आज दादा परभणी हुन आलतो बैल घ्यायला सकाळी 6 वाजता बेल्हे मधी. उत्तरलो सर्व प्रथम चहा घेतला बाजाराच्या अपॉजिट साईडला हॉटेल वर दुपारी पण जेवायला पण तिथं गेलोत आपली खरी संस्कृती त्यां हॉटेल मधी आठवली 🙏 मस्त मिसळ बाजरीची भाकरी बैठक व्यवस्था लय मनोदयापासून आवडली आणी हॉटेल मालकाची नम्रता 🙏 दादा एकदा तेथील हॉटेल मालकांचे पण व्हिडीओ काढून त्यांना पण प्रचारीत होऊन जाऊदे 🙏
भाऊ गावरान सुद्धा धाकव
आज दादा परभणी हुन आलतो बैल घ्यायला सकाळी 6 वाजता बेल्हे मधी.
उत्तरलो सर्व प्रथम चहा घेतला बाजाराच्या अपॉजिट साईडला
हॉटेल वर
दुपारी पण जेवायला पण तिथं गेलोत
आपली खरी संस्कृती त्यां हॉटेल मधी आठवली 🙏 मस्त
मिसळ बाजरीची भाकरी
बैठक व्यवस्था लय मनोदयापासून आवडली
आणी हॉटेल मालकाची नम्रता 🙏
दादा एकदा तेथील हॉटेल मालकांचे पण व्हिडीओ काढून
त्यांना पण प्रचारीत होऊन जाऊदे 🙏
❤❤
Bhau गावरान गोरे पण दाखवत जा
Dada tumcha nagar pahije
मोहीतेसाहेबतुमीशेतकरयाचेदाखवा
खोटे बोलत होता
बबऱ्या