सरपंच | उपसरपंच | सदस्य यांना मिळणार इतके मानधन | ग्रामपंचायत 2021

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 71

  • @kishorjangam981
    @kishorjangam981 4 года назад +7

    जसे आमदार खासदार यांना मानधन असते तसेच पूर्ण पाच वर्ष झाले नंतर पेन्शन असतील
    तर सर्व महाराष्ट्रातील सरपंच उपसरपंच यांना पेन्शन देली पाहिजे
    माझा मते
    भेद भाव नको
    आमदार हे पुर्ण तालुका काम करतात त्यांना पेन्शन आहे तर जो गावाचे काम करतो त्याला
    का नको ?????
    मी माझे मत वक्त केले आहे
    Maharastra तील सर्व ग्राम पांच्यातमध्ये ठराव घेऊन सर्व सरपंच उप सरपंच याची
    पेन्शन चालू करावी असा ठराव करावा आणि
    State government la पाढवावा... माझे मते...

    • @malugawai2024
      @malugawai2024 2 года назад

      Sadasya la ka nahi milel mag aamdar khasdar yanna Mandan milto aamdar nivas sarv sukh soyi tar ha grampanchayat sadasya var annanyay aahe sar Maharashtra til grampanchayat sadasya ni yachya virodhat Aawaz uthavila pahije sadayani fukat kaam karayche kahi faydach nahi tya padacha ye yogya nahi

  • @rajendraurhe1748
    @rajendraurhe1748 4 года назад +29

    rajendra urhe देशातील व महाराष्ट्रातील ज्या गावाचा विकास होईल त्या गावातील सरपंच उपसरपंच सदस्य यांना मानधन देण्यात यावे व ज्या गावाचा विकास होणार नाही त्याना देऊ नये

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 4 года назад +2

    कमीत कमी आठ हजार लोकसंख्येच्या पुढे असलेल्या गावातील सरपंचाला 50000 तसेच उपसरपंच आला 25000 आणि सदस्यांना कमीत कमी पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे

  • @amolborkar2631
    @amolborkar2631 4 года назад +20

    पेपर घेऊन उमेदवारी दिली पाहिजे निवडून लडवायला पदवीधर शिक्षण लागू करायला पाहिजे

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 4 года назад +11

    ग्रामपंचायत सदस्य यांना का फक्त , हाताच्या टाळ्या वाजवा साठीच ठेवले जातात का,, एका आमदार ला, लाखाने पगार असते, आणि सरपंच सदस्य हे का एकदम खालच्या दर्जाचे आहे का,,, यांचा पण सरकारने काही विचार करायला पाहिजे

  • @sumitvpatil5941
    @sumitvpatil5941 4 года назад +27

    भांडण करणाऱ्या आणि आपले कोण आहे आणि कोण कामा पुरता आहे ते न ओळखणाऱ्या कार्यकर्त्याला किती मानधन आहे 😂🤣

  • @rameshshivdas5744
    @rameshshivdas5744 4 года назад +6

    सरपंच उपसरपंच आमदार खासदार यांचे मानधन बंद करावे

  • @dnyandeogabhane6491
    @dnyandeogabhane6491 4 года назад +3

    यांना फक्त मानधन हवा,मग खासदार,आमदार, सभापति असो,काम नको असते.हे सगळे बांधकाम ठेकेदार असतात हे फक्त मानधन साठी निवडणूक लढतात.

  • @kalpanajadhav688
    @kalpanajadhav688 3 года назад

    Khup chan mahiti

  • @pradipdonge498
    @pradipdonge498 4 года назад +1

    Sir khasdar aamdar j member p member tasech sarpanch up sarpanch sevesathi nivadun dile ki tyanche ghar bharanyasathi nivadun dile tyache mandhan bandh kara karan lokshahila kalank lagel sir

  • @suraiyyapathan532
    @suraiyyapathan532 4 года назад +2

    सदस्याला मानधन नाही तर मासिक मीटिंग बैठक भत्ता मिळतो. 200/- रुपये प्रति मिटिंग याप्रमाणे

    • @malugawai2024
      @malugawai2024 2 года назад

      Yevdya mahagichya kalat sadasya la fakt 200 rupey

  • @रिअलनचरल
    @रिअलनचरल 4 года назад +5

    मानधन वाढले तर निवडनुका पहिल्यासारख्या बिनविरोध होणार नाहित

  • @arjunkukade7445
    @arjunkukade7445 4 года назад +3

    . सर्व शासनाने काढलेलेअध्यादेश पुर्ण गुगल किंवा माझ्या फाईलमध्ये जमा करुन ठेवावे
    अर्जुन सोन्याबापू कुकडे
    माजी सहकारी आॅइलमिलजवळ
    किंवा एसटी बसस्थानक जवळ
    👉👈 किंवा उमराणीरस्ता
    शंकर का़ॅलनी
    मु,पो,ता,जत,जिल्हा सांगली
    पिन कोड ४१६४०४
    शंकरृका़ॅलनी य़उकाल

    • @santoshibhoyte1015
      @santoshibhoyte1015 4 года назад

      इतकं कमी मानधनासाठी फारच पाया पडत फिरावं लागतं काही बाई ऐकावं लागतं हे हौशी लोकाचं काम हाई बरं समाजसेवा म्हणतात याला

  • @A511952
    @A511952 4 года назад +8

    ग्रामपंचायत गावातील प्रत्येक रहिवासी कडून घर पट्टी प्रति वर्षी वसूली करते.
    सदर वसूली करताना ती कोणत्या तत्वावर वसूली केली जाते याची माहिती मिळाल्यास आभारी राहीन.

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 4 года назад +5

    मानधन कशासाठी?आज ग्रामपंचायत निवडणुकीतसुध्दा बराच पैसा उमेदवार निवडून येण्यासाठी खर्च करतो,मग का देता मानधन? खरोखर मानधनाची गरज आहे का?

  • @dipakchaudhari4213
    @dipakchaudhari4213 4 года назад +2

    Nice

  • @gopalkulkarni1239
    @gopalkulkarni1239 4 года назад +2

    किती % वाढ? काही मर्यादा? काही पेन्शन असेल च की हे फार मोठा हे कारभार करतात हे लोकांना माहीत आहेच

  • @ganeshladane
    @ganeshladane 4 года назад +7

    सदस्याला काहीच मिळनार नाही

  • @tanu3050
    @tanu3050 4 года назад

    Thank you very nice information

  • @rayatbhumivloga.j.6435
    @rayatbhumivloga.j.6435 4 года назад +3

    सदस्याला पण मानधन देण्यात जेणेकरून भ्रष्टाचार कमी होईल

  • @ARYANPATIL31
    @ARYANPATIL31 4 года назад +6

    पोलिस पाटिल किवा त्यांच्या विधवा पत्नी याना सरकार काही देनार की नाही.

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 4 года назад +1

    मी सुद्धा टाकळी जिल्हा हिंगोली येथून ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालो आहे.

    • @babasahebtagad424
      @babasahebtagad424 2 года назад +1

      मी कल्पना तागड सरपंच नगीना पिंपळगाव येथून निवडणुकीत विजयी झाले

  • @pramodsawant8370
    @pramodsawant8370 4 года назад +3

    सदस्य मानधन रक्कम किती?

  • @Sameertambe12
    @Sameertambe12 3 года назад

    sarpanch aani upsarpanch yanch mandhan vadvl pahije ....minimum 8 above rahil pahije .....

  • @vijaylanjewar481
    @vijaylanjewar481 4 года назад +3

    Gram panchayat made karmachari kiti tewave he kon va kase tharte

  • @ulhaschaudhari9029
    @ulhaschaudhari9029 4 года назад +3

    गावाला मिळणारा फंड, धान्य,इत्यादी ....कोण खाते .....?

  • @sheetalpatil2571
    @sheetalpatil2571 4 года назад

    Very nice info

  • @Smartputra
    @Smartputra 4 года назад +2

    सर स्क्रीन रेकॉर्डर कोणतं आहे plZ कळवा

  • @mahavirkshirsagar6465
    @mahavirkshirsagar6465 4 года назад +1

    सर सरपंच पदाचा कार्यकाल मध्ये वाढ झाली आहे का , 5 वर्षे आहे का 6 ते सांगा plz

  • @vijaybankar8300
    @vijaybankar8300 4 года назад +3

    यांना मानधन कश्या साठी हे नोकर की प्रतिनिधी मग जनतेसाठी का ख

  • @vidyachavare6869
    @vidyachavare6869 3 года назад

    सदस्य मानधन सांगितले नाही

  • @navnatsontakke2024
    @navnatsontakke2024 4 года назад +1

    Mandhan phar kami pan सरपंच zal ki sheti ghetat an paisach पैसा

  • @rayatbhumivloga.j.6435
    @rayatbhumivloga.j.6435 4 года назад +3

    आमच्या गावची 40 हजार लोकसंख्या तर मग किती देण्यात

  • @mr.khandeshisingerkalakari6249
    @mr.khandeshisingerkalakari6249 4 года назад +3

    आमदार खासदार याच मानधन नको तर सरपंचांना का

  • @ajmershaikh8655
    @ajmershaikh8655 4 года назад

    ग्रामपंचायत सदस्यांना मानधन का दिला जात नाही ?

    • @bhimraobirajdar2969
      @bhimraobirajdar2969 3 года назад

      भीमराव सं बिराज्दार.
      मानधन जरूर घ्या. मात्र गावचा विकास होण्यासाठी सर्व परीने प्रयत्न करा मतदारांनी आपल्या वर विश्वास ठेऊन मतदानकेले आहे आदर्श ग्राम पंचायत म्हनुन नावा रुपाला आणा .

  • @kavtyamahakal5319
    @kavtyamahakal5319 4 года назад +2

    Aamcya gavcha sarpunch 1000000 rs (10 lacks) mahina kamavto .

  • @rohidaskendre1366
    @rohidaskendre1366 4 года назад +1

    👍

  • @mangalingletableofchildren3164
    @mangalingletableofchildren3164 4 года назад +1

    500tari midayala pahije

  • @vilasraut2568
    @vilasraut2568 4 года назад

    वरती लीहील sadasya se Suman kasam lo

  • @haribasuryawanshi8570
    @haribasuryawanshi8570 3 года назад

    Hii

  • @pramodnarnaware9221
    @pramodnarnaware9221 4 года назад

    Om

  • @anitakhanvilkar1890
    @anitakhanvilkar1890 4 года назад

    Bimar longonko paisonki bahot jarurat hai. Unake liyebhi kuchh पैसा दिया karo.

  • @anandhinge1967
    @anandhinge1967 4 года назад

    Mandhan.mule.dsrpancha.padavarun.maramarya.honar

  • @Guntavanukmarathi
    @Guntavanukmarathi 4 года назад +2

    PDF sand me

  • @manjrekaranand
    @manjrekaranand 4 года назад +1

    Mg पैसे खायचे बंद करणार का तें

  • @skgaming99..50
    @skgaming99..50 4 года назад +1

    😭😍

  • @udhayshinde2494
    @udhayshinde2494 4 года назад

    तरतद

  • @IM_JOFFREY
    @IM_JOFFREY 4 года назад

    .

  • @manojkalshetti7847
    @manojkalshetti7847 4 года назад +1

    😂😂😂😂😂😭 mandhan

  • @ardaazshah3396
    @ardaazshah3396 4 года назад

    Arpazshah