तुझे ताई चे एक गोष्ट खुप आवडते आपल्या कडे काय नाही म्हणून रडत न राहता जे आपल्या कडे आहे त्यात आनंदी खुश राहता आनंदी आहे हे पहायला मिळते हे पाहून खुप भारी वाटते अडजेस्ट मेन्ट समजूतदार पण हे तुमचा व्हिडिओ मधून पाहायला मिळते खुप भारी आहे तुमची जोडी आई भवानी तुम्हाला असेच आनंदी सुखी ठेऊनदे
Khup mast kahi varshya purvi amchya pan gavat ase mase bhetayche pan aaj kal vadti loksankhya ani industrial area developed zalyamule kahi bhetat nahi pan junya athvani tajya zalya
आम्ही खारे भोई (कोळी) असल्यामुळे नदीचे मासे खात नाही पण तुम्ही मासे पकडताना जो निसर्ग दाखवता तो अप्रतिम, खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊदे... जय एकविरा
Dada kalc me aathvn kadli chadni cy masayn ce kharc khup Chan lagtat ani Tu aaj lagec video taklas majja yete bgayla. Me Mumbai ce asun gavi gelyvr he sagla khate ani ata tr bhargi, takla,Teri ce pn bhajya yetil gelya year la gavi hoti me pavsat tya mule khup khyla bhetle bgu ya veli pn geli tr kahyla bhetla tr majjac ahe so aplya koknatli majjac vegli Aste khup chan.....
मासे खायला खरच छान लागतात ...पण पकडुन आणण्यापासून ते बनवुन खाईपर्यंत खूप मेहनत असते ...भांडी पण वास जाईपर्यंत घासावी लागतात 😂😂. व्हिडिओ खूप खूप छान आहे...एक मयुरीसाठी मार्गदर्शन आहे...म्हणजे तिला सांग की मी माझ्या अनुभवावरून सांगते राग येऊन देऊ नको...मयुरी चुलीजवळ राखेने खूप पांढरं पांढरं झालं आहे ते तू जरा सारवून घे...कारण मी नवीन लग्न झालेलं तेव्हा अस केलं नव्हत तर मला मागून नाव ठेवण्यात आले..पण मला तेव्हा एवढं काही कळत नव्हतं पण मला जर समजाऊन सांगितले असते तर मी आनंदाने केलं असतं 😀😀 पण मी तुला मोठी बहीण म्हणून सांगते... दिसलं म्हनून suggest केलं...तुला नाही पटलं तर sorry ह 😊😊
कधी कधी आपल्या स्वादिष्ट आणि रुचकर आणि खमंग पदार्थ बनवण्यासाठी काही मसाले की विशिष्ट पद्धतीच वाटण किंवा आलं लसूण कोथिंबीर खोबरं इत्यादी साहित्य.. कोकणातील जेवणातील साध्या सोप्या सरळ रेसिपी मध्ये तो श्रीमतं पणा दिसत नाही फूड ब्लॉग मध्ये....If possible please follow the S FOR Satish and Ghost kokanatli and Pragat Loke
खूपच छान मासे स्वस्त आणि मस्त 👌👌👌नदीला भरपूर पाणी आलेय. मासे छान पकडता येतात. मस्त ररस्सा v तळणेचे मासे खूप छान बनवली आहे. 👌👌👍 चडणीचे मासे खूप छान वाटतेय 👌
अविनाश,परत,एकदम मस्त व्हिडिओ. तुमची चढणीच्या माश्यांची मोहीम भारी.निवेदनशैली एकदम बेष्ट.गप्पा मारल्यासारखे बोलता त्या मुळे ऐकायला मजा येते.कॅमेरा देखील छान फिरतो.👍👌.
1 Number Bhava,Ashec Chan Vedios banvat raha Ani Khas karun Pavsace Ani Tumcyayethil Hirvegar, Nisargaramya Vatavrnace Vedios Banav Amhaala Khup Awadta Tuje vedios

धन्यवाद
अव्या मयुरी वहीनी खुप प्रेमळ, मेहनती, आणी आहे त्या परिस्थितीत छानच जमवुन घेते. नाहीतर आजकाल मुलींच्या अपेक्षेमध्ये नाकीनऊ येतात. असच हसत खेळत जीवण जगा परमेश्वर तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील. पैशाच्या श्रिमंतीपेक्षा मनाची श्रीमंती लाख मोलाची असते. तुमच्या संसारवेलीवर लवकरच फुल उमलुदे शुभेच्छा........
धन्यवाद. हो खूप समजून घेते
चढणीचे मासे अंडीवाले असतात.त्यांची चव भारी असते.गावची हीच खरी मजा अनुभवायची असते.लयभारी.
हो सर
मल्हे मासा आणि मुरही मासा अप्रतिम चव आहे आपला व्हिडिओ बघून गाव ची आठवण झाली
मस्त कोकण video मला कोकण खूप आवडतो माझा थोडा कोकण बघून झालाय मासे खूप आवडीचे 👌👌👌👌
चढणीचे मासे 1 नंबर . व्हिडीओ खूप छान 👌
Avinash tuji khup majja ahe roj chandniche mase khayala miltat. Ahmai he sagle miss karto ahe. Aai ne ani vahini ne mase khup chan banvile. 👌👌👌
Your village is beautiful everything is good and fresh
Khup chhan banavle mase, male majhe aavadte mase aahet aani te gavich chhan hotat aani khayla pan majja yete nice video avi da
He mase mumbila bhetat pan nahi. Ani chulivarche mase khane hyachi maja kai bharich. Khoop mast ani khoop mase bhetale🙏🙏😍😍🌴🌴
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏
Khup mast kahi varshya purvi amchya pan gavat ase mase bhetayche pan aaj kal vadti loksankhya ani industrial area developed zalyamule kahi bhetat nahi pan junya athvani tajya zalya
मस्त असे वहिनीने मासे फ्राय केलेले आहे. अप्रतिम
Avinash साहेब तुम्ही kup jwLai आहेत
तुम्ही व्हिडिओ सटी कूप कष्ट करता 🎉🎉🎉❤
संदीप Ghatkar उमेर Basvankar वाडी
धन्यवाद ❣️
👌👌👌👌👌👍👍👍👍Mastttt 1number video always masttttttttttttttt
निसर्ग रम्य कोकण आणि चडणीचे मासे पकडुन ते बनवून खाण्याची मजा काही औरच असते खुपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
धन्यवाद
@@KokankarAvinashmst
Mst aahe
आम्ही खारे भोई (कोळी) असल्यामुळे नदीचे मासे खात नाही पण तुम्ही मासे पकडताना जो निसर्ग दाखवता तो अप्रतिम, खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊदे... जय एकविरा
धन्यवाद
Mitra tuza video baghun khup chhan vatal gavachi athavan thev
Tuzi bolanyachi shaili tashich thev apalya bhashecha abhiman ahe aplyala
Khup chhan vatal apali sangameshwar chi gavachi bhasha pan eikala milate
Ashech video banavt raha
माझे खूप फेवरेट काल मी खास मासे खाण्यासाठी गावी आली कोकणात जन्म घ्यायला नशीब लागत आम्ही लांजेकर...
होय. हे मात्र खरं
मासे खाण्यापेक्षा, मासे पकडण्यातच मजा मजा येत असेल....👌 लय भारी व्हिडियो...👍👍👍
हो पकडायला खूप मज्जा येते
Dada kalc me aathvn kadli chadni cy masayn ce kharc khup Chan lagtat ani Tu aaj lagec video taklas majja yete bgayla. Me Mumbai ce asun gavi gelyvr he sagla khate ani ata tr bhargi, takla,Teri ce pn bhajya yetil gelya year la gavi hoti me pavsat tya mule khup khyla bhetle bgu ya veli pn geli tr kahyla bhetla tr majjac ahe so aplya koknatli majjac vegli Aste khup chan.....
हो खूप मज्जा
आविनाश स्वर्गाचे सुख अनुभवता तुम्हीं बैड लक आमचे ठाणे पण १० वर्षों पुरवी कोकणा सारखे होते
Your village is very beautiful
Love from goa
मस्त. तोंडाला पाणी सुटलं. लय भारी. मासे. 👌👌
Khupch Sundar! Tumchya tava Chan aahe
Wa mast. Bharpur mase khata aale tumhala
Chadnichya mashyachi majja kahi aur ch aste😋😋❤️ me aamchya nadit kandal takun mase pakdaychi mast majja yaychi
अप्रतिम कोकण❤️
Bhai ek number... Majha ahe bhai... Tondala pani sutla 🤤🤤
Ek no avinash
खूप मज्जा असली व्हिडिओ बघायला. कित्ती मस्त अनुभव. गावाकडे राहणे म्हणजे स्वर्ग सुख. Enjoy अविनाश भाऊ.
Nashib lagta kokanat janamayala ❤❤I love kokan ❤❤❤❤❤
खुप मस्त अविनाश
Good job dada mast ata asa Kahi rahila nahi pan tumhi dakhotat na tar khup intrest yete
Baap re bharpur mase 🐟 sapadle aaj😍. Mast dist hote fry mase😋👌🏻👍🏻.
खूप मस्त वलोग्स hota
खूप.आवडला.विडीओ.मासे.भरपूर.मिळाले मस्त जेवण.करा.
khuppp Channnn
मासे खायला खरच छान लागतात ...पण पकडुन आणण्यापासून ते बनवुन खाईपर्यंत खूप मेहनत असते ...भांडी पण वास जाईपर्यंत घासावी लागतात 😂😂. व्हिडिओ खूप खूप छान आहे...एक मयुरीसाठी मार्गदर्शन आहे...म्हणजे तिला सांग की मी माझ्या अनुभवावरून सांगते राग येऊन देऊ नको...मयुरी चुलीजवळ राखेने खूप पांढरं पांढरं झालं आहे ते तू जरा सारवून घे...कारण मी नवीन लग्न झालेलं तेव्हा अस केलं नव्हत तर मला मागून नाव ठेवण्यात आले..पण मला तेव्हा एवढं काही कळत नव्हतं पण मला जर समजाऊन सांगितले असते तर मी आनंदाने केलं असतं 😀😀 पण मी तुला मोठी बहीण म्हणून सांगते... दिसलं म्हनून suggest केलं...तुला नाही पटलं तर sorry ह 😊😊
हो नक्किच
खूप छान रेसिपी मासे चांगले कुरकुरीत मस्त
होय मित्रा,लय भारी .
super video 👌👌
तुमचे घर खूप छान मी तुमचे video बघते पण कमेंट पहिल्यांदा दिली सॉरी दादा video मस्त
धन्यवाद
खूपच छान मस्त मेहनतीचे फळ मिळाले
Mastch mase baghyla bhetle 👌👌👌👌
Ek no... Me pn gelelo gavi pn late gelo mase pakdayla ny bhetle...
Khup mast video dada aani khup majja yet aasel na pkdayla mast bnvli recipe aai ne 👌👌
खूप मज्जा येते 😍
कधी कधी आपल्या स्वादिष्ट आणि रुचकर आणि खमंग पदार्थ बनवण्यासाठी काही मसाले की विशिष्ट पद्धतीच वाटण किंवा आलं लसूण कोथिंबीर खोबरं इत्यादी साहित्य.. कोकणातील जेवणातील साध्या सोप्या सरळ रेसिपी मध्ये तो श्रीमतं पणा दिसत नाही फूड ब्लॉग मध्ये....If possible please follow the S FOR Satish and Ghost kokanatli and Pragat Loke
Malyache mashe mla khupch aavdtat
Khup adventurous ahe tumche kam
Good morning mast avi da wow mase aani पाऊस आणि नदीला आलेले पाणी चे पुर लय भारी व्हिडिओ,🤗😊😋👌👌
धन्यवाद.
मस्त अविनाश वीडियो
खूपच छान मासे स्वस्त आणि मस्त 👌👌👌नदीला भरपूर पाणी आलेय. मासे छान पकडता येतात. मस्त ररस्सा v तळणेचे मासे खूप छान बनवली आहे. 👌👌👍 चडणीचे मासे खूप छान वाटतेय 👌
चढणीचे मासे, जबरदस्त
अविनाश,परत,एकदम मस्त व्हिडिओ. तुमची चढणीच्या माश्यांची मोहीम भारी.निवेदनशैली एकदम बेष्ट.गप्पा मारल्यासारखे बोलता त्या मुळे ऐकायला मजा येते.कॅमेरा देखील छान फिरतो.👍👌.
धन्यवाद
I like kokan mi kadhich nahi gelo koknat chan vatata video I like
Mast mase bhetle tumhala fish partych zali aaj tuzi 👌👌👍👍
खुप. छान. आहे
Mast bro❤️
Tondala Pani sautla mst😋😋😋
🐟🐟🐟🐟mast👌👌👌
गावची आठवण आली खूप सुंदर
Khup chhan video tumhi Khup mehnati ghetli
मस्त होता व्हिडिओ ❤️👍🏻🙏
Chadhniche mase 1 no kasal bhari lagat hyanch kalavan
Khup chan baghun tondala pani sutla
बंधू खूप मस्त, एक दिवस येतो तुमच्या बरोबर एन्जॉय करायला निवळीला, 👌🙏
Avinash bhau Rockstar..
रोज मासे दाखवतो नी आम्हाला वाटत लगेच यावं गावाला ...
मज्जा आहे तुझी...👍👍
Tu nko jau yekti sarv खाशील😂
खूप आवडला व्हिडीओ. कष्टाचे फळ मिळाले. आता त्याचा आस्वाद घ्या.👌🏻
धन्यवाद
मस्त व्हिडीओ बनवला आहेस आवडला.
1 Number Bhava,Ashec Chan Vedios banvat raha Ani Khas karun Pavsace Ani Tumcyayethil Hirvegar, Nisargaramya Vatavrnace Vedios Banav Amhaala Khup Awadta Tuje vedios
धन्यवाद
खुप छान.
दादा एक नंबर विडिओ चढणीचे मासे
खुप छान विडोओ आहे दादा
Supar hit video mast avi
धन्यवाद
मस्तच मासे
Chan mast video
Mast..👌👌👌👌
Khup chan receipe
Good morning
Mast video
Mase baghun tondala pani sutle
Kup chaan dada superb ❣️❣️❣️
Mast fishing kele Sunder Nisarg 👍
Khup chan ahe
मासेच मासे चडणीचे मासे 🐟🐟🐟🐟👍
छान.. मस्त.... 👌
Paani paani zala tond re... Bharich 👍
Mast ...fresh fresh mase....enjoy it ,nanter pavsa panyat bhijun Sheti chi kame karavi lagtatch.
हो आता लावणी चालू होईल मग भिजणे आलेच
@@KokankarAvinash Seasonwise nisarga madhe je uplabda hotay te aplya arogya sathi yogya asta.ex Ranbhajya Mase, Khekde,Almbi...fhkta swachhta, garje chi ahe. Ranbhajya neet parkhun ghyavyat.
Khup chan vdo
Khup majja yete mase pakdayala
मस्त मासे आहे
आम्ही कोकणी रडत बसतं नाही कमी तर कमी खुश राहायचं
लय भारी😋😋😋
Mast video Avinash
Mast vidio chan vatal 😋😍🥰
मस्त मित्रा
आवि दादा तु कायमचा गावी राहत जा आनिकेत सारखा
😊
Gm dada kup chna video ahe
Khup chhan video tas tar mi non veg khat nahi pn tumchya family madhala sadhe pana pahatana aaple pana janvto asech video karat raha mi chiplunkar
धन्यवाद
Must Junya Aathvani Jagya Kelyas