मी शाळा,डबा,सहल,गाव,लग्नाला कुठे जायंच असेल तर माझी पण अशीच धांदल घाईगडबड व्हायची पण आता मी सगळ्यातून पार पडले आहे मुलगी जाॅब करते तर मुलगा लंडनला असतो पण तुम्हाला खरं सांगू अहाहा काय ते दिवस होते फुलपाखरासारखे उडून गेले आठवणी मात्र तुम्ही स ई आणि परी जाग्या करुन देता ❤
मुलांचं असच असत त्यांना भीती वाटते बस गेली तर. पण शाळेतून लवकरच वेळ देतात सगळे आल्यानंतरच निघतात . पण मुलांना. धीर निघत नाही त्यामुळे आपण पण थोड घबरतोच😁 मज्जा येते पण या सगळ्या प्रोसेस मध्ये❤❤❤❤️
दादा चा जिव पोरींनच्या खूप आहे बंर का ताई संगळ्या मुलांन कानटोपी घातले आणि परी घातली अस पाहात होते काळजी नां खंरच वडीलांचा जिव पोरींन वर खुप असतो बघा, 👌👌👌👌👍👍
Kiti Chan bajar haat juni aathvan vadapav bhel bhaji chi chav veglich taje wanvale Ladoo guddani shev khup Chan Manusaki aste Konwari aste aathvde bajar 😊tumchya gavi

हे मात्र वाक्य तुमचं अगदी बरोबर आहे ❤️❤️ काही मना दिवस परत येत नाहीत ❤️❤️
मुलांचं असच असत त्यांना भीती वाटते बस गेली तर. पण शाळेतून लवकरच वेळ देतात सगळे आल्यानंतरच निघतात . पण मुलांना. धीर निघत नाही त्यामुळे आपण पण थोड घबरतोच😁 मज्जा येते पण या सगळ्या प्रोसेस मध्ये❤❤❤❤️
😂😂😅❤
हो ना अगदी बरोबर 👍😊❤️❤️❤️❤️
तुमचे व्हिडिओ पाहुन आनंद मिळतो.पाहुन तुम्हाला भेटल्या सारखे वाटते.❤😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️
कमेंटला मान देऊन आठवडी बाजार दाखवला बद्दल धन्यवाद....
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Tai gadi tumchi aahe ka??4 vilar
Ho👍😊❤️
आठवडी बाजार दाखवल्या बद्दल धन्यवाद ❤
thank you♥️
दादा चा जिव पोरींनच्या खूप आहे बंर का ताई संगळ्या मुलांन कानटोपी घातले आणि परी घातली अस पाहात होते काळजी नां खंरच वडीलांचा जिव पोरींन वर खुप असतो बघा, 👌👌👌👌👍👍
हो ना खूप आतीच❤️
किती पालक जमा झाले होते खुप छान
@shreyapatil8893 ❤️
काकु आमच्या कडे वेळ अमावस्या ला भज्जी भाकरी शेंगदाण्याची पोळी खीर दुध वरण भात आंबट खिचडा आणि आम्ही शेतात झोका बांधून खेळतो
खूप छान❤️
ताई ती आजीआहे ना केरसुण्या विकायला त्या आजीला मी खूप घाबरायचे आलेगाव स्टँड वरती बसलेल्या असायचे
हा na😊❤️ तुम्ही कुठल्या आहात
परी सहली चालत पण आपलीच सहल आठवते आठवडा बाजार पण छान आहे
हो na😊खूप धन्यवाद 🙏😊♥️
Khup chan mi pn aalegavla hoti hayschoolla ashokrao desai krushi vidyalay 😊
हो ka आलेगाव चं का तुम्ही ❤️
ताईसाहेब आपण बनविलेला हा व्हिडिओ खूपच आवडला .आपणास साष्टांग दंडवत
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Enjoy trip❤❤Happy journey
Thank you 😊
आजचा व्हिडिओ खूप छान होता आमच्या आठवडे बाजार सोमवारचा असतो सईची किती दिवसाची ट्रिप आहे
thank you♥️ लहान आहेत ना मुलं एका दिवसाची ट्रिप होती
खुप छान आहे आठवडी बाजार सईची हेरटाईल खरंच खूप छान आहे 👌😍🔥😊
thank you♥️
Tai gargtta la parat vartun fodni deta ka ❤❤
Ho❤️❤️❤️
सई ने व्हिडिओ खूप छान बनवला ❤
thank you♥️
शाळेची आठवण आली. सईने व्हिडिओ छान बनवलाय.
धन्यवाद♥️♥️
Kiti Chan bajar haat juni aathvan vadapav bhel bhaji chi chav veglich taje wanvale Ladoo guddani shev khup Chan Manusaki aste Konwari aste aathvde bajar 😊tumchya gavi
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Happy Journey pari❤
thank you♥️
मस्त व्हिडिओ 😊👌👌
thank you♥️
छान आहे बाजार ❤❤❤❤
thank you♥️
Khup chaan video clip shoot ghetli saee😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Tai tumchat vel amavasya sajara karat nahit ka
हो करतो ना सोमवारी आहे वेळा अमावस्या ❤️
Chan vlog. Sai cute
thank you♥️
kashi ahes tai
Chan❤️❤️❤️❤️
गाव कोणते
Sangola❤️
Chan vlog ❤❤
thank you♥️
Amachya.ithey.shnivari.bazar.bhartoy.happy.jarny.pari.kolhapur.javal.vees.kilomiter.amacha.gaav.ye.ghari.❤😊🎉
हो आम्ही सहकुटुंब येऊ तुम्हाला भेटायला ❤️❤️❤️❤️
बस मधील मूल किती खूश होती आठवणी आली
खरंच खूप खुश होती मुलं ❤️
Tai tu konte exercise kartes te share kr na Amala pn karta yetil.
👍😊❤️❤️❤️
परी आमचे कोल्हापूर, आवडले का सांग मला
परी अगदी खुश होऊन आली 😊❤️
छान ताई बाजार
thank you♥️
Happy journey ❤️❤️
❤️
Tai hya bajarat tumhi je lal tikhat vaprata kala masala to pan bhetho ka
Ho👍😊❤️
God bless you ❤️
❤️
Tumhi gavat rahta ki malyat
थोडं गावाच्या बाहेर ❤️
Vlog छान.
thank you♥️
@saeesoumyasisters516 good morning
Beautiful vlog ❤
❤️
मसुरी ची भाजी माझ्या मुलीला खूप आवडते
❤️❤️❤️😊😊
Tumchi tabbet khoop chaan zhali aahe ashich tumchi pragati hou de.
❤️😊😊
😊❤
❤️❤️❤️
भारी बाजार 👍👌
thank you♥️
खूप छान
❤️❤️❤️
आमच्या इकडे सोमवारचा आठवडे बाजार भरतो
हो ka👍😊❤️
वडा पाहून तोंडाला पाणी सुटले..
❤️❤️
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
❤️
First comment ❤️😊
thank you♥️
ताई पराठा म्हणत जावा
👍😊❤️
अश्विनी तु मुंबई ला आली पण आमच्या कडे नाही आली मला तुझा राग आला होता
नाही ग ताई परत मुंबईला आले की नक्की सगळेच भेटू 😊❤️❤️❤️❤️
ताईकांदेचिपात
माय ऑल टाइम फेवरेट ❤️❤️❤️