Grt grt meet komal!! Farach bhaari watla ha vlog baghun.....nuste tithe bhetnari lokach nahi pan vlog baghnare sudha emotional jhale aaj😇👍😢!!! U knw what...u have a different aura....mhanun vlogs madhe tula baghun fresh n postive watta ani hech feeling personally bhetla ki emotions madhe.convert houn dole bharun yetat!!! Mala kaam kartana dolyatlya paanyani disena...shewti adhi dole pusle mag pudhcha vlog pahila😊😊🥰🥰!!! Loads of luv to u dear...manoj la sudha khupp prem amcha saglyan kadun😇😇!! He s so humble so he deserves all the love n appreciation as well!! U should also thank ur sasuma ..tyanni manoj sarkha vyakyimatwa ghadawla!! Ai cha khup molacha haath asto apli married life happy satisfied honya sathi!!! Me mhanen asha mothers chi aplya deshala khup garaj ahe ithun pudhe...karan ase sattwaguni purush ghadle tarach baika samadhaani rahtil!!! Khup divsan pasun he sangaycha hota mala so aaj sangitla!!! 🙂🙂😇😇😇bye for now!! ♥️♥️tu punyat meet thewlis tar me yeu shaken ki nahi bhetayla mahit nahi karan bhetlyawar mala khuppp mann bharun radu yeil!!! 😁😢😇😇😇🥰🥰♥️!!!! Bye dear!!
आपल्या लोकांसारखं वागते, राहते, बोलते म्हणून तुला सगळ्या लोकांचे प्रेम मिळालेलाआहे. अशीच राहा कोमल कितीही सक्सेस झाली तरी. नवरा तर गुणी आहेस तुझा.अस लोकांचं प्रेम कोणालाही मिळत नाही.super Great women 👍
अगं ताई तू खूप नशीबवान आहे तू आज जे आहेस तूझ्या mr मुळे खूप चांगले mr आहेत तुझे सगळ्यांना अशे जावई mr मुलगा असावा नशीबवान आहेत सगळं श्रेय तुझ्या मिस्टरांना जाते 😊👌👌👌👌👍
कोमल एवढ्या लोकांना बघून माझे पण मन भरून आले. व्हेरी गुड बेटा. आमची भारतीय मुलगी मेहनत करून आपले संस्कार विदेशी लोकांना दाखवत आहे त्याबद्दल आम्हाला खूप गर्व आहे.
किती प्रेम केलं सर्व लोकांनी किती नशीबवान आहे तुझं बोलण एवढे छान आहे त्यामुळे ते सर्वांपर्यंत पोहोचव तू सर्वांना आपल्या घरातली तुझ्यामुळे बाहेर देशातील वेगवेगळी ठिकाणे बघायला मिळतात आत्ताच भारतात आली आहेस त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे एवढ्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून खूप छान तुझ्या सासूबाईला किती आनंद झाला तिच्या चेहर्यावर किती समाधान होतं तुला मनोज दादा ची सात आहे अशीच प्रेमाने एकत्र रहा मला व्हिडिओ बघून पण खूप आनंद झाला मी नेहमी व्हिडिओ बघते व्हिडिओ बघताना मन आनंदून गेलं समोर बघताना तर किती छान वाटलं असेल खूप मस्त वाटलं खूप छान
किती छान greet meet... पाहून खुप छान वाटल..किती humble ani kiti प्रेमळ पद्धतीने कोमल सर्वांना भेटली खुप छान वाटल, एवढ्या subscribers मध्येही कोमल नी प्रत्येक व्यक्ती कडे लक्ष देण्याचा आणि संवाद साधण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे...तिने सर्वांची काळजी घेतली आहे..प्रत्येक जणाचे welcome करणे आणि त्यांना हसुन आपुलकीने बोलणे हे किती छान जमते कोमल तुला, सर्व जण तुझ्यावर भरभरून प्रेम करतात हे स्पष्ट दिसत आहे, खुप लांबून तुला भेटण्यासाठी बरेच जण आले आहेत...किती नशीब वान आणि सर्वांची लाडकी आहे कोमल😍🥰🥰🤗अस वाटतच नव्हते की तुम्ही फर्स्ट time भेटत आहात सर्व जण खुप दिवसांपासुन कोमल ला भेटत आले आहेत अस दृश्य होत...कोमल ला भेटणारे प्रत्येक subscribers ani व्यक्ती खुप नशिबवान आहात, आम्ही आणि माझ्यासारखेच किती जण असतील ज्यांना कोमल laa भेटण्याची खुप तीव्र इच्छा असेल पण out of Maharashtra राहण्यामुळे te possible होत नाही...खुपचं सुंदर greet meet ani khup Chan you tube family.😍🥰🤗💐💐💐💐
हाय कोमल मला तुझे विडीओ खुप आवडतात खुपच 🙋♀️तु अस्स नको बोलु आपलं नाशिक आख्खा महाराष्ट्र तुझा आहे त्यामुळे तू मुम्बईला याव. मी मुंबईची आहे तुझं हे कौतुक बघून खुप भारी वाटतंय अशीच यशस्वी हो खुप आशीर्वाद
ताई तुमच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे... एवढं प्रेम आपण आपल्या subscribers ला देतात खरंच.. मी भारावून गेलो.. एका कुटुंबा प्रमाणे सर्वांना आपलेसे केलेत.. अस कोणताच youtuber मला तुमच्या सारख्या वागण्यातून दिसून येतं नाही... खरच कोमल ताई.. तुम्हीं जिंकलात ही यूट्यूब फॅमिली चे तुम्हीं मन जिंकलात.. ग्रेट.. आपली मराठी संस्कृती आपला स्वभाव मला खूप आवडला... पुनश्च खुप खुप पुढील वाटचालीस शुभेच्छा 😊❤🎉
बापरे कोमल तुम्ही दोघे एकदम celebrity झालात. हे सांगायला मला खूप आनंद होतोय. तुम्ही दोघेही आहातच तसे. आणि पुन्हा एकदा विशेष कौतुक तुझ्या सासू बाई , नणंद बाई आणि भाचे कंपनी यांच. असा response बघून मी ही भरवून गेले. God bless you all.
कोमल हे सर्व लोकांचे प्रेम हे तू कमावलेली संपत्ति आहे.तुमच्या दोघांच्या चांगल्या स्वभावाने तुम्ही लोकांच्या मनात घर केलेलं आहे .अशीच तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहूदे all the best punam n family God bless you dear.
कोमल तू जिंकली स ग ❤ आज हे प्रेम खूप कमी लोकांना मिळत पैसा तर माणूस औष्यभर जमवतो पण तू आज जे कमावल आहेस ते खरच ग्रेट आहे .आणि सगळ्यात शेवटी काकूंच्या तोंडून तुझ कौतुक ऐकलं ते तर खूपच छान वाटलं ❤जिंकली तू 🎉. Love you dear 💕
हॅलो ताई खूप नशीबवान आहे आणि दादा सुद्धा तूम्हाला भेटायला भरपूर लोक आली होती.. ताई मला तर एवढं सगळं छान वाटत होते की मी तुझ्या जवळ आहे... मला तर असंच वाटत होतं.... ताई...तू खूप खूप पूढे जावं.. अशीच तूझी खुप प्रगती होऊ दे....हीच... स्वामी चरणी प्रार्थना करते..... आणि हो ताई तू पुढच्या वेळेस जेव्हा पण येशील ना ताई माहेरी... सासरी..... तेव्हा तूम्ही पालघर नक्की या ..... मी तुमची वाट बघेन.....ताई..... आणि हो मी या विडिओ ची वाट पाहत होती.....परवा पासून.... आणि जेव्हा तुझा विडिओ आला तेव्हा माझ्या फोन ची चार्जीग न होती..... आणि हो तूम्ही सर्व जण असेच आनंदी राहा.......😊
त्या दिवशीही जेंव्हा ति समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही मनात सारे गेले राहुन शब्दच आज सुचलेच नाहीत 🙂🙌🙂 खरंच काय बोलायचं होतं ते कोमल ताईला बघून विसरूनच गेले .काय बोलायचं राहून गेलं आणि एवढं प्रेम दिल्य अस मला वाटलं सुद्धा नव्हतं या प्रेमाच्या पोटी आणि काय बोलायचं होतं तिथ गेल्यावर विसरूनच गेलं. Iove you tai🥰
खूप छान आजचा व्हिडिओ ताई व दादा तुम्ही किती श्रीमंत आहात हे आजच्या व्हिडिओमध्ये दिसले ज्यांच्याकडे एवढी माणुसकी आहे तोच खरा श्रीमंत खूप खूप खूप छान वाटले आजचा व्हिडिओ पाहून मन भरून आले होते किती माणसे जोडली आहेत तुम्ही तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे खूप भारी वाटलं ताई व दादा पुण्याला पण नक्की या आम्हाला तुम्हा सर्वांना भेटण्याची खूप खूप इच्छा आहे❤❤❤❤
नशीबवान आहेत ताई तुम्ही तुम्हाला एवढ्या सर्व लोकांची प्रेम भेटले. तुम्ही लोकांच्या मनात घर करून बसला आहात. ताई खरंच नशीबवान आहेस तुला बरेच दादा सारखा नवरा सपोर्ट करणारा मिळाला आहे. आधी घरातली फॅमिली सुद्धा तेवढीच भारी आहे. ताई तुम्हा दोघांचं कौतुक करा तेवढं कमी आहे विशेष मनोज दादा खूप खूप सपोर्टेड आहे खरंच एक खरंच किती लोकांचे प्रेम मिळाला आहे तुम्हाला. आधी एवढ्या सर्व लोकांना मिळून शांततेने हेडल करणे. हे तुम्हाला किती छान जमलं. प्रत्येक लोकांशी संवाद साधला. प्रत्येकाला हॅलो हाय नमस्कार केला. खरच खूप ग्रेट आहात तुम्ही. कसलाही एटीट्यूड नाही. खूप सायलेंटआहात तुम्ही. सासुबाईंनी तुझं किती कौतुक केलं. वाटलं. 👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰
Very very very very nice vlog and great appreciation to you all. You and your husband and daughters deserve this and much more than this as well. God bless you all. Congratulations to your entire family
तुझी माहेरची आणि सासरची फॅमिली जितकी छान आहे तितकीच u tube फॅमिली सुध्दा छान आहे . खूप प्रेम आहे त्यांचे तुझ्यावर...मी पण हा व्हिडिओ पाहून खूप इमोशनल झाले...तुझा स्वभाव खूप सिंपल आहे ..अशीच रहा ..All the best....👍
Khup khup khup chan great meet tai ,kharch etakya manasana bagun kharch khup chan vatatl ki etake jan vel kadun tula betayla ale amala pn khup ecyha ahe tula betaychi kharch tu khup premal ani great ahes sagalyana kiti vel dilas pratekasi bolan pari bela bagan ,tujya visay kiti bole tari khup kami ahe ,kharch RUclips family tujyavar khup prem kartey sagalyanch prem as raho ech devakade prathna karen mi etakya sagalyana bagun khup emotional fil hotay tai aami tu India made ashun tula betu ny shakat 😢😔
कोमल..तु भारतात आल्यापासूनचे व्हिडिओ पाहिले ...सगळे व्हिडिओ अतिशय भावनिक... तुझ्या सासर माहेरच्या भेटीचा व्हिडिओ पाहून तर अश्रु थांबतच नव्हते.पण आजचा व्हिडिओ बदल काय बोलाव... अगदी सगळ्या वयोगटातील लोक तुला भेटायला आले.आणि तु पण प्रत्येकाला हाय हॅलो नमस्कार करत होतीस,गळाभेट घेत होतीस... शक्यतो कुणालाही नाराज केले नाहीस....आजची तुला भेटण्याची गर्दी पाहून तु जितकी खूश तितकेच आम्ही पण.सुप्रसिद्ध झालीस कोमल.👍👍 किती दुरवरून लोक भेटायला आली.भारतातील बर्याचशा युट्यूबर्रसनी तुझ्या कडून खुप काही शिकण्यासारख आहे...लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्यासाठी कसे विषय घेऊन व्हिडिओ बनवावेत ...आपली भाषा,बोलण्याची पद्धत,आपली संस्कृती,संस्कार, रितीभाती असं खुप काही.. आज आईसाहेब खुप खुश झाल्या ना😊... सुनबाईला किती समजून घेतात.तुझ मनापासून अभिनंदन 🌹🌹 आणि खुप शुभेच्छा 🎉🎉 तुझ खूप कौतुक करते ❤️ परी बेला 🥰😍
खरच आजचा व्हिडिओ एकदम भारी झाला एवढ्या पब्लिकचं प्रेम बघून खूपच छान ताई-दादा एकदम परफेक्ट युट्युब वर आहे तुमची सगळी व्हिडिओ खरी आणि प्रामाणिकपणे काम केलेली पावती 👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉
खुपच छान होता विडिओ मनापासून तूम्हाला खूप सार्या शुभेच्छा माझा भाऊ नाशिकला राहतो कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे मी मुंबईला सायन मधे राहते आम्ही नऊ बहिण भाऊ आहोत सहा भाऊ आणि दोन बहिणी आहेत आई वडील ह्या जगात नाहीत पण आमच्या सुख दुःखात कायम आहेत माझे वडील खुप भक्ती मार्गातले होते म्हणून आम्ही सगळे खाऊन पिऊन सुखी आहोत त्यांनी आम्हाला चांगले संस्कार दिले कष्ट करून जगायचे हे आम्हाला शिकवले आमचे गाव कोल्हापूर गडहिंग्लज तालुक्यात आहे खुप छान वाटले हे तूमच बघुन तूमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप सार्या शुभेच्छा
कोमल तुझे husband khup supportive ahet ani sasar chi manse khup chan ani khup support kartat tula sasar che family tula khup help kartat tya mule tu khup नशीबवान आहेस सगळ्याच मुलींना नाही g sasar chi family support nahi karat
Kaku khupach god aahet..Mi tr fan zali tyanchi..Tai tula aani Dada la tr like krtch aaloy starting pasn..Aani tewdch tuzi sagali family khup chhan aahe
Tai tu tuzya swabhavane jo ki ekdum freely, bindas ani goad nature mule lokanchya mana madhe hakkachi jaga ghetli ahes, kadhi hi konta dikhava nasto, love you tai, 😊your simplicity is your strong power and all the very best for your bright future ahead 😘😘😘😘😘😘😘
Hi di खरंच आजच्या व्हिडिओ बघून खूप मन भरून आलं की आमच्या ताईने किती माणसं कमवली आणि तुम्हाला भेटण्यासाठी पण सगळे खूप उत्साहित होते ताई तुमच्या कितीही कौतुक केलं तर कमी आहे आम्हाला पण खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची धुळ्याला कधी येणार आहे तुम्ही ताई
खुप छान great meet ..माझी आईही जबरदस्त फॅन आहे ताई तुमच्या चॅनलची..एकही व्हिडिओ miss करत नाही..आणि खरच खुप छान वाटले तुमचं कौतुकही करावं तेवढं कमी..परदेशात राहून आपली संस्कृती जपता आणि इकडे आल्यावर कोणताही Attitude न ठेवता सर्वाना भेटल्या तोच रोज दिसणारा प्रेमळपणा सर्वाशी बोलतांना तितकाच जाणवला..अमरावतीहून लांबून भेटायला आलेल्या ताई खरच खुप फारच भारी वाटल
मी मुंबईत राहते मला पण खुप आवडतात.तुमचे video पण रोज शक्य नाही होत बगायला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा बघते . तू खूप छान आहेस simple आहेस ani मुळात गर्व नाही तुला हसमुख आहेस. फर्स्ट time मी RUclips वर कोणासाठी comment केली . श्री स्वामी समर्थ taai
कोमल ❤️ इतके प्रेम मिळत राहो तुला. मी कमेंट लिहत आहे पण मन भरून आले राणी. मनोज तुझी साथ अशीच तिच्या सोबत असू देत. तू दाखवलेस एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष ही असतो. तुझे प्रेम व कुटुंबाची साथ कोमलच्या सोबत असू देत . परी बेला यांना खूप खूप आशिर्वाद आणि प्रेम
मस्त ताई खूप गर्दी असल्याने वैयक्तिक बोलता आले नाही. पण भेटून खूप आनंद झाला. जोडी खूप छान आहे तुमची. परी बेला सासूबाई नणंद भाचे कंपनी खरच खूप मनमिळाऊ. Superb
आता पर्यंत बरेच मिट अप चे VDO पाहिले.पण एवढी गर्दी व लोकांचे प्रेम आपुलकी आपल्या मिट अप VDO मध्ये पहावयास मिळाली..खरच तुम्ही दोघे हि भाग्यवान आहात RUclips family च भरभरून प्रेम आपुलकी मिळत आहे. लोकांचं प्रेम आपुलकी इतकी आहे की आता तुम्हा दोघांची जबाबदारी अजून वाढली आहे कारण..छान चांगले कंटेंट VDO द्वारे आमच्या पर्यंत पोहोचवायचे... अभिनंदन व शुभाशिर्वाद 💐💐💐💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Grt grt meet komal!! Farach bhaari watla ha vlog baghun.....nuste tithe bhetnari lokach nahi pan vlog baghnare sudha emotional jhale aaj😇👍😢!!!
U knw what...u have a different aura....mhanun vlogs madhe tula baghun fresh n postive watta ani hech feeling personally bhetla ki emotions madhe.convert houn dole bharun yetat!!! Mala kaam kartana dolyatlya paanyani disena...shewti adhi dole pusle mag pudhcha vlog pahila😊😊🥰🥰!!! Loads of luv to u dear...manoj la sudha khupp prem amcha saglyan kadun😇😇!! He s so humble so he deserves all the love n appreciation as well!! U should also thank ur sasuma ..tyanni manoj sarkha vyakyimatwa ghadawla!! Ai cha khup molacha haath asto apli married life happy satisfied honya sathi!!! Me mhanen asha mothers chi aplya deshala khup garaj ahe ithun pudhe...karan ase sattwaguni purush ghadle tarach baika samadhaani rahtil!!! Khup divsan pasun he sangaycha hota mala so aaj sangitla!!! 🙂🙂😇😇😇bye for now!! ♥️♥️tu punyat meet thewlis tar me yeu shaken ki nahi bhetayla mahit nahi karan bhetlyawar mala khuppp mann bharun radu yeil!!! 😁😢😇😇😇🥰🥰♥️!!!! Bye dear!!
Khup sundar apratim
हिरो हिरोईन ना भेटण्यापेक्षा तुझ्यासारख्या मेहनती लोकांना भेटावे लोकांना एक आदर्श
मिळतो
Kharach❤❤❤
कोमलच्या आणि मनोज दादा च्या बोलण्यात,वागण्यात गर्विष्ठ पणा जाणवत नाही,आपलेपणा मायाळू पना जाणवतो..त्यामुळे लोक खूप प्रेम देतात तुम्हाला..👌👌👌👌
एका गृहिणी साठी तिच्या सासूबाईंनी दिलेला सपोर्ट आणि कौतुक खूप लाख मोलाचं असतं, नशीबवान आहात ताई, खूप छान फॅमिली आहे तुमची❤❤
खरोखर आपल्या नासिककरांचा उत्साह नेहमीप्रमाणे खुपच छान. आपल्या भगिनींचा आनंद तरगोदावरी सारखा ओसंडून वाहत होता .खुप आनंद झाला हे बघून.
आपल्या लोकांसारखं वागते, राहते, बोलते म्हणून तुला सगळ्या लोकांचे प्रेम मिळालेलाआहे. अशीच राहा कोमल कितीही सक्सेस झाली तरी. नवरा तर गुणी आहेस तुझा.अस लोकांचं प्रेम कोणालाही मिळत नाही.super Great women 👍
हो 👍
अगं ताई तू खूप नशीबवान आहे तू आज जे आहेस तूझ्या mr मुळे खूप चांगले mr आहेत तुझे सगळ्यांना अशे जावई mr मुलगा असावा नशीबवान आहेत सगळं श्रेय तुझ्या मिस्टरांना जाते 😊👌👌👌👌👍
कोमल एवढ्या लोकांना बघून माझे पण मन भरून आले. व्हेरी गुड बेटा. आमची भारतीय मुलगी मेहनत करून आपले संस्कार विदेशी लोकांना दाखवत आहे त्याबद्दल आम्हाला खूप गर्व आहे.
किती प्रेम केलं सर्व लोकांनी किती नशीबवान आहे तुझं बोलण एवढे छान आहे त्यामुळे ते सर्वांपर्यंत पोहोचव तू सर्वांना आपल्या घरातली तुझ्यामुळे बाहेर देशातील वेगवेगळी ठिकाणे बघायला मिळतात आत्ताच भारतात आली आहेस त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे एवढ्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून खूप छान तुझ्या सासूबाईला किती आनंद झाला तिच्या चेहर्यावर किती समाधान होतं तुला मनोज दादा ची सात आहे अशीच प्रेमाने एकत्र रहा मला व्हिडिओ बघून पण खूप आनंद झाला मी नेहमी व्हिडिओ बघते व्हिडिओ बघताना मन आनंदून गेलं समोर बघताना तर किती छान वाटलं असेल खूप मस्त वाटलं खूप छान
किती छान greet meet... पाहून खुप छान वाटल..किती humble ani kiti प्रेमळ पद्धतीने कोमल सर्वांना भेटली खुप छान वाटल, एवढ्या subscribers मध्येही कोमल नी प्रत्येक व्यक्ती कडे लक्ष देण्याचा आणि संवाद साधण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे...तिने सर्वांची काळजी घेतली आहे..प्रत्येक जणाचे welcome करणे आणि त्यांना हसुन आपुलकीने बोलणे हे किती छान जमते कोमल तुला, सर्व जण तुझ्यावर भरभरून प्रेम करतात हे स्पष्ट दिसत आहे, खुप लांबून तुला भेटण्यासाठी बरेच जण आले आहेत...किती नशीब वान आणि सर्वांची लाडकी आहे कोमल😍🥰🥰🤗अस वाटतच नव्हते की तुम्ही फर्स्ट time भेटत आहात सर्व जण खुप दिवसांपासुन कोमल ला भेटत आले आहेत अस दृश्य होत...कोमल ला भेटणारे प्रत्येक subscribers ani व्यक्ती खुप नशिबवान आहात, आम्ही आणि माझ्यासारखेच किती जण असतील ज्यांना कोमल laa भेटण्याची खुप तीव्र इच्छा असेल पण out of Maharashtra राहण्यामुळे te possible होत नाही...खुपचं सुंदर greet meet ani khup Chan you tube family.😍🥰🤗💐💐💐💐
Kharch kup zaly great meet ❤
Barobar
Tumi khub chan ahe Komal tai
तुझ अभिनंदन आणि तुमच्या प्रेमामुळेच एवढि माणस तुमच्या बरोबर जोडले गेलि आहेत 👌👌🌷🌷
कोमल नाशिकचेच नाही आम्ही सुद्धा फॅन आहोत असेच असे भारतात सर्वांनी छान राहावे तुमच्यासारखे सर्वांनी
हाय कोमल मला तुझे विडीओ खुप आवडतात खुपच 🙋♀️तु अस्स नको बोलु आपलं नाशिक आख्खा महाराष्ट्र तुझा आहे त्यामुळे तू मुम्बईला याव. मी मुंबईची आहे तुझं हे कौतुक बघून खुप भारी वाटतंय अशीच यशस्वी हो खुप आशीर्वाद
ताई तुमच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे... एवढं प्रेम आपण आपल्या subscribers ला देतात खरंच.. मी भारावून गेलो.. एका कुटुंबा प्रमाणे सर्वांना आपलेसे केलेत.. अस कोणताच youtuber मला तुमच्या सारख्या वागण्यातून दिसून येतं नाही... खरच कोमल ताई.. तुम्हीं जिंकलात ही यूट्यूब फॅमिली चे तुम्हीं मन जिंकलात.. ग्रेट.. आपली मराठी संस्कृती आपला स्वभाव मला खूप आवडला... पुनश्च खुप खुप पुढील वाटचालीस शुभेच्छा 😊❤🎉
कोमल मनोज तुम्ही दोघानी मन जिकली खूप सुंदर तुम्हांला खूप खूप शुभेच्छा
बापरे कोमल तुम्ही दोघे एकदम celebrity झालात. हे सांगायला मला खूप आनंद होतोय. तुम्ही दोघेही आहातच तसे. आणि पुन्हा एकदा विशेष कौतुक तुझ्या सासू बाई , नणंद बाई आणि भाचे कंपनी यांच.
असा response बघून मी ही भरवून गेले.
God bless you all.
आजचा व्हिडिओ बघून मन भरून आले कोमल किती माणसे कमवली
तुझे नाशिक चे व्हिडीओ पाहून खूप आभिमान वाटतो किती माणसे जोडली गेली तुझे अभिनंदन 💐💐💐
कोमल आणि मनोज धन्य आज तुम्ही सेलिब्रिटीज पेक्षाही मोठे वाटतात.खूप छान हॅट्स ऑफ 🎉🎉❤❤
कोमल हे सर्व लोकांचे प्रेम हे तू कमावलेली संपत्ति आहे.तुमच्या दोघांच्या चांगल्या स्वभावाने तुम्ही लोकांच्या मनात घर केलेलं आहे .अशीच तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहूदे all the best punam n family God bless you dear.
कोमल तू जिंकली स ग ❤ आज हे प्रेम खूप कमी लोकांना मिळत पैसा तर माणूस औष्यभर जमवतो पण तू आज जे कमावल आहेस ते खरच ग्रेट आहे .आणि सगळ्यात शेवटी काकूंच्या तोंडून तुझ कौतुक ऐकलं ते तर खूपच छान वाटलं
❤जिंकली तू 🎉.
Love you dear 💕
Khup sundar. Etake prem bghun bharun aale.
तुम्ही हे डिर्जव्ह करता. अशीच तुमची प्रगती होऊ दे .God bless all of you.
हॅलो ताई खूप नशीबवान आहे आणि दादा सुद्धा तूम्हाला भेटायला भरपूर लोक आली होती.. ताई मला तर एवढं सगळं छान वाटत होते की मी तुझ्या जवळ आहे... मला तर असंच वाटत होतं.... ताई...तू खूप खूप पूढे जावं.. अशीच तूझी खुप प्रगती होऊ दे....हीच... स्वामी चरणी प्रार्थना करते..... आणि हो ताई तू पुढच्या वेळेस जेव्हा पण येशील ना ताई माहेरी... सासरी..... तेव्हा तूम्ही पालघर नक्की या ..... मी तुमची वाट बघेन.....ताई..... आणि हो मी या विडिओ ची वाट पाहत होती.....परवा पासून.... आणि जेव्हा तुझा विडिओ आला तेव्हा माझ्या फोन ची चार्जीग न होती..... आणि हो तूम्ही सर्व जण असेच आनंदी राहा.......😊
साक्षी खैरनार
ताई लवकरच पुण्यामध्ये सुद्धा ये आणि पुण्यामध्ये आपण सगळे भेटूया. ही भेट आपण सारस बागेत ठेवूयात म्हणजे सगळ्यांना येणार जमेल.❤❤❤
Yes.. Plan to pune visit komal.. We r waiting
त्या दिवशीही जेंव्हा ति समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही
मनात सारे गेले राहुन शब्दच आज सुचलेच नाहीत 🙂🙌🙂
खरंच काय बोलायचं होतं ते कोमल ताईला बघून विसरूनच गेले .काय बोलायचं राहून गेलं आणि एवढं प्रेम दिल्य अस मला वाटलं सुद्धा नव्हतं या प्रेमाच्या पोटी आणि काय बोलायचं होतं तिथ गेल्यावर विसरूनच गेलं. Iove you tai🥰
💞Tai tu aaj khup bhariii disate aani manoj pn 👌🏻
Kay bhari great meet very nice Manoj komal pari bela khup chan...keep it up and God bless you all ....swamichi krupa aplyawar sadaiv raho
तू सगळ्यांना किती छान बोलली.
खूप भारी वाटले बघून.
त्यांना पण भारी वाटले असेल तुला भेटून, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
खूप छान आजचा व्हिडिओ ताई व दादा तुम्ही किती श्रीमंत आहात हे आजच्या व्हिडिओमध्ये दिसले ज्यांच्याकडे एवढी माणुसकी आहे तोच खरा श्रीमंत खूप खूप खूप छान वाटले आजचा व्हिडिओ पाहून मन भरून आले होते किती माणसे जोडली आहेत तुम्ही तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे खूप भारी वाटलं ताई व दादा पुण्याला पण नक्की या आम्हाला तुम्हा सर्वांना भेटण्याची खूप खूप इच्छा आहे❤❤❤❤
Real life ❤ true celebraty ❤😊
ताई आजचा व्हिडिओ खुप छान छान झाला एवढे सगळे लोक पाहून छान वाटलं कायॅक्रम खुप छान झाला
खुपच छान झाली greet meet खर तर तुझ्या कामाची आणि मेहनतीची पोच पावती तुला मिळते आहे खुपच भारी ❤
Mast greet meet. Nice video. Thanks for sharing.
खूप छान वाटले कोमल नाशिककरांचे प्रेम पाहून आता डोंबिवलीला कधी येणार आहात तुम्ही तुम्हाला असेच भरभरून यश मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना 👍👍
Ho na lavkarch ikade pn ya manje aamhi hi bhetu
Dombivali th pan komal tu ye👍👍👍
Dombivli la ye konal
Me nakki Yeun bhetyla
Congratulations Komal
नशीबवान आहेत ताई तुम्ही तुम्हाला एवढ्या सर्व लोकांची प्रेम भेटले. तुम्ही लोकांच्या मनात घर करून बसला आहात. ताई खरंच नशीबवान आहेस तुला बरेच दादा सारखा नवरा सपोर्ट करणारा मिळाला आहे. आधी घरातली फॅमिली सुद्धा तेवढीच भारी आहे. ताई तुम्हा दोघांचं कौतुक करा तेवढं कमी आहे विशेष मनोज दादा खूप खूप सपोर्टेड आहे खरंच एक खरंच किती लोकांचे प्रेम मिळाला आहे तुम्हाला. आधी एवढ्या सर्व लोकांना मिळून शांततेने हेडल करणे. हे तुम्हाला किती छान जमलं. प्रत्येक लोकांशी संवाद साधला. प्रत्येकाला हॅलो हाय नमस्कार केला. खरच खूप ग्रेट आहात तुम्ही. कसलाही एटीट्यूड नाही. खूप सायलेंटआहात तुम्ही. सासुबाईंनी तुझं किती कौतुक केलं. वाटलं. 👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰
Superb vlog. हीच तुझी खरी कमाई.congrates to you komal n ur whole family
Bapre.. kiti he prem... Tujya mehnati chi hi fal aahet Komal.. god bless you
Kiti chaannnn... तु ज्या प्रमाणे सर्वांना आपुलकी ने . भेटतेस
Very very very very nice vlog and great appreciation to you all. You and your husband and daughters deserve this and much more than this as well. God bless you all. Congratulations to your entire family
कोमल तुला असेच संधेव प्रेम मिळे
ताई तु खरच खुप grate आहेस
Speech less !!!🙂
Really very very good !!!
God bless you and your family 😍🤗👏👏👏👏👏👍❤️❤️🥰
मी डोंबिवलीवरुन पहाते आज मी पहिल्यांदा कमेंट केली दररोज न चुकता बघते
तुझी माहेरची आणि सासरची फॅमिली जितकी छान आहे तितकीच u tube फॅमिली सुध्दा छान आहे . खूप प्रेम आहे त्यांचे तुझ्यावर...मी पण हा व्हिडिओ पाहून खूप इमोशनल झाले...तुझा स्वभाव खूप सिंपल आहे ..अशीच रहा ..All the best....👍
Really surprising......all your family members r also so positive....
Khup khup khup chan great meet tai ,kharch etakya manasana bagun kharch khup chan vatatl ki etake jan vel kadun tula betayla ale amala pn khup ecyha ahe tula betaychi kharch tu khup premal ani great ahes sagalyana kiti vel dilas pratekasi bolan pari bela bagan ,tujya visay kiti bole tari khup kami ahe ,kharch RUclips family tujyavar khup prem kartey sagalyanch prem as raho ech devakade prathna karen mi etakya sagalyana bagun khup emotional fil hotay tai aami tu India made ashun tula betu ny shakat 😢😔
Komal you deserve this...keep it up👍....
आई खुप गोड आहेत😊..
कोमल..तु भारतात आल्यापासूनचे व्हिडिओ पाहिले ...सगळे व्हिडिओ अतिशय भावनिक... तुझ्या सासर माहेरच्या भेटीचा व्हिडिओ पाहून तर अश्रु थांबतच नव्हते.पण आजचा व्हिडिओ बदल काय बोलाव... अगदी सगळ्या वयोगटातील लोक तुला भेटायला आले.आणि तु पण प्रत्येकाला हाय हॅलो नमस्कार करत होतीस,गळाभेट घेत होतीस... शक्यतो कुणालाही नाराज केले नाहीस....आजची तुला भेटण्याची गर्दी पाहून तु जितकी खूश तितकेच आम्ही पण.सुप्रसिद्ध झालीस कोमल.👍👍
किती दुरवरून लोक भेटायला आली.भारतातील बर्याचशा युट्यूबर्रसनी तुझ्या कडून खुप काही शिकण्यासारख आहे...लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्यासाठी कसे विषय घेऊन व्हिडिओ बनवावेत ...आपली भाषा,बोलण्याची पद्धत,आपली संस्कृती,संस्कार, रितीभाती असं खुप काही..
आज आईसाहेब खुप खुश झाल्या ना😊... सुनबाईला किती समजून घेतात.तुझ मनापासून अभिनंदन 🌹🌹 आणि खुप शुभेच्छा 🎉🎉 तुझ खूप कौतुक करते ❤️
परी बेला 🥰😍
My goodness, more than 500 people for greet meet..🙄
Congratulations Komal ji n family..🎊🎉✨️
U deserve this all..👍
M njoyed this video a lot 💕
TC
Khup chan watal... U are great
तुझ्यावर असणार सर्वांचं प्रेम पाहून मीच खरच इमोशनल झाले यार..😢
खरच आजचा व्हिडिओ एकदम भारी झाला एवढ्या पब्लिकचं प्रेम बघून खूपच छान ताई-दादा एकदम परफेक्ट युट्युब वर आहे तुमची सगळी व्हिडिओ खरी आणि प्रामाणिकपणे काम केलेली पावती 👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉
कोमल किती प्रेम देतात सर्व हे तुझ्या मेहनती च फळ आहे खुप भरून आलं हे पाहून 😢👌👌👍😘😘😘♥♥
Khup khup chan ahat tai tumhi .kiti premane saglyana bhetala.asch bharbarun prem milo tumhala. Manoj dadanch pn khup abhinandan.❤🎉
Aai la surprise denara mulga, aani tula bhetayla aalele sarv jan khup bhari vatal ❤
आजचा व्हिडीओ बघून तुझे खूप कौतुक वाटले कोमल.लोकांचे इतके प्रेम मिळणे ही फारच मोठी संपत्ती आहे.
Literally goosebumps aalet. ❤❤
❤❤❤fantastic 🎉💐
खुपच छान होता विडिओ मनापासून तूम्हाला खूप सार्या शुभेच्छा माझा भाऊ नाशिकला राहतो कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे मी मुंबईला सायन मधे राहते आम्ही नऊ बहिण भाऊ आहोत सहा भाऊ आणि दोन बहिणी आहेत आई वडील ह्या जगात नाहीत पण आमच्या सुख दुःखात कायम आहेत माझे वडील खुप भक्ती मार्गातले होते म्हणून आम्ही सगळे खाऊन पिऊन सुखी आहोत त्यांनी आम्हाला चांगले संस्कार दिले कष्ट करून जगायचे हे आम्हाला शिकवले आमचे गाव कोल्हापूर गडहिंग्लज तालुक्यात आहे खुप छान वाटले हे तूमच बघुन तूमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप सार्या शुभेच्छा
Wow. Overwhelming.. Now waiting for Mumbai meet. See you soon.❤
Khoop chhan hota video, kharach dhanya ti mauli jine etkya guni mulala janm dila v etke mothe kele v etki guni suun milali Great family
कोमल तुझे husband khup supportive ahet ani sasar chi manse khup chan ani khup support kartat tula sasar che family tula khup help kartat tya mule tu khup नशीबवान आहेस सगळ्याच मुलींना नाही g sasar chi family support nahi karat
Khup chhan ..greet meet❤
Hearty, congratulations for your successful journey as U tuber. You are blessed by your fan's love .all best wishes for the future.
Khup chan vatle yevhde Prem baghun
Tai tuze vlog khup bhari aani khup mast aahet 🥰❣️❣️
Nice vlog 😊
कोमल, तुझ्या आणि मनसेच्या स्वभावामुळे आणि साधेपणा मुळे एव्हढी लोक जोडली गेली
Nasib lagat ashi sasu बोलायला की सूनेवर गर्व आहे ❤️❤️👍
खरंच कोमल तुझ्या बद्दलच सर्वांचं प्रेम पाहून खूप छान वाटलं
सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे आईसाई किती खुश होती ती आनंदी वारेगाव मस्त एकदम मस्त🥰🥰
Kaku khupach god aahet..Mi tr fan zali tyanchi..Tai tula aani Dada la tr like krtch aaloy starting pasn..Aani tewdch tuzi sagali family khup chhan aahe
Congratulations to Komal Tai and Manoj dada your hard work, and lovely nature deserve this.❤❤
Great great and meet program 👍👍👌👌👌
Puna made ase kadi bhetnar aahath tumi tai
Niragas ani supportive, premal aahet tai tuzya susubai... Tumchyatla bonding khup chanye tyani tuz cheharyavache aashru pusle, tyani marleli mithi, khup chan vatla... Sarvagun sampna aahes❤❤
खुप छान वाटलं दादा दिदि खुप नशिबवान आहात तुम्ही
Kharch pratek mulila asach supporting husband milala pahije😊 Manoj dada you're the best Son, Husband & Father❤❤
Now Komal & manoj are big celebraty
Tuja varch aevd Prem bagun kharach khup chan vatty yaar aevdi lok khup bhari khupch
OMG !!🫢itke lok greet meet la ale hote bghun viswas nhi basat itki afat gardi 👌Tuzya vr aslele lokanche prem ahe tu itki changli ahes so seve tuzyavr mnapasun prem krtat. Tuzi unnati asech hot raho he devala mazi venanti ahe 🙏🙏🌹🌹🙏🙏🥰🥰🥰🥰
Love from Pune❤❤… please plan meet up in Pune also We Punekars are also excited to meet you both..
Yes Pune plan please ❤
Tai tu tuzya swabhavane jo ki ekdum freely, bindas ani goad nature mule lokanchya mana madhe hakkachi jaga ghetli ahes, kadhi hi konta dikhava nasto, love you tai, 😊your simplicity is your strong power and all the very best for your bright future ahead 😘😘😘😘😘😘😘
मला पण यायचे होते पण तब्येत बरी नव्हती त्यामुळे येता आले नाही मी पण नाशिकची आहे तुमचे विडिओ रोज पाहते
मी पण miss kel
Mla pn nhi jamle yayla
Komal me chalu shaktnahi me tula video madhe pahete.tu ack goad sun ani lake ahe.tu baroda la ye.
Haushi, premal, manmilau, ani navin pidhila la samjun ghenarya ahet khupach chhan. Tumche kutumb nehami asech sukhasamadhanat, anandat raho hich sadichha.
निःशब्द..!!!
Khup Chan jali grt meet !! Video pahunch emotional Jale asech pude jat Raha
Sasubai job kartat ka
आजचा वीडियो खूप छान झाला ,मी रोज बघते,
Komal khup Abhiman vatato tuza, tuzi aani Manoj dada chi khup pragati hovo hich Swami charni prarthana. God bless both of you 😍
Hi di खरंच आजच्या व्हिडिओ बघून खूप मन भरून आलं की आमच्या ताईने किती माणसं कमवली आणि तुम्हाला भेटण्यासाठी पण सगळे खूप उत्साहित होते ताई तुमच्या कितीही कौतुक केलं तर कमी आहे आम्हाला पण खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची धुळ्याला कधी येणार आहे तुम्ही ताई
ताई तुझ्या व्हिडिओमध्ये मला आणि माझ्या मुलीला बघून खूप खूप आनंद होतोय खूप भारी वाटलं तुला भेटून योगिता आणि संस्कृती
खुप छान great meet ..माझी आईही जबरदस्त फॅन आहे ताई तुमच्या चॅनलची..एकही व्हिडिओ miss करत नाही..आणि खरच खुप छान वाटले तुमचं कौतुकही करावं तेवढं कमी..परदेशात राहून आपली संस्कृती जपता आणि इकडे आल्यावर कोणताही Attitude न ठेवता सर्वाना भेटल्या तोच रोज दिसणारा प्रेमळपणा सर्वाशी बोलतांना तितकाच जाणवला..अमरावतीहून लांबून भेटायला आलेल्या ताई खरच खुप फारच भारी वाटल
Apratim Vedio
Khupp ch Bhari
Apratim Apratim 👌👌👌👌😀😀
मी मुंबईत राहते मला पण खुप आवडतात.तुमचे video पण रोज शक्य नाही होत बगायला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा बघते . तू खूप छान आहेस simple आहेस ani मुळात गर्व नाही तुला हसमुख आहेस. फर्स्ट time मी RUclips वर कोणासाठी comment केली . श्री स्वामी समर्थ taai
Khup nashibvan ahat tumhi kiti Prem ahe lokànche tumchyaver hi tumchya kashtachi pochpavti ahe.tuzyakade baghun mi emotional hote.
कोमल ❤️ इतके प्रेम मिळत राहो तुला. मी कमेंट लिहत आहे पण मन भरून आले राणी. मनोज तुझी साथ अशीच तिच्या सोबत असू देत. तू दाखवलेस एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष ही असतो. तुझे प्रेम व कुटुंबाची साथ कोमलच्या सोबत असू देत . परी बेला यांना खूप खूप आशिर्वाद आणि प्रेम
Komal as vatatay lok bhaghun te vatat tu kontya actor peksha kami nahi proud of you💐
मस्त ताई
खूप गर्दी असल्याने वैयक्तिक बोलता आले नाही. पण भेटून खूप आनंद झाला. जोडी खूप छान आहे तुमची. परी बेला सासूबाई नणंद भाचे कंपनी खरच खूप मनमिळाऊ.
Superb
Tumche Mr.khup sportive ahe Tai manun aaj tumhi etkya khush ahat ❤ lucky ahat khup....asech premane Raha long life happens 🤗👍❤
Khup great Komal, Manoj apratim great meet zali lokanch bharbaru prem tumhala asach milu de tumchya aaeila bhavna vyakt kashya karaychya samajat navhtya Khushi ne bharaun gelyat great aahat Komal, Manoj 👍GBU
Khup chaan jhli greet meet
खुप छान नाशिक मध्ये मिटींग झाली. असेच यश मिळत राहो ही सदिच्छा 💐👍💐
आता पर्यंत बरेच मिट अप चे VDO पाहिले.पण एवढी गर्दी व लोकांचे प्रेम आपुलकी आपल्या मिट अप VDO मध्ये पहावयास मिळाली..खरच तुम्ही दोघे हि भाग्यवान आहात RUclips family च भरभरून प्रेम आपुलकी मिळत आहे. लोकांचं प्रेम आपुलकी इतकी आहे की आता तुम्हा दोघांची जबाबदारी अजून वाढली आहे कारण..छान चांगले कंटेंट VDO द्वारे आमच्या पर्यंत पोहोचवायचे... अभिनंदन व शुभाशिर्वाद 💐💐💐💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Sasu bai ni kelela saport ...bhetuyat badhiya....