अप्रतिम राज, किती जलदगतीने खेकडे पकडले. एक्सपर्ट. मादी खेकड्यांना सोडून दिलात हे फार उत्तम. विडिओ तर अप्रतिम. Thrill + Adventure + Information + presentation + editing = सब कूछ 'मालवणी लाईफ' 👍👍👍👍
Maadila na pakadna hyala boltat responsible fishing…khup mast video…. Hya khekdyacha cooking video banava…hyashi taste kashi aste compared to black khekda he pan sanga.., Keep rocking 👍🏻👍🏻👍🏻
विडिओ खुप छान बनवलाय त्या बद्दल लकी कांबळी यांना खुप धन्यवाद..... नेहमी प्रमाणे याही व्हिडीओ मध्ये लकी कांबळी यांनी काहीतरी संदेश दिला आहे. तो म्हणजे मादा खेकडे यांना पावसाळ्याच्या सुरुवातीला पकडू नये कारण हा काळ त्यांच्या प्राजननाचा असतो..... तर यावर विचार करून सर्व युटबर्सना विनंती आहे कि तुम्ही पण याचा विचार करून आपल्या व्हिडीओ मध्ये याचा उल्लेख करावा जेणेकरून खेकड्यांची संख्या वाढेल..... लकी दादाने पण सुरुवातीला मादा खेकडा का पकडू नये याचा विस्तारीत उल्लेख करावा. अमोल सावंत आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस मनःपूर्वक सदिच्छा!!!!👍
Video was awesome...pan ek sangto raag naka manu To Parrot jo palala ahe..To Indian wildlife act nusar illegal ahe..Please tyala free kara..Karan Indian species cage mdhe nahi theu shakat..🙏🏻
लकी दादा व्हिडिओ फारच छान होता तो निळ्या टिशर्ट मधला मुलगा कोण होता अस वाटत होता कि त्याने खेकडे पकडण्याचो डिप्लोमाच केला आसा काय पटापट खेकडे पकडत होतो.बाकी देव बरे करो.
निसर्गाचं रक्षण करणार्या प्रत्येकाचं देव बरे करो हीच श्री देव रवळनाथा चरणी प्रार्थना. लकी भावा अाम्ही पहिलं लाईक करतो अाणि मग व्हिडिओ बघतो.
पहिल्या पावसात ली खेकडे पकडायची मजा अनुभवायला भेटली , मादी खेकड्यांना सोडून देऊन निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केलात धन्यवाद .
Thank you so much 😊
जबरदस्त 🤩😍🦀🦀
खूप छान व्हिडिओ लकी भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
Jabardast video 👍👍🦀🦀
छान विडीओ लकी! पावसातील मजा!
Thank you 🙏
Khup. Chan video
सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ
एकदम मस्तच बनवलाय व्हीडीओ
Thank you 🙏
खूप छान व्हिडिओ लकी दादा
विडीओ खूप छान झाला.
Thank you 🙏
Wa mast
Thank you 🙏
खेकडे पकडण्याचा हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद
Thank you so much 😊
लय भारी मारे. कुर्ले लय पकढलास
Thank you 🙏
खुपच भारीच vlog बघितलाय. खुपच दिवसानी असा vlog बघितलाय. धन्यवाद
Hi lucky ek number video 👌👌👌👍 Dev bare Karo 😊
Thank you so much 😊
Khup chhan video ek number bhava 👍👌💝
Thank you so much 😊
खेकडे पकडण्यात तरबेज आहे वहाते खेकडे पकडण्याची मजाच वेगळी असते मस्तच विडीयो दाखवला
Thank you so much 😊
Superb video 👍Gr8 experience 😊
i am craving for crabs now, thanks bro
लय भारी👍👌
Thank you 🙏
Nice bro ❤️😊
Khup chan video
Lucky bhava battery cha model aani nav share kar na please
लय भारी
Thank you 🙏
खुप छान 👌👌
खूप सुंदर विडीओ दादा 🌹🌹👌👌
Mst
अप्रतिम राज, किती जलदगतीने खेकडे पकडले. एक्सपर्ट. मादी खेकड्यांना सोडून दिलात हे फार उत्तम. विडिओ तर अप्रतिम. Thrill + Adventure + Information + presentation + editing = सब कूछ 'मालवणी लाईफ' 👍👍👍👍
Thanks for your support and kind words 😊
पण तीला कोण
Sir aajachya pn gavi ya aamhi pn pakadto aase khekade
U r no 1 vloger
Thank you so much 😊
परत एका वर्षाने भावा तुझा विडिओ बघितला आणि गेल्या वर्षी पण मजा आली होती ह्याच सीझन मधे तुझी अँड नाम्याची जोडी अशीच टिकून राहूदे
🎉 खुप छान
Thrilling experience, Mast ☝
Thank you so much 😊
10th ❤👍
मस्त
Thank you 🙏
Mastach vlog dada ❤
Ly bhari
Thank you 🙏
Maadila na pakadna hyala boltat responsible fishing…khup mast video….
Hya khekdyacha cooking video banava…hyashi taste kashi aste compared to black khekda he pan sanga..,
Keep rocking 👍🏻👍🏻👍🏻
Kasla bhari video aahe
Very nice 👌
Thank you so much 😊
Natural water crab 🦀
Karachi assa video banavan mhanje kashtachech kaam
1st View😊❤
अफलातून विडिओ झालाय,चढणीचे मासे पकडायचे पण विडिओ बनव भाई😊
लकी मित्रा आता नाव घेतल चिचपोकळी आणि करी रोड तु पाहील राहत होता का आणि तुला एक नवीन मित्र मिळाल आहे त्याल पण छान विडो बनविणा शिकोबाकी छान
Ya time la gang members jast ahet
खेकडे pakdyla chale ahet ki शिकारी la😂 .. video pahun mast vatla
Thank you so much 😊
या ६ महिंनथ fishing छा video जास्थ भनवा...dev बरे करूं
😋😋👏👏
👍
येंडीची व्हिडिओ बनव दादा
Toh ghonas saap nhavta ajghar hota dada. Aani recipe cha video
पुढच्या वीडीयो मध्ये खेकडे बनवताना दाखवा भाऊ
Bhai tu pahile sarkhe video bana. 🌟pahile che video bhari hote
असगणी माझ्या आजीचं माहेर
👍👍👍
खेकडे रात्रीच का पकड़तात भारी एक्सपेरिन्स 👍
Ratri active astat
वळगनीचे मासे दाखवा
विडिओ खुप छान बनवलाय त्या बद्दल लकी कांबळी यांना खुप धन्यवाद.....
नेहमी प्रमाणे याही व्हिडीओ मध्ये लकी कांबळी यांनी काहीतरी संदेश दिला आहे. तो म्हणजे मादा खेकडे यांना पावसाळ्याच्या सुरुवातीला पकडू नये कारण हा काळ त्यांच्या प्राजननाचा असतो..... तर यावर विचार करून सर्व युटबर्सना विनंती आहे कि तुम्ही पण याचा विचार करून आपल्या व्हिडीओ मध्ये याचा उल्लेख करावा जेणेकरून खेकड्यांची संख्या वाढेल.....
लकी दादाने पण सुरुवातीला मादा खेकडा का पकडू नये याचा विस्तारीत उल्लेख करावा. अमोल सावंत आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस मनःपूर्वक सदिच्छा!!!!👍
Thank you so much 😊
light touch chi price kiti
2100
❤
Mast re kiti sapdlya tu gheun alas ki Nahi
खु प छान व्हिडीओ.❤😊
Nahi 😊
Video was awesome...pan ek sangto raag naka manu To Parrot jo palala ahe..To Indian wildlife act nusar illegal ahe..Please tyala free kara..Karan Indian species cage mdhe nahi theu shakat..🙏🏻
खेकडा संध्याकाळी किंवा रात्री च का सापडतात ? कृपया मला सांगा
Ratri te active hotat aani bikachya baher yetat
मादी कशी ओळखता आली
❤❤❤❤❤❤❤❤
Hatatli battery kiti la ghetli Ani kute dada.
दादा तू जी बॅटरी/ टॉर्च वापरतो त्याची लिंक दे. .please share kar दादा
It's syska power bank
Link Shara kara...mala विकत ग्यायची आहे
👍👍
लकी दादा व्हिडिओ फारच छान होता तो निळ्या टिशर्ट मधला मुलगा कोण होता अस वाटत होता कि त्याने खेकडे पकडण्याचो डिप्लोमाच केला आसा काय पटापट खेकडे पकडत होतो.बाकी देव बरे करो.
Hahahaha to 10th la aahe ....
Lucky dada मला पण हा प्रश्र्न आहे की 🦀 कॅचींग रात्री का kertat 🦀🦀❤
खेकडे रात्रीचे बाहेर येतात.... आणि लाइट च्या प्रकाशात स्थिर उभे राहतात
खेकडा रेशेपी चा शिडीयो टाका
हो नक्की
दादा
मला खेकडे पालन करण्यासाठी खेकडे मिळतील का
हे खेकडे फक्त पाऊस पडल्यावर दोन ते चार दिवसच मिळतात
Mala sudha tuzya barobar mase va khekade pakad ayala awadel
👍👍👍
Tya Parrot Chya Familytla Jar Kon Majhi Hyi Comment Vachat Asel Tar Tyanna Majhi Hi Request Aahe.....Plz Pakshanna Kivva Pranyanna Pinjryat Thevu Naka....
Tyanna Pinjryat Fakta Aplya Enjoyment Sathi Takne Mhanje Tyanchya Sathi Vinakaran Jhaleli Jeil Chi Saza Aahe...Tya Parrot Chya Jagyavar Jara Swataha La Thevun Paha Ani Vichar Kara....Please🙏🙏🙏
आकडीचो होल कोणाला माहीती नाही बोलुन सांगुन टाकले हो खेकडी किती भेटली ती पण दाखवली आता पुढल्या वर्षी तुमच्या आधी कोण तरी जाईल....😂✌️
खेकडे सप्टेंबर महिन्यात खायचे आता पिल्लं असतात
👍
Dude just want to let you know that keeping Indian ring neck parrot is illegal.
लय भारी
Thank you so much 😊