मी सुरत टेक्सटाइल मधून खूप छान खरेदी केली..साड्या खरचं खूप सुंदर आणि फारच reasonable आहेत..मी बरीच खरेदी केली ..सांगितल्याप्रमाणे साड्यांच्या किमती कमी आहेत..फक्त आपण नीट पारखून खरेदी केली पाहिजे..आपल्याला जसं हवं तसं ते साड्या दाखवतात.. happy customer
जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही. माझा प्रयत्न प्रामाणिक होता पण बर झाले तुम्ही तुमचा अनुभव सांगितला 👍
Please.... जर कुणी मुंबई व्यतिरिक्त इथे यायचा विचार करत असेल...तर please तुमचे पैसे खर्च करून इथे जाऊ नका....खूप खोटारडे लोक आहेत हे....या व्हिडिओ मधील साड्याची price तिथे दुप्पट किव्वा तिप्पट आहे .... मी तिथे जाऊन हे सगळ experience केलं आहे...please तुमचा वेळ आणि पैसा दोघी वाया घालवू नका....ही शुद्ध फसवणूक आहे...ग्राहकाला दुकानात बोलवण्या करिता हे लोक अस करताहेत...इथल्या stafff ची service pn खूप बेकार आहे ...आणि इथे एका साडीची price जर तुम्ही ३ ते ४ लोकांना विचारली तर ते सर्व वेगवेगळी सांगतात...खूप बेकार अनुभव आहे माझा ...जेव्हा मी त्या दुकानामध्ये होते...तेथे आलेल्या सर्व बायका पाच्छताप करत होत्या...आणि त्या सर्व ही हा असा व्हिडिओ बघून आलेल्या होत्या...
Thank you vaishnavi apan pratikriya dilyabaddal 👍 जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही. माझा प्रयत्न प्रामाणिक होता पण बर झाले तुम्ही तुमचा अनुभव सांगितला 👍
जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही. माझा प्रयत्न प्रामाणिक होता पण बर झाले तुम्ही तुमचा अनुभव सांगितला 👍
@@JustRahulVlogs दादा मी जाऊन आलोय माल चांगला नाहीये.फक्त व्हिडिओ मध्ये किंवा तुम्ही जेव्हा visit करता तेव्हा चांगला दाखवतात आणि व कस्टमर ला जुना दाखवतात.
खूप बेक्कार साड्या आहेत जी किम्मत video मधे आहे ती 40 चि साडी त्यांनी video mde दाखवली ती तिकडे दाखवली नाहीये तिकडे जी साडी दाखवली त्या पेक्षा आपण रस्त्यावरील लोकाना पण नाही देत अशी साडी त्यांनी दाखवली custom service खूप खराब आहे
दादा... हे लोक फक्त प्रसिद्धी साठी low budget च्या साड्या आहेत असे सांगतात, पण प्रत्यक्ष तिथे गेल्यावर ते 350 च्या पुढे साड्या दाखवतात... आम्ही गोवे नाक्यालाच राहतो...

Hi I'm watching it from Goa and I'm so happy to see this video. From 2month I'm looking for Saree to start my business I think my search is now end I got my destination. Thank you so much bro. God bless you

Me saree reselling sathi video bghun contact kela tr tyanch youtube channel ch link dili mla WhatsApp vr... Amhi karnataka mdhe rahto tikde jau shakat nahi so online magvaych hot pn tyanch kahi ch response nahiye... Kiti msgs kele tri kahich rply nahi... Ani vdo mdhe sangtat marathi mansala pahije ti help karnar... Kahihi response det nahiyet
जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही. माझा प्रयत्न प्रामाणिक होता पण बर झाले तुम्ही तुमचा अनुभव सांगितला 👍
भाऊ जर व्यवसाय करायचा असेल तर रिटेलर, रिसेलर, ट्रेडर्स आणि होलसेलर यात फरक ओळखायला शिका.साडी manufacturer हा कधीच यू ट्यूब वर येणार नाही.सिंगल पिस देणारा रिटेलर असतो. चांगला व्यापारी हा तुमच्या शॉप च visiting card असल्या शिवाय माल देणार नाही.घरगुती साडी व्यवसाय करणाऱ्या महिलांना ही असली व्यापारी माल देत नाही.

Dada tu pramanik ch ahe pn mala tula dukhvaych nhavt pn je mi anubhavl tech sangyach praynt kel karn mi sudha lambun gele hote and sorry maj rag aal asel tr

Ho.. जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही 👍 Tari mahiti gheun bhet dyavi
Super विश्वास बसणार नाही असं साडी कलेक्शन.
Thank you Sharad kalokhe 😊
Khup chan collection 👌👌👌
Thank you Rekha patil 😊
खुप छान खुप सुंदर
Thank you antkula jadhav 😊
मी सुरत टेक्सटाइल मधून खूप छान खरेदी केली..साड्या खरचं खूप सुंदर आणि फारच reasonable आहेत..मी बरीच खरेदी केली ..सांगितल्याप्रमाणे साड्यांच्या किमती कमी आहेत..फक्त आपण नीट पारखून खरेदी केली पाहिजे..आपल्याला जसं हवं तसं ते साड्या दाखवतात.. happy customer
😊👍
मराठी माणूस हा मोठा वेवसाय करत आहे याचा अभिमान आहे
😊😊❤️👍
खुप सुंदर कलेक्शन आहे 👍👍
Thank you Kiran adhagale 😊
खूप छान साड्या आहे
Thank You sulabha powar 😊
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
Thank you 😊
Thanks 🙏
खुप सुदंर विडिओ खुप सुदंर साड्या👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank you shubhangi tai ❤️😊
खूपच सुंदर साड्या आहे👌👌👌
Thank you sunanda date 😊
Kharch khup ch Chan....
Thank you kalpana raut
मराठी माणूस व्यवसाय करायला घाबरतो पण तुमचा
व्हिडीओ पाहून खूप आनंद होत आहे. आत्मविश्वास वाढेल मराठी लोकांचा..मला हे करायचेच नमस्कार
Thank you vish chikare
माझा विश्वासच बसत नाही आहे, मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻, Nice effort for this vedio Rahul Mitra 👍👌🏻👌🏻
Thank you jitesh dabholkar 😊
👌👌👌👌🤝
Apratim
Sunder
Chhan
Thank you surekha Mukherjee
मी या दुकानाला भेट देऊन आलोय इथे गेल्यावर 40 वाल्या साड्या सत्तर वाल्या साड्या संपल्या आहेत म्हणून सांगतात
Ohh
जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही. माझा प्रयत्न प्रामाणिक होता पण बर झाले तुम्ही तुमचा अनुभव सांगितला 👍
Vdo best best new mahiti thank u
Thank You Ashok patil 😊
शरद जी खुपच छान कलेक्शन आहे
👌👌👍👍
Ho 😊👍
Khupch Chan aahe Amhi nakki bhet devu 👌👌👌
Thank you Chandni thakur 😊
Khup Chan👌👌👌
Thank you advait pawara 😊
Kup Chan aahet
Thank you 😊
फारछान बेटासाडिदाखवलबाबत
Thank you asha rathore 😊👍
bahut hi achha laga
Thank you ☺️
साड़ी बहुत अच्छा है मुंबई से देख रही हो
Thank you Nayan Tara 😊
Stay connected
खूप छान विडिओ ♥️😍👌🏻👍
Thanks 🙏
Thank you bro 😊👍
Thanks For Sharing 👌😊
☺️👍
Cooper saree super and reasonable rate.
Thanks 🙏
😊👍
खूप छान video
Thank you rijwana alase
Atishay chhan aamhala milat in ka
Pls contact them before visiting 👍
Khup Chan sadya dakhvlyat dada....mast❤️
Thank you saralaa ahire 😊
Please.... जर कुणी मुंबई व्यतिरिक्त इथे यायचा विचार करत असेल...तर please तुमचे पैसे खर्च करून इथे जाऊ नका....खूप खोटारडे लोक आहेत हे....या व्हिडिओ मधील साड्याची price तिथे दुप्पट किव्वा तिप्पट आहे .... मी तिथे जाऊन हे सगळ experience केलं आहे...please तुमचा वेळ आणि पैसा दोघी वाया घालवू नका....ही शुद्ध फसवणूक आहे...ग्राहकाला दुकानात बोलवण्या करिता हे लोक अस करताहेत...इथल्या stafff ची service pn खूप बेकार आहे ...आणि इथे एका साडीची price जर तुम्ही ३ ते ४ लोकांना विचारली तर ते सर्व वेगवेगळी सांगतात...खूप बेकार अनुभव आहे माझा ...जेव्हा मी त्या दुकानामध्ये होते...तेथे आलेल्या सर्व बायका पाच्छताप करत होत्या...आणि त्या सर्व ही हा असा व्हिडिओ बघून आलेल्या होत्या...
Thank you vaishnavi apan pratikriya dilyabaddal 👍
जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही. माझा प्रयत्न प्रामाणिक होता पण बर झाले तुम्ही तुमचा अनुभव सांगितला 👍
Khup Chan
Thank you Vidya khade
Wow! From where do search such cheap and good sarees shop. Very nice and helpful videos.
Thank you ☺️👍
😅😅😅😅 त्यांच्या शॉप ला जा म्हणजे काय खरं आणि काय खोटं ते कळेल. आम्ही दोन वेळा गेलो तरी 70 रुपयाची साडी काही अव्हेलेबल नव्हती 😂😂😂
जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही. माझा प्रयत्न प्रामाणिक होता पण बर झाले तुम्ही तुमचा अनुभव सांगितला 👍
@@JustRahulVlogs दादा मी जाऊन आलोय माल चांगला नाहीये.फक्त व्हिडिओ मध्ये किंवा तुम्ही जेव्हा visit करता तेव्हा चांगला दाखवतात आणि व कस्टमर ला जुना दाखवतात.
Khr aahe bhava aamhi pn jaun aalo ky khr nhi he ugach customer gola krayla aahe te sgl
Ho mi pan kal jahun ale. Ajibat sawsta Nahi tithe.
खूप बेक्कार साड्या आहेत जी किम्मत video मधे आहे ती 40 चि साडी त्यांनी video mde दाखवली ती तिकडे दाखवली नाहीये तिकडे जी साडी दाखवली त्या पेक्षा आपण रस्त्यावरील लोकाना पण नाही देत अशी साडी त्यांनी दाखवली custom service खूप खराब आहे
Khup sundar aahet sadya
Thank you 😊
कुठे आहे
मोबाइल नंबर पाठवा
Bluk mdhec ghyayla lagt ?ki.. 2....3 pn gheu shkto.. with same price?
Gheu shakto pan jaycha adhi ekda confirm Kara (photo with price) mhanje feri fukat nahi janar
, खुप सुंदर साड्या
Thank you 😊
Mastch 👌👌
Thank you pradnya kumbhar
दादा... हे लोक फक्त प्रसिद्धी साठी low budget च्या साड्या आहेत असे सांगतात, पण प्रत्यक्ष तिथे गेल्यावर ते 350 च्या पुढे साड्या दाखवतात... आम्ही गोवे नाक्यालाच राहतो...
जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही. माझा प्रयत्न प्रामाणिक होता पण बर झाले तुम्ही तुमचा अनुभव सांगितला 👍
Ho na price veglich sagta
Thanks sangitlyabdal dada ..
amhi janar hoto lagnacha basta kadayla pan aata nhi janar..
बरोबर अशी काही 40 rs ची साडी वगैरे नसते
Khup chhan, pn aata kurtis & leggis yanche pn vdo taka
नक्की ch 😊
आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांच्याकडे 70 वाली साडी available न्हवती
Ok
खोटं आहे प्रत्यक्षात तिथे गेल्यावर वेगळेच rate आहेत
खूप छान आहेत
Thank you ☺️
Very nice
Thank you rajendra kale 😊
👌👌👌💐
Thank you Gayatri mohite 😊
The Best Shop, Thanks for vblogs
Thank you Sandeep birje 😊👍
Mast video aahe sir
Thank you hemangi gaikwad 😊
Yes
👍
❤
😊👍
Nice
Thanks
👌👌👌💐🥰🥰🙏👍👍
Thank you rajashree parde 😊
Sangita vilas soyam. Pandarkwada. Mla ghyayche ahe ssddi
Dilelya number var sampark karava
Kup Sundar aahet sarees n rates also. Nakee visit Karu. Thanks
Well come Surat textile market Kalyan
Thank you sampada keny 😊🙏
Jar sadya magvlya jast tar kiti divsat yetil
Pls contact them
👌👌👌👌👌👌👌👌👌
😊👍
Nice Video & Rahul Sir Yr Choice Is Best 👍👍🙏
Thank you pushpa Patel 😊👍
Thanks 🙏
Vegl vegl ghetl tr chlel ka..
Ha
1 saree milte ka purn sat gava lagto
Ek pan milte
Khup mast video 👍🏻
Thank you deepali Davane 😊
Mast dada
Thank you archana patode 😊
Jewelry che pn wholseel market cha video kara
Already kele ahe २ video
Wauow so nice kya nepalma vi aa sakti hai?
Pls contact them
@@JustRahulVlogs okay rukiya mai thori bg hu ekdo dinke bad apko waths aap pe bat karungi
Thanks for Sharing nice vlogs Rahul Bro😊
Thank you harshad ☺️
Live la kdhi yeta tumi
Ajun alo nahi kadhi 😊
Thank🙏🙏🙏 you
Thank you and welcome 😊
Hi I'm watching it from Goa and I'm so happy to see this video. From 2month I'm looking for Saree to start my business I think my search is now end I got my destination. Thank you so much bro. God bless you
Thank you and welcome laveena quadros. .
Please ensure and get all details before purchasing
Material is polyester.
👍
खरोखर आहे का हे प्राईज सांगतात ते
Ho pan tari janya adhi khatri karun ghya 👍
बनवा बनवी आहे सर्व
जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही. माझा प्रयत्न प्रामाणिक होता पण बर झाले तुम्ही तुमचा अनुभव सांगितला 👍
MLA 2,3 sadya gheen mhante tar tumhi sangal ka mi kshi gheu shakte
For home delivery minimum order 5000
Me saree reselling sathi video bghun contact kela tr tyanch youtube channel ch link dili mla WhatsApp vr... Amhi karnataka mdhe rahto tikde jau shakat nahi so online magvaych hot pn tyanch kahi ch response nahiye... Kiti msgs kele tri kahich rply nahi... Ani vdo mdhe sangtat marathi mansala pahije ti help karnar...
Kahihi response det nahiyet
जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही. माझा प्रयत्न प्रामाणिक होता पण बर झाले तुम्ही तुमचा अनुभव सांगितला 👍
Nice👌👌🙏
Thank you ☺️
Thanks 🙏
So good sir
Thank you Vijay kamble 😊
खूप छान विडीओ सर तुम्हचा शगुन टेक्साईल साडी मधील पन विडीओ छान होता दोन्ही मध्ये कोनत रेट आणि कोलेटी चांगली आहे
Surat textile market Kalyan ha wolse aahe
शगुन टेक्साईल पन होलसेल आहे ना
Thank you lavesh vanage 😊
भाऊ जर व्यवसाय करायचा असेल तर रिटेलर, रिसेलर, ट्रेडर्स आणि होलसेलर यात फरक ओळखायला शिका.साडी manufacturer हा कधीच यू ट्यूब वर येणार नाही.सिंगल पिस देणारा रिटेलर असतो. चांगला व्यापारी हा तुमच्या शॉप च visiting card असल्या शिवाय माल देणार नाही.घरगुती साडी व्यवसाय करणाऱ्या महिलांना ही असली व्यापारी माल देत नाही.
कल्याण मार्केट मध्ये प्राची फॅशन फ्रौड आहे.सुरत आणि शागुन हे रिटेलर आहेत.
Sir mla sareecha vyavasay chalu kraycha ahe tr adhi order kitichi kraychi
Pls contact them
Sar mi malad made rahte mala gauche aahet
Pls contact them
Thithe gelvar nhi milal tr...
Pls contact and confirm before going
Pune mdhe pathu shakta ka
Pls contact them 😊
Very nice ,chan 👌💯
Thank you asha Patel 😊
Nice vlog
Thank you Soni Gawali 😊
Aapn online sarri magau shakto ka jar link asel online saree magvayachi tar link share kara
Pls contact them
40 vali sadi madhe blauj pis ahe t ka
Nahi
👌👌👌👌👌👌👌
Thank you jadhav 😊
Kuth ahe dukan adress dya plz kharch 40 la ahe ka online ks magvaych te pn sanga plz sir 🙏
All details available in video and description
Dada tuja last video bagun aamhi gele hote pn tumhala je sari 400 dakhvatat tyach sadya aamhla 1000 sangt hote
Tai maz wolse aahe
Mazay kade joret sangitla toch denar tai
जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही. माझा प्रयत्न प्रामाणिक होता पण बर झाले तुम्ही तुमचा अनुभव सांगितला 👍
Dada tu pramanik ch ahe pn mala tula dukhvaych nhavt pn je mi anubhavl tech sangyach praynt kel karn mi sudha lambun gele hote and sorry maj rag aal asel tr
@@swatikatkar9661 raag nahi.. ulat bar zale sangitlat 😊👍
Khot aahe he tithe gelyavar sagle rate double sangtat aamhi jaun aalo aahot 2month ago 😠
जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही. माझा प्रयत्न प्रामाणिक होता पण बर झाले तुम्ही तुमचा अनुभव सांगितला 👍
@@JustRahulVlogs dada please yanchya shop cha video banau nkos....khup khote log aahet he...khup vaet experience hota Aamcha
1 साडी घ्याचे असेल तर मिळेल का
Ho
Amhi beed jilhayt rahatot amhala amch order pathavta yeil ka tumhala
Pls contact them
Can we buy single saree tell plz .
Shop madhe yav lagel
Ho.. online sathi minimum order 5000 rs..
Thank you
Kharech hya bhavat materials milate? & Market kadhi bandh asate, manje tya divashi yayla nako
Jaycha adhi call karun khatri krun ghya
Chan
Thank you 😌
Mla pn suru karaychi ahe
Add kra
5000cha mal gyaycha ahe
No send kra
All details available in video
खरच ४० रू. पासून साड्या आहेत?
असे रियल मधे दुकानात भेटेल
Ho..
जसे आज पर्यंत अनेक प्रकारचे मार्केट दाखवले तसा हा ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण नंतर काय होईल याची कल्पना कोणाला च येऊ शकत नाही 👍
Tari mahiti gheun bhet dyavi
Mla sadi order kraychi ahi
Pls contact them
Dress pis v redimade Kurtis che market pan dakhva na please bhai
Nakki 🙂👍
कांजीवरम आहेत का? आणि एक साडी सुध्दा मिळेल का?
Ek saree suddha milel 😊
Pls contact them
Order kel tr chalel ka ...
Ho
कोणत्या मील मधे प्रीन्ट करता मील ची नाव सांगा रेट जास्त आहे
Mill chi kalpana nahi
👌👌
Thank you Rohit kumbhar
You tub la vegal sagta what's app sms kela tar riplya pn det nahi mi 3 divsapasun sms karte bakvas aahe he
Ase asel tar purn khatri kelyashivay bhet deu naka 👍
Je video mdhe tumhi price sangitli tich price 1 pcs saree ghetali tri denar ka
Tai aas hovuch shket nhi je prise sgto tech deto 100 percent sagto
@@sharadshelke2352 ok .... Klyn mdhe alyvr nakki bhet deil
Ho..
Thank you Nita pawar 🙂
Stay connected
Online milel ka sadi
PLs contact them