तुम्ही सर्व माहिती खूप छान व योग्य दिलीत कारण आज काल मजूर प्रश्न खूप मोठा झाला आहे त्या साठी हे टोकन मशिन उत्तम पर्याय आहे ,यंत्राची किंमत नाही सांगितली
व्हीडिओ छान आहेःमाहीती खुप छान दिली त्याबध्दल धन्यवाद, पण ईतक्या लोकांनी किमंत वीचारली असताना एकालाही किंमत सांगीतली नाही त्यामुळे किंमती मध्ये पाळदर्षीपणा बाबत शंका वाटते. वाटल्यास किंमत सांगतांना व्हीडीओ बनतांनाचे तारखेची किंमत आहे असे तारीख नमूद करुन किंमत सांगायला पाहिजे. तदनंतर
तुम्ही सर्व माहिती खूप छान व योग्य दिलीत कारण आज काल मजूर प्रश्न खूप मोठा झाला आहे त्या साठी हे टोकन मशिन उत्तम पर्याय आहे ,यंत्राची किंमत नाही सांगितली
खूप चांगली आणि उपयोगाची माहिती देता तुम्ही
खुप छान व सविस्तर माहिती मिळाली. आपली तळमळ पाहून आनंद झाला. खुप मेहनतीने व कष्टाने VDO तयार केले ला दिसते. धन्यवाद
याला म्हणतात हा खरा टोकणी यंत्राचा शोध ,एकेरी टोकन यंत्रापेक्षा दुहेरी यंत्र खरोखरच योग्य आहे.
1, नंबर भाऊ
व्हीडिओ छान आहेःमाहीती खुप छान दिली त्याबध्दल धन्यवाद, पण ईतक्या लोकांनी किमंत वीचारली असताना एकालाही किंमत सांगीतली नाही त्यामुळे किंमती मध्ये पाळदर्षीपणा बाबत शंका वाटते.
वाटल्यास किंमत सांगतांना व्हीडीओ बनतांनाचे तारखेची किंमत आहे असे तारीख नमूद करुन किंमत सांगायला पाहिजे. तदनंतर
हो सर प्रयत्न करू....
लय भारी आहे हो
Very good
जबरदस्त आहे 👌👌 कुठे भेटल अणि किमत काय आहे
खूप चांगली यंत्र
जळगांव जिल्हा मध्ये कुठे मिळेल या बाबत मार्गदर्शन करावे.
खुपच छान
Aati sunder
Thanks...
Number ek jugad👌👌🙏🙏
धन्यवाद सर....
He yentr powar widder la jodata yeyilkay?
1 नंबर भाऊ
Thanks....
ढकलण्यापेक्षा ओढणे सोपे असते हे मी लहानपणी विज्ञानाबद्दल शिकलो होतो, त्यामुळे मला असे वाटते की यामध्ये ढकलण्यापेक्षा ओढण्याची सोय असणे चांगले होईल.
संगमनेर ता.जि. अहमदनगर येथे भेटेल का ?
Tumhi dhakltay , odle tar chaltay kay
सर याची कीमंत कीती आहे दोन लाईनचे जुगाडाची
Praice sanga😁👌
Kapashi sathi chalate ka
माहिती खूप छान सांगितली किंमत मात्र सांगितली नाही बिघाड झाल्यास सुट्टी पार्ट मिळतात का
सर्व स्पेअर्स उपलब्ध आहेत....
टोकण यंत्राची किती किंमत आहे?
Wow👍
Thanks...
@@adhuniksheticagodva test report v GST bill milel ka anudanas patr aahe ka
❤
At post.kothale tal.purandar madey pathvale ka
या यत्रा ने कापूस सरकी लग्वाढ करता येते का??
Very nice bhau .but cost kay ahe?
Sar 2said ne soyabin peru shakti ka
धन्यवाद बाबर
Test report v GST bill milel ka anudanas patr aahe ka
Yes available for More information whatsapp or call on 8208441819
सर एका यंत्राची किंमत किती आहे
Very good
Please let me know what is it's price?
बियाणे मुजवण्यासाठी रोलर ची सोय नाही का ? रोलर ची आवश्यकता असते का? किंमत कीती? कृपया मार्गदर्शन करावे.
For more information contact no:8208441819
याचा वापर करून कांदा पेरणी करता येईल का? कशी?
दादा, इतक्या लोकांनी किंमत विचारली पण तुम्ही का सांगत नाही
Home dilivery aahe ka
सर टेकन यंत्र पेट्रोल चालत आहे का त्याची किंमत किती आहे सर थोडी माहिती सांगा आम्हाला त्याची किंमत कळवा
टप
खुप छान माहिती दादा सुर्य फूल पेरनी होईल का
नाही..सर..
Power tiller ला जोडून व्हिडिओ दाखवा
दादा बैल जोडी सोबत एक विडीओ बनवा
Ya यंत्राने कापूस लागवड करता येईल का...
Khupach chaan aahe mashin, price kay aahe sir?
Fantastic sir
किंमत किती आहे आणि सांगली मध्ये डिलिव्हरी होईल का
Jai bai Fpo khalwa distt khandwa mp
होम डीलीवरी सह सर्व खर्च कीती हे सर्व कळवा
Cotton seeds tokan karta yete ka sir ji
मिक्स लागवड यातून पडणार का
सर एका टोकण यंत्राची किमत किती आहे
Bed kashe padale
Varmba var chalnar kay
Mast Yantra ahe. Sir yacha Test Report ahe ka karan majha Subsidy madhye no lagala ahe...
नाही.
किंमत किती आहे, डबल यंत्राची
भात बियाणे टाकता येईल का
कापूस पेरू शकतो का
दोन बिया मधील अंतर 9 इंचापेक्षा कमी करता यायला पाहिजेत सर . त्यासाठी काही सुविधा करावी .
अता या मशीन ला फक्त बॅटरी वर चालणारा यंत्र विकसित करा.
😃👌🏻👌🏻👌🏻 काय
सरी काढत असताना ट्रॅक्टरला रेजरला जोडू शकतो का
किंमत किती? व ट्रान्सपोर्ट करता का?
SRT वर वापरता येईल का
का नाही? हे पहा.. ruclips.net/video/AbGzMybUSQ0/видео.html
रान सपाट दिसते, पण आमचे रानात ढेकळे व दगड गोटे जास्त आहे, तिथे हे मशीन चालेल का?
हो चालेल...अधिक माहितीसाठी व डेमो पाहण्यासाठी बठाण ता.मंगळवेढा जि.सोलापूर 8208441819
किमत सागा
खत आणि बियाणे टोकन यंत्राची किंमत किती आणीबियाने टोकन यंत्राची किंमत किती
या म्हशीला शासकीय अनुदान प्राप्त आहे का
किंमत आहे किंमत किती आहे कुठे उपलब्ध लोणार ला मिळेल का
कापूस लावता येतो का?
किंमत काय आहे
Good
Thanks....
bina kakri k perni kar sakte kya
Babar saheb kuthy milel
Tokanyntr कोठे मिळेल किंमत किती
Kiimat kiti v kothe bhetel
Price
ताग, dhenchya टोकू शकतो का?
होय
नाशिक, येथे भेटेल,का, किंमत,किती,,,सी.नगल
Bajiri.jauri prta yati ka
Nahi
बाजरी व गहू पेरता येईल का?
अधिक माहितीसाठी 8208441819 संपर्क करा.धन्यवाद.
बाजरी टेकन करता येणार का कसे उपलब्ध होइल
दोन ओळीतील अंतर कमीतकमी किती होते???
ज्वारी पेरता येईल का
नाही
Bhat pika sathi asa machine banva ki.
भात पिकासाठी उपलब्ध आहे...अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...
Machine चांगली आहे khothe मिळ लल
For More information whatsapp or call on 82084 41819
Address - Bathan Tal.Mangalwedha Dis.Solapur
किती किंमत आहे यत्राची राव सां
तूर कपाशी चालते का
Minimum distance setting option kitna hai sir?
Heyyy baylya
प्लीज सर कृपया दोन मशीनची किमत सांगा सिंगल आणि उबल .
For More information whatsapp on 8208441819
Kimmat tar sanga n bhau
Machinchi price kiti ahe
हळद लागवड करता येते का
Nahi
2feet×9inchperni kelyas संख्या एकर la kiti होते
बैला सोबत जोडता येते काय सर
dhhan perta yeiL ka
किंमत काय
price ketanaa hai bhai
For More information whatsapp or call on 8208441819
प्याज लगा सकते है क्या
Nahi
ओल्या मातीत चालते का