पुर्वी ठिक ठिकाणी खूप प्रवचन होत असत. आता सर्व या व्हाट्सअप मध्ये घुसलेले दिसत आहे. आजही महत्वाचे कृतीत काम करणे, आयोजन करणे , धम्माचा प्रचार, प्रसार करणे गरजेचे आहे.
वंदामी भन्ते ! खूप सुंदर धम्मप्रवचन. साध्या आणि सोप्या भाषेत आपण अभिधम्म सर्वसामान्य लोकांना समजेल अशा प्रकारे सांगितला आहे. आपला शतशः आभारी आहे. खूप खुप धन्यवाद भन्ते. साधु!🙏 साधु!🙏 साधु!🙏
वंदामी भंते!!---- मी रमेश रेवणसिद्ध दिलपाक, आकुर्डी प्रा धिकरण पुणे....आपले प्र वचन ""म्रुत्युनंतर काय??""हे ऐकले. याअगोदरचे "पुनर्जन्म, शरीर,आत्मा, चेतना, म्रुत्युनंतर??,पंच महाभुते, सतिपठ्ठाण ,.ध्यान..,विपस्सना..,,ई.ई.बुध्द तत्व द्यानातील पुस्तके, बुध्द आणि त्याचा धर्म,ई.ई.वाचले, ऐकले. पण आपल्या भाषेतील गोडवा हा ईतर भन्ते पेक्षा फारच परिणामकारक व समजण्यास अतिशय सोपे व पकड लगेच घेणारे आहे. त्यामुळेच बौद्ध संस्कृती वतत्वध्यान प्र चार व प्र सार आपल्या कडून वेगाने होत आहे. खुप खुप आनंद झाला. भन्ते जी,पुनः एकदा वंदन करतो. वंदामी भंते!!नमोबुध्दाय, जयभीम..---==रमेश रेवणसिद्ध दिलपाक, आकुर्डी प्रा धिकरण पुणे 44 (7038395634)व्हॅटस् अप आहे.
खूप छान सांगितलं. आज पहिल्यांदाच बौद्ध भिक्खू कडून ज्ञानवर्धक गोष्ट ऐकल्याचं समाधान मिळालं. बौद्ध धम्माचा स्विकार केल्यानंतर लगेच बाबासाहेबांचं महापरीनिर्वाण झालं. लोकांना अजुनही नीट धम्म कळाला नाही. अनेक संभ्रम लोकांमध्ये आहेत. मेल्यावर सगळं संपतं. या भावनेपोटी वाईट कर्म करतांना अजिबात भीती वाटत नाही. आमच्यात दया करूणा परोपकार करण्याची वृत्ती विकसीत झाली नाही. शेजारी... घरमालक संकटात मदतीला येत नाही. उपाशी असेल तर कुणी विचारीत नाही. लोकांंना धम्म कळणं महत्वाचं आहे. धम्माचं बाळकडू लहाणपणापासून मिळण्याची गरज आहे. समाजात विद्वान शिलवान भिख्खूंची वाणवा आहे.
वन्दामी भन्ते🙏🙏💐💐 खुप छान सुंदर प्रकारे प्रवचन दिलात तूम्ही खुप छान उदाहरण देऊन तथागत भगवान बुद्ध यांच्या पुर्नजन्म चा सिद्धांत वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्टीकरण दिलेत तूम्ही नमो बुद्धाय🙏🙏🌺🌺 साधु साधु साधु🙏🙏🌺🌺
Itipiso bhagava arham samma-sambuddho vijacharansampanno sugato lokvidhu annutaro purisdhammasarthi satha devmanusanam buddho bhagavati Pali chanting to show the nine great qualities of blessed one tathagat samyak-sambudda shakyamuni vandami bhanteji
वंदामी नमो बुद्धाय साधु साधु साधु खूप छान अप्रतिम प्रत्येक शब्द विश्लेषण करून सांगता तुमच्या बुद्धीची कल्पना करणे शक्य नाही आज आमच्या कडे एक व्यक्ती एक नाथ बचाटे मरण पावले तर त्यांच्या अंगातुन देवी बाहेर काढून त्यांची मयत बौद्ध पद्धतीने केली आहे आपला समाज अजूनही सुधरत नाही काय करावे
अर्थ बोधात्मक खुपच छान धर्मविचार आहेत. भन्तेजी यांना विनंती आहे की, बुद्धांचे मेडिटेशन विषयी माहिती हवी आहे. असेच असेच बुद्धांचे नवीन नवीन ज्ञानप्राप्ती व्हिडिओ तयार करून टाकावे
वन्दामी भन्तेजि 🙇♀️🙇♀️🙇♀️
पुर्वी ठिक ठिकाणी खूप प्रवचन होत असत. आता सर्व या व्हाट्सअप मध्ये घुसलेले दिसत आहे. आजही महत्वाचे कृतीत काम करणे, आयोजन करणे , धम्माचा प्रचार, प्रसार करणे गरजेचे आहे.
Jaybhim सम्यक् संबोधी, आरहांत Panchashil etc baddal excellent माहिती दिली मला खूप भावली,
🙏🌹🙏वंदामि भन्ते 🙏🌹🙏
Vandami bhanteji khupp sundar,aparatim,thanku💐🙏🌍🙏🙏🌻🌻
खूपच छान वंदामी भंतेजी साधु साधु साधु
Far chhan vichar namo buddhay sadhu sadhu sadhu
वंदामी भन्ते !
खूप सुंदर धम्मप्रवचन. साध्या आणि सोप्या भाषेत आपण अभिधम्म सर्वसामान्य लोकांना समजेल अशा प्रकारे सांगितला आहे. आपला शतशः आभारी आहे. खूप खुप धन्यवाद भन्ते.
साधु!🙏
साधु!🙏
साधु!🙏
Vindime bhantantaji khup chan pravachan tumhi sangat aiha
साधु साधु साधु🙏🙏💐
Vandami bhante khup chan dilay pravachan
खुप छान मुद्दे सुद मांडणी केली भन्ते जी समाजाला आपल्यासारख्या धम्म प्रचारकांची खुप गरज आहे साधु साधु साधु
वंदामी भंते!!---- मी रमेश रेवणसिद्ध दिलपाक, आकुर्डी प्रा धिकरण पुणे....आपले प्र वचन ""म्रुत्युनंतर काय??""हे ऐकले. याअगोदरचे "पुनर्जन्म, शरीर,आत्मा, चेतना, म्रुत्युनंतर??,पंच महाभुते, सतिपठ्ठाण
,.ध्यान..,विपस्सना..,,ई.ई.बुध्द तत्व द्यानातील पुस्तके, बुध्द आणि त्याचा धर्म,ई.ई.वाचले, ऐकले. पण आपल्या भाषेतील गोडवा हा ईतर भन्ते पेक्षा फारच परिणामकारक व समजण्यास अतिशय सोपे व पकड लगेच घेणारे आहे. त्यामुळेच बौद्ध संस्कृती वतत्वध्यान प्र चार व प्र सार आपल्या कडून वेगाने होत आहे. खुप खुप आनंद झाला. भन्ते जी,पुनः एकदा वंदन करतो. वंदामी भंते!!नमोबुध्दाय, जयभीम..---==रमेश रेवणसिद्ध दिलपाक, आकुर्डी प्रा धिकरण पुणे 44 (7038395634)व्हॅटस् अप आहे.
भंन्ते आपले हे मार्गदर्शन प्रवचण अतीशय पवित्र आहे .
साधू साधू साधू
Far sunder pravchan, dan kse dyaycje te sanga Bhante
Vary..good
विज्ञान आणि अध्यात्म ची सांगड घालून सांगितलेले प्रवचन.👌👍🙏
खूप छान सांगितलं. आज पहिल्यांदाच बौद्ध भिक्खू कडून ज्ञानवर्धक गोष्ट ऐकल्याचं समाधान मिळालं. बौद्ध धम्माचा स्विकार केल्यानंतर लगेच बाबासाहेबांचं महापरीनिर्वाण
झालं. लोकांना अजुनही नीट धम्म कळाला नाही. अनेक संभ्रम लोकांमध्ये आहेत. मेल्यावर
सगळं संपतं. या भावनेपोटी वाईट कर्म करतांना
अजिबात भीती वाटत नाही. आमच्यात दया करूणा परोपकार करण्याची वृत्ती विकसीत
झाली नाही. शेजारी... घरमालक संकटात मदतीला येत नाही. उपाशी असेल तर कुणी
विचारीत नाही. लोकांंना धम्म कळणं महत्वाचं आहे. धम्माचं बाळकडू लहाणपणापासून
मिळण्याची गरज आहे. समाजात विद्वान शिलवान भिख्खूंची वाणवा आहे.
Agdi khar bollat nhi tr dusre bhikku yachya tyachayvr tika karnaytch vyast astat .....jya lokkana melyavar sagl sampat asa vatta tyanii Dhammapad va itar boudh sahitya vachav
फार छान
Namo buddhay 🙏🙏🙏🌹🌹🌹 sadhu 🌹sadhu 🌹sadhu🌹 vandami bhantiji 🙏 🙏 🙏🌹🌹🌹
अतिशय सुंदर प्रवचन आहे. सर्व सामान्य व्यक्तिला समजेल असे आहे. काहिही गूढ़ नाही. आदरणीय भंतेजी त्रिवार वंदन .
वंदा मी भंते,
खूप छान धम्म देसाना आम्ही घरी सर्व परिवार ऐकली.
,,🙏🙏🙏
भगवत गीतेतिल माहिति आपन दिल धन्यवादि
भगवत गीते मध्ये जी थोडीफार माहिती आहे ना ती महिती सुद्धा धम्मपदा तूनाच घेतलेली आहे.
Khupach chhan mahiti sangitali bhejti ni jaibhim namo budhya
Vandami bhanteji
वंदामी भन्ते, आपल प्रवचन उद्बोधक आहे .मी हे ऎकून खूप धन्य झाली.समजेल या वाणीतून आपण सांगण्याचा प्रयत्न केला. साधू साधू साधू.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Vandami bhante
Khup sunder pravachan Dil bhante ji ni....sadhu
Namo buddhay vandami bhanteji sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏💐💐💐
The speed of talk sometimes is very fast that do not understand proprly
वंदामी भंतेजी
आदरणीय भंतेनी खुपच छान धम्मदेस्सना दिली. उपासकांना समजेल अशा सोप्या पद्धतीने.साधु साधु साधु
Vandami bhanteji🙏🙏🙏🙏🙏🙏
नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघात, जय भीम जय संविधान जय प्रबुद्ध भारत, वंदामी भन्तेजी साधु साधु साधु.
Khup sundar
Bhanteji khup khup chan; asa dhammopdesh mi pahilyanda ekala .namo bhuddhay .
खूप छान आहे ☝👌👌👌👌🙏
वंदा मी भंते साधू साधू साधू भंते खूप सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्धल धन्यवाद जय भीम नमो बुद्धा य
वदांमी भन्तेजी खुप छान प्रवचन दिले जीवनाच मर्म मुद्देसुत सांगीतल खरोखर आपल मनापासुन अभिनंदन
छान आहे सर
भंतेजी खूप छान साधू साधू साधू 🙏🙏🙏
खुप छान महाराज
🙏🙏🙏 vandami bhanteji
Khup sundar aahe bante tumch parvichn aasech chan chan parvichan sangat ja aahmala
वन्दामी भते
खरच खूप छान समजाऊन सांगीतल ,🙏🙏वंदा मी भंते🙏🙏
भन्तेजी खूप चांगल्या प्रकारे समजेल असा सुटसुटीत उपदेश देतात 🙏🙏🙏
वन्दामी भन्ते🙏🙏💐💐
खुप छान सुंदर प्रकारे प्रवचन दिलात तूम्ही
खुप छान उदाहरण देऊन तथागत भगवान बुद्ध यांच्या पुर्नजन्म चा सिद्धांत वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्टीकरण दिलेत तूम्ही
नमो बुद्धाय🙏🙏🌺🌺
साधु साधु साधु🙏🙏🌺🌺
Vandami bhanteji namo buddhay bhavtu sabb mangalam 🙏👌🙏👌🙏👌🌹🌹🌹❤️❤️❤️
" वंदामि भंते "! आपल्या वानीतुन आज खुप उपयुक्त माहिती प्राप्त झाली आपली अनुकंपा लाभो साधु! साधु!!
खुप छान प्रवचन प्रत्येक मुद्द्याच स्पष्टीकरण आपण खूपच छान सांगता. 🙏🙏 साधू साधू साधू.
Khup chan saghitale🙏🙏🙏
@@shobhapagare3968 vandami bhanty
Waw khupcha chan chan pravachan dil tyabddal dhnyvad
Punha eakda trivar vandan🙏🙏
Jaybhim 🙏 Namobudhay🌹🌹
Itipiso bhagava arham samma-sambuddho vijacharansampanno sugato lokvidhu annutaro purisdhammasarthi satha devmanusanam buddho bhagavati Pali chanting to show the nine great qualities of blessed one tathagat samyak-sambudda shakyamuni vandami bhanteji
जयभिम..
नमोबुध्दाय....
खूपच सुंदर आणि वास्तविक प्रबोधनपर प्रवचन.!!!
आपली धम्म देसना कधी संपू नये,असे वाटते .
आपले खूपच खूप पुण्यानूमोदन !!!
खूपच सुंदर प्रवचन आहे. भन्तेजी आपले मंगल हाेवाे हिच भगवंत चरणी .🙏🙏
खुप छान प्रवचन
जयभीम नमोबृध..खुप खुप .छान छान. साधु. साधु
फारच छान
भंते खुपचं छान मी पहिल्यांदा असं प्रवचन ऐकतो आहे.
Sadu sadu sadu🙏🙏
Bhanteji khupach chhan 🙏🙏🌹🙏
साधु साधु साधु🙇♀️🙇♀️🙇♀️
खरंच खूपच सुंदर आणि वास्तविक सत्य... असलेले प्रवचन.... प्रत्येकांनी ऐकावं आणि आचरणात आणावे....
Kup chan sangitale tumi shadu shadu shadu
वंदामि भंतेजी खूप छान प्रवचेन आहे मला वाटतं की
पर्वचेन असच आयकतच राहावे साधू साधू साधू..🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🌹🌹
Tricar Vandami Bhante...I like 👍.
Thanks for mi and my family 👪.
Wagh Sanjay chhaganrao wagh. Zpps kanhobavasti bodhegaon bk Ta.phulambri.
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
साधु साधु साधु भन्ते वंदामी ,आपल्या अम्रुतमयी धम्म वाणीस मी मस्तक वाकवून त्रिवार वंदन करतो,
Vandami भंते प्रवचन अतिशय ज्ञानवर्धक , साधू साधू साधू
खुप छान सांगितलं भंतेजी. 🙏🙏
वन्दामी भन्तेजी 🙏🙏🙏 अप्रतिम मार्गदर्शन केले आपण , नक्कीच आपला संकल्प पूर्णत्वास जाईल ही तथागताचरणी सदीच्छा व्यक्त करते🙏
खुप छान
वंदामी नमो बुद्धाय साधु साधु साधु खूप छान अप्रतिम प्रत्येक शब्द विश्लेषण करून सांगता तुमच्या बुद्धीची कल्पना करणे शक्य नाही आज आमच्या कडे एक व्यक्ती एक नाथ बचाटे मरण पावले तर त्यांच्या अंगातुन देवी बाहेर काढून त्यांची मयत बौद्ध पद्धतीने केली आहे आपला समाज अजूनही सुधरत नाही काय करावे
अप्रतिम मार्गदर्शन भन्ते, आणि खूप छान उपक्रम, मधाळ वाणी. साधू साधू साधू
Vandaml bhante
खूप छान प्रवचन दिले साधू साधू साधू 🌸🌸🙏
अर्थ बोधात्मक खुपच छान धर्मविचार आहेत.
भन्तेजी यांना विनंती आहे की, बुद्धांचे मेडिटेशन विषयी माहिती हवी आहे. असेच असेच बुद्धांचे नवीन नवीन ज्ञानप्राप्ती व्हिडिओ तयार करून टाकावे
खूप सुंदर प्रवचन दिलं खूप छान उदाहरणं देऊन,प्रवचन संपूच नये ऐकत रहाव आस वाटतं
पूज्यनीय भंते जी एवं भिक्खु संघ को त्रिवार पंचांग प्रणाम पहुंचे।खुब सुंदर अणी छान प्रकारे धम्म देशना दिलाततुम्हीं। साधू--साधू--साधू आपका शुभेच्छु
Chan watle aikun sadhu sadhu sadhu🙏🙏🙏🙏🙏
साधु साधु साधु 🙏🙏🙏 खुप चांगल्या प्रकारे समझाउन सांगितले, खुप खुप धन्यवाद पूज्य भंतेजी 🙏🙏🙏
वन्दांमी भन्तेजी खूप छान प्रवचन आहे नमो बुध्दाय जयभीम🎉साधु🎉साधु🎉साधु🎉
खुपचं छान भनतेजी खुप खोलवर जाऊन सांगीतले साधु साधु साधु
साधू साधू साधू
खुप सुंदर प्रवचन आहे, तुमचे प्रवचन संपूच नये ऐकतच रहावे असे वाटते,तुमचे सर्व शुभ संकल्प पूर्ण होओ हिच आमची मंगल मैत्री आहे 🙏🙏
Vande bhandeji..👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान अभिनंदन
@@ishwarsonwane1261, . yXळस ळ. .. . म ढ ढढ6
Very nice,..
Vanda mi bhante,..💐💐💐
🙏🙏एवढ मधुर ,अधिक गुढ ,अस कधीच ऐकलं नाही,पण आज बरचं काही शिकायला भेटलं,🙏🙏💙💛
मला फार आवडला भन्तेजीच बूध्दवचन, जयभिम,नमोबूध्दाय
Jay bhim
लय भारी अतिसुंदर
Bhanteji aapan khrch khup khup chhan pravchn det asta .....khup iekav watte pravchn ...Dhanyawad sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
Vandami bhanteji nmo budhay
वंदामी खुप छान अप्रतिम आहे आपले प्रवचन
साधू साधू
नमो बुध्दाय वंदामि भंतेजी अति सुंदर साधू साधू साधू
सुन्दर वीडियो,प्रवचन,शुभकामनायें स्वीकार करें ।
नमो बुध्दाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
वन्दामी भन्तेजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान प्रवचन
Vandami.bhanteji. साधु.साधु.साधु
Sadhu sadhu sadhu khup chan bhanteji sangitlye🙏🙏🙏
Savita chakre. Vandami bhantejji ,,,🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
खूप सुंदर प्रवचन भन्तेजी वंदांमी ऐकून मन प्रसन्न झाले
Khup khup sundar bhanteji satat ekavese vwatate agdi satya bolta. Vandami bhante
नमो बुद्धाय ,वंदा मि भंते ,
आपल्या प्रवचन मधिल एक एक शब्द स्पष्ट कळत आहे, वंदा मि भंते,
खूप छान प्रवचन प्रणाम गुरुजी तुमचे सक्कल्प् पूर्ण होवोत हिचे विनंती एश्वरशि.
फारच सुंदर, गूढ़ किती सोपे, करून सांगितले भंते ।
खुप खुप पुण्यानुमोदन ।
Khup chhan 😀👍