Maharashtra Politics : MVA मधून Uddhav Thackeray बाहेर पडणार ? I Sharad Pawar I Congress I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 27

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 3 часа назад +1

    आता उद्दव ठाकरे यांनी mim यांचा सोबत आघाडी करावी कारण याचे विचारसरणी सारखीच आहे

  • @kiranbhingarde4161
    @kiranbhingarde4161 7 часов назад +5

    आता जे उरलय ते संपायला राऊत आहेत ना!

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 5 часов назад +3

    हे सगळे पवार साहेब यांचं च पाप आहे असे दिसते,

  • @santosh7863
    @santosh7863 2 часа назад +1

    है मविआ तुन बाहेर पडण्यापेक्षा यांनी अगोदर यांच्या वाचाळविरांना बाहेर केले पाहीजे.

  • @DECCANDON
    @DECCANDON 8 часов назад +4

    उबाठा, न घर का न घाट का ???

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 4 часа назад +1

    ठाकरेनी स्वतंत्र लढावे

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 4 часа назад +1

    ठाकरेनी सर्वाना घेऊन हिंदू धर्म सोबत जावे आणि ऐकत्र गुण्यांगोविंद्याने महाराष्ट्र मध्ये राज्य करावे ह्यासाठी सर्व जाती धर्माच्या जनतेने ऐकत्र येऊन मशाल ला निवडून द्यावे

  • @sudhirphadke3630
    @sudhirphadke3630 4 часа назад +1

    आता काही फरक पडत नाही, ते राहिले काय आणि गेले काय, अरेरे, उद्धवा तुझी काय ही वाईट अवस्था, काका बारामतीकरांनी तुझी पार वाट लावून टाकली रे....

  • @jellysaheb628
    @jellysaheb628 8 часов назад +1

    नाही ठाकरे बाहेर पडणार नाही त

  • @vijaynagare945
    @vijaynagare945 8 часов назад

    Jayshiriram udvharamlhormanto

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 2 часа назад

    ठाकरेंची सेना म्हणजेच आता मविआ झाली नाही का !

  • @sambhajinalavade9837
    @sambhajinalavade9837 2 часа назад +1

    पहिल घरातून बाहेर पडतात का पहा मग आघाडीतून बाहेर पडायला सांगा!🐧🐧🐧🐧

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 8 часов назад +1

    Aata Uddhavdulla la kahihi marg Nahi.ISLAMIST Gharkombad finished.

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 8 часов назад +2

    ईव्हीएम जोपर्यंत आहे तोपर्यंत हेच होणार आहे

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 8 часов назад +1

    जास्त त्रास घेऊ नका, लोकशाहीच पुरती गुंडाळली जाणार आहे😂

  • @aniruddharanade9040
    @aniruddharanade9040 4 часа назад +1

    ना घर का ना घाट का , धोबी का कुत्ता

  • @hemantnaykodi1498
    @hemantnaykodi1498 7 часов назад

    Muslim

  • @Pk3vr3
    @Pk3vr3 9 часов назад

    ठाकरे आधीच बाहेर पडले आहेत ते म्हणजे शिंदे यांच्या रूपाने

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 9 часов назад +2

    हे Sagla EVM घोळ झाला म्हणून

    • @ssdssd7102
      @ssdssd7102 5 часов назад

      काय घोळ झालाय?

    • @sanjaypawar2317
      @sanjaypawar2317 4 часа назад

      बालक बुद्धी

  • @aniruddharanade9040
    @aniruddharanade9040 4 часа назад +1

    तो बाहेर पडला तर सोनियांच्या घरी भांडी कोण घासणार? पवारांच्या घरी पाय पुसण्यावर कोण बसणार?