user-pg8ev3lz7i Месяц назад +3

    आई‌तुळजा भवानी चा पाटील तुम्हाला आशीर्वाद आहे

  • @gajananawchar4366
    @gajananawchar4366 Месяц назад +3

    आई तुळजा भवानी दादाला बळ देवो आई जगदंबा.

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 Месяц назад +2

    हा माणूस असणं खूप गरजेचे आहे. असा माणूस होणे नाही. तिथेलच्या मराठा बांधवांना विनंती आहे. दादाची काळजी घ्या.

  • @kunalmarewad8708
    @kunalmarewad8708 Месяц назад +7

    नाटकी मानुस

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Месяц назад +3

    पुण्यातील कट्टर मराठा संशोधन आणि पाटलाची काळजी घ्यावी राजकीय

  • @AN_001
    @AN_001 Месяц назад +19

    आई तुळजाभवानी तुम्हाला बळ देवो 🙏

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 Месяц назад +2

      आई तुळजाभवानी आशीर्वाद आहे दादांना

    • @ujwaladeshmukh-jz9ed
      @ujwaladeshmukh-jz9ed Месяц назад

      ty हॉस्पिटल ywd चांगल नहीं amala अनुभव ala ahy

  • @user-fw8qr6xs7o
    @user-fw8qr6xs7o Месяц назад +2

    तब्येत अचानक कशी काय बिघडती याची संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे व संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

    • @hanusakh2
      @hanusakh2 Месяц назад

      1 divas upashi rahun bag na manje kalel tula

    • @dhanajisagar424
      @dhanajisagar424 29 дней назад

      उपाशी रहायला कोणी आमंत्रण दिलं होतं का 😅

  • @SambhajiJagdale-lw1wq
    @SambhajiJagdale-lw1wq Месяц назад +6

    सरपंच साहेब तुमचे खुप खुप आभार असेच पाटला बरोबर राहा ❤❤❤💐💐💐💐💐

  • @damyanti_khandagle
    @damyanti_khandagle Месяц назад +1

    Aai Tulja Bhawani cha Aashirwad aahe

  • @anildighole3349
    @anildighole3349 Месяц назад +3

    गेलं

  • @vaibhavrodeplays4784
    @vaibhavrodeplays4784 Месяц назад

    दादा प्रकृतीची काळजी घ्यावी आता समाजाला नक्कीच कळाले आहे की कोण गद्दारीपणा करत आहे समाज त्याना त्याची जागा दाखवून देइल .फार जीवाची दगदग करुन घेवू नये ही दादाला हात जोडून विनंती आहे.

  • @sushiljadhav7062
    @sushiljadhav7062 Месяц назад +17

    पाटील काळजी घ्यावी
    पण स्टंटबाजी करु नये

  • @KRaj-si2yf
    @KRaj-si2yf Месяц назад +7

    काय तसं वाटत नाही
    हलचालीत तरी
    तरी पण लक्ष ठेवा

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 Месяц назад +1

    सरपंच साहेब दादाची काळजी घ्या.

  • @user-dk8og5no5j
    @user-dk8og5no5j Месяц назад +11

    पाटील साहेब स्वतःची काळजी घ्या मराठ्यांला तुमची गरज आहे

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p Месяц назад +18

    सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत 😂😂😂

    • @pratikpawar1134
      @pratikpawar1134 Месяц назад

      तुझ्या आईला विचार सहानभूती घेतली होती का तुला काढताना

    • @tawarbandu6318
      @tawarbandu6318 Месяц назад +2

      अगोदर त्यांच्या सारखा उपोषण ,संघर्ष करून पहा जरा अण मग तू पहा स्वतःला व मिळव सहानुभूती स्व. समाजाची ...

    • @user-cz9wc4eu4c
      @user-cz9wc4eu4c Месяц назад

      माज आलेला दिसतोय तुला अरे एक दिवस उपाशी राहून दाखव आणि नंतर बोल पाटलांवर

    • @ashokjagtap5765
      @ashokjagtap5765 Месяц назад +1

      Barobar

    • @ashokjagtap5765
      @ashokjagtap5765 Месяц назад

      Cc

  • @baburavdhere3389
    @baburavdhere3389 Месяц назад

    Hari om

  • @sunilshejal165
    @sunilshejal165 Месяц назад +4

    नाटक करतो

  • @Sp093
    @Sp093 Месяц назад

    सौम्य विषप्रयोग केल्याची शंका येते😢

  • @nandinighanekar3967
    @nandinighanekar3967 24 дня назад

    भाषणात म्हणतात ह्याचे दात घशात घालीन त्याचे दात पाडीन आणि हे काय झालं अचानक

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Месяц назад +1

    पाटला ला कोणत्याही हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ नका चावरे सरांना बोलवा

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 Месяц назад +7

    पाटिल,एवढा तान घेऊनका...
    आपले 288 आमदार....
    निवडुन आले की....
    कांहि तान..
    नाही, मग सगळ आपल्याच हातात.

    • @user-ni2ze6zs3x
      @user-ni2ze6zs3x Месяц назад +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 joke bhari karto 😂😂😂😂

    • @santoshpund9656
      @santoshpund9656 Месяц назад +1

      ज्योक नाही भावा ह्यो 288 पाटील आणणारच मंग सगळं आरक्षणच आरक्षण

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 Месяц назад +1

      Zate yenar nahit tarikh pe tarikh tya sathic cally

    • @user-ni2ze6zs3x
      @user-ni2ze6zs3x Месяц назад +1

      @@santoshpund9656 😂😂😂

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 29 дней назад

    उद्याचा सभेत टकाटक होऊन फडणवीसावर टिका की फडणवीसानीच डाव टाकून मला अजारी पाडल म्हणुन यात भुजबळ व दरेकरांचाही नक्की हात असणार

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад +1

    साहेबां कडे बघा कसे आहेत ? स्वतत्र २८८ लढवायच्या आहेत हे धान्यात् घ्या.

  • @sanjaygore3574
    @sanjaygore3574 Месяц назад

    देवा आमच्या देवाल लवकर बरकर

  • @vilassavant700
    @vilassavant700 Месяц назад +2

    मीडिया याला दिसू ध्या म्हणताय, बालगंधर्व रंग मंदिर la deluxe room मागतो

  • @kalindajadhav47
    @kalindajadhav47 Месяц назад +1

    हे नगद नारायण महाराज मनोज दादा ला लवकर ब्रेकर 🙏🙏

  • @vishnukangralkar437
    @vishnukangralkar437 Месяц назад

    विश्रांती घेऊन योजना बनवायला हव्यात. शारीरिक त्रास न घेता काय काय करता येईल ते पहावे

  • @raosahebpawar8345
    @raosahebpawar8345 Месяц назад +3

    हिंदू साठी लढावं कारण बांग्लादेशात. आपल्या. लोकांचे हाल काय हि वेळ राजकारण. करायची. वेळ नाही. तर हिंदू एक करायची वेळ आहे आम्ही आपल्यासोबत आहे मातेचे पण आशिर्वाद आहे आपल्या सोबत

    • @Gujuit34
      @Gujuit34 Месяц назад

      Obc wale pan hindu ahet bodh pan bhartiye ahet teni ka ladhu nai tena fukat v fakt maratha ch ka लढण्यासाठी.

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h Месяц назад

      Dusrya deshat muslimanch kahi zall tar aplya ithe morche kadhnaare muslim la akkal sangta ki tya deshat kahi zall tar tumch kaa dukhatt tumch tumach paha mhanun....mg aata bangladeshat kahi zall tar teh pahtil tyanch tyanch....tumhala kaay kalwalaa aalay....hindu hindu karata aadhi swatahachya deshatle hindu bagha upashi marat ahet...mg dusrya deshat dokk ghala...aani maratha pan hindu ahet....arakshan magat ahet tar support kara...bangladesh peksha hai jawal ahet tumhala

  • @santoshregude7618
    @santoshregude7618 Месяц назад

    डॉ कोरडे साहेब स्वतः उपस्थित आहेत , पाटलांसोबत ,काळजी नसावी .

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 Месяц назад

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 Месяц назад +14

    गेला त नाही ना ?

    • @jitendranavaleomnamahshiva4269
      @jitendranavaleomnamahshiva4269 Месяц назад +5

      बापाच्या वेळेस हेच वाक्य वापर

    • @Shubham-fjvdl
      @Shubham-fjvdl Месяц назад

      कान Hake saheb वडापाव खावा तुम्ही 😂😂😂 ....पाटलांना काही नाही होत जनतेचे आशीर्वाद आहेत त्यांना

    • @user-cu9vp6qe9r
      @user-cu9vp6qe9r Месяц назад

      Tuza bap galavar mhan patlana kahi honar nay kalal ka

    • @user-ps3ut7ns7o
      @user-ps3ut7ns7o Месяц назад

      सरपंच 🙏🏻दिलदार मित्र 🙏🏻😢

    • @SachinYadav-zj7bh
      @SachinYadav-zj7bh Месяц назад +3

      अजुन तुमच्या घरी यायचं राहिलाय ना

  • @sachinsank
    @sachinsank Месяц назад

    ❤❤❤❤❤

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 Месяц назад +5

    सहानुभूती करिता नाटक करतो

    • @Gujuit34
      @Gujuit34 Месяц назад

      Aata tari sudhra re 35 takewale

  • @dineshpadwal6011
    @dineshpadwal6011 Месяц назад +5

    दादा आता शांतता रॅली बंद करा 2 दिवस विश्रांती घेऊन नंतर चालू करा..

    • @PrakashPatil-hc2if
      @PrakashPatil-hc2if Месяц назад

      हरकत नाही दादांची तब्बेत जास्त महत्वाची आहे..

  • @pravinpawar6835
    @pravinpawar6835 Месяц назад +2

    आमच्या जरांगे पाटलांना जर बरं वाईट काय झालं तर पूर्ण जबाबदारी सरकारची राहील एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @vilasshinde7007
    @vilasshinde7007 Месяц назад

    सरपंच साहेब दादा ची kalgi ghaya

  • @mahadeokolhe1738
    @mahadeokolhe1738 Месяц назад +7

    साहेब पाटलाला वाजवा

  • @sudamkokat2558
    @sudamkokat2558 Месяц назад +1

    God bless you

  • @maharashtrapolicebhartimat9019
    @maharashtrapolicebhartimat9019 Месяц назад

    आदरणीय dr कृष्णा पाटील कोरडे यांच्या साठी एक लिके झालाच पाहिजे।

  • @Cricketlover-tf1ei
    @Cricketlover-tf1ei Месяц назад +2

    Best actor 😂😂😂manya..😂😂😂

  • @manikkirde9440
    @manikkirde9440 Месяц назад +1

    Sarpanch bhau great aahat tumhi,,, kalji ghya oll maratha pathishi aahe....

  • @JaganGhuge-mn1jz
    @JaganGhuge-mn1jz Месяц назад +5

    साहेब आरोग्य चांगले असावे

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Месяц назад +1

    सिनियर डाक्टर दादांच्या सेवेसाठी २४तास हजर राहावे.रॅलीत दादांना जास्त वेळ उभे करू नये.रॅलीचा वेळ कमी करावा.कृपया दादांच्या तब्येतीची काळजी घ्या.मराठ्याच्या डाक्टर चं पूर्ण टीम ने ट्रिटमेंट वर लक्ष ठेवून वेळोवेळी जनतेला तब्येत व ट्रिटमेंट विषयी सांगावे.संपूर्ण समाज काळजीत पडले आहे.शक्य असल्यास कार्यक्रम कमी करावे गॅप ठेवून करू शकता.दादा ची तब्येत सर्वोच्च प्राथमिकता.जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे

  • @KalpanaGawande-kl1fc
    @KalpanaGawande-kl1fc 28 дней назад

    गजानन महाराज आपल्या सोबत आहेत काळजी करू नका दादा लवकर बरे होणार

  • @santoshdevhare381
    @santoshdevhare381 Месяц назад +2

    कसली हे नाटक दिवसा ह्याला पाडीन त्याला पाडीन आणि रात्री दवाखान्यात 😂😂😂😂😂

    • @Gujuit34
      @Gujuit34 Месяц назад

      Udya to Tula pan padin

    • @santoshdevhare381
      @santoshdevhare381 Месяц назад

      @@Gujuit34 तुला कस माहिती घरी घेऊन गेला होता का 😂😂😂😂

  • @AN_001
    @AN_001 Месяц назад +13

    पाटील तब्येत चांगली सांभाळा 🙏

    • @vitthalchavan7665
      @vitthalchavan7665 Месяц назад +5

      पाटील नाही जरांगे कुणबी...आस मन्हा

    • @vitthalchavan7665
      @vitthalchavan7665 Месяц назад +6

      पाटील पण गेला आता...नाही तर पाटील या शब्दाचा अर्थ बागा