हो ताई कढई स्टीलची आहे. कढई थोडी जाड आहे. आणि ती ठोक्याची आहे. अशा कढई कोणत्याही भांड्यांच्या दुकानांमध्ये अगदी सहज उपलब्ध आहेत. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
एका दिवसासाठी ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी तळले तरीही चालतील. एका दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवणार असाल तर डीप फ्रीजमध्ये ठेवा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
ब्रेड क्रम्स म्हणजे ब्रेडचा चुरा, ब्रेड क्रम्स विकत देखील मिळतात. पण मी फ्रेश ब्रेड स्लाईस मिक्सरला लावून त्याचं ब्रेडक्रम्स करून घेतलेलं आहे.रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Recipe khup chan aahe me try keli kal😋😋😋😋😋yummy
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान
छान आहे आपली रेसिपी.
खूप खूप धन्यवाद 😊
Excellent 👌 khakrokhar cha Paripurna Swad Ani Sanganyachi Padhdhat pan Khupach Chaan 👌👍👍🤗
Thank you 😊
Khupch chan Pooja 👍👌
मनःपूर्वक धन्यवाद! 😊
Matar patties khup chhan zale Tai
Thanks
Most welcome 😊
खुप छान सुबक केले तुम्ही पॅटीस...आता एकदा करुन बघणार...❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Chan recipe aahe
खूप खूप धन्यवाद 😊
फारच छान ! आजच करून पहातो !
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान चटपटीत मटर पॅटीस रेसिपी सांगितली धन्यवाद ताई ❤️😘🙏🙏👌👌
Thank you 😊
Very nice recipe of patice
Thank you 😊
Tempting दिसता आहेत खूपच छान आजच बनवते
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khupch chan me nakki karun pahil 👌👌👍
खूप खूप धन्यवाद 😊
Khup chaan nice 👌
Thank you 😊
Recipe Khup Chhan Aahe
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान .टिप्स सहित सांगितल्याबद्दल धन्यवाद. फ्रिजर मध्ये न ठेवता केले तर चालतील का ताई.
हो ताई फ्रिजरमध्ये न ठेवता केले तरीही चालतील. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
सूरेखमी असेच बनवीन
खूप खूप धन्यवाद 😊
बढिया😊
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मला रेसिपी खूप आवडली मी नक्की करून बघेन व आपल्याला सांगेन 😊😊
नक्की अभिप्राय कळवा.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Bahut achhi bani.
Thank you 😊
Mast recipe
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान ! मी बनवणार !
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Apli receipe me keli .Khup chan zali
Thx.mam.
Most welcome 😊
खूप छान नक्की करनार
खूप खूप धन्यवाद 😊
Fantastic. Subscribed your Channel 👍.
Thank you 😊
I must try it out. It looks very tasty. Thankyou for sharing.
Most welcome 😊
खुपच छान
खूप खूप धन्यवाद 😊
Very nice and easily explained
Thank you 😊
छान आहे आपली रेसिपी धन्यवाद
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊
Chaan 🙏
खूप खूप धन्यवाद 😊
Khup yummy 😋😋
Thank you 😊
Wow 😊😊😊
Thank you 😊
सुंदर
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khoopch chan
खूप खूप धन्यवाद 😊
मस्तच केलेत
खूप खूप धन्यवाद 😊
Very nice 👌👌
Thank you 😊
😍wow.
Thank you 😊
👍
Excellent dice👌👌😄
Thank you 😊
खुप खुप छान दीसत आहे सुंदर दीसत आहे ठाणे
खूप खूप धन्यवाद 😊
पँटीस तळण्याऐवजी शँलोफ्राय केले तर चालेल का?
@@vanitabakare1870 हो चालेल, रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
bread crumb aivji maida kjva tandul pith chalel ka
ब्रेड क्रम न वापरता तुम्ही बारीक रवा लावून पॅटीस शॖॅलो फ्राय करू शकता.धन्यवाद😊
Mast 👌👌😋
Thank you 😊
Mastach
Thank you 😊
👌
Thank you 😊
👌👌👌👍👍🍜🍜
Thank you 😊
Excellent dish.
Thank you 😊
😋Very yumm 😋
Thank you 😊
WELCOME 😊
Very nice
Thank you 😊
Nice
Thank you 😊
छान. आपली रेसीपी कालच केली छानच झाली. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद ! अशाच रेसिपी पहा आणि तुमचा अभिप्राय देत रहा. जेणेकरून मला नवनवीन रेसिपीज बनविण्यासाठी हुरूप येईल.😊
Tai तुम्ही जी kadhai वापरली आहे फ्राय करायला ती still chi आहे का? त्याला काय type boltat
हो ताई कढई स्टीलची आहे. कढई थोडी जाड आहे. आणि ती ठोक्याची आहे. अशा कढई कोणत्याही भांड्यांच्या दुकानांमध्ये अगदी सहज उपलब्ध आहेत.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Masta !
धन्यवाद 😊
Recipe chhan ahe. Parantu bread crumps chya jagi oats ghetale tar chalel ka?👍👍
हो चालेल, रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
फ्रीज मध्ये ठेवण्याचा उद्देश काय आहे
फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे पॅटीस सेट होतात आणि ते तळताना तेलात विरघळत नाहीत. धन्यवाद 😊
स्लरी कशाची आहे
पाव कप मैदा आणि पाण्याची स्लरी तयार केलेली आहे. धन्यवाद 😊
Corn flour or maida ka gol
Maida ka ghol hai
Thanks for watching my recipe 😊
आदल्या दिवशी करुन फ्रिजमध्ये ठेवले तर सेट होण्यासाठी तर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट तळता येतील का,म्हणजे डीप फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही ना
एका दिवसासाठी ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी तळले तरीही चालतील. एका दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवणार असाल तर डीप फ्रीजमध्ये ठेवा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Very nice man...mi nakki karnar aahe...I'll gv u fd bk...thks
हो नक्की करा आणि अभिप्राय कळवा, रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
मी पण असे करते पण मी न तळता आप्पेपत्रत करते
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
ब्रेड क्रम्स म्हणजे काय
ब्रेड क्रम्स म्हणजे ब्रेडचा चुरा, ब्रेड क्रम्स विकत देखील मिळतात. पण मी फ्रेश ब्रेड स्लाईस मिक्सरला लावून त्याचं ब्रेडक्रम्स करून घेतलेलं आहे.रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान
धन्यवाद!😊
मस्त👌
धन्यवाद! 😊