कमी मार्क व Tait न दिलेले गैरसमज पसरवत आहेत. सर्वांनी प्रामाणिक पाठपुरावा केला तर 2 फेज लवकर होईल अन्यथा लांबेल. तुषार सर व टीम वर 100% विश्वास व खात्री आहे.
@@abcd76958 हा सर..त्यांच्यामुळेच सेकंड फेज होत आहे ...सर्व जण बाहेर तर नाही होणार असे सांगत होते ...त्यामुळं आपण सर्व जण १६ तारखेला पुणे आले पाहिजे 😊😊👍🏻👍🏻
@@arishruzain9297 ..sir ..bata nahi sakte ...ky hoga but jagha jayada aana jaruri hai tabhi kuch ho sakata ...rhaa sawal age ka ..o sab commissioner sir ke decision per depend hai...👍🏻👍🏻
Sir me open female asun cast maratha ahe, maze running age 38 suru ahe pan Jan14 2025 la 39 suru hot ahe, me atta SEBC certificate kadhla ahe with non criminal. ,tar me second phase la SEBC cha labh gheu shakte kay ...mala Tait -110 Ctet-1, ded+bed ahe...pls reply
मॅम sebc cast add करण्यासाठी एडिट ऑप्शन देणार आहेत ..sebc apply zala ki आपोआप age बेनिफिट मिळतो..तरीपण 16 तारखेला पुणे या तुषार सर आणि बाकी हे सर्व माहिती तुम्हाला सांगतील...सविस्तर..😊😊
सर्व येतील सर ...यासाठीच तर १६ तारखेला पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्रातून सर्व अभियोग्याताधारक येत आहेत ..तुम्ही पण या...सर्व जण पाठपुरावा केला तर जास्त जागा येतील आणि कट ऑफ ही फार कमी लागेल...
आपली भरती ही जुन्या संच माण्यते नुसार होत आहे त्यामुळे ..असा काही प्रोब्लेम नाही होणार ....10 कॉन्ट्रॅक्ट भरती बंद करण्यासाठी संदीप कांबळे सर काम करत आहेत ..ते नक्की यशस्वी होतील.त्यांना आपल्या मदतीची गरज आहे .😊😊
होईल नक्की ...२ टप्पा होणे गरजेचे आहे अन्यथा १०९ मार्क असून पण तुम्ही नाही लागणार ..लवकर २ टप्पा पूर्व होण्यासाठी १६ डिसेंबर २०२४ ल पुणे या पाठपुरावा आवश्यक आहे...👍🏻👍🏻👍🏻🤗🤗
त्यांनी 3 TAIT che baches सुरू केलेलं आहेत ..त्यांच्यावर विश्वास नका ठेऊ त्यासाठीच तर हा व्हिडिओ बनवलेला आहे सर...3 tait होईल परंतु 2 टप्पा पूर्ण झाला की..निवांत रहा😊😊👍👍
होऊ द्या सर ..आमचा पूर्ण पाठींबा आहे परंतु..त्या अगोदर नियमानुसार 2 टप्पा होण्यासाठी पत्रक निघालेले आहे त्यासाठीं सर्व चालू आहे ..त्यानंतर 3 tait declare zali ki त्याची पण माहिती अचूक तुमच्यापर्यंत पोहोचवू सर...👍👍
कमी मार्क व Tait न दिलेले गैरसमज पसरवत आहेत. सर्वांनी प्रामाणिक पाठपुरावा केला तर 2 फेज लवकर होईल अन्यथा लांबेल. तुषार सर व टीम वर 100% विश्वास व खात्री आहे.
बरोबर आहे सर...तुषार सर आणि टीम मुळेच सेकंड फेज होत आहे ..अन्यथा झाली नसती...😊😊
त्या महिलां Tait धारकांनी केसरकर च्या बंगल्यासमोर.आंदोलन केले होते तसे काहीतरी पून्हा करावे लागेल.
भागवत सर अब्दुल गनी सर तुमचे या व्हिडिओ साठी आभार... आपल्या विनंतीला मान देऊन मी नक्की येणार ...
या सर..नक्की...😊😊
खूप छान काम करत आहात sir... असच चांगले काम करत रहा... ...
@@Success_typing thank you so much for encouraging me..😊😊🤗🤗😍😍
Tq sir
Welcome..😊😊
Thanks Sir ❤❤
तुषार सर वर डोळे लावून विश्वास ठेवू शकतो आम्ही.कारण तुषार सर आणि कोअर कमिटी मुळेच 10हजार+मुले सेकंड फेजमधून शिक्षक होणार आहे.
@@abcd76958 हा सर..त्यांच्यामुळेच सेकंड फेज होत आहे ...सर्व जण बाहेर तर नाही होणार असे सांगत होते ...त्यामुळं आपण सर्व जण १६ तारखेला पुणे आले पाहिजे 😊😊👍🏻👍🏻
Thank you sir....🙏👍
Thank you 😊😊
Sir, sc mahila tait madhe 104 mark ahet,,,,, 2nd फेज मध्ये काही संधी आहे का
Sir phase 1 la open madhun self certify kela hota form...tar second phase la SEBC nond karu shakte kay....cast maratha ahe
Instructions yetil mam.. taripan bharu shakta ase mala vat te
Nice information ❣️👍
Thank you...🤗🤗
Bhagavat sir khup mota lada ubha kara ami pn saport krnyasati yeu ......Bhagavat sir well done ❤❤❤
Ho sir nakkich ❤❤
Khup chan 👍
Best information. 👌🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@SavitaGhatol-lq5he thank u 😊😊
Sir ek request hoti,
Andolan jr Nagpur la kel tr. 😊
16th December pasun Winter session start hot ahe. 😊
तुषार सर..ठरवतील तो निर्णय आपण करूया ...😊😊
Ctet ओपन मधून भरलेलं आहे मला मार्क्स 86 आहेत ...माझं sebc आणि प्रकल्पग्रस्त certificate तर मी TAIT साठी फॉर्म भरू शकतो का
Bharu shakta sir ...2022pasun allow kele aahe ....taripan tet / ctet open madhun pass honaycha prayatna kara samor fayada hoil...👍🏻👍🏻
@AGS07Career thank u
👍
Sir age bar valyansathi kahitari kara please
तुषार सर टीम पाठपुरावा केलेलं आहे अंतिम निर्णय हे आयुक्त साहेब आणि शासन घेईल ....👍👍
Keep it up 👍
@@kaleemshaikh8698 thank you so much 😊😊🤗😍
👍🏻👍🏻
Sir phase1 majisainik jaga open made kadihi convert hoil
Majisainik jaga phase 2 madhe
Yeel ka
Urdu medium
@@mohiyuddinhisamuddin6410 16 तारखेला या पुणे ..
सर्व प्रश्न solve होतील सर...तसेच उर्दू मिडीयम चे जागा जास्त येतील तुम्ही पाठपुरावा केला तर..
Good 👍 ❤❤❤
Thank you 😊🤗
आणि सर कोर्ट केस चा काही परिणाम होईन का मग...3 मार्च ला सुनावणी आहे म्हणत आहे तर...😢
@@pawanwarbhe9776 काहीच नाही होणार...कारण कोर्टाच्या अधीन राहूनच ही भरती होत आहे सर...👆🏻
🙏👍
सर रोज रोज you ट्यूब वर येऊन आवाहन करा 🙏🙏
@@rahulpande8148 nakki sir ...
Sir honar ahe pan lavkarat lavkar honyasathi praytna kara sir.means Jan madhe preference lock hotil ase kahitari kara please.
Ha...apn sarva milun kele pahije ...16 tarkhela ya pune ...
Good👍👍👍
@@kirangore4014 thank you..😊🤗
Sir hum 37 age h open category se76 marks tait me h bsc b.ed h second phase me lag sakta kya first phase me aye the preference par patr nahi bataya
@@arishruzain9297 ..sir ..bata nahi sakte ...ky hoga but jagha jayada aana jaruri hai tabhi kuch ho sakata ...rhaa sawal age ka ..o sab commissioner sir ke decision per depend hai...👍🏻👍🏻
perfect
@@shahidali-sr2ok thank you so much for encouraging me...😊😊
Shahid sir app kaha ho
@@shahidali-sr2ok thank you sir 😊😊
Hindi subject la vacancy aahet ka sir
@@Studydewansh सर्व सब्जेक्ट चे जागा आहेत ...आणि त्या जागा वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूया ...पुणे 16 डिसेंबर नक्की या..👍🏻👍🏻
Sir me open female asun cast maratha ahe, maze running age 38 suru ahe pan Jan14 2025 la 39 suru hot ahe, me atta SEBC certificate kadhla ahe with non criminal. ,tar me second phase la SEBC cha labh gheu shakte kay ...mala Tait -110 Ctet-1, ded+bed ahe...pls reply
मॅम sebc cast add करण्यासाठी एडिट ऑप्शन देणार आहेत ..sebc apply zala ki आपोआप age बेनिफिट मिळतो..तरीपण 16 तारखेला पुणे या तुषार सर आणि बाकी हे सर्व माहिती तुम्हाला सांगतील...सविस्तर..😊😊
Ok sir
OBC 92 dted tet both -90+ aasha theu shakte ka sir
सर 1 ते 5 साठी SC category मध्ये प्रकल्पग्रस्त साठी जागा येतील का
सर्व येतील सर ...यासाठीच तर १६ तारखेला पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्रातून सर्व अभियोग्याताधारक येत आहेत ..तुम्ही पण या...सर्व जण पाठपुरावा केला तर जास्त जागा येतील आणि कट ऑफ ही फार कमी लागेल...
@AGS07Career ok sir 👍
OK sir
👌👌👏👏💪💪🤝🤝❤❤
🤗🤗
Each channel should do like this 😮😮😮😮😮
@@mhlearning3090 Okay, but it's true. There's nothing to be confused about..😊😊
Mai bilkul aaunga sir puna .... Inshallah 👊
आईए....सर इंशा अल्लाह.. सब को बोलें आने के लिए .... और ये वीडियो ग्रुप के शेयर कीजिए
@AGS07Career G sir jazak Allah hu khair... 🌹
Mala thod guidance hav hot ki 90chya khhali obc cha merit yeil ka mhnje tait 3chi tayari karen. Anyatha 2nd phase sobat aahech
तयारी करा
Ani 99वाल्यांनी hops ठेवायचं का@@sadhanatambe9942
३ tait tayari kara mam....aata pasun....nanter vel kami bhetel 👍🏻👍🏻
तैयारी करा...आतापासूनच....होईल नक्की👍🏻👍🏻
सर 10 पटाच्या शाळा कंन्ट्राक्ट बेसवर भरती केली जाणार आहे तर जागा येतील का
आपली भरती ही जुन्या संच माण्यते नुसार होत आहे त्यामुळे ..असा काही प्रोब्लेम नाही होणार ....10 कॉन्ट्रॅक्ट भरती बंद करण्यासाठी संदीप कांबळे सर काम करत आहेत ..ते नक्की यशस्वी होतील.त्यांना आपल्या मदतीची गरज आहे .😊😊
🙏
Thank you..🤗🤗
सर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आताचे आहे चालेल का त्यासाठी प्रयत्न करा
नाही चालणार
मराठीच्या जागा आहेत का सर,
सर्व जागा आहेत सर...जागा जास्त येण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल..😊😊
हो सर सेकंड फेज होणार आहे पण जागा किती व कधी येणार सर 🎉
जागा जास्त येण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल तसेच 16 तारखेला या...👍🏻👍🏻
@AGS07Career 16 तारखेला कुठे यायचे आहे सर. ,?
Obc mahila १०९ tait both tet pass aahe Hope's aahet kay
होईल नक्की ...२ टप्पा होणे गरजेचे आहे अन्यथा १०९ मार्क असून पण तुम्ही नाही लागणार ..लवकर २ टप्पा पूर्व होण्यासाठी १६ डिसेंबर २०२४ ल पुणे या पाठपुरावा आवश्यक आहे...👍🏻👍🏻👍🏻🤗🤗
Sir 109 ahet OBC female tet 1 ,2 pass दुसऱ्या टप्प्यात होईल का ?
💯 honar ...tyasathi 16 tarkhela pune ya pathapurava karnyasathi..jar 2 phase nahi zali tar 109 mark gheun pan kahi upyog nahi ..16 dec 2024👍🏻👍🏻
Ho sir second phase sathi prayatn kra
@@minaljamgade7437 nakki...aapn sarvani prayatna karuya...😊😊👍🏻👍🏻
Tait 101 Ctet 2 sci maths Obc female sir mera 2nd phase me hoga kya
होगा....उसके लिये जगह ज्यादा आने के लिए कोशिश करनी होगी....१६ तारीख पुणे आइए 👍🏻👍🏻
*TAIT 3 कधी होणार आहे सर? होणार तरी आहे का?*
नक्की होणार..परंतु सेकंड टप्पा पूर्ण झाला की...👍🏻👍🏻
💯 hoil court order ahe , 2nd tait pan court order ne zali hoti
@@kalyanideore2763 Kadhi hoil tari???
Aaj mi eka mitrakadun aikla ki December kiva January madhye form yeu shaktaat TAIT 3 che. Tumhala kay vatta?
सर आम्ही येणार आहोत
@@balasahebdighe923 नक्की या सर..😊😊🤗🤗
Sir 3rd Tait kabtak ho sakti
Pahale 2phase hoga...badme 3 tait hoga sir..👍🏻👍🏻
जागा किती येतील ?
अंदाजे
जागा खूप येतील..मॅम परंतु आपला सर्वांचा पाठपुरावा ..लागेल..आणि सर्वांनी केले पाहिजे ..👍🏻👍🏻
काही क्लास वाले आणि कमी मार्क्स वाले 2 फेस होणार नाही अशी आफवा पसरवत आहेत
त्यांनी 3 TAIT che baches सुरू केलेलं आहेत ..त्यांच्यावर विश्वास नका ठेऊ त्यासाठीच तर हा व्हिडिओ बनवलेला आहे सर...3 tait होईल परंतु 2 टप्पा पूर्ण झाला की..निवांत रहा😊😊👍👍
Sir mi nakki yenar
@@samirshaikh7 या सर आपण सर्व जण येऊ....😊😊
Merit kiti khali yeil
मॅम...पाठपुरावा केला तर खूप जागा येतील...अन्यथा फार कमी येतील ...त्यासाठी १६ तारखेला पुणे या..ही विनंती..🤗🤗
109 obc 1 te 5 male any chance
💯 shakyata aahe sir...jaga jast yenyasathi pathapurava karava lagel...😊😊
Sir तिसरी टेट ही होऊ द्या सर आम्ही पण तयारी करत आहोत
होऊ द्या सर ..आमचा पूर्ण पाठींबा आहे परंतु..त्या अगोदर नियमानुसार 2 टप्पा होण्यासाठी पत्रक निघालेले आहे त्यासाठीं सर्व चालू आहे ..त्यानंतर 3 tait declare zali ki त्याची पण माहिती अचूक तुमच्यापर्यंत पोहोचवू सर...👍👍
@AGS07Career सर तिसरी टेट ची खूप विद्यार्थी वाट पाहत आहेत त्यामुळे सेकंड फेज च्या जागा तिसरी टेट मधुन भरले पाहिजे
Shubham tu Tait 3 cha lavdha घे. आणि हलवत बास आता
Tait3 वाले तुमची वाट लागणार आहे
yenar sir
Thank you so much...sir . आणि सर्वांना आवाहन करा पुणे येण्यासाठी...😊😊
5 varcha bharti hote nahi sir ata 😢
Honar sir nakki .... positive raha..👍🏻👍🏻
मी येणार
नक्की या...सर आपण सर्व मिळून आपला सेकंड फेज चा पाठपुरावा करू...
Shaikh Sir 👍
@@DeepakMathapati101 thank you so much 🤗😍
समाजशास्त्र विषयाच्या जागा येतील काय
येतील सर..परंतु जास्त प्रमाणात p
पाठपुरावा करावा लागेल...👍🏻👍🏻
English subject chya jaga yetil ka sir
@@priyankashingare4482 पाठपुरावा करावा लागेल ..तर जागा नक्की येतील सर्व सब्जेक्ट चे...👍🏻👍🏻