खूप दिवसांनी गेलो सीएसडी कॅन्टीनला/आज खाल्ला नगरचा फेमस फालुदा/मंदिराचे ऍक्रेलिक झाले खराब.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 138

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 2 месяца назад +1

    nice blog

  • @Ashwini1904
    @Ashwini1904 2 месяца назад +1

    बाहेरच्या लोकांना मिळत ka tai saman

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ताई बाहेरच्या लोकांना csd कँटीनमध्ये सामान मिळत नाही.

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 2 месяца назад +1

    छाया ताई नमस्ते खुप छान झालंय गार्डन लय भारी दिसतंय मला खुप आवडलं

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ChikyaZaware-pn4qu
    @ChikyaZaware-pn4qu 2 месяца назад +1

    Khup chan ahe video

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 2 месяца назад +1

    Shree Swami samarth ❤🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 2 месяца назад +1

    खूप छान विडिओ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 2 месяца назад +1

    Nice vlogs ❤️🤩🤗

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @suvarnashelar45
    @suvarnashelar45 2 месяца назад +1

    मी पण नगर चीच आहे ताई तुम्ही कुठे राहता केडगाव ला मी पण केडगाव लाच

  • @aratiwalke3413
    @aratiwalke3413 2 месяца назад +1

    ताई मी पण केडगावला राहते तुम्ही कुठे राहत ताई मी मोतीनगरमेध्य राहते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई मी भूषण नगरला राहते, पोदार शाळेजवळ

  • @dattaraj1274
    @dattaraj1274 2 месяца назад +1

    👌👌 व्हिडिओ छान होता ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ☺️❤️🥰 धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️❤️

  • @deepali859
    @deepali859 2 месяца назад +1

    व्ही डिओ एक नबर ताई तुमचे जुने व्हीडीओ दुपारी बघते पुजा पण तुमचे प्रमाणे करते तुमची जोडी खुप छान नेहमी आनंदी रहा 👌👌👌👍👍👍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      दिपालीताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @KajalGhumare
    @KajalGhumare 2 месяца назад +1

    Khup chan aahe video tae

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️❤️❤️

  • @jyoshnapatil8696
    @jyoshnapatil8696 2 месяца назад +2

    Khup Chan tai video

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @jayshriwaradevlogs.
    @jayshriwaradevlogs. 2 месяца назад +1

    Hi .Tai खुप छान vlog ahe तुमचे, ताई payment किती मिळते त्या बदल video बनवा please

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ताई पेमेंट कधी होतं तर कधी नाही होत, जसे व्हिडिओ चालतात त्यावर डिपेंड असते ताई.

    • @jayshriwaradevlogs.
      @jayshriwaradevlogs. 2 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner Thank you 😊

  • @SunitaAnilBhosale
    @SunitaAnilBhosale 2 месяца назад +1

    Hello Tai mi tumche videos bagte tu khup chaan video banvta
    Mala ek prshn hota ,tumhi je lotion ghetla na tech content ky ahe?ani lotion glow saati helpful ahe ka?

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      Good morning tai 🌞 सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला पण घ्या तुमच्या ताईला समजून
      ताई माझी स्किन एकदम सेसिटी आहे माझ्या स्किनला फेरण लावले कुठली दुसरी क्रीम सुटत होत नाही आणि थंडीमध्ये मी काही चेहऱ्याला लावलं नाही माझी स्किन तशी तर ओईली आहे पण थंडीमध्ये ट्राय होते त्यामुळे डॉक्टरने मला हे लोशन दिलं होतं लावण्यासाठी बोलले की तुला कुठल्याही सीजनमध्ये हे लोशन सूट होईल कारण माझी स्किन ओईली पण आहे त्यामुळे मी हे रोशन लावते ते लहान मुलाला सूट होतं तर आपल्या स्किनला आरामशीर सूट होऊन जातं ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढतोय माझा व्हिडिओ पाहिला आणि कमेंट केली ☺️☺️🙏🥰

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺 खूप छान आणि तुमचा आवाज खूप गोड आहे ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      निकिता ताई खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @asharaut782
    @asharaut782 2 месяца назад +1

    👌👌👌

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 2 месяца назад +1

    मी पण हीच येते ताई खुप छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @laxmiyemul9738
    @laxmiyemul9738 2 месяца назад +1

    Ho g tai aamchya kade pan khup garam hot aahe aajcha video pan khup bhari 👌 shree swami samarth🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ना ताई पाऊस येईल वाटलं पण आलाच नाही खूप गरम होत ,होत आज, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @asharaut782
    @asharaut782 2 месяца назад +1

    खुप छान सुंदर जोडी आहे तुमची अशीच आनंदी रहा ताई❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @shraddha_bhosale_vlogs9337
    @shraddha_bhosale_vlogs9337 2 месяца назад +1

    ताई मला असं वाटतं की दादाला मी कुठे तर पाहिला आहे त्यांची ड्युटी चेंज होते का

  • @meenapatil-wy8mu
    @meenapatil-wy8mu 2 месяца назад +1

    छायाताई माझे काका डीवायएसपी वाय डी पाटील नगरला चे होते फौजी साहेब ओळखत असतील मीना संजय पाटील शिरपूर मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला एक बहीणच मिळाली इकडे आले की या शिरपूरला धुळे जिल्हा❤❤❤❤❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई फौजी साहेब पण आत्ताच भरती झाले आहेत, त्यांना आता सहा वर्षे झाली आहेत, ताई तुम्ही धुळ्यावरून व्हिडिओ पाहता, खूप छान वाटले ताई, हो ताई तुम्ही माझ्या बहिणीच आहात. सख्यापेक्षा मानलेली नाते खूप चांगली असतात ताई, तुम्ही पण नगरला आल्या तर नक्की घरी या ताई, खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 месяца назад +1

    तुमचे फौजी किती चांगल्या स्वभावाचे आहेत सगळ्यांना मदत करतात तुही त्यांना छान साथ देतेस.एकमेकांची साथ असेल तरच संसार यशस्वी होतो हा माझा अनुभव आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ताई एकमेकांची साथ जर असेल तर संसाराला रंग काही वेगळाच येतो. तुम्ही एकदम बरोबर बोललात ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @prajusentertainment
    @prajusentertainment 2 месяца назад +1

    ताई मी तुमचे व्हिडिओ आठवणीने पहाते मला खूप आवडता ताई मी ही नगर मध्ये रहाते आपण एकदा नक्की भेटू 🙏 श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      तुम्हीही नगर मधीलच आहात खूप छान वाटले ताई, हो ताई नक्की भेटू एक दिवस, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Jalaja-b2p
    @Jalaja-b2p 2 месяца назад +1

    ❤❤❤

  • @dipalishelke5192
    @dipalishelke5192 2 месяца назад +1

    Tai tumche video khup chan astat ❤❤ aani tumcha nehmi haasra chehra asto na khup chan vatt tumcha video bgitla ki yek vegdich yenrji yete ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ☺️🙏❤️ ताई माणूस जन्म हा एकदाच आहे त्यामुळे आजकालचे जिवंत तर काय जास्त नाही त्यामुळे जेवढे आयुष्य आहे तेवढा हसत जगायचं प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच असतात पण त्याला तोंड देत आपण मस्त जगायचं सुख आणि दुःख काय बसून नाही राहत माणूस जीवनामध्ये सुख खूप थोडसं असतं आणि दुःख खूप जास्त त्यामुळे सुख आलं की आनंदातच जगायचं आणि दुःखात पण आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचा या छोट्याशा आयुष्यातून भरपूर काही शिकले ताई ☺️☺️ धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️

    • @dipalishelke5192
      @dipalishelke5192 2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई खूप छान उत्तर दिलं तुम्ही खरं आहे खूप छान वाटल वाचून

  • @manaswibaviskar.7936
    @manaswibaviskar.7936 2 месяца назад +1

    हाय छाया

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 месяца назад +2

    रिटायरमेंट नंतर पण मिळते का सामान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ताई रिटायरमेंट नंतर पण मिळते सामान.

  • @asmapathan8407
    @asmapathan8407 2 месяца назад +1

    Mi pn try kren majhi skin pn khup sensitive aahe mala hi pregnecy nntr vang yeta yet

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो आसमा लावून पहा चांगली आहे 🥰🙏☺️

  • @OmDeshmukh-r7k
    @OmDeshmukh-r7k 2 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ 🌹 ताई देवांना पितांबरी लावू नये .आंबट दह्यात चिंच,लिंबु ,हळद,भिमसेनी कापुर टाकुन देवांना लावावे चोळुन चोळुन धुवून घ्यावेत

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      श्री स्वामी समर्थ ताई 🌺☺️ आता नाही पितांबरीने ताई याआधी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी देव दही चिंच लावून उजळायचे पण ते व्यवस्थित असे चमकतच नव्हते त्यामुळे मी पितांबरी लावायला लागले पंधरा दिवसातून एकदा पण आता नाही लावायची मी पितांबरी खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही मला आपलं म्हणून आणि हक्काने प्रेमाने मला समजून सांगितले ☺️🥰❤️🙏 खूप खूप धन्यवाद ताई

    • @OmDeshmukh-r7k
      @OmDeshmukh-r7k 2 месяца назад

      श्री स्वामी समर्थ ताई 🌹 🙏 🥰🥰​@@ChhayasCreativeCorner

  • @vinitapawar7304
    @vinitapawar7304 2 месяца назад +4

    Santoor Mamma ne Santoor saban ghetla 😂 kaal ch ek comment vachli hoti mi ki tai tu santoor mammi disates ani aaj Faujinni canteen madhe Santoor soap ch ghetla 😃 maazya mamachya gavala jatanna pan Chandni chaukatun jaav lagaych aaj vlog madhe lahan panachya junya aathvani tajya zalya

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      विनिता ताई तुम्हाला सांगू का, जुन्या आठवणी आल्यावर लय भारी वाटतं, मग ते मागचे सगळे दिवस आठवतात, पण ताई जे जुन होत ते खूप भारी होत, संतूर मम्मा ची उपमा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏☺️🥰

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 2 месяца назад +1

    ताई लय छान बोलता ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ☺️🥰♥️ हो ना ताई आमची नगरची भाषाच तितकी भारी आहे ☺️🥰❤️❤️❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏

    • @NikitaBarguje
      @NikitaBarguje 2 месяца назад

      मी पण नगर ची आहे ताई

  • @nasrinshaikh2435
    @nasrinshaikh2435 2 месяца назад +1

    Canteen shopping cha video Tak kya kya anla tu canteen madhun sagala dakhaw

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ना ताई, सामान काय आणलं ते दाखवायचं विसरूनच गेले, खूप गडबड होती ताई त्यामुळे असे झाले, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Gooddayjai
    @Gooddayjai 2 месяца назад +1

    गाडी वर जाताना चेहर्‍यावर स्कार्फ बांधत जा ऊन्ह चेहर्‍या साठी चांगले नसते भावा शिवाय विडिओ अपुर्ण आहे गणपती बसतात का तुमच्या कडे❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      किती काळजी घेता ताई माझी, तुमचे खूप आभारी आहे मी, ताई मी गणपती बसवते, भाऊ उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @Gooddayjai
      @Gooddayjai 2 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner आमच्या घरातील सदस्य झाल्या आहेत मग काळजी करणार च ना तुमच्या भावाची गोष्ट माज्या भावाची गोष्ट एकच आहे फक्त त्याला मुले नव्हते एक वर्ष झाले वहीनी माहेरी गेली रोज भाढंण उलटे बोलणे मीच म्हटले इथे थांबु त्याला त्रास आई वडीलांना पण तिची इच्छा नव्हती संसार करायची काय हल्ली मुलीनां लग्न खेळ वाटत

  • @ReshmaUgalmugale2149
    @ReshmaUgalmugale2149 2 месяца назад +4

    ताई तुम्ही जिथे कॅन्टीन ला गेला त्याच रोडनी आम्ही आमच्या गावाकडे जातो आणि तो कॉकरोच चा स्प्रे आहे ना त्याचा खूप वास येतो मेडिकल मध्ये खूप छान पावडर मिळते श्री स्वामी समर्थ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ताई तुम्ही कुठल्या आहात पुढच्या कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि नगर वरून जाताना मला नक्की कमेंट करा पहिलेच, नक्की घरी या ताई, आणि तुम्ही जे सांगितले ती पावडर मी मेडिकलमधुन नक्की घेऊन येईल, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @ReshmaUgalmugale2149
      @ReshmaUgalmugale2149 2 месяца назад +1

      ताई मी पुण्यात राहते माझे गाव नेकनूर आहे

    • @harshu5703
      @harshu5703 2 месяца назад

      Hi Tai mazipn oily skin a face wrti khup pimple ahat MLA khatri remedy sanga na

  • @DrDamale
    @DrDamale 2 месяца назад +1

    ❤❤फौजी साहेब ला सलाम आग छाया डोक्यावर पदर खूप छान दिसते.तुझ माझ सारखं च आहे. मला काहिच चालत नाही तांदूळ पीठहाळद बेसन पीठ दूधदही गुलाबपाणी एकत्र करून तोंडावर लवणे दहा पंधरा मिनिट ठेवले नंतर थंडी पाणीने धुऊन काढणे पार्लर मध्ये जायची गरज पडत नाही. .

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      मावशी मी काहीही लावत नाही, पण आता जे तुम्ही सांगितले ते मी नक्की ट्राय करणार मावशी, कारण माझ्या चेहऱ्यावरती थोडे काळे डाग आहेत, तू खूप दिवसापासून आहेत, जास्त दिसत नाहीत पण आहेत. तुमचा हा उपाय मी नक्की करणार, खूप खूप धन्यवाद मावशी. ☺️🥰🙏

  • @purvagawade346
    @purvagawade346 2 месяца назад +2

    Tai tula kalach eka tai santoor mmama mhanali aani vedio madhe pahila item santoor soap ghetalay, good evening Tai, video as usual khup Chan 🎉🎉😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ताई आता काय बोलावं तेच मला सूचना, तुम्ही लय भारी कमेंट केली ताई, तुम्ही मला संतूर ताई म्हटलं तरी चालेल ताई 🙏🙏☺️🥰

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 2 месяца назад +2

    छाया डीमाकला मोठी पिशवी मिळते ना ती दोन चार घेऊन गेले तर सोपे पडले असते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      अहो मावशी घरी पिशव्या आहेत, पण आम्ही दोघेही निघालो बिना पिशव्याचे, आणि ते पण बाजाराला, पण कॅन्टीन मधून बाहेर आल्यावर आम्हाला समजले की आमच्याकडे पिशव्याच नाही, तुम्हाला खोटं बोलत नाही मावशी खूप हसलो आम्ही दोघेही, पण ते मी व्हिडिओमध्ये दाखवले नाही लाज वाटली, 😃😃

  • @bhagyashreebhosale7660
    @bhagyashreebhosale7660 2 месяца назад +3

    Bari nahi khup bhari दिसताय दोघे .... मनमिळाऊ स्वभाव आहे दोघांचा.....माझ्या आईला पण मिळते कॅन्टीन चे सामान.....मीही जाते कधीकधी आईसोबत.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      अरे वा खूप छान ताई ☺️ खरच कॅन्टीनला खूप छान सामान मिळतं आणि स्वस्त पण मिळतं ☺️🥰 ताई तुम्ही आणि तुमचं मन इतकं छान आहे की तुम्हाला समोरची व्यक्ती सुद्धा तितकीच छान दिसते ☺️🥰❤️ धन्यवाद ताई ☺️☺️

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 2 месяца назад +1

    RUPALI kadam
    Mast video tai shopping mast
    उनहामुळे ञास हाेताे ताे skarp बांधायचा ताई
    😊👍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ना ताई स्कार्प नेलच नाही घाईगडबडीमध्ये उशीर झाला होता म्हणलं जाऊ द्या आणि खूप ऊन लागलं नंतर 🤦 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️ वेळात वेळ काढून माझी रोज व्हिडिओ पाहता आणि न चुकता कमेंट करता खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️♥️♥️♥️

  • @saritasuryawanshi8792
    @saritasuryawanshi8792 2 месяца назад +1

    माझे सासरे पण क्याठीन मधून सामान आणाय चे खूप परवडते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ताई कॅन्टीन मधून सामान खूप परवडते, त्यामुळे मी बाहेरून काहीही घेत नाही, सर्व कॅन्टीन मधूनच आणते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @mayur9653
    @mayur9653 2 месяца назад +1

    कॅन्टीन जातांना मोठ्या पिशव्या घेऊन जावं म्हणजे सामान नीट ठेवता येतं.उचायला सोपं जातं.गाडीत . बाकी विडीओ छान होता.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई ते आमच्या डोक्यातच राहिला नाही, सगळं मॅनेजमेंट केलं फौजी साहेबांनी, आणि तिथे सामान घेतल्यावर पाहिलं तर आमच्याकडे पिशव्याच नाही, आम्ही दोघ पण तुम्हाला खोटं बोलत नाही खूप हसलो या गोष्टीवर. खूप खूप धन्यवाद ताई, ताई तुम्ही आता म्हणताल की काय बाई आहे, बिना पिशव्यांचा बाजार आणायला चालली 😄😄

  • @anjalikusale3014
    @anjalikusale3014 2 месяца назад +3

    तुम्ही दोघेही खूप मनमिळाऊ आहे फौजी भाऊ तर खूप ऍक्टिव्ह आहे त्यांचा स्वभाव खूप छान आहे अशेच सुखी राहा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ☺️🥰❤️ धन्यवाद ताई ☺️🙏 धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान पॉझिटिव्ह कमेंट पण केली तर खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 2 месяца назад +2

    न्याचुरल ब्युटी असल्यावर काय करायचं मेकअप तुला देवाने मेकअप करूनच पाठवलं आहे व्हिडियो भारी एक नंबर नेहमी प्रमाणे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ☺️🫣☺️🥰❤️ मावशी तुम्हीच स्वतःच इतक्या मोठ्या आणि चांगल्या मनाच्या आहात की तुम्हाला समोरची व्यक्ती सुद्धा तितकी चांगली दिसते खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰❤️

  • @sadhanapagare1768
    @sadhanapagare1768 2 месяца назад +1

    छाया आनद पिपळकर याच्या सप्त समिधा धूप आणि बाबू विरहित अगरबत्ती मिळते वापरुन बघ घरात खुप छान आणि प्रसन्न वाटते तुला एक विचारायचे आहे तुम्ही माहाराजाची फ्रेम कुठे तयार करून घेतली आणि त्यात लाईट कशी लागते मला आवडली तर मलातशी बनवायची आहे तु जिथे बनवली तिथ मिळेल का बनवून किवा त्याचा नबर वैगरे मिळेल का नहीतर ते कुरीयरने पाठवतील का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई मी हे तूप नक्की वापरून पाहिल, लवकरच मागील मी ही अगरबत्ती, आणि ताई ही प्रेम केडगाव अहमदनगर मध्ये माझ्या घराच्या जवळच आहे, पण ही प्रेम आठ बाय चार ची मी बनवली आहे, छोटी पण बनवता येईल, आपण जशी रिक्वायरमेंट करून तशी तो बनवेल, पण हे कुरिअरला शक्य नाही ताई, कारण ही खूप जड आहे, मी ही वीस हजार रुपये देऊन बनवली होती, चार जणांनी उचलली होती तिला, तुम्ही कुठल्या आहात मला कमेंट करून सांगा ताई, मी त्याचा नंबर तुम्हाला देते ताई-9922061044 डोंगरे दादा नाव आहे यांचे.

    • @sadhanapagare1768
      @sadhanapagare1768 2 месяца назад

      मी नाशिक येथे राहते फोन नबर दिल्या बद्दल आभारी आहे

  • @kamleshs2162
    @kamleshs2162 2 месяца назад +1

    तुमी केडगाव ला कुठं राहता मे पण अहमदनगर ल रहाती

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई मी भूषण नगरला राहते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ashwiniacharaya9111
    @ashwiniacharaya9111 2 месяца назад +1

    Hi Tai

  • @DipaliGaikwad-kv7vg
    @DipaliGaikwad-kv7vg 2 месяца назад +1

    नगर मध्ये तुमी कुठे राहता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      अहमदनगर केडगाव मध्ये ताई ☺️☺️🥰🙏♥️

  • @riddhipatil980
    @riddhipatil980 2 месяца назад +2

    Tai jay hind... (Dadana pan) karn ek armychi wife honyasathi jigra lagto ..mazya vaghini taicha vlog mast..tc

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      जय हिंद ताई, ताई तुमची कमेंट तर एकदम डेंजर आहे, अशी कमेंट पहिल्यांदाच वाचली ताई, आणि लय भारी वाटलं. 😃😃😃

  • @sonaliphasale1156
    @sonaliphasale1156 2 месяца назад +1

    Tai mg mi kal pahel chankchouk made

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई मग आवाज द्यायचा होता मला, मला खूप आनंद झाला असता ताई, तुम्ही माझ्याशी बोलल्यावर, आता कधी भेटलो तर नक्की बोला ताई.

    • @sonaliphasale1156
      @sonaliphasale1156 2 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner aho maze mula school madun ale hote mg nhi bole .mla usher zala hota

    • @sonaliphasale1156
      @sonaliphasale1156 2 месяца назад

      Mi pan MIRC canteen la jate kup saman aste tekdi tai 12,13 deth la jycha sagle samn miltaa

  • @sheelalimaye5271
    @sheelalimaye5271 2 месяца назад +1

    Chaaya tu navaryala fouji saheb ka mhante

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई पहिले ते फौज मध्ये होते, आणि आता ते पोलीस मध्ये आहेत, म्हणून आपल्या सबस्क्राईब करूनच मला सुचवलं, की तुम्ही ताई त्यांना फौजी साहेब म्हणा, म्हणून मी त्यांना फौजी साहेब म्हणते ताई.

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 месяца назад +1

    अशीच साधी छान दिसतेस तु छाया नाहीतर बायका किती मेकअप करतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva 2 месяца назад +1

    सामान कमी किमतीत मिळते का तुम्हाला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ताई कॅन्टीनला सामानाला टॅक्स लागत नाही त्यामुळे स्वस्त मिळतं ☺️🥰 धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏❤️

  • @pradnyasalunkhe4375
    @pradnyasalunkhe4375 2 месяца назад +2

    Police canteen peksha na Army canteen Madhe discount changl ahe ...majhe mister police ahet amhala pn suvidha ahe canteen chi but discount only 20% ahe..
    Shopping chan jhali ❤🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      एकदम बरोबर ताई त्यामुळे मी पोलीस कॅन्टीनमध्ये अजून एकदा पण नाही गेले आर्मी कॅन्टीन मध्येच जात असते ☺️🥰 धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️♥️

    • @pradnyasalunkhe4375
      @pradnyasalunkhe4375 2 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner hona sagle video baghate me chan astat

  • @sadhanapagare1768
    @sadhanapagare1768 2 месяца назад +1

    मी नाशिकला राहते फोन नबर दिल्या बद्दल आभारी आहे

  • @AnjaliGhule-hj7vk
    @AnjaliGhule-hj7vk 2 месяца назад +1

    Rahayla kuth aahat tumhi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई मी अहमदनगर केडगावची आहे ☺️🥰🙏

    • @AnjaliGhule-hj7vk
      @AnjaliGhule-hj7vk 2 месяца назад

      Aamhi pan nagarmadhe tapavan rod la rahato mi pan fauji wife aahe

  • @SunitaTalekar-c2e
    @SunitaTalekar-c2e 2 месяца назад +1

    Kedgavla kuthe rahata tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई मी भूषण नगरला राहते ☺️🥰🙏

  • @Amrutatapse451
    @Amrutatapse451 2 месяца назад +1

    ताई कुकरची किंमत काय आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई तो कुकर हॉकिंग्सचा आहे, साडेतीन लिटरचा आहे ताई तो आणि किंमत बाराशे 65 रुपये आहे.

  • @ShreeSwamiSamarth-q1f
    @ShreeSwamiSamarth-q1f 2 месяца назад +3

    Tai mi tumala kment mde vichayrle.ki tumchi love store sana.3 vela vichayrle pn tumi kay sangay nahi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ताई अजून त्या व्हिडिओला पंधरा दिवस लागतील, कारण माग मी एक बहिण भावाचा व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओवरून मामाचे आणि आमचे जरा थोडे वाद झाले, कारण ताई खरं बोललं ना सख्ख्या आईला राग येतो, असं म्हणतात, त्यामुळे त्यांना राग आला, म्हणून मला हा व्हिडिओ ही टाकता येईना, खूप खूप ताईंच्या कमेंट आल्या ताई, पण माझा आता खूप नाईलाज झालाय सध्या अजून पंधरा दिवस लागतील ताई सॉरी, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 2 месяца назад +1

    ताई मी फोन नंबर दिला होता का डिलेट केला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      नाही ताई तुमचाही नंबर नाही आला कमेंट मध्ये आणि मी डिलीट पण नाही केला ☺️ आणि मला असं कमेंट बॉक्समध्ये नंबर देता येत नाही ताई तुम्ही इंस्टाग्राम ला मेसेज करू शकता ताई ☺️☺️ धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏❤️❤️

  • @asmapathan8407
    @asmapathan8407 2 месяца назад +1

    Kurchya chi price ky aahe cantin la

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      पावणे पाचशे रुपये आहे आसमा ☺️

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 2 месяца назад +2

    फौजी साहेब सामान घ्यायला चांगली मदत करतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ताई ते मला खूप मदत करतात, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 2 месяца назад +1

    Kith profitable ahi army services no other expin

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ताई खूप प्रॉफिट आहे आर्मी मध्ये.

  • @bhagyashreebhosale7660
    @bhagyashreebhosale7660 2 месяца назад +1

    First comment Mazi tai..... Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      भाग्यश्री ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏