चाकूरकर स्वतः एकही आमदार किंवा खासदार महाराष्ट्रात निवडून आणू शकत नाहीत सांगायचे तर या गटाच्या लोकांकडून भाजपचेच काम करत असतात त्यामुळे देशमुखांना काहीच फरक पडणार नाही
चाकूरकर कुटूंब लिंगायत समाजासाठी महत्वाचे आहे म्हणून अर्चना ताई च मोठ्या फरकाने निवडून येनार काँग्रेसला दे धक्का जय बस्वेश्वराय जय महाराष्ट्र जय श्री शिवाजी महाराज जय श्री आई जीजाऊ जय शंभूराजे जय श्री राम
*भाजप मधील राज्य पातळीवरील सर्व देव सोबत आसून सुद्धा एका दानवालां **_देवघरातील महादेव_** कसकाय आठवला* *अमित देशमुख यांनी 2004 मध्ये देवाला त्रास दिलेल्या दानवाच नाव पण सांगावं*
अमित देशमुख यांना 100 पत्र दिले कामानिमित्त एक काम होत नाही त्यांनी त्यांचा फक्त कारखाने बँका सहकार क्षेत्र वाढेल गोरगरिबाला नोकऱ्या नाही त्यांना फक्त मतदान पाहिजे विचार करायला लावणारे गोष्ट आहे याचा विचार केलाच पाहिजे
विद्यमान आमदार अमित देशमुख यांना देवघरतला देव आठवतो पण त्याच देवाच्या पाया पडायला ते कधी येत नाहीत, न देवाचा दर्शन करू वाटते , आणि वर म्हणतात की देव सोबत आहे .. देव सोबत्त आहे हे नक्की कोणाला सांगते आहात लातूर करना की , स्वतःच्या मनाला . लातूर च्या प्रेतक व्यक्तीला माहिती आहे की तुम्ही किती देवघर ला जाता आणि नाही ते .
शिवराज पाटील यांना पाडण्यात कोणाचा हात होता शोधा ..स्वतःच्या पक्षातील मोठ्या लोकांचा?..लिंगायत खासदार नको मराठाच हवा हे कोणाचे म्हणणे होते?.. लातूरचा लिंगायत हुशार आहे ..योग्य ठिकाणी मतदान करेल
देव हा देवघरात आहे काँग्रेसचे ते निष्ठावंत आहेत,त्यांनी सुनेला आशीर्वाद दिला आहे,भाजपला नाही... लातूर मध्ये काँग्रेस विलासराव देशमुख आणि राजकारणातले देव शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर जिल्ह्याचा कायापालट केला... ६ पैकी ५ जागा महाविकास आघाडी जिंकणार..
साहेब मुख्यमंत्री झाले आणि लातूरचा कायापालट झाला ! शिवराज पाटील चाकूरकर आणि चाकूर डोळ्या समोर आणा आणि विचार करा , सोहबांमुळे आज लातूर लातूर हाय पिल्लू आणि भविष्यात भैय्या साहेब मुख्यमंत्री झाले तर लातूर खूप पुढे जाईल !
लातूरच्या लोकाना समजले की या वेळेस योग्य पर्याय त्यांच्या समोर आहे आणि ते नक्कीच या वेळेस एक जुटीने डॉ. अर्चना ताई सोबत भक्कम पाने उभे राहतील. आणि त्यांना प्रचंड मताने निवडून आणतील.
श्री अमित विलासराव देशमुख🎉
Only Amit Deshmukh.
लातूर शहरात बदल, अमित देशमुख यांचा पराभव ठरलाय 💯💯
अर्चना ताई पाटील
अमित भैया प्रचंड मतांनी विजयी होणार यात शंकाच नाही
मुस्लिम+दलित+मराठा आणि मांजरा पट्टया तील 26 खेडी विषय मिटला
Only अमितजी देशमुख ✋✌️🇮🇳
आम्ही अमित देशमुख साहेबा सोबत आहोत
चाकूरकर स्वतः एकही आमदार किंवा खासदार महाराष्ट्रात निवडून आणू शकत नाहीत सांगायचे तर या गटाच्या लोकांकडून भाजपचेच काम करत असतात त्यामुळे देशमुखांना काहीच फरक पडणार नाही
@@vasanttrmbakkanwate2671 akki sarkar padu shaktat
चाकूरकर कुटूंब लिंगायत समाजासाठी महत्वाचे आहे म्हणून अर्चना ताई च मोठ्या फरकाने निवडून येनार काँग्रेसला दे धक्का जय बस्वेश्वराय जय महाराष्ट्र जय श्री शिवाजी महाराज जय श्री आई जीजाऊ जय शंभूराजे जय श्री राम
Only अर्चना पाटिल चाकुकर...✌🏻🔥💯
Only Amit Deshmukh 🔥
Archan tai🎉
जनतारूपी देव म्हणजेच आम आदमी आश्विन जी नलबले यांना आशिर्वाद देईल.
As लातूरकर सध्या तरी अमित देशमुख यांना कोण टक्कर देऊ शकेल हे वाटत नाही
🎉 पाटील पडल्या पासुन,कधी, कांग्रेस च,काम,केलय,
Amitbhaiyya❤✌️
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अमित देशमुख यांचा विजय असो
*भाजप मधील राज्य पातळीवरील सर्व देव सोबत आसून सुद्धा एका दानवालां **_देवघरातील महादेव_** कसकाय आठवला*
*अमित देशमुख यांनी 2004 मध्ये देवाला त्रास दिलेल्या दानवाच नाव पण सांगावं*
लिंगायत समाजावर लातूर येथील आमदार ठरणार आहे यात शंकाच नाही.
फक्त आणि फक्त श्री.अमित विलासराव देशमुख हेच 2024 चे आमदार असणार हे निश्चित आहे
लिंगायत समाज भाजपसोबत आहे
अमित देशमुख यांना 100 पत्र दिले कामानिमित्त एक काम होत नाही त्यांनी त्यांचा फक्त कारखाने बँका सहकार क्षेत्र वाढेल गोरगरिबाला नोकऱ्या नाही त्यांना फक्त मतदान पाहिजे विचार करायला लावणारे गोष्ट आहे याचा विचार केलाच पाहिजे
अमित विलासराव देशमुख
Only amit deshmukh.
ग्रेट. A. V. D
Dr. Archnatai patil Chakurkar🪷🪷🪷
अमित देशमुख च येनार
विद्यमान आमदार अमित देशमुख यांना देवघरतला देव आठवतो पण त्याच देवाच्या पाया पडायला ते कधी येत नाहीत, न देवाचा दर्शन करू वाटते , आणि वर म्हणतात की देव सोबत आहे .. देव सोबत्त आहे हे नक्की कोणाला सांगते आहात लातूर करना की , स्वतःच्या मनाला . लातूर च्या प्रेतक व्यक्तीला माहिती आहे की तुम्ही किती देवघर ला जाता आणि नाही ते .
Ajeet Patil Kavhekar 🔥🔥
अर्चना
खूप छान पद्धत आहे बोलण्याची
शिवराज पाटील यांना पाडण्यात कोणाचा हात होता शोधा ..स्वतःच्या पक्षातील मोठ्या लोकांचा?..लिंगायत खासदार नको मराठाच हवा हे कोणाचे म्हणणे होते?..
लातूरचा लिंगायत हुशार आहे ..योग्य ठिकाणी मतदान करेल
2004 ला शिवराज पाटील निवडून आले असते तर पंतप्रधान झाले असते
Mhanun marathyani shivraj patil la nivdun dile .gopalrao kavthekar padle.
Tumhich aata losabhela bjp la vote dilay. Kalge la maratha ani mysalmanani nivdun aanlay.
Udgir ahmadpur madhun pichhadi kashi?
Bamana tujha abhyas kami aahe . Fata fut bas kar aata . Diwasbhar hech dhande karto.
Chutiya it celk cha troll.had
अमित देशमुख
Amit Deshmukh saheb sobat
फक्त मा देशमुख साहेब जिंदाबाद
❤❤❤❤🎉❤❤❤❤
अमित विलासराव देशमुख आमदार होणार ही काळ्या दगडावर रेग आहे🎉🎉🎇🎇💯✌️✌️✋✋
अर्चना पाटील ❤
ओन्ली अमित विलासराव देशमुख ❤❤
पाटील
Amit Deshmukh win 🎉🎉
Amit bhaiya ji win
Only Archana tai Patil
लिंगायत.काय.आहे.हे.दाखुन.देनार.शिवराज.पाटिल.आमदारकि.येऊ.दया.
Archana patil win this sit
Excellent Reporting 👍👍
देव हा देवघरात आहे काँग्रेसचे ते निष्ठावंत आहेत,त्यांनी सुनेला आशीर्वाद दिला आहे,भाजपला नाही...
लातूर मध्ये काँग्रेस विलासराव देशमुख आणि राजकारणातले देव शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर जिल्ह्याचा कायापालट केला...
६ पैकी ५ जागा महाविकास आघाडी जिंकणार..
उमेदवार मराठा पाहिजे तरच देशमुख पडतील
माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लातुरकरांना रेल्वेने पाणी पुरवठा केला इतर विकास केला हे लक्षात ठेवा जय श्रीराम
शिवराज पाटील यानी लातूर साथी काय केले सांगावे
शिवराज पाटिल ह्याच कोणीच एकत नाही
ह्याचि सुन कधिच नीवदुण येणार नाहु
4:44 Deshmukh.
दल बदलू ना अजिबात स्थान देऊ नका
एकनिष्ठ अमित देशमुख हेच बाजी मारणार
Archana tai chakurkar win in latur city
Only amitbhaya
साहेब मुख्यमंत्री झाले आणि लातूरचा कायापालट झाला ! शिवराज पाटील चाकूरकर आणि चाकूर डोळ्या समोर आणा आणि विचार करा , सोहबांमुळे आज लातूर लातूर हाय पिल्लू आणि भविष्यात भैय्या साहेब मुख्यमंत्री झाले तर लातूर खूप पुढे जाईल !
Only patil
खासदार लिंगायत दिलाय तर आमदार सुद्धा फक्त लिंगायतच
आश्विन नलबले लातूर शहर आमदार फिक्स
Archana patil
देवघर..आध्र.कर्नाटक. आसाम..मधील.बेहिशोब.संपती..बरोबर
2) आश्विन नलबले लातूर शहर आमदार
Ajeet patil Kavhekar best option
ह्या देशमुखांना घरी बसवायची वेळ आली आहे
Chakur ch parsal Chakur la patau
@@pramodtapghale3265 good
लातूरच्या लोकाना समजले की या वेळेस योग्य पर्याय त्यांच्या समोर आहे आणि ते नक्कीच या वेळेस एक जुटीने डॉ. अर्चना ताई सोबत भक्कम पाने उभे राहतील. आणि त्यांना प्रचंड मताने निवडून आणतील.
Archanatai patil this time
RSS ❤❤
only अमित भैय्या
चाकूरकर परिवार फक्त सावडतो यांना एक हॉस्पीटल चालवता अल नाही लातूर च काय करणार चाकूरकर आता यांना खायला भेटत नाही वाटत अले निवडणुकीला
देवाचे देव पण तेव्हा च संपले
देव सुध्दा घरात आमदार कि साठी जिभलया चाटत आहे त
अमित पाटील यांना बीजेपीत नंकी आदर मीळेल
Only deshmukh
Only Amit Vilasrao Deshmukh
Amit malak
👻😭😭😭
देवाला पुढे करु नका
Chakurkar
अमित देशमुख वोणलि
Dev Ghar dev Ghrat kalji Karu naka
Bjp
Dev is in bjp support
Gable.Hauen.Atta.samna.Honar
याना चर्चा मध्ये सूद्धा घेऊ नका
Deshmukh to gyo
Only BJP 🙏
इतर समाज पन असतीलच की ?
आता देशमुखांना बस झालं आता दुसऱ्याला गोरगरिबाला दलित मुस्लिमांना सीट द्यायला पाहिजे जनतेने विचार करायला पाहिजे या गोष्टीचा
फडयानी.फोडले.देवघर
अर्चना ताई पाटील
Only amitbhaya
Archana patil
अमित देशमुख
Bjp